Keshav Pagar

234 posts

Keshav Pagar

Keshav Pagar

@KeshavPagar2

Mechanical Engineer

Nashik, India เข้าร่วม Mayıs 2014
61 กำลังติดตาม8 ผู้ติดตาม
Keshav Pagar รีทวีตแล้ว
SAC11M
SAC11M@SAC11MM·
@MPLodha @Dev_Fadnavis @mieknathshinde #1457_Craft_Instuctor_1457 साहेब,आज अस वाटत होत कोर्ट भरतीवरचा स्टे उठवेल, आचारसंहितेपूर्वी joining भेटेल.पण आजच CORAM change झाला. पूर्ण आशा धुळीला मिळाल्या. पूर्ण मुल नैराश्यात गेले.आता काय होईल?आता तर वाट पण पाहावी वाटत नाही आहे 🙏🏼
MR
0
24
20
191
Keshav Pagar รีทวีตแล้ว
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
शिल्प निर्देशक" (ITI Instructor) भरती न्याय आंदोलन : संचालक मा. सतीश सूर्यवंशी साहेबांशी झालेल्या बैठकीचा सारांश.
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC

शिल्प निर्देशक" (ITI Instructor) भरती न्याय आंदोलन, आझाद मैदान मुंबई २४ सप्टेंबर २०२४ @AAPMaharashtra

MR
8
79
121
2.4K
Keshav Pagar รีทวีตแล้ว
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
शिल्प निर्देशक" (ITI Instructor) भरती न्याय आंदोलन, आझाद मैदान मुंबई २४ सप्टेंबर २०२४ @AAPMaharashtra
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC

#ITI INSTRUCTOR पदभरती मधील उमेदवारांना न्याय मिळावा यासाठी अनेकजण काल पासून आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. या आंदोलनास आमचा सक्रीय पाठिंबा असून आज दुपारी मी या आंदोलनात सहभागी होणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला न्याय मिळावा म्हणून आम्ही खंबीरपणे त्यांच्या सोबत शेवटपर्यंत आहोत. @AAPMaharashtra

MR
12
103
108
4.1K
Keshav Pagar รีทวีตแล้ว
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
- 1457 ITI INSTRUCTOR पदभरती मधील १०६३ ला नियुक्ती मिळाली.उर्वरित 394 उमेदवारांना नियुक्ती मिळाली नाही - भरती सुरू होऊन 2 वर्ष झाले. - आता सरकार व प्रशासनाला विनंती करून आम्ही थकलो. आता तरी मुलांना joining तात्काळ द्यावी. मुले आझाद मैदान येथे आंदोलन करत आहेत. जो पर्यंत यांच्या नियुक्त्या होत नाही तोपर्यंत हे आंदोलन करत राहणार आहेत. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @MPLodha
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य tweet media
MR
21
150
180
4.6K
Keshav Pagar รีทวีตแล้ว
Subhash Shelke - सुभाष शेळके
ITI इंस्ट्रक्टर भरती 2022 DVET ने 394 उमेदवारांना तातडीने नियुक्त्या द्याव्यात. कोणताही न्यायालयीन अडथळा नसताना प्रशासन नाहक अडथळा निर्माण करून या उमेदवारांच्या भविष्याशी खेळत आहे. @MPLodha @CMOMaharashtra
MR
13
102
117
3.7K
Keshav Pagar รีทวีตแล้ว
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
#ITI INSTRUCTOR पदभरती मधील उमेदवारांना न्याय मिळावा यासाठी अनेकजण काल पासून आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. या आंदोलनास आमचा सक्रीय पाठिंबा असून आज दुपारी मी या आंदोलनात सहभागी होणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला न्याय मिळावा म्हणून आम्ही खंबीरपणे त्यांच्या सोबत शेवटपर्यंत आहोत. @AAPMaharashtra
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC

संदर्भ : आप महाराष्ट्र /२०२४/२००९०३ प्रति, मा. मंगलप्रभात लोढा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र राज्य विषय - आचारसंहितापूर्वी १४५७ पदापैकी उर्वरित ३९४ विद्यार्थ्यांना कोर्टाच्या निर्णयास अधीन राहून (Subject to outcome of court result) नियुक्ती देण्याबाबत. माननीय महोदय, आपल्या अखत्यारीतील "शिल्प निर्देशक" (ITI Instructor) च्या १४५७ पदांसाठी ऑगस्ट २०२२ मध्ये जाहिरात प्रदर्शित करण्यात आली होती. त्यानुसार सप्टेंबर २०२२ मध्ये पूर्व परीक्षा घेण्यात आली व नंतर जून २०२३ मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. मुख्य परीक्षेनंतर संपूर्ण कागदपत्र पडताळणी प्रक्रिया पूर्ण होऊन १४५७ पैकी १०६३ उमेदवारांना न्यायालयाच्या निर्णयास अधीन राहून नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत व उर्वरित ३९४ उमेदवारांना नियुक्ती देण्याच्या वेळेस काही उमेदवार न्यायालयात गेले असल्यामुळे हि भरती थांबली आहे. "कोर्टाचा जो काही निर्णय भविष्यामध्ये येईल तो आम्हा उमेदवारांना मान्य असेल" या अटीवर या ३९४ उमेदवारांची न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहून विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या अगोदर नियुक्त्या द्याव्यात हि या उमेदवारांची मागणी आहे. आपणांस विनंती करण्यात येत आहे कि वरील मागणीचा विचार करून योग्य निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. धन्यवाद, @MPLodha @mieknathshinde

MR
5
56
58
3K
Keshav Pagar รีทวีตแล้ว
SAC11M
SAC11M@SAC11MM·
@CMOMaharashtra @AbhiPawarBJP @mlamangeshbjp @PrasannJOSHI @RahulAsks @pudharionline @TV9Marathi @bbcnewsmarathi @jdipali @degree_holders @Dhananjay_AAP @YogeshPayghan #ITI_Craft_Instructor_1457 आझाद मैदानावर ITI craft instructor पदाच्या नियुक्तीसाठी बसलेल्या मेरीट उमेदवारांच्या समस्येची दखल घेतल्याबद्दल "Mera Bharat Samachar " ला खूप खूप धन्यवाद 🙏🏼 youtu.be/fHD6pnYV9Eo?si…
YouTube video
YouTube
MR
1
48
38
357
Keshav Pagar รีทวีตแล้ว
SAC11M
SAC11M@SAC11MM·
@MPLodha @Dev_Fadnavis @mybmc @PrasadLadInd साहेब,ITI INSTRUCTOR 1457भरतीत जर 1063 उमेदवारांना conditional joining भेटू शकते तर 394 उमेदवारांना का नाही?मेरीट उमेदवार सध्या प्रचंड मनस्ताप सहन करत आहेत.आम्हाला न्याय द्या🙏🏼आम्हाला आचासंहितेपूर्वी जर joining भेटली तर सर्व उमेदवार व त्यांचे कुटुंब सद्दैव तुमचे ऋणी राहतील 🙏🏼
MR
2
46
29
363
Keshav Pagar
Keshav Pagar@KeshavPagar2·
@S56886398 @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @MPLodha @MPLodha साहेब कृपया पूर्ण भरती साठी एक न्याय द्या, 1457 मधील जवळपास 1000+ उमेदवार नियुक्त होऊन वर्ष होत आले आणि बाकीचे उमेदवार तेव्हापासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत अस का, त्यांना तात्काळ कोर्ट निर्णयाच्या अधीन राहून नियुक्ती द्यावी, ही विनंती🙏 @mieknathshinde @Dev_Fadnavis
MR
0
19
16
238
Keshav Pagar รีทวีตแล้ว
Prathamesh Kokate
Prathamesh Kokate@S56886398·
- 1457 ITI INSTRUCTOR पदभरती मधील १०६३ ला नियुक्ती मिळाली.उर्वरित 394 उमेदवारांना नियुक्ती मिळाली नाही - भरती सुरू होऊन 2 वर्ष झाले. - आता सरकार व प्रशासनाला विनंती करून आम्ही थकलो. आता तरी आम्हाला joining तात्काळ द्यावी. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @MPLodha
Prathamesh Kokate tweet mediaPrathamesh Kokate tweet media
MR
30
192
148
1.7K
Keshav Pagar รีทวีตแล้ว
𝑬𝒓 𝙉𝙖𝙧𝙚𝙣 𝘼 𝙑𝙖𝙞𝙧𝙖𝙡
#ITI_instructor_1457 #चॉकलेट/#आश्वासन खूप झाले आता फक्त ऑर्डर द्या! मायबाप सरकारला विनंती आहे ,आमचा अंत बघू नका! #Conditional_joining तात्काळ द्या! 1063 मुलं जॉईन आणि 394 मग का बाहेर ? अन्याय विरुद्ध उठवलेला आवाज आहे हा! @MPLodha @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks
𝑬𝒓 𝙉𝙖𝙧𝙚𝙣 𝘼 𝙑𝙖𝙞𝙧𝙖𝙡 tweet media𝑬𝒓 𝙉𝙖𝙧𝙚𝙣 𝘼 𝙑𝙖𝙞𝙧𝙖𝙡 tweet media
MR
9
49
45
408
Keshav Pagar รีทวีตแล้ว
𝑬𝒓 𝙉𝙖𝙧𝙚𝙣 𝘼 𝙑𝙖𝙞𝙧𝙖𝙡
#ITI_Craft_Instructor_1457 आजच्या आंदोलनाची #आझाद मैदान उद्या साक्ष देईल. १. आश्वासन नकोय , ऑर्डर हव्यात! २. आचारसंहिता पूर्वी जॉइंनिंग ऑर्डर मिळालीच पाहिजे! @MPLodha @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde
𝑬𝒓 𝙉𝙖𝙧𝙚𝙣 𝘼 𝙑𝙖𝙞𝙧𝙖𝙡 tweet media𝑬𝒓 𝙉𝙖𝙧𝙚𝙣 𝘼 𝙑𝙖𝙞𝙧𝙖𝙡 tweet media
MR
16
69
68
1.7K
Keshav Pagar รีทวีตแล้ว
Vaibhav Jadhav
Vaibhav Jadhav@miVaibhavJadhav·
@Dhananjay_AAP @AAPMaharashtra @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @iambadasdanve @VijayWadettiwar @Mpsc_Andolan @punyachiMPSC @MPSCstudsRight @CMOMaharashtra @AtishiAAP धन्यवाद साहेब । 🙏 मी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील परीक्षार्थी आहे. । Merit मधे प्रथम येऊन देखील माझी Joining रखडली गेली आहे... रितसर पहिल्यांदाच Joining झाल असते तर 7- 8 पगार झाले असते. घराचांना हातभार झाला असता. भरती : DVET 1457 1/2022 Degree बाजू सत्य बाजू 🙏
MR
1
29
36
546
Keshav Pagar รีทวีตแล้ว
SAC11M
SAC11M@SAC11MM·
@Dhananjay_AAP @AAPMaharashtra @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @iambadasdanve @VijayWadettiwar @Mpsc_Andolan @punyachiMPSC @MPSCstudsRight @CMOMaharashtra @AtishiAAP धन्यवाद साहेब🙏🏼ITI Instructor 1457 भरतीत सर्व नेते सहकार्य करत आहेत.पण खरा प्रोब्लेम नोकरशाहीत आहे.नोकरशाही गोगलगायीपेक्षा🐌🐌🐌संथ काम करत आहे. आता तर आचारसंहिता पण लागणार@MPLodha साहेब,@Dev_Fadnavis साहेब,@mieknathshinde साहेब यांनी 394 उमेदवारांना लवकर joining मिळवून द्यावी 🙏🏼
MR
1
26
31
516
Keshav Pagar
Keshav Pagar@KeshavPagar2·
@Dhananjay_AAP @AAPMaharashtra @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @iambadasdanve @VijayWadettiwar @Mpsc_Andolan @punyachiMPSC @MPSCstudsRight @CMOMaharashtra @AtishiAAP @MPLodha साहेब, कृपया पूर्ण भरती साठी एक न्याय द्या, 1457 मधील जवळपास 1000+ उमेदवार नियुक्त होऊन वर्ष होत आले आणि बाकीचे उमेदवार तेव्हापासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत अस का, त्यांना तात्काळ कोर्ट निर्णयाच्या अधीन राहून नियुक्ती द्यावी बाकी उमेदवारांना दिली तशी... ही विनंती🙏
MR
0
23
24
356
Keshav Pagar รีทวีตแล้ว
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
संदर्भ : आप महाराष्ट्र /२०२४/२००९०३ प्रति, मा. मंगलप्रभात लोढा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र राज्य विषय - आचारसंहितापूर्वी १४५७ पदापैकी उर्वरित ३९४ विद्यार्थ्यांना कोर्टाच्या निर्णयास अधीन राहून (Subject to outcome of court result) नियुक्ती देण्याबाबत. माननीय महोदय, आपल्या अखत्यारीतील "शिल्प निर्देशक" (ITI Instructor) च्या १४५७ पदांसाठी ऑगस्ट २०२२ मध्ये जाहिरात प्रदर्शित करण्यात आली होती. त्यानुसार सप्टेंबर २०२२ मध्ये पूर्व परीक्षा घेण्यात आली व नंतर जून २०२३ मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. मुख्य परीक्षेनंतर संपूर्ण कागदपत्र पडताळणी प्रक्रिया पूर्ण होऊन १४५७ पैकी १०६३ उमेदवारांना न्यायालयाच्या निर्णयास अधीन राहून नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत व उर्वरित ३९४ उमेदवारांना नियुक्ती देण्याच्या वेळेस काही उमेदवार न्यायालयात गेले असल्यामुळे हि भरती थांबली आहे. "कोर्टाचा जो काही निर्णय भविष्यामध्ये येईल तो आम्हा उमेदवारांना मान्य असेल" या अटीवर या ३९४ उमेदवारांची न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहून विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या अगोदर नियुक्त्या द्याव्यात हि या उमेदवारांची मागणी आहे. आपणांस विनंती करण्यात येत आहे कि वरील मागणीचा विचार करून योग्य निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. धन्यवाद, @MPLodha @mieknathshinde
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳 tweet media
MR
51
222
188
7.9K
Keshav Pagar รีทวีตแล้ว
P M
P M@PrashantMo32603·
@MPLodha @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @GoM_SEEID @MSInSociety @BJP4Maharashtra @BJP4Mumbai गेली 3 वर्षांपासून भरती प्रक्रिया चालू आहे , legal advertised प्रमाणे भरती प्रक्रिया पूर्ण होऊन 90 % विद्यार्थी joined होऊन 8 महिने झालेत , चुकीची case टाकून मुद्दाम राहिलेल्या 10 % विद्यार्थ्यांना त्रास देणं सुरू आहे , त्वरित जॉइनिंग देऊन राहिलेल्या मुलांना न्याय द्यावा विनंती
MR
1
36
47
606
Keshav Pagar รีทวีตแล้ว
Sopan patil
Sopan patil@Sopanpa32158426·
@MPLodha @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @GoM_SEEID @MSInSociety @BJP4Maharashtra @BJP4Mumbai साहेब आम्ही DV करून गेली 6 महिने रिझल्ट ची वाट बगत आहे. याच कारण काही candidates ज्याच selection झालं नाही ते court मध्ये सारखी next date घेत delay tactics खेळत बसलेत. त्यामुळे जे candidates exam pass होऊन अजून पण joining order ची वाट बगत आहेत त्यांना न्याय द्यावा ही विनंती
MR
0
21
27
188
Keshav Pagar รีทวีตแล้ว
RKG
RKG@mpsc682254·
@MPLodha @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @GoM_SEEID @MSInSociety @BJP4Maharashtra @BJP4Mumbai आदरणीय लोढा साहेब, १४५७ पद भरतीत आतापर्यंत १० केसेस सरकारच्या विरोधात पडल्या होत्या. सर्व केसेस मध्ये सरकारची बाजू योग्य असल्याचे कोर्टाने (MAT,HC,SC) सांगितले आहे. तरीपण काही Unsuccessful candidates मुद्दाम सरकारला बदनाम व विलंब करण्याच्या हेतूने नवीन केसेस दाखल करत आहेत.👏🙏
MR
2
41
53
588
Keshav Pagar รีทวีตแล้ว
Ashwini Lanjewar
Ashwini Lanjewar@AshwiniLanjewar·
@MPLodha @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @GoM_SEEID @MSInSociety @BJP4Maharashtra @BJP4Mumbai या रखडलेल्या भरती प्रक्रियेमुळे उरलेल्या जवळपास 450 उमेदवारांना होणारा मानसिक त्रास हा शब्दात मांडण्यापलिकडे आहे. सर लवकरच हि रखडलेली भरती प्रक्रिया subject to court verdict च्या आधारे आपल्या मार्गदर्शन खाली आचार संहितेपूर्वी लवकरच पूर्ण होऊन आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा करते.
MR
0
33
30
246