ah16

1.4K posts

ah16

ah16

@ah_desh

Maharaahtra เข้าร่วม Mart 2025
147 กำลังติดตาม18 ผู้ติดตาม
गजाभाऊ
गजाभाऊ@gajabhauX·
शिवाजी महाराज हे ‘कुळवाडीभूषण’च होते, ‘गोब्राह्मण प्रतिपालक’ नव्हते. एक वाक्यात सांगायचे तर.... त्यांनी रयतेच्या गवताच्या काडीला सुद्धा हात लावू नका, असा कडक आदेश दिला होता. पण “ब्राह्मणांच्या शेंडीला हात लावू नका” असे त्यांनी कधीही म्हटले नव्हते.
MR
78
136
1.1K
20K
ah16
ah16@ah_desh·
@DrVijayChormare सुप्रीम कोर्टाने काय करावे हे आता तोतया पत्रकार सांगणार ??? 😂
MR
1
0
7
115
Dr. Vijay Chormare
Dr. Vijay Chormare@DrVijayChormare·
सुप्रीम कोर्ट भाजपशी बांधिलकी सोडून संविधानाशी बांधिलकी मानू लागेल तेव्हा या देशातील पक्ष फोडाफोडीला आळा बसेल. आताची पक्ष फोडाफोडी आणि मतदार यादीतील नावांची कापाकापी फक्त आणि फक्त सुप्रीम कोर्टाच्या आशीर्वादामुळेच होत आहे.
MR
15
57
335
2.6K
All is well
All is well@madurkar·
@AmitYji127 सगळे अपयशी ठरले पण राहुल गांधी मात्र हे काम एकहाती तडीस नेतील
MR
1
1
5
92
𝘼𝙢𝙞𝙩
𝘼𝙢𝙞𝙩@AmitYji127·
ब्रिटिश साम्राज्याने काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न केला. ते अपयशी ठरले.🤣🤣🤣🤣🤣 आरएसएस / जनसंघ / भाजपने काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न केला. ते अपयशी ठरले.🤣🤣🤣🤣🤣 मुस्लिम लीगने काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न केला. ते अपयशी ठरले.🤣🤣🤣🤣🤣 जनता पक्षाने काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न केला. ते अपयशी ठरले.🤣🤣🤣🤣🤣 कम्युनिस्टांनी काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न केला. ते अपयशी ठरले.🤣🤣🤣🤣🤣 आपने काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न केला. ते अपयशी ठरले.🤣🤣🤣🤣🤣 १४० वर्षांहून अधिक काळ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने प्रत्येक विरोधकाला काळाच्या कसोटीवर मागे टाकले, बुद्धीने हरवले आणि कार्यक्षमतेने मात दिली आहे. विरोधक येतात, उभे राहतात, क्षीण होतात आणि कोसळतात. पण काँग्रेस ठाम उभी राहते.🔥🔥🔥🔥🔥 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा केवळ एक पक्ष नाही—तो एक जनआंदोलन आहे. तो गतिमान भारताच्या विचारांचा जिवंत प्रवाह आहे. तो संविधानाचे रक्षण करतो आणि भारतीयांना एकत्र बांधतो.🔥🔥🔥🔥🔥 अनेकांनी काँग्रेसचा अंत करण्याचा प्रयत्न केला. कुणालाही यश आले नाही. पुढेही येणार नाही.🔥🔥🔥🔥 भारत टिकून आहे. काँग्रेस टिकून आहे.🔥🔥🔥😘
MR
66
48
312
15.5K
Mahadev Balgude
Mahadev Balgude@Mahadev_Balgude·
मी अमुक स्तरातील आहे. माझ्याशी माझ्याच स्तरातील व्यक्तीने वाद विवाद केला पाहिजे. अशा गोष्टी फडणवीसांच्या डोक्यात जातीय अहंकारातून येतात का हे फडणवीसांनी स्पष्ट केले पाहिजे. स्तर वर्ग जात धर्म भेदाभेद पाळण्याचे दिवस आता इतिहासजमा झाले आहेत.
Mahadev Balgude tweet media
MR
74
137
753
18.7K
ah16
ah16@ah_desh·
@ashish_jadhao @waglenikhil सर तुम्ही व तुमच्यासारख्या समविचारी ,निष्पक्ष अशा कट्टर मविआ समर्थक , पत्रकार म्हणुन वावरणार्या लोकांनी या पुस्तकाचे जाहीर वाचन केले पाहिजे..
MR
0
0
0
2
ashish jadhao
ashish jadhao@ashish_jadhao·
कॅाम्रेड गोविंद पानसरे सरांचे “शिवाजी कोण होता?” ही पुस्तिका मिळेल तिथे विकत घेण्याचा आणि ती भेट म्हणून वाटण्याचा नाद मला का आहे, याचं उत्तर शिंदेसेनेचे महाप्रतापी आमदार संजय गायकवाड यांनी दिलेय. तेव्हा या पुस्तिकेची पीडीएफ फाईल लिंक खाली देतोय, ती नक्की शेअर करा. PDF Link here : शिवाजी कोण होता? scribd.com/doc/256445043/… #छत्रपतीशिवाजीमहाराज 🙏
ashish jadhao tweet media
MR
57
438
2K
58.5K
ah16
ah16@ah_desh·
@DrAmitKap @omkarasks 😂😂😂 दलाल पत्रकार ईथे गप्प बसतात
MR
0
0
0
11
Omkar Wable
Omkar Wable@omkarasks·
BJP people who were protesting against the opposition over women empowerment are now trolling her with abusive language.. this reflects an even worse, misogynistic mindset. Shame on you!
Omkar Wable tweet media
English
21
78
547
8.3K
ah16
ah16@ah_desh·
@DrVijayChormare बर्याच तथाकथित पत्रकारांची , दलाली करण्यापर्यंत झालेली घसरण पण वाखाणण्याजोगी आहे विजय...🙏
MR
0
0
0
64
Dr. Vijay Chormare
Dr. Vijay Chormare@DrVijayChormare·
माणसाची घसरण अनेक अंगांनी होत असते. परंतु अशी बौद्धिक घसरण दुर्मिळात दुर्मिळ असते. यावरून असा निष्कर्ष काढता येतो की, तुम्ही अशाच आहात. पूर्वी चांगल्या लोकांच्यात असल्यामुळे तशा वाटत होता. इतकेच.
Dr. Vijay Chormare tweet media
MR
35
95
603
7.4K
ah16
ah16@ah_desh·
@_prashantkadam मविआचा बाजार उठल्यापासून वैफल्यग्रस्त झालेल्या तुमच्यासारख्या बुथ कार्यकर्त्यांचा आक्रोश पण मोठा आहे....😝😂🙏
MR
0
0
0
13
Prashant Kadam
Prashant Kadam@_prashantkadam·
Angry Woman Protest: जन आक्रोश काय असतो हे भाजपला कळाले 👇👇 youtu.be/nksLJfbf8iM
YouTube video
YouTube
Prashant Kadam tweet media
MR
19
27
169
2.1K
Shekhar
Shekhar@Shekharcoool5·
आम्ही तुम्हाला समोरासमोर चर्चेचे आव्हान देतो! : प्रणिती शिंदे
Shekhar tweet media
MR
29
42
288
2.5K
गजाभाऊ
गजाभाऊ@gajabhauX·
हे महेंद्र कल्याणकर आणि संजीव जयस्वाल जाऊन त्या कंबोज पुढे वाकतात आणि गोरगरीबावर दादागिरी करतात मुंबई लवकर साफ करून अडाणी आणि अंबानीला देतील
MR
16
69
614
9.9K
ah16
ah16@ah_desh·
@DrVijayChormare आणी तुमच्यासारखे बुथ कार्यकर्ते रस्त्यावर ऊतरुन आंदोलन करण्यीऐवजी सोशल मिडीयावर टाईमपास करत होते...
MR
0
0
0
34
Dr. Vijay Chormare
Dr. Vijay Chormare@DrVijayChormare·
गुजरातमधून गॅस तुटवड्याला वैतागून उत्तर भारतीय कष्टकरी पाठीवर पोलिसांच्या लाठ्यांचे वळ घेवून पलायन करीत होते, तेव्हा राजा बंगालमध्ये जारमुरी खात निवडणूक प्रचारात दंग होता!
MR
1
14
110
963
ah16
ah16@ah_desh·
@ameytirodkar तिरोडकर कॉंग्रेस च्या भरवशावर राहु नका.. तुमच्यासारख्या प्रामाणिक बुथ कार्यकर्त्यांनी आता रस्त्यावर ऊतरले पाहिजे..
MR
0
0
0
22
Amey Tirodkar
Amey Tirodkar@ameytirodkar·
काँग्रेस बोलती है की मिडिया हमे स्पेस नहीं देता. सही भी है. फिर ऐसे में एक ही रास्ता बचता है. सीधा जनता के बीच जाना. डीलीमीटेशन के मुद्देपर भाजप रोडपर उतर चुकी है. महिला आरक्षण विपक्ष ने गिराया बोल के आंदोलन कर रही है. जवाब में काँग्रेस क्या कर रही है? जमीन par उतरी है क्या?
हिन्दी
8
16
199
4.7K
जय हिंद.. जय महाराष्ट्र 🇮🇳🚩
@Mahadev_Balgude बालगुड्या पयले तुला #चपलेने हाणला पायजे.. मला खरं तर @BJP4Maharashtra कार्यकर्त्यांच नवल वाटतं.. हा माणूस नेहमी @Dev_Fadnavis यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करतो आणि हे गप्प बसतात..
MR
2
1
30
1.5K
Mahadev Balgude
Mahadev Balgude@Mahadev_Balgude·
आमदार गंगाधरपंतांचे निधन झाले तेव्हा महिला म्हणून आई सरिताजींना संधी न देता 17 वर्षांचा देवेंद्र राजकारणात आला. तेव्हा काय अडचण होती? इथेच फडणवीसांची मानसिकता कळते. बाकी तुम्ही राज्यात फिराच. पैसे बंद केलेल्या, LPGमुळे त्रस्त झालेल्या लाडक्या बहिणी चप्पल घेऊन स्वागताला तयार आहेत.
Mahadev Balgude tweet media
MR
40
93
550
49.9K
ah16
ah16@ah_desh·
@waglenikhil निखील सर तुम्ही व निर्भय बनो च्या टोळीतील ईतर सदस्यांनी ,रस्त्यावर ऊतरुन मोदींच्या विरोधात कॉमेडी शो केले पाहिजे
MR
0
0
0
25
ah16
ah16@ah_desh·
@namdevwrites तुमच्यासारख्या मविआ / कॉंग्रेस कार्यकर्त्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे...
MR
0
0
0
5
Namdev Katkar
Namdev Katkar@namdevwrites·
भारताच्या राजकीय पटलावरील गेल्या काही वर्षातील सर्वात मोठ्या मुद्द्याने अखेरीस पहिलं पाऊल टाकलंय. दक्षिणेकडील राज्यं या मुद्द्याला कसा प्रतिसाद देतात, हे पाहणं महत्त्वाचं असेल. बाकी महाराष्ट्रानं दख्खनचा हात कधीच सोडलाय. #Delimitation
MR
10
29
252
7.1K
ah16
ah16@ah_desh·
@gajabhauX जोरात रड ...😂
MR
0
0
0
48
ah16
ah16@ah_desh·
@DrVijayChormare Vijay तुमच्यासारख्या प्रामाणिक मविआ बुथ कार्यकर्त्यांनी फडणवीस यांच्याविरुद्ध आंदोलन केले पाहिजे...
MR
0
0
0
209
Dr. Vijay Chormare
Dr. Vijay Chormare@DrVijayChormare·
जग आता रुपयाची खरेदीची क्षमता बघते. डॉलरच्या तुलनेत रुपया किती घसरला याला महत्त्व नसते: देवेंद्र फडणवीस सुन रहे हो ना मोदीजी..? निर्मलाजी?
MR
24
26
304
6.6K