
@Core_punekar पुण्यातच नव्हे तर नवी मुंबई , रायगड जिल्हा, उरण इथे पण #समर्थ_रामदास स्वामी यांना मानणारा मोठा वर्ग आहे प्रामुख्याने आगरी कोळी बांधव समाज यांच्या आलिशान कारवर पण जय जय रघुवीर समर्थ असे लिहिलेले असते
MR
जय हिंद.. जय महाराष्ट्र 🇮🇳🚩
3.3K posts









हे #चित्र खूप काही #बोलतेय... #लढायला इथला #बुद्धिस्ट, आंबेडकरवादी आणि #मलिदा खायला इतर.... #उपवर्गीकरणाचे समर्थन करणाऱ्यांनी हे चित्र पाहिले तर त्यांना #लाजा वाटल्या शिवाय #राहणार नाही...







यांना सांगा..लोकसभेच्या जागा वाढल्या काय...किंवा आहे एवढ्या राहिल्या काय... यांचे शून्यच येणार आहेत...










