R

240 posts

R

R

@R32101133

شامل ہوئے Ağustos 2019
3 فالونگ2 فالوورز
R ری ٹویٹ کیا
Nana Patole
Nana Patole@NANA_PATOLE·
या अर्थसंकल्पात नोकर भरतीचा उल्लेख नाही, राज्य सरकारच्या विविध विभागात हजारो रिक्त पदे आहेत पण सरकार ती भरत नाही, एमपीएससीच्या माध्यमातून केली जाणारी पद भरती सुद्धा केली जात नाही. केवळ ऑनलाईन भरतीच्या नावाखाली तरुणांची फसवणूक केली जात आहे.
Nana Patole tweet media
MR
54
567
693
9.6K
R ری ٹویٹ کیا
Subhash Shelke - सुभाष शेळके
जलसंधारण विभाग (WCD) सरळसेवा भरती 2023 रद्द केलेली भरती प्रक्रिया तातडीने सुरू करून परीक्षेच्या तारखा घोषित कराव्यात. @Dev_Fadnavis
MR
12
145
192
5.3K
R ری ٹویٹ کیا
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
मा. देवेंद्र जी, जलसंपदा विभागाने सरळसेवा भरतीअंतर्गत विविध ४४९७ पदांसाठी डिसेंबर २०२३ मध्ये घेतलेल्या परीक्षेची सामान्य गुणवत्ता यादी ३ मार्च २०२४ रोजी प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर कागदपत्रे पडताळणी करून अंतिम निकाल मार्च महिन्यात लागणं अपेक्षित असताना, अद्याप निकाल लागलेला नाही. कृपया तातडीने हा निकाल लावण्याचे आदेश देऊन बेरोजगार युवांना न्याय द्यावा ही विनंती. @Dev_Fadnavis @AUThackeray @RRPSpeaks @SVW790 @SardesaiVarun @AAPMaharashtra @Mpsc_Andolan @punyachiMPSC @degree_holders #DepartmentofWaterResources #सरळसेवा_परीक्षा #result #wrd
MR
26
161
189
6.9K
R ری ٹویٹ کیا
Baliram Doley - बळीराम डोळे
मा. @mieknathshinde @ChhaganCBhujbal @Dev_Fadnavis @CMOMaharashtra नगरपरिषद, पुरवठा निरीक्षक, जलसंपदा या परीक्षांचे निकाल कधी जाहीर होणार आहेत? आता पुन्हा विधानपरिषद आचारसंहिता हे कारण सांगून निकाल रोखणार आहात का? पुढील दोन दिवसांत तिन्हीही परीक्षांचे सर्व पदांचे निकाल जाहीर करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा. @NANA_PATOLE
MR
87
877
602
10.9K
R ری ٹویٹ کیا
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
जलसंपदा विभागाने सरळसेवा भरतीअंतर्गत विविध ४४९७ पदांसाठी २८ डिसेंबर २०२३ रोजी परिक्षा घेतली आणि त्याची सामान्य गुणवत्ता यादी ३ मार्च २०२४ रोजी प्रसिद्धही केली. मात्र त्यानंतर कागदपत्रे पडताळणी करून अंतिम निकाल मार्च महिन्यात लागणं अपेक्षित असतानाही याबाबत अद्याप निकाल लावलेला नाही. @Dev_Fadnavis साहेब यात लक्ष घालून तातडीने हा निकाल लावावा आणि बेरोजगार युवांना न्याय द्यावा, ही विनंती! #DepartmentofWaterResources #सरळसेवा_परीक्षा #result
MR
90
675
790
25.4K
R ری ٹویٹ کیا
Baliram Doley - बळीराम डोळे
मा.@mieknathshinde साहेब, 👉फेब्रुवारी 2024 मध्ये घेण्यात आलेली मृदा व जलसंधारण भरती परीक्षा पेपरफुटी, गैरव्यवहारामुळे रद्द करण्यात आली होती. रद्द होऊन आता दोन महिन्यापेक्षा अधिक काळ लोटला आहे. 👉 आता लवकरात लवकर ही परीक्षा कशी होईल याकडे तातडीने लक्ष देण्याची वेळ आली आहे. 👉 विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी ही भरती प्रक्रिया पूर्ण होणे ( परीक्षा ,निकाल सर्वच )आवश्यक आहे. संबंधित विभागास पुढील आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश आपण द्यावेत. 👉 मा.मंत्री महोदय @SanjayDRathods आपण तात्काळ यावर पुढील कार्यवाही कराल याकडे हजारो उमेदवार आस लावून बसले आहेत. न्यायाची अपेक्षा @maha_governor @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @NANA_PATOLE @AjitPawarSpeaks #WCD
MR
58
611
444
8.7K
R ری ٹویٹ کیا
INSIGHT MIRROR
INSIGHT MIRROR@insightmpsc·
जलसंपदा विभागातील अधिकारी इकडे लक्ष द्या.... गुणवत्ता यादी प्रसिद्ध होऊन बराच कालावधी झाला आहे.आता निवड याद्या जाहीर करा....त्यासाठी कोणत मुहूर्त आपण शोधत आहे त्याबाबत सुद्धा कळवावे जर निवड याद्या देणार नसाल तर. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis #WRDनिवडयादी
MR
44
621
390
4.8K
R ری ٹویٹ کیا
Subhash Shelke - सुभाष शेळके
जलसंपदा विभाग भरती 2023 निकाल जाहीर करायला आचारसंहितेत कोणत्याही मर्यादा नसताना खोटे कारण का देत आहात? तातडीने निकाल जाहीर करा @Dev_Fadnavis
MR
73
569
563
11K
R ری ٹویٹ کیا
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
मा. @NANA_PATOLE @BaliramDoleyINC सर मृदा व जलसंधारण पेपर फुटल्यापासून भरती रद्द होईपर्यंत आपण दोघांनी आम्हाला खंबीर साथ देऊन आमच्यासाठी लढत राहिलात.त्यासाठी धन्यवाद. आता @mieknathshinde सरकारची जबाबदारी आहे नव्याने भरती अत्यंत पारदर्शक करण्याची. @Dev_Fadnavis @SanjayDRathods
MR
7
261
246
3.7K
R ری ٹویٹ کیا
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत महसूल खात्यातील भ्रष्टाचार, बदल्या, तलाठी भरती परीक्षा घोटाळ्यामुळे लाखो प्रामाणिक तरुण तरुणींवर झालेला अन्याय आदी मुद्यांवर प्रचार झाल्यास महसूल मंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र खासदार मा. सुजय विखे पाटील यांना निवडणूक कठीण जाऊ शकते! @Nilesh_LankeMLA @drsujayvikhe @Mpsc_Andolan @degree_holders
MR
9
146
190
4.1K
R ری ٹویٹ کیا
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
मा. एकनाथ शिंदे जी/ मा. अजित दादा / मा. देवेंद्र जी, मृद व जलसंधारण विभाग भरती परीक्षेत झालेल्या पेपरफुटीतील मास्टर माईंड, पुण्यात राहणाराआरोपी अभिषेक अजय सावरीकर याला कर्नाटक मध्ये पोलिसांनी अटक केलीआहे. मृद व जलसंधारण विभागाचे माजी सह सचिव मा. अजय सावरीकर यांचा अभिषेक सावरीकर हा पुत्र आहे असे समजते. या आरोपीला २०२१ साली महाराष्ट्र परीक्षा परिषद आयुक्त तुकाराम सुपे यांच्यासोबत "शिक्षक पात्रता परीक्षा (TET)" घोटाळ्यात सुद्धा अटक झाली होती. आपल्या मंत्रिमंडळातील मराठवाड्यातील एक मंत्री आणि आरोपी अजय सावरकर यांचे संबंध असल्याची चर्चा आहे. पेपरफुटीचा घोटाळा खूप खोलपर्यंत पसरलेला आहे....! लाखो विद्यार्थी वर्षानुवर्षे सरकारी नोकर भरती परीक्षांची तयारी करत असताना जर गुन्हेगार, कंत्राटदार कंपनीचे कर्मचारी, सरकारी बाबू यांच्या संगनमताने "पेपर फुटीचे" षडयंत्र आखले जात असेल तर हे अतिशय गंभीर आहे. राज्यातील लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय मिळण्यासाठी ताबडतोब न्यायालयीन #SIT चौकशी लावावी, तसेच पेपरफुटीतील आरोपींना मोठा आर्थिक दंड व कठोर कायदा करावा नम्र हि विनंती. @mieknathshinde @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @AUThackeray @RRPSpeaks @NANA_PATOLE @dhananjay_munde @waglenikhil @AsimSarode @DrVishwam @ameytirodkar @sohitmishra99 @RavindraAmbekar @TulsidasBhoite @ashish_jadhao @SanjayDRathods @AAPMaharashtra @BJP4Maharashtra @degree_holders @punyachiMPSC @MPSCstudsRight #wcd_भरती #WCD @TCS @TCS_iON @RNTata2000 #WCD_ReExam
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य@Mpsc_Andolan

या आरोपीचे आणि सरकार मधील बऱ्याच मंत्री लोकांचे चांगले संबंध आहेत. या सर्व गोष्टीची सखोल चौकशी झाली पाहिजे. याने अजून कोण कोणते पेपर फोडले होते का? पेपर फोडणे हा यांचा व्यवसाय आहे त्यामुळे ते एक पेपर फोडून शांत बसणाऱ्या मधील नाहीयेत. हे रॅकेट खूप मोठं आहे यात कोणीही सहभागी असू शकते. त्यामुळे या सर्व प्रकरणाची तपासणी न्यायालयीन SIT मार्फतच झाली पाहिजे. तरच मुख्य आरोपी पर्यंत आपण पोहचू आणि यांनी कोणकोणते पेपर फोडले हे बाहेर येईल. @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @AmtCityPolice @Dhananjay_AAP @LoksattaLive @GondaneDevesh @maharevenue @RRPSpeaks @abpmajhatv @KunalNitinRaut @NANA_PATOLE @PatilKailasB @ShivSenaUBT_ @SVW790 @TV9Marathi @VBAforIndia

MR
21
293
268
8.8K
R ری ٹویٹ کیا
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
पेपर फुटीच्या मास्टरमाईंड ला तीन आठवड्यांनी कर्नाटक मधून अटक ! पूर्ण जलसंधारण विभागाची भरती मध्ये घोटाळा उघड! परीक्षा पुन्हा घेऊन उमेदवारांना न्याय द्यावा ही विनंती. #WCD_ReExam @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @SanjayDRathods @SunilChavan_IAS @NANA_PATOLE
Engineers Association Official tweet mediaEngineers Association Official tweet media
MR
43
689
467
3.8K
R ری ٹویٹ کیا
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
महावितरण कंपनी मधील भरती प्रक्रियेतील "त्रुटी" व अभियांत्रिकी तरुण तरुणींच्या विविध मागण्यांच्या संदर्भात आयोजित, आझाद मैदानातील धरणे आंदोलनात सहभागी होऊन सक्रिय पाठिंबा दिला. राज्यातील अनेक जिल्ह्यातील तरुण आझाद मैदानात आले होते. महावितरण कंपनीच्या जाहिरातीत गंभीर "चुका" असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. वीज कंपनीतील सर्व रिक्त जागा भराव्यात व महाराष्ट्र राज्यात निवास करणाऱ्या स्थानिक तरुणांना परीक्षा देण्यास पात्र ठरवून GATE परीक्षेची सक्ती रद्द करावी या तरुणांच्या रास्त मागण्या ऊर्जा मंत्री मा. देवेंद्र फडणवीस जी यांनी पूर्ण कराव्यात व नवीन जाहिरात काढून राज्यातील लाखों तरुण अभियंत्याना दिलासा द्यावा. @AAPMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @AUThackeray @RRPSpeaks @iambadasdanve @VijayWadettiwar #No_GATE_For_MAHADISCOM #CancelGATEforAE #MH_Domecile_Compulsory #Increase_AE_JE_Vacancy #Dhananjay_Shinde #राज्यसेवा2024जागावाढ
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳 tweet mediaDhananjay Shinde INDIA 🇮🇳 tweet mediaDhananjay Shinde INDIA 🇮🇳 tweet mediaDhananjay Shinde INDIA 🇮🇳 tweet media
MR
2
275
208
2.2K
R ری ٹویٹ کیا
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
जिल्हा परिषदेच्या JE(CIVIL) व CEA या पदाचे निकाल व जलसंपदा विभागाच्या CEA व इतर पदांची निवड यादी जाहीर करून कागदपत्रांची पडताळणी आचारसंहितेपूर्वी लवकरात लवकर पूर्ण करून बेरोजगार विद्यार्थ्यांना न्याय दयावा ही विनंती. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @girishdmahajan
Engineers Association Official tweet media
MR
22
504
351
2.5K
R ری ٹویٹ کیا
Siddheshwar S Telang
Siddheshwar S Telang@iamsid_tss·
@degree_holders @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @SanjayDRathods @SunilChavan_IAS गेल्या 16 दिवसापासून मृदा व जलसंधारण भरती मधील गैरव्यवहार,गैरप्रकार संदर्भात आम्ही संविधनिक मार्गाने सरकारकडे मागणी करत आहोत. अद्याप सरकार यावर मौन बाळगून आहे. उमेदवारांच्या सहनशीलतेचा कडेलोट होत आहे. #WCD ची फेरपरीक्षा लवकरात लवकर आणि फक्त #TCS_ION centre वरच घ्यावी..
MR
3
65
40
461
R ری ٹویٹ کیا
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
आचारसंहिता लागण्याधी #WCD_ReExam चा निर्णय घेऊन सरकार पारदर्शक आहे ते दाखवून द्यावे व 52000+ उमेदवारांचा रोष @CMOMaharashtra ने ओढवून घेऊ नये.समोर निवडणुका आहेत,वेळीच निर्णय घ्यावा #Water_Conservation_Department @mieknathshinde @Dev_Fadnavis @SanjayDRathods @SunilChavan_IAS
MR
70
743
513
3.9K
R ری ٹویٹ کیا
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
MAHAGENCO च खाते आपले लाडके गृहमंत्री @Dev_Fadnavis कडे आहे. त्यांच्या खात्याचा पेपर फुटलेला आहे. काही संशयित नावे आम्ही 9 ऑक्टोबर रोजी त्या विभागास दिले होते तसेच फुटलेला पेपर सुद्धा आम्ही त्यांना पाठवला होता. त्यावर त्यांनी अजूनही गुन्हा नोंद केला नाहीये. MAHAGENCO ने स्वीकारले आहे की आमचा पेपर फुटला आहे मग गृहमंत्री साहेब आपण गुन्हा का नोंद करत नाहीयेत. कित्येक विद्यार्थी डमी बसले होते ते सिद्ध पण झाले आहे मग वाट कसली पाहता की ते कोणी नातेवाईक आहेत आपले. स्वतःच्या विभागाचा सुद्धा पेपर फुटत आहेत त्याचे पुरावे सुध्दा दिले आहेत तरी अजून आपण शांत आहात. वा रे गृहमंत्री @Dev_Fadnavis मानला तुम्हाला @CMOMaharashtra @mieknathshinde @RRPSpeaks @AUThackeray @waglenikhil @abpmajhatv @Dhananjay_AAP @iambadasdanve @rautsanjay61 @KunalNitinRaut @LoksattaLive @NANA_PATOLE @ShivSenaUBT_ @SVW790 @TV9Marathi @VBAforIndia @VijayWadettiwar @Awhadspeaks @Devendra_Office @BJP4India @DGPMaharashtra
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य tweet mediaस्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य tweet media
MR
28
382
495
12.5K