Digvijay Paradke

1.2K posts

Digvijay Paradke

Digvijay Paradke

@DigvijayParadke

Beigetreten Ekim 2016
185 Folgt24 Follower
Digvijay Paradke retweetet
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
📍 जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता १५३५ पदे रिक्त आहेत आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक २४५६ पदे रिक्त आहेत. आदरणीय @girishdmahajan साहेब कृपया जलसंपदा विभागांत १००% रिक्त पदभरती करावी ही नम्र विनंती 🙏 @Deepakk75058621
Engineers Association Official tweet media
MR
56
602
355
3.9K
Digvijay Paradke retweetet
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
📍 जलसंधारण अधिकारी पदी निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी जलसंधारण राज्यमंत्री@naikindranil साहेबांची भेट घेऊन नियुक्ती संदर्भात निवेदन दिले. 👉 नियुक्ती संदर्भात मंत्री महोदयांनी संबंधीत अधिकारी यांना आदेश दिले आहेत अशी माहिती त्यांनी दिली.विद्यार्थ्यांना वेळ दिल्याबद्दल आभार🙏
Engineers Association Official tweet mediaEngineers Association Official tweet media
MR
45
194
144
2.1K
Digvijay Paradke retweetet
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्हा पालकमंत्री आदरणीय @JaykumarRawal साहेबांना प्रलंबित जलसंपदा कनिष्ठ अभियंता पदभरती संदर्भात विद्यार्थ्यांनी निवेदन दिले. #WRD_JE @girishdmahajan @Deepakk75058621
Engineers Association Official tweet mediaEngineers Association Official tweet media
MR
31
397
224
2.5K
Digvijay Paradke retweetet
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
मा. देवेंद्रजी, राज्यसेवा २०२२ परीक्षेतील क्लास १,२ अधिकारी ३ वर्षापासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. निकाल लागून १ वर्षापेक्षा अधिकचा काळ लोटला तरी नियुक्त्या मिळालेल्या नाहीत. लाल फितीच्या कारभारामुळे निवड झालेले अधिकारी सामाजिक, आर्थिक,मानसिक समस्यांनी ग्रस्त आहेत. राज्य शासन खरोखरच “गतिमान” आहे का? @Dev_Fadnavis
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳 tweet media
MR
5
99
75
2.2K
Digvijay Paradke retweetet
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
'जलसंपदा विभागात मेगा भरती लवकरच ' सदरील घोषणा करून आज एक महिना झाला. परंतू अद्याप जलसंपदा विभागाची कनिष्ठ अभियंता पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही, कृपाय लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी ही नम्र विनंती. #WRD_JE @girishdmahajan @Deepakk75058621
MR
36
422
260
3.4K
Digvijay Paradke retweetet
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
राज्यात #नगरपरिषद, नगरपंचायत भरतीच्या हजारो जागा रिक्त असल्याने लोकसेवा मिळण्यास अडचण निर्माण होत आहे. तसेच राज्यातील लाखो बेरोजगार या पदभरतीच्या जाहिरातीसाची वाट बघत आहेत. #एकनाथजी_शिंदे यांच्याकडे नगरविकास विभाग असून त्यांना नम्र विनंती आहे कृपया आपल्या विभागाची नोकर भरती जाहिरात तत्काळ प्रसिद्ध करावी. @mieknathshinde @DrSEShinde @Dev_Fadnavis @RRPSpeaks @AUThackeray @AjitPawarSpeaks .
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य tweet media
MR
13
350
317
4.5K
Digvijay Paradke retweetet
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
सेवा प्रवेश नियम हे शासनाच्या विविध विभागांची मंजुरी भेटून प्रसिद्ध होतात परंतु सदरील प्रक्रियेत कित्येक महिने एकाच विभागात RR बद्दल चा मसुदा असतो असे आमच्या निदर्शनास आले आहे.सेवा प्रवेश नियमांबाबत 'कालबध्द' कार्यक्रम असला पाहिजे यासाठी मुख्य सचिव यांच्या कार्यालयात निवेदन दीले.
Engineers Association Official tweet media
MR
21
300
189
2K
Digvijay Paradke retweetet
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
जलसंपदा मंत्री गिरीष महाजन साहेबांना प्रलंबित कनिष्ठ अभियंता पदाची जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करावी यासाठी विद्यार्थ्यांनी निवेदन दीले. @Deepakk75058621 @girishdmahajan #WRD_JE
Engineers Association Official tweet media
MR
36
444
283
3.2K
Digvijay Paradke retweetet
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
सेवा प्रवेश नियमांची प्रक्रिया किचकट आणि वेळखाऊ आहे त्यामुळे प्रमुख २ गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत ही विनंती, १)सेवा प्रवेश नियम बाबत कालबध्द कार्यक्रम असला पाहिजे.२) सेवा प्रवेश नियमांचा पाठपुरावा करण्यासाठी संबंधीत विभागाचे दोन कर्मचारी दिले जावे. @MahaChiefSec @ssaunik
MR
50
456
243
3.2K
Digvijay Paradke retweetet
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
साहेब सुरुवात पुणे जिल्हा परिषदेपासून करावी ही नम्र विनंती.महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा परिषद आहे 'पुणे जिल्हा परिषद'अजूनही कनिष्ठ अभियंता स्थापत्य आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदाची नियुक्ती दिली नाही.
Jaykumar Gore@Jaykumar_Gore

ग्रामविकास खात्याच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमाचा रिझल्ट 100 टक्के देणार - ग्रामविकामंत्री जयकुमार गोरे youtu.be/99f83c4LuNk?si…

MR
10
108
88
1.9K
Digvijay Paradke retweetet
Anjali R Barge.
Anjali R Barge.@anjali_barge·
CMOMaharashtra @ssaunik @AjitPawarSpeaks @mieknathshinde @MahaChiefSec Please help us राज्यसेवा परीक्षा 2022 निकलापासून जवळपास एक वर्षाचा कालावधी लोटला असून अजूनही नियुक्ती मिळालेली नाही.
Anjali R Barge. tweet media
MR
0
21
54
4.5K
Digvijay Paradke retweetet
Ashish Zep
Ashish Zep@AshishCapt93311·
@degree_holders @TribalYouthMH @Narhari_Zirwal @SakalMediaNews @suvishelke बोगस कर्मचारी यांना सेवेतून काढावे परंतु बोगस प्रमाणपत्रे वितरित करणाऱ्या टोळी शोधून त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल होऊन कार्यवाही झाली पाहिजे. @TribalYouthMH @Narhari_Zirwal @SakalMediaNews @suvishelke
MR
0
15
15
445
Digvijay Paradke retweetet
Subhash Shelke - सुभाष शेळके
15 फेब्रुवारी नंतर कोणत्याही नवीन प्रस्तावांना मंजुरी न देण्याचे सरकारचे धोरण. अतिरीक्त खर्च टाळून तिजोरी रिकामी होऊ न देण्यासाठी खटाटोप.
MR
5
62
243
9.2K
Digvijay Paradke retweetet
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
माननीय अतिरिक्त आयुक्त पुणे महापालिका, आपण १५ जानेवारीपर्यंत पुणे महापालिकेची सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्यात येइल असे सांगितले होते परंतु अद्याप सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेले नाही. @PMCPune @AjitPawarSpeaks
Engineers Association Official tweet media
MR
14
222
147
2K
Digvijay Paradke retweetet
Subhash Shelke - सुभाष शेळके
आदिवासींच्या नोकऱ्या खाणाऱ्या बोगस आदिवासींना सेवेतून बाहेर काढण्याची मोहीम तातडीने हाती घेणे गरजेचे आहे. @drashokuike_mla
MR
10
100
361
9.3K
Digvijay Paradke retweetet
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
बोगस कर्मचारी यांना सेवेतून काढावे परंतु बोगस प्रमाणपत्रे वितरित करणाऱ्या टोळी शोधून त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल होऊन कार्यवाही झाली पाहिजे. @TribalYouthMH @Narhari_Zirwal @SakalMediaNews @suvishelke
Engineers Association Official tweet media
MR
13
165
128
2K
Digvijay Paradke retweetet
SPCians
SPCians@CiansSp63963·
@naikindranil माननीय मंत्री महोदय आपल्याला नम्र विनंती आहे की, प्रलंबित जलसंधारण विभागाच्या WCO-६७० निवड झालेल्या उमेदवारांना लवकरात लवकर रुजू करण्याचे आदेश द्यावे कारण सध्या उमेदवारांना मानसिक आणि आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे, ही कळकळीची विनंती @naikindranil @SanjayDRathods
MR
27
112
58
756
Digvijay Paradke retweetet
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
याला #मनुवादी विचारसरणी म्हणतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा स्व. अब्दुल कलाम साहेब, आपल्या तारुण्यात गरिबी असतानाही त्यांनी रोडवरील दिव्याखाली अभ्यास केला, संघर्ष केला आणि यश प्राप्त केलं. म्हणजे गरिब तरुणांनी कधीच शहराची वाट धरू नये? आपल्या गावीच गरिबीत जगावं असं काहींना वाटतंय. संघर्ष करून जर उद्या यातील काही तरुणांना यश मिळाले तर तुमच्या-आमच्या पोटात दुखायच कारण नाही. अभ्यास करणारे अनेक तरुण स्विगी-झोमॅटो किंवा पडेल ते काम करून उदरनिर्वाह करत आहेत, प्रत्येक दिवस संघर्षात काढून ते काहीतरी स्वप्न बघत असतात. राहिली गोष्ट आमच्या भावांना मार्गदर्शन करायची तर अहोरात्र आम्ही त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहोत. पण फक्त टीका करून त्यांचा उद्धार कधी केला नाही.
मराठी रोजगार@MarathiRojgar

महाराष्ट्राची भरकटलेली पिढी @Mpsc_Andolan - स्वतःच्या गावी रहायचे नाही - पुण्यात BA सारखे बुरसटलेले शिक्षण घ्यायचे - त्यातही स्पर्धा परीक्षांचे व्यसन - शहरी आयुष्याचे आकर्षण - कौशल्य आत्मसात करायचे नाही - इंग्रजीत संभाषण येत नाही या भरकटलेल्या पिढीचे कोणीतरी प्रबोधन करा 🙏

MR
24
21
120
13.5K
Digvijay Paradke retweetet
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
जलसंपदा रिक्त पदे 👉गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या १०४२ पैकी ६३८ पदे रिक्त✅ 👉 अभियंत्यांची रिक्त पदे १) कार्यकारी अभियंता:१ २) उप अभियंता १२ ३) कनिष्ठ अभियंता ६६ ४) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ३७ @RVikhePatil @girishdmahajan
Engineers Association Official tweet media
MR
19
280
179
2.9K
Digvijay Paradke retweetet
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
@girishdmahajan साहेब जलसंपदा विभागात देखील कनिष्ठ अभियंता ( सरळसेवा) आणि सहाय्यक अभियंता श्रेणी १ आणि २ (लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणारी) असंख्य रिक्त पदे आहेत. कृपया पदभरती बाबत आपण वैयक्तिक पातळीवर लक्ष ठेऊन आदेश द्यावेत ही नम्र विनंती 👏 #WRD_JE #WRD_AE
AAP महाराष्ट्र@AAPMaharashtra

राज्यसेवा २०२४ परीक्षेसाठी फक्त ४५ जागांची भरती सूरू, पण ३५० रिक्त जागा दुर्लक्षित! लाखो स्थापत्य अभियांत्रिकी विद्यार्थी रोजगारास पात्र असूनही संधी कमी. आम आदमी पार्टीने मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,महाराष्ट्र, यांना पत्राद्वारे जागा वाढवण्याची मागणी केली. @Dhananjay_AAP

MR
30
377
186
1.4K