MPSC Vishwa

86 posts

MPSC Vishwa

MPSC Vishwa

@MpscTipss

@mpsccVishwa

Beigetreten Temmuz 2024
161 Folgt94 Follower
MPSC Vishwa retweetet
Maharashtra Congress
Maharashtra Congress@INCMaharashtra·
महाराष्ट्र अराजपत्रीत गट ब पूर्व परीक्षा 2026 जाहिरातीमध्ये ASO ( सहायक कक्ष अधिकारी) या पदाच्या SC सर्वसाधारण प्रवर्गासाठी शून्य जागा व STI (राज्य कर निरीक्षक ) या पदाच्या सर्वसाधारण SC प्रवर्गासाठी शून्य जागा आलेल्या आहेत व PSI पदासाठी आलेल्या जागेत SC प्रवर्गातील वयबाद झालेले विद्यार्थी व शारीरिक पात्रता यासाठी अपात्र ठरत आहेत या कारणाने SC प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने याबाबत विचार करावा व राज्य सरकारने ही बाब गांभीर्याने नाही घेतली तर SC प्रवर्गातील विद्यार्थी रस्त्यावर उतरतील.
Maharashtra Congress tweet media
MR
25
48
203
43.1K
MPSC Vishwa
MPSC Vishwa@MpscTipss·
@PravinAlai विद्यार्थ्यांना वयसवलत भेटली पाहिजे.....
MR
0
36
41
1.3K
Pravin Alai (प्रविण अलई)
तमाम विदयार्थ्यांच्या वतीने विनंती... 4 जानेवारीची MPSC परीक्षा वेळेवर होऊ दया. प्रामाणिक विद्यार्थी परीक्षा वेळेवर हेण्याची मागणी करत आहेत, त्यांना सर्वाना आपल्याकडून अपेक्षा आहे. परीक्षा दोन वेळा पुढे ढकलण्यात आली. या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांचे नियोजन, तयारी आणि भविष्य प्रभावित झाले आहे. मा मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी आपणास विनंती की, याचे कुणी तरी भांडवल करण्याच्या प्रयत्नात आहेत, त्यावर विदयार्थ्यांना न्याय देणारे आपणच आहात. हे सर्व विदयार्थी जाणून आहेत. यावर निर्णय घेऊन विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित व सुनिश्चित करा. ही विनंती.! #exam_ontime #MPSC_on_schedule @Dev_Fadnavis @CMOMaharashtra #MPSCStudents
Pravin Alai (प्रविण अलई) tweet media
MR
248
42
78
8.8K
MPSC Vishwa
MPSC Vishwa@MpscTipss·
आदरणीय देवा भाऊ, संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ मध्ये PSI ०१ वर्ष वयसवलत द्यावी. PSI जाहिरात २९ जुलै ला प्रसिद्ध झाली आहे.  जाहिरात ७ महिने उशिरा आली म्हणुन मुलांना संधी मिळत नाही. जाहिरातीत वय मर्यादा गणना ०१ जानेवारी २०२५ अशी करावी. #PSI_वयवाढ_1वर्ष_GR @Dev_Fadnavis
MR
147
342
232
1.9K
MPSC Vishwa retweetet
Sunil Shelke
Sunil Shelke@shelkesunilanna·
अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदासाठी ०१ वर्ष वय सवलत मिळणेबाबत पोलीस उपनिरीक्षक पदासाठी वय मर्यादा खुला प्रवर्गास ३१ वर्षे आणि राखीव प्रवर्गासाठी ३४ वर्षे आहे. संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ जाहिरात २९ जुलै २०२५ ला प्रसिद्ध झाली आहे. त्यात वय मर्यादा गणना दिनांक ०१ नोव्हेंबर २०२५ अशी आहे. उपरोक्त जाहिरात येण्याससाठी ७ महिने उशिर झाला आहे. त्यातही वयोमर्यादा गणना पुढील तारीख नमूद केली आहे. त्यामुळे बरेच विद्यार्थी अपात्र ठरत आहेत. मागील वर्षी संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ जाहिरातीस उशीरा आल्याने आपण शासन निर्णय क्रमांक २०२४/प्र. क्र. ३९/४५५२(सेवा) दिनांक २० डिसेंबर २०२४ नुसार १ वर्ष वय सवलत दिली होती. तसेच आपल्या सरकारने २०२५ मध्ये होणाऱ्या पोलीस शिपाई पदासाठी वय सवलत दिली आहे. त्यानुसारच शासनाने आतासुद्धा अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी १ वर्ष वयाची सवलत मिळावी किंवा वय मर्यादा गणना कालावधी दि. १ जानेवारी २०२५ नुसार गृहीत धरून सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे नुकसान थांबवावे, हि विनंती.
Sunil Shelke tweet media
MR
47
352
327
3.9K
MPSC Vishwa
MPSC Vishwa@MpscTipss·
संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ मध्ये PSI ०१ वर्ष वयसवलत द्यावी PSI जाहिरात२९ जुलै २०२५ ला प्रसिद्ध झाली आहे. त्यात वय मर्यादा गणना ०१ नोव्हेंबर २०२५ अशी आहे. हि जाहिरात येण्यासाठी ७ महिने उशिर झाला आहे देवा भाऊ #PSI वयवाढ २०२५ @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @mpsc_office @AbhiPawarBJP
MPSC Vishwa tweet media
MR
19
133
102
1.3K
MPSC Vishwa retweetet
Sharad Pawar
Sharad Pawar@PawarSpeaks·
एमपीएससी (MPSC) परीक्षेची तयारी करणाऱ्या एका युवतीने 'संयुक्त पूर्व परीक्षा २०२५' संदर्भात वयोमर्यादेची सवलत मिळावी यासाठी गेल्या ५-६ महिन्यांपासून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहोत. मात्र अद्यापपर्यंत कोणतेही सकारात्मक उत्तर मिळालेले नाही, असे सांगत माझ्याकडे पुढील समस्या मांडल्या आहेत. १) शासनाने पोलिस शिपाई भरतीसाठी वयोमर्यादा २८ वर्षांवरून ३५ वर्षांपर्यंत वाढवली आहे. मग त्याच गृह विभागांतर्गत येणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी केवळ १ वर्षाची वयोमर्यादा सवलत देण्यास विलंब का होत आहे? त्यामुळे शासनाने पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी तात्काळ १ वर्षाची वयोमर्यादा सवलत जाहीर करावी. २) जाहिरात प्रसिद्ध होण्यास ७ महिन्यांचा विलंब झाल्याने तसेच वयोमर्यादा गणनेचा दिनांक १ नोव्हेंबर २०२५ निश्चित केल्याने, काही दिवसांच्या फरकामुळे हजारो विद्यार्थ्यांची शेवटची संधी हिरावली जात आहे. त्यामुळे वयोमर्यादा गणनेचा दिनांक १ जानेवारी २०२५ ग्राह्य धरावा. वरील मागण्या पूर्णपणे रास्त असून महाराष्ट्र शासनाने याचा सकारात्मक भूमिकेतून लवकरात लवकर विचार करावा आणि विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय द्यावा.
MR
334
1.2K
1.5K
63.7K
MPSC Vishwa retweetet
BACCHU KADU
BACCHU KADU@RealBacchuKadu·
संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात डिसेंबरमध्ये प्रकाशित होऊन परीक्षा फेब्रुवारी/मार्च या कालावधीमध्ये घेण्यात येते, मात्र यावेळी सदर जाहिरात ही प्रशासकीय दिरंगाईमुळे उशीरा झाल्याने ही जाहिरात जुलै 2025 मध्ये प्रकाशित झाल्याने बऱ्याच उमेदवारांचे यामुळे नुकसान होणार आहे. ही परीक्षा 21 डिसेंबर 2025 रोजी होत असून वयोमर्यादा गणण्याचा दिनांक 1 नोव्हेंबर असल्यामुळे कम्बाईन परीक्षेचा अभ्यास करणारे विशेषतः PSI पदासाठी तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचे वयोमर्यादा ओलांडल्यामुळे नुकसान होणार आहे. ज्याप्रमाणे इतर परीक्षेसाठी वय सवलत देण्यात आली होती, त्याच धर्तीवर PSI पदासाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक वर्षाची वय सवलत देण्यात यावी, ही विनंती. @CMOMaharashtra
MR
56
313
310
10.4K
MPSC Vishwa retweetet
Supriya Sule
Supriya Sule@supriya_sule·
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) च्या संयुक्त पूर्व परीक्षा ( गट ब ) 2025 साठी एकूण 674 पदे जाहीर झाली आहेत. त्यात 392 पोलीस उपनिरीक्षकांची पदे आहेत. साधारणतः ही जाहिरात डिसेंबर-जानेवारी या महिन्यात येते आणि परीक्षा मार्च महिन्यात होते. परंतु यावर्षी ही जाहिरात 29 जुलै 2025 रोजी निघाली असून त्याची परीक्षा 21 डिसेंबर 2025 रोजी होत आहे. या परीक्षेसाठी एक नोव्हेंबर 2025 ही तारीख वयोमर्यादा मोजण्याची निश्चित करण्यात आले आहे. पण या तारखेमुळे गेल्या अनेक वर्षांपासून परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचे वय सहा-सात महिन्यांनी वाढलेले दिसते. त्यामुळे अनेक पात्र उमेदवारांवर अन्याय होत असून ते आपोआप परीक्षेसाठी अपात्र ठरत आहेत. याबाबत गेल्या दोन-तीन महिन्यांपासून हे विद्यार्थी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत, परंतु त्यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. माझी शासनाला विनंती आहे की, या विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी रात्रीचा दिवस करुन मेहनत केली आहे. केवळ किरकोळ तांत्रिक कारणास्तव थोडक्यात त्यांची संधी हिरावून घेऊ नये.तरी परीक्षेची तारीख (२१ डिसेंबर) पुढे न जाता उमेदवारांना परीक्षा देण्याची सवलत देण्यात यावी ही विनंती. @CMOMaharashtra @mpsc_office
MR
31
171
372
21.6K
MPSC Vishwa
MPSC Vishwa@MpscTipss·
📢 #MIDC Selection List कुठे अडकली आहे? 😡 2023 ला जाहिरात, 2025 ला परीक्षा, पण Selection + Waiting List गायब! ❌ विद्यार्थ्यांचे भविष्य थांबवून ठेवणे योग्य आहे का? इतर विभागांनी वेळेत निकाल जाहीर केले MIDC मात्र शांत..🕑 @samant_uday @midc_india @degree_holders #ReleaseMIDCList
MPSC Vishwa tweet media
MR
1
43
28
635
MPSC Vishwa
MPSC Vishwa@MpscTipss·
सहायक मोटार वाहन निरीक्षक (AMVI) पदाच्या "450+" जागा रिक्त असतानाही MPSC गट 'क' च्या जाहिरातीमध्ये AMVI च्या जागा का नाहीत ? 2025 मध्ये AMVI च्या जागा आल्याच पाहिजेत #RTOAMVI_PostsMustBeReleased #RTO_AMVI_जागा_आल्याच_पाहिजेत @CMOMaharashtra @PratapSarnaik @mpsc_office @bhimanwar
MPSC Vishwa tweet media
MR
3
98
55
581
MPSC Vishwa retweetet
Votogram
Votogram@votogram_·
प्रति, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई कार्यालय, राज्य उत्पादन शुल्क भवन, महानगरपालिका सभागृह मार्ग, फोर्ट मुंबई - 400001 विषय : दुय्यम निरिक्षक , राज्य उत्पादन शुल्क (Excise Sub Inspector) या पदाचे मागणीपत्र महाराष्ट्र अराजपत्रीत गट 'क' परीक्षा 2025 साठी पाठवण्यात यावे. महोदय, उपोरोक्त विषयास अनुसरून आपणांस विनंती करण्यात येत आहे की, आपल्या विभागातील दुय्यम निरिक्षक (Excise Sub Inspector) या पदाचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे सन 2025 साठी अद्याप पाठवले गेलेलं नाहीये . दिनांक 18 जुलै 2025 च्या RTI Act  2005 अंतर्गत मागवण्यात आलेल्या माहितीनुसार दुय्यम निरिक्षक (Excise Sub Inspector)  या पदाच्या 203 जागा रिक्त आहेत. तसेच 31 जुलै 2025 च्या शासन निर्णयानुसार  या पदाच्या अतिरक्त  30 + 185 अशा एकूण 215 जागांचा आकृतिबंध मंजूर करण्यात आलेला आहे. आपणांस नम्र विनंती आहे की आपल्या विभागातील दुय्यम निरिक्षक  (Excise Sub Inspector) या पदाचे जास्तीत जास्त जागांसाठी मागणीपत्र सन 2025 साठी पाठवून आपल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाचे बळकटीकरण करण्यासाठी आपण प्रयत्न कराल अशी आशा बाळगतो. आपले स्नेहांकित, महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थी. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde @AbhiPawarBJP @cbawankule @RVikhePatil @ChDadaPatil @girishdmahajan @ShelarAshish @MahaChiefSec @MahaDGIPR @mpsc_office @GopichandP_MLA @RaviDadaChavan @PawarSpeaks @BaliramDoleyINC @RRPSpeaks @NANA_PATOLE @supriya_sule @satejp @VijayWadettiwar @INCHarshsapkal @OmRajenimbalkr @Jayant_R_Patil @AUThackeray @Dhananjay4INC @ShabrinZeenat @ashish_jadhao @mataonline @Devendra_Office @BJP4Maharashtra @MpscGuidance @goodhumanbeing7 @atullondhe @ladhenge_jiten @LoksattaLive @SakalMediaNews @MaxMaharashtra @saamTVnews @TV9Marathi @GondaneDevesh @zee24taasnews @RahulAsks @pudharionline @AbhiPawarBJP #DrRajeshDeshmukhIAS
MR
7
162
163
10.8K
MPSC Vishwa
MPSC Vishwa@MpscTipss·
गेल्या 5 वर्षात AMVI ची जाहिरात आलेली नाही शेकडो पदे रिक्त असताना सुद्धा परिवहन विभागाने 2025 साठी मागणीपत्र पाठवले नाही इथे 2025 च्या पूर्व परिक्षेसाठी 2026 उजाडत आहे तर 2026 ची कधी? त्यामुळे 2025 च्या जाहिरात मध्ये AMVI ची पदे पाठवण्यात यावी @Dev_Fadnavis @PratapSarnaik
MPSC Vishwa tweet media
MR
3
60
32
260
MPSC Vishwa
MPSC Vishwa@MpscTipss·
सहायक मोटार वाहन निरीक्षक (RTO AMVI) पदाच्या "450+" जागा रिक्त असतानाही MPSC गट क च्या जाहिरातीमध्ये AMVI च्या जागा का नाहीत? त्वरित जागा काढण्यात याव्यात #RTOAMVI_PostsMustBeReleased #RTO_AMVI_जागा_आल्याच_पाहिजेत @CMOMaharashtra @PratapSarnaik @mpsc_office @bhimanwar #mpsc #rto
MR
18
182
101
902
MPSC Vishwa
MPSC Vishwa@MpscTipss·
अतिवृष्टीमुळे मराठवाडा उध्वस्त झाला आहे हजारो विद्यार्थी हवालदिल झाले आहेत येत्या 28 सप्टेंबरला राज्यसेवा पूर्वपरीक्षा असून पूरपरिस्थिती आणि रेड अलर्टमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येत आहे @mpsc_office यांनी या परिस्थितीची दखल घेऊन परीक्षा पुढे ढकलावी @CMOMaharashtra
MR
2
89
149
2.8K
MPSC Vishwa retweetet
Zeenat Shabrin
Zeenat Shabrin@ShabrinZeenat·
**AMVI (RTO) पदभरती संदर्भात निवेदन** @MPSC\_office मार्फत घेण्यात येणारी AMVI (Assistant Motor Vehicle Inspector) ही भरती 2020 नंतर झालेली नाही. गेले पाच वर्षे या पदांसाठी एकही जाहिरात काढण्यात आलेली नाही. सध्या राज्यात 450 हून अधिक AMVI पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे रस्ते सुरक्षा, वाहन तपासणी आणि परिवहन नियमांची अंमलबजावणी यावर गंभीर परिणाम होत आहेत. **सरकारकडे थेट प्रश्न –** * 450 पदे रिक्त असताना भरती थांबवण्यामागे कारण काय? * रस्ते अपघातांमध्ये वाढ होत असताना जबाबदारी कोण घेणार? * पाच वर्षांपासून तयारी करणाऱ्या हजारो बेरोजगार तरुणांचे काय? **मागण्या –** 1. AMVI भरतीची तात्काळ जाहिरात काढावी. 2. गेल्या पाच वर्षांतील सर्व रिक्त पदे एकत्रित भरावीत. 3. यापुढे दरवर्षी नियमानुसार भरती प्रक्रिया राबवावी. अन्यथा बेरोजगार तरुण आणि नागरिकांना आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल. मा. @PratapSarnaik साहेब, आपण तात्काळ हस्तक्षेप करून या पदभरतीबाबत सरकारकडून निर्णय घेण्यास भाग पाडावा, ही आमची ठाम विनंती आहे. **जीनत शबरीन** **सामाजिक कार्यकर्त्या**
Zeenat Shabrin tweet media
MR
8
139
89
2.5K
MPSC Vishwa retweetet
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
सहायक मोटार वाहन निरीक्षकाची शेकडो पदे रिक्त आहेत.परिवहन मंत्री @PratapSarnaik साहेबांनी याबाबत वैयक्तिक लक्ष घालून लवकरात लवकर रिक्त पदभरती बाबत कार्यवाही करावी अशी नम्र विनंती.🙏 #AMVI
Engineers Association Official tweet media
Engineers Association Official@degree_holders

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेत AMVI (RTO) यांची पदे 2020 नंतर भरली गेलेले नाहीत व या पदांसाठी गेल्या 5 वर्षात एकही जागा काढण्यात आलेली नाही. सध्या मिळालेल्या माहितीनुसार AMVI ची एकूण 450+ पदे रिक्त आहेत. +१

MR
4
144
108
1.5K
MPSC Vishwa retweetet
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेत AMVI (RTO) यांची पदे 2020 नंतर भरली गेलेले नाहीत व या पदांसाठी गेल्या 5 वर्षात एकही जागा काढण्यात आलेली नाही. सध्या मिळालेल्या माहितीनुसार AMVI ची एकूण 450+ पदे रिक्त आहेत. +१
MR
10
220
151
4.2K