चतुर

8.4K posts

चतुर

चतुर

@chalak92

Nagpur Maharashtra India Beigetreten Şubat 2021
485 Folgt208 Follower
चतुर retweetet
Abhinay Maths
Abhinay Maths@abhinaymaths·
जिसने वर्षों तक पत्रकारिता को TRP, प्रोपेगेंडा और सत्ता के पक्ष-विपक्ष की लड़ाई में बदल दिया हो, उसे शिक्षकों को 'धंधेबाज' कहने से पहले आत्ममंथन करना चाहिए। शिक्षा में गलत लोग भी हैं। लेकिन पत्रकारिता में भी हैं। राजनीति में भी हैं। व्यापार में भी हैं। तो क्या कुछ गलत लोगों के कारण पूरे शिक्षक समाज को "दो कौड़ी का" कह दिया जाएगा? anjana शिक्षक का सम्मान कमाने में वर्षों लगते हैं। भर्तियाँ अटक रही थीं, लाखों युवाओं की उम्र निकल रही थी, तब आपके स्टूडियो की आवाज़ कहाँ थी? शिक्षकों ने पैसे लेकर शिक्षा दी है। लेकिन पैसे लेकर किसी राजनीतिक दल का प्रवक्ता बन जाना, व्यवस्था की हर गलती पर पर्दा डालना, और जनता के असली मुद्दों से ध्यान भटकाना... यह सिर्फ पत्रकारिता का पतन नहीं, बल्कि अपने पेशे के साथ गद्दारी है। शिक्षक फीस लेकर ज्ञान देता है, मेहनत करवाता है, बच्चे का भविष्य बनाता है शिक्षकों ने पैसे लेकर पढ़ाया है, देश के लाखों युवाओं को रोजगार तक पहुँचाया है। लेकिन गलत को सही और सही को गलत साबित करने की कीमत लेकर काम करना, समाज और लोकतंत्र दोनों के साथ विश्वासघात किसने किया ?
Anjana Om Kashyap@anjanaomkashyap

मासूम बच्चे और उनके माता-पिता की गाढ़ी मेहनत की कमाई का पैसा लूटने वाले कुछ कोचिंग सेंटर के सेलिब्रिटी टीचर्स आज भाड़े के वीडियो बना बनाकर ज्ञान दे रहे हैं। सार्वजनिक रूप से महिलाओं को गाली देने वाले, उनकी नक़ल उतारने वाले ये छिछले यूट्यूबर बच्चों की कड़ी मेहनत पर अपनी दुकान सजाते हैं। असल हीरो बच्चे हैं, ये माँ बाप की मेहनत की कमाई के लुटेरे कितना भी कूदें, देशभर के बच्चों को live जोड़कर हमने पेपर लीक के पिड़ित बच्चों को आवाज़ दी तो इनके स्टारडम को बड़ा धक्का लगा है! शिक्षा को धंधा बनाने वालों को दर्द हो तो अच्छा है।वैसे कोचिंग माफिया के खिलाफ मेरा विडियो वायरल करने के लिए धन्यवाद! मेरे शो पर सभी panelist ने बोला कि कोचिंग माफिया पर नकेल कसी जाए।

हिन्दी
1.6K
7.6K
25K
568K
Sunaina Holey
Sunaina Holey@SunainaHoley·
@lokmat हा जो कुणी आहे या रडक्याला कुठलीच नोकरी मिळणार नाही 😂 Personality शून्य Communication Skills शून्य Knowledge शून्य खोटारडेपणा १००
MR
17
22
306
5.2K
चतुर retweetet
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
१० महिने उलटूनही भरती प्रक्रियेबाबत काहीच हालचाल नाही, अभ्यासक्रम नाही, परीक्षा वेळापत्रक नाही, प्रत्यक्ष भेट दिल्यावर पण नुसते उडवा उडवी चे उत्तरे दिले जात आहेत. नक्की कुणाच्या दाबावर भरती प्रक्रिया थांबवण्यात आली आहे? @TMCaTweetAway @Awhadspeaks @mieknathshinde @CMOMaharashtra
Engineers Association Official tweet media
MR
10
199
135
1.6K
चतुर retweetet
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
@Shivsenaofc संवाद साधण्यासाठी व आमच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी मनापासून धन्यवाद @DrSEShinde जलसंपदा, जलसंधारण विभाग तसेच सर्व महानगरपालिकेतील प्रलंबित पदभरती तातडीने करण्यात यावी ही नम्र विनंती @CMOMaharashtra @mieknathshinde @RealBacchuKadu
MR
11
169
107
837
चतुर
चतुर@chalak92·
@supriya_sule अदानीकडे रीतसर तक्रार दाखल करा.
MR
0
0
1
332
Supriya Sule
Supriya Sule@supriya_sule·
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून (जयश्री हॉटेल) ते 'निसर्ग'च्या गेटपर्यंत येणाऱ्या रस्त्यावर परिसरातील काही टोळकी रात्री उशीरापर्यंत उभी असतात. येथे त्या उघड्यावर दारु पितात, सिगारेट ओढतात. अंधाराचा फायदा घेऊन काही अपप्रवृत्ती देखील येथे बळावल्या आहेत. जयश्री हॉटेल ते निसर्गपर्यंतच्या रस्त्यांवर काही कार्यालये आहेत. या कार्यालयातून काम करणाऱ्या महिला कर्मचारी तसेच इतरांवर अर्वाच्य भाषेत शेरेबाजी करण्याचे प्रकारही घडत आहेत. या टोळक्यांचा बंदोबस्त करावा यासाठी मी गृहखात्याकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. परंतु अद्यापही हे सर्व काही थांबलेले नाही. गस्त घालणारे पोलीस येतात आणि फोटो काढून निघून जातात यापेक्षा जास्त काही होत नाही. माझी पुणे पोलीस आयुक्तांना विनंती आहे की, भविष्यात येथे एखादा अनुचित किंवा गंभीर गुन्हेगारी प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे या टोळक्यांवर तातडीने कारवाई करुन महिला आणि परिसरातील नागरीकांना सुरक्षेची हमी द्यावी. यासोबतच असे प्रकार येथे पुन्हा घडू नयेत यासाठी योग्य त्या उपाययोजना देखील कराव्या. @PuneCityPolice
MR
29
44
309
27K
BITTU SHARMA- ‏بٹو شرما
BITTU SHARMA- ‏بٹو شرما@CommonBS786OM·
Education of World Leaders 👇 Xi Jinping - PHD in Law Vladimir Putin - PHD in Economics Manmohan Ji - PHD in Economics Pedro Sanchez - PHD in Economics Angela Markel - PHD in Chemistry Barack Obama - J. D. in Law Netanyahu - B. Sc, M. Sc TRUMP - Phd in EPSTEIN FILES Narendra Modi - PhD in ?????
English
447
303
1K
58.8K
चतुर
चतुर@chalak92·
@Mpsc_Andolan @mumbaitak @Dev_Fadnavis @sahiljoshii @INCHarshsapkal @AbhiPawarBJP @niranjandtweets @PatilKailasB @Dhananjay4INC @RRPSpeaks @VijayWadettiwar @mohol_murlidhar एमपीएससी समिती एक नंबरची पागल आहे कोणत्याही गोष्टीसाठी कायदा कायदा कायदा कायदा. आता तुमच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रात पेपर फुटी कायदा लागू झाला आहे आता पेपर फुटत नाही आहेत का? भारतात कायदे काही कमी नाही आहे. कायदे करून काही होत नाही कायद्याची अंमलबजावणी करणारे सक्षम लोक पाहिजे
MR
0
0
0
22
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
NEET पेपरफुटी प्रकरणी आत असलेल्या मोटेगावकरला @mumbaitak अजूनही #सर म्हणते आहे? स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील अनेक क्लासचालक मागील काळात पेपरफुटीत अडकले आहेत, असा इतिहास आहे. काही क्लासचालकांनी क्षेत्र नासविले आहे, यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी शासनाने कठोर कायदा आणणे गरजचे आहे.
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य tweet media
MR
1
0
7
555
चतुर retweetet
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
महाराष्ट्रातील युवकांना चमत्कार नको आहे; त्यांना हवी आहे न्याय्य, पारदर्शक आणि कालबद्ध व्यवस्था.योग्य वेळी, योग्य पद्धतीने आणि योग्य व्यक्तीची भरती करणारे राज्यच खऱ्या अर्थाने सक्षम करणारे प्रशासन उभारू शकते. महाराष्ट्राने त्या दिशेने पाऊल टाकले आहेत.
Engineers Association Official tweet media
MR
4
85
90
1.1K
चतुर
चतुर@chalak92·
@Mpsc_Andolan प्रत्येक व्यक्ती आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मोठ्या पदावर जात असतो असे नाही.
MR
0
0
2
181
चतुर retweetet
AAP महाराष्ट्र
AAP महाराष्ट्र@AAPMaharashtra·
🚨 AAP ने उघड केला पुणे महानगरपालिकेतील 'बोगस भरती'चा महाघोटाळा; २२५ तरुणांची प्रत्येकी ४५ लाखांची फसवणूक! १०० कोटींच्यावर गैरव्यवहार झाल्याची शक्यता - आप युवा आघाडी, महाराष्ट्र "पुणे महानगरपालिकेच्या २०२२ मधील सरळसेवा भरतीत सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांचा गंडा घालण्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आम आदमी पार्टी, युवा आघाडी आक्रमक झाली असून आयुक्तांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. - राजेंद्र खेडेकर, नमिता बनसोडे आणि शिवानंद पाटील यांच्या टोळीने उमेदवारांकडून प्रत्येकी ४५ लाख रुपये उकळले. - वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या आणि बनावट नियुक्ती आदेशांचा वापर. - तत्कालीन अतिरिक्त आयुक्तांच्या नावाचा गैरवापर करून फसवणूक. "हा केवळ आर्थिक गुन्हा नसून प्रशासकीय व्यवस्थेचा गैरवापर करून तरुणांच्या भविष्याशी खेळण्याचा प्रकार आहे. मुख्य सूत्रधारांना तात्काळ अटक झालीच पाहिजे!" — रविराज बबन काळे , प्रदेशाध्यक्ष, युवा आघाडी, आप महाराष्ट्र. आम आदमी पार्टी, महाराष्ट्र, युवा आघाडी या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहे. दोषींवर कठोर फौजदारी गुन्हे दाखल होईपर्यंत आमचा लढा सुरूच राहील! @RavirajKale17
MR
0
66
59
803
चतुर retweetet
Raj Thackeray
Raj Thackeray@RajThackeray·
Jai Maharashtra, Two days ago, Prime Minister Narendra Modi appealed to Indians to adopt austerity. Reduce gold purchases, avoid unnecessary foreign travel, consume less petrol and diesel, shift to electric vehicles, and embrace work-from-home practices. Why? Because gold and crude oil are imported, and they drain precious foreign exchange reserves. And with the Iran conflict escalating, global crude prices have surged sharply. Fair enough. But the Prime Minister and senior leaders continue to travel across the country with massive convoys, roadshows, helicopters, flower showers, and extravagant political campaigns. Will the prime minister admit that ‘such political excesses were our mistake, and all of us including me, will not repeat it’? Why should the common man suffer for your mistakes? Is austerity meant only for the citizen and never for the political class? Crude oil today is hovering around 90–100 dollars per barrel. But this is not the first time the world has seen such prices. During the 2008 financial crisis, during the Arab Spring of 2011–12, and the 2013–14 phase (when the BJP itself aggressively attacked the UPA over fuel prices) and again during the OPEC production cuts in 2022–23, crude prices had similarly touched these levels. During 3-4 such periods Dr. Manmohan Singh was the Prime Minister. Narendra Modi himself held the position once. Dr. Manmohan Singh did not ask citizens to stop travelling abroad. Narendra Modi himself did not make such appeals earlier either. So why now? When global crude prices had fallen to nearly 60–65 dollars per barrel, Indian citizens were still paying extremely high prices for petrol and diesel because of heavy taxation. The government earned lakhs of crores through fuel taxes. Where did that money go? The Prime Minister once mocked the “freebie culture.” Yet elections - from Maharashtra to Bihar to West Bengal - are increasingly fought and won through precisely such populist giveaways. In Maharashtra, the ‘Ladki Bahin’ scheme has put tremendous strain on state finances. Instead of genuinely empowering women through jobs, education, and safety, governments distribute temporary cash benefits while inflation silently takes back much of that money. If the economic situation is indeed serious, will the Prime Minister openly ask all political parties to stop competitive populism? The PM now asks citizens to reduce fuel consumption. Fine. But why did this wisdom not emerge during massive election campaigns involving thousands of vehicles, endless roadshows, and the transport of lakhs of supporters across states like West Bengal, Assam, Tamil Nadu, and Kerala? That itself would have burnt crores of liters of petrol and diesel. This didn’t occur to you when massive money power was wielded to gain votes there? Citizens are also being advised to avoid foreign travel. But how many Indians can afford international travel today? Even the middle class that can afford it is living under constant job insecurity. Students wish to study abroad because India has not invested deeply enough in higher education over the last decade, nor created enough confidence in domestic institutions. All you seem to be interested in is imposition of Hindi. Meanwhile, foreign institutional investors have been steadily pulling money out of Indian markets. Estimates suggest that nearly ₹1.5 lakh crore has exited over the past few months. The Prime Minister and his Chief Ministers travel to colder climates to cement investment deals. But if they are making those deals with Indian companies, why even go to Switzerland for it? The Prime Minister himself is embarking on another multi-country foreign tour beginning May 15. First cancel these travels and then preach austerity.
English
513
1.5K
8.3K
485K
चतुर retweetet
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
निम्म्यापेक्षा जास्त रिक्त पदे, पदभरती बाबत कोणतीही ठोस भूमिका नाही ना दुष्काळाची चिंता, जलसंपदा आणि जलसंधारण मंत्र्यांना झोपच kashiSource: ABP Majha share.google/7PyjotrAW9kwkl…
MR
11
151
117
1.2K
चतुर retweetet
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
राज्य शासनाने जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठीचे आदेश असताना देखील अजूनही नगरपरिषद संचानालय फक्त आणि फक्त बैठकाच घेत आहे. कृपया लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करावी ही नम्र विनंती. @Dev_Fadnavis @ekantipur_com @CMOMaharashtra @Aaple_Sarkarr
Engineers Association Official tweet media
MR
7
134
104
1.3K
चतुर
चतुर@chalak92·
@Mpsc_Andolan @DGPMaharashtra खासगी क्लासेस चालक अधिकाऱ्यांना बोलावून पुस्तक( चालू घडामोडी) भेट देतात आणि तेच अधिकारी त्याचं पुस्तकातून परीक्षेत प्रश्न विचारले. यात आर्थिक व्यवहार झालेला आहे.
MR
0
0
0
37
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
ज्या ज्या विद्यार्थ्यांना हा पेपर द्यायचा आहे त्यांना सांगितला असेल याचा अभ्यास करा. एक प्रकारे ही पेपरफुटी चीच घटना आहे. याची योग्य ती दखल घेऊन पेपर कॅन्सल करून जे जे यात दोषी आहेत त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे. नाहीतर आम्हाला आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाहीये. @DGPMaharashtra
MR
2
12
10
690
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
पोलिस भरती मध्ये घोटाळा....??? @Dev_Fadnavis साहेब आपण गृहमंत्री आहात जरा लक्ष द्या पोलिस भरती मध्ये काय झाल आहे ते. SRPF गट 5, दौंड लेखी परीक्षा मध्ये एका खाजगी पब्लिकेशनच्या प्रश्नांच्यातून तब्बल 85 प्रश्न घेण्यात आले हा एक प्रकारे पेपर फुटीचाच प्रकार आहे. पेपर हा फुटलेला आहे
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य tweet media
MR
3
15
27
1.1K
चतुर retweetet
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
सरळसेवा जाहिराती #TCS आणि #IBPS मार्फत भरण्याचा शासन निर्णय असताना आदिवासी विकास विभागाने अद्याप पदभरती कोणत्या खासगी कंपनी मार्फत घेण्यात येणार हे स्पष्ट केलेलं नाही. याबाबत शासनाने नेमून दिलेल्या कंपनी मार्फतच "चौकीदार" पदाची पदभरती राबवण्यात यावी ही विद्यार्थ्यांची मागणी आहे.
MR
4
206
134
1.8K
चतुर retweetet
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
भविष्यात होणाऱ्या "मेगाभरतीच्या " अनुषंगाने "कॅडर बकेटींग" शासन निर्णय तसेच लोकसेवा आयोगाकडून "परीक्षा पद्धती" ( Exam Scheme) अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेले नाहीत याबाबत तातडीने कार्यवाही करून लवकरात लवकर जाहिराती प्रसिद्ध करून बेरोजगार उमेदवारांना दिलासा द्यावा.@CMOMaharashtra
MR
13
236
156
1.9K
चतुर retweetet
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
सरळसेवा परीक्षांचा इतिहास पाहता आगामी सर्वच परीक्षा हे खासगी केंद्र न देता अधिकृत @TCS_iON केंद्रावरच घ्यावेत व स्पर्धा परीक्षा उमेदवारांना न्याय द्यावा ही विनंती @MMRDAOfficial @TMCaTweetAway @NMMConline @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @CMOMaharashtra @rahul
MR
22
418
233
1.8K
चतुर
चतुर@chalak92·
@degree_holders @mieknathshinde @Dev_Fadnavis @CMOMaharashtra फक्तं नोकर भरती मध्ये " reforms" च्या नावाखाली time pass चालू केला आहे. 100 दिवसाचा कार्यक्रम; 150 दिवसाचा कार्यक्रम... नंतर प्रस्तुत आहे... " 2 वर्षाचा time pass कार्यक्रम " . Only meeting.. decision..meeting.. decision. सर्व विभागाच्या भरती कागदावर...प्रत्यक्षात मात्र भोपळा.
MR
0
1
0
138
चतुर retweetet
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
नगरपरिषद गट क, गट ड जाहिराती बाबत कालबद्ध कार्यक्रम प्रसिद्ध करण्यात येऊन देखील स्वतः तयार केलेले वेळापत्रक नगरपरिषद संचनालयास पाळता आलेले नाही. नगरपरिषद गट क आणि गट ड पदभरती जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात यावी ही नम्र विनंती. @mieknathshinde @Dev_Fadnavis @CMOMaharashtra
MR
10
243
147
1.5K
चतुर
चतुर@chalak92·
@supriya_sule @RRPSpeaks तुम्ही अदानीकडे तक्रार का केली नाही.अदानी तुमची मदत केला असता. अदानी डायरेक्ट देवेंद्र फडणवीस ला ऑर्डर दिला असता. इतकी मेहनत करण्याची काही गरज नव्हती. तसाही दोन्ही पक्ष (राष्ट्रवादी आणि बीजेपी) अदानीच चालवतो .कारण दोघांचा मालिक एकच आहे.
MR
0
0
15
3.7K
Supriya Sule
Supriya Sule@supriya_sule·
महाराष्ट्राचे लाडके दिवंगत उपमुख्यमंत्री स्व अजितदादा पवार यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी अखेर झीरो एफआयआर दाखल झाला. आमदार रोहित पवार (@RRPSpeaks) यांनी यासाठी घेतलेली अविश्रांत मेहनत फळाला आली. रोहित यांनी अनेक जिल्ह्यांतून प्रवास केला. एकामागून एक पोलीस स्टेशन्सना भेटी दिल्या. बारामती, मुंबई, दिल्ली, बंगळुरू अशा अनेक शहरांमध्ये ते गेले आहेत. अनेक नेते, अधिकारी यांच्या त्यांनी भेटी घेतल्या. प्रत्येक टप्प्यावर त्यांनी मनापासून काम केले. स्व अजितदादांना न्याय मिळवून देण्यासाठी रोहित पवार घेत असलेली मेहनत आणि जिद्द आम्हा सर्वांसाठी अतिशय अभिमानाची बाब आहे. रोहितच्या या अविश्रांत मेहनतीबद्दल त्याचे मनापासून कौतुक; तसेच राजू दादा आणि सुनंदा वहिनींचे मनापासून आभार. We should all feel truly proud of Rohit. His relentless efforts to get a FIR registered in the Ajit Dada crash investigation have been nothing short of remarkable. He travelled across multiple districts — from one police station to another, from Baramati to Delhi to Bengaluru, and many more; met countless leaders, and worked with unwavering dedication every step of the way. Today, his persistence has paid off. The FIR is finally registered, paving the way for a thorough investigation in the right direction. A heartfelt appreciation to Rohit for his tireless commitment; and deep gratitude to Raju Dada and Nanda Vahini. 🙏🏽👍
MR
70
231
1.3K
173.8K