Sp

901 posts

Sp

Sp

@Sp_8599

Se unió Eylül 2024
11 Siguiendo2 Seguidores
Sp retuiteado
vikas sonune
vikas sonune@Adhikari_vns·
MH सरकारच्या RTO खात्यात AMVI 461+ पदे रिक्त असताना गेल्या 6 वर्षात एकही पदाची जाहिरात नाही.बेरोजगार अभियंत्यांना रोजगार उपलब्ध करा. MPSC गट क 2026 RTO AMVI जाहिरात काढा. #RTOAMVI461VACANCY #GROUPC2026MPSC #RTOAMVI @Dev_Fadnavis @PratapSarnaik @mieknathshinde @CMOMaharashtra
vikas sonune tweet media
MR
19
191
95
911
Sp retuiteado
નીતિન (नितीन)
@Bhagwatjspeaks @mpsc_office @Dev_Fadnavis गट ब जाहिरात जुलै महिन्यात नियोजित होती त्यानुसार ती जुलै २०२५ ला आली आहे. काही टोळ्या परीक्षा अडवणूक करुन आम्ही कसे शाहणे या पद्धतीने वागत आहेत.कृपया आयोगनेआणि सरकार ने अश्या स्वयंघोषित विद्यार्थी नेतेयोग्य ती कारवाई करावी.परीक्षा ही वेळेतच झाल पाहिजे
MR
9
32
48
4.6K
Sp retuiteado
भागवत जोकारे- Bhagwat jokare...
मा.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब , महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा संयुक्त परीक्षा 2025 तसेच गट क परीक्षा या जाहिरातीमध्ये SR, ASO, STI, EXCISE SI व AMVI पदांचे अतिरिक्त मागणी पत्र पाठवून जागावाढ करण्यात यावी. धन्यवाद.🙏 @CMOMaharashtra #MPSC #Combine_जागा_वाढ_2025
भागवत जोकारे- Bhagwat jokare... tweet media
MR
13
425
252
4.1K
Sp retuiteado
Ganesh Gondal ( गणेश गोंडाळ..)
मा महसूल मंत्री @cbawankule दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक(ST/SI) 2025 साठीचे मागणीपत्र काही त्रुटी काढून परत पाठवले आहे. ते लवकरात लवकर @mpsc_office कडे पाठवण्याचे निर्देश द्यावेत ही विनंती. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @Dhananjay4INC @AjitPawarSpeaks @RRPSpeaks
Ganesh Gondal ( गणेश गोंडाळ..) tweet media
MR
27
580
256
2.3K
Sp retuiteado
vikas sonune
vikas sonune@Adhikari_vns·
MPSC गट क अंतर्गत RTO AMVI 300 + रिक्त पदे असून त्याबाबत 2025च्या जाहिरातीत पदांचा अंतर्भाव केला नाही. तरी त्याबाबत योग्य ती पूर्तता करून 2025 गट क मध्ये संवर्ग समाविष्ट करून पदभरती करावी ही विनंती. @mieknathshinde @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @PratapSarnaik @bhimanwar
vikas sonune tweet media
MR
15
167
97
1.5K
Sp retuiteado
Aniket Jadhav
Aniket Jadhav@i_mr_crazyAVJ·
@Ravikanttupkar1 @CMOMaharashtra @mpsc_office @Dev_Fadnavis गट क क्र 111/२०२३लिपिक टंकलेखक संवर्गातील 7006 पदांसाठी परीक्षा घेण्यात आली 4265 विद्यार्थ्यांनीनोकरी स्वीकारली . तब्बल 2740 पदे सद्यस्थिती ला रिकामी आहेत . कृपया आपण मुख्यमंत्री महोदय , GAD, आणि MPSC यांकडे या उर्वरित जागा प्रतीक्षा यादी मधून भरण्यासाठी पाठपुरावा करावा ही विनंती
MR
0
28
11
345
Sp retuiteado
A
A@akashjadhav2959·
@Ravikanttupkar1 @CMOMaharashtra @mpsc_office @Dev_Fadnavis एखादा चांगला निर्णय break केला आणि त्यामुळं जर 3000 कुटुंब सुखी होत असेल तर तो निर्णय break केला पाहिजे सरकार ने
MR
0
19
8
143
Sp retuiteado
A
A@akashjadhav2959·
@Ravikanttupkar1 @CMOMaharashtra @mpsc_office @Dev_Fadnavis गट क जाहिरात क्रमांक 111/२०२३ यातील लिपिक टंकलेखक संवर्गातील 7006 पदांसाठी परीक्षा घेण्यात आली . परंतु प्रत्यक्षात 4265 विद्यार्थ्यांनी च नोकरी स्वीकारली . तब्बल 2740 पदे सद्यस्थिती ला रिकामी आहेत . प्रतीक्षा यादी साठी पाठपुरावा करा सर 🙏
MR
0
29
11
338
Sp retuiteado
Ravikant Tupkar
Ravikant Tupkar@Ravikanttupkar1·
गट-क (२०२३) खुल्या प्रवर्गातील सर्व रिक्त पदे तत्काळ भरून काढावीत. उमेदवार रुजू न झाल्याने रिक्त राहिलेल्या जागांची प्रतीक्षा यादी तयार करून पात्र उमेदवारांना संधी द्यावी.... @CMOMaharashtra @mpsc_office @Dev_Fadnavis
Ravikant Tupkar tweet media
MR
38
295
175
2.8K
Sp retuiteado
MPSC Guidance
MPSC Guidance@MpscGuidance·
इतर विभागात लेखापाल पदासाठी कोणताही अनुभव लागत नाही मग महाऊर्जा मध्ये अनुभवाची आवश्यकता का लागते. कृपया असल्या जाचक अटी काढून टाकाव्यात ही नम्र विनंती @MeghnaBordikar @save_atul @mahaurja @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks
MPSC Guidance tweet media
MR
23
163
146
3.2K
Sp retuiteado
MPSC Vishwa
MPSC Vishwa@MpscTipss·
सहायक मोटार वाहन निरीक्षक (AMVI) पदाच्या "450+" जागा रिक्त असतानाही MPSC गट 'क' च्या जाहिरातीमध्ये AMVI च्या जागा का नाहीत ? 2025 मध्ये AMVI च्या जागा आल्याच पाहिजेत #RTOAMVI_PostsMustBeReleased #RTO_AMVI_जागा_आल्याच_पाहिजेत @CMOMaharashtra @PratapSarnaik @mpsc_office @bhimanwar
MPSC Vishwa tweet media
MR
3
98
55
581
Sp retuiteado
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
AMVI च्या 450+ जागा रिक्त असतानाही MPSC गट क च्या जाहिरातीमध्ये जागा का नाहीत? अर्ज करण्याची शेवटची तारीख ही संपली.. याच जाहिरातीमध्ये त्वरित जागा समाविष्ट करा. #RTOAMVI_PostsMustBeReleased #RTO_AMVI_जागा_आल्याच_पाहिजेत @CMOMaharashtra @PratapSarnaik @MPSC_Office @bhimanwar
MR
5
142
89
1.6K
Sp retuiteado
Votogram
Votogram@votogram_·
प्रति, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई कार्यालय, राज्य उत्पादन शुल्क भवन, महानगरपालिका सभागृह मार्ग, फोर्ट मुंबई - 400001 विषय : दुय्यम निरिक्षक , राज्य उत्पादन शुल्क (Excise Sub Inspector) या पदाचे मागणीपत्र महाराष्ट्र अराजपत्रीत गट 'क' परीक्षा 2025 साठी पाठवण्यात यावे. महोदय, उपोरोक्त विषयास अनुसरून आपणांस विनंती करण्यात येत आहे की, आपल्या विभागातील दुय्यम निरिक्षक (Excise Sub Inspector) या पदाचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे सन 2025 साठी अद्याप पाठवले गेलेलं नाहीये . दिनांक 18 जुलै 2025 च्या RTI Act  2005 अंतर्गत मागवण्यात आलेल्या माहितीनुसार दुय्यम निरिक्षक (Excise Sub Inspector)  या पदाच्या 203 जागा रिक्त आहेत. तसेच 31 जुलै 2025 च्या शासन निर्णयानुसार  या पदाच्या अतिरक्त  30 + 185 अशा एकूण 215 जागांचा आकृतिबंध मंजूर करण्यात आलेला आहे. आपणांस नम्र विनंती आहे की आपल्या विभागातील दुय्यम निरिक्षक  (Excise Sub Inspector) या पदाचे जास्तीत जास्त जागांसाठी मागणीपत्र सन 2025 साठी पाठवून आपल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाचे बळकटीकरण करण्यासाठी आपण प्रयत्न कराल अशी आशा बाळगतो. आपले स्नेहांकित, महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थी. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde @AbhiPawarBJP @cbawankule @RVikhePatil @ChDadaPatil @girishdmahajan @ShelarAshish @MahaChiefSec @MahaDGIPR @mpsc_office @GopichandP_MLA @RaviDadaChavan @PawarSpeaks @BaliramDoleyINC @RRPSpeaks @NANA_PATOLE @supriya_sule @satejp @VijayWadettiwar @INCHarshsapkal @OmRajenimbalkr @Jayant_R_Patil @AUThackeray @Dhananjay4INC @ShabrinZeenat @ashish_jadhao @mataonline @Devendra_Office @BJP4Maharashtra @MpscGuidance @goodhumanbeing7 @atullondhe @ladhenge_jiten @LoksattaLive @SakalMediaNews @MaxMaharashtra @saamTVnews @TV9Marathi @GondaneDevesh @zee24taasnews @RahulAsks @pudharionline @AbhiPawarBJP #DrRajeshDeshmukhIAS
MR
7
162
162
10.8K
Sp retuiteado
MPSC Guidance
MPSC Guidance@MpscGuidance·
माननीय मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब महाराष्ट्र गट-ब आणि गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2025 साठी सर्वसमावेशक मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवण्याचे निर्देश द्यावेत ही विनंती @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @mieknathshinde
MPSC Guidance tweet media
MR
19
597
376
4.4K