अंतिम विद्यार्थी सेना

1.1K posts

अंतिम विद्यार्थी सेना

अंतिम विद्यार्थी सेना

@FinalStudents

लढा विद्यार्थी व समाजहितासाठी l एक पाऊल सामाजिक परिवर्तनासाठी l स्वप्न प्रगतशील महाराष्ट्राचे l जय हिंद, जय महाराष्ट्र🚩

Maharashtra, India Bergabung Mayıs 2020
40 Mengikuti15.1K Pengikut
अंतिम विद्यार्थी सेना
आपला प्रश्न स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करू. हा खाली दिलेला फॉर्म भरून आपली माहिती आमच्यापर्यंत पोच करा. लिंक - docs.google.com/forms/d/17rY6n… - सौरभ राजू शेट्टी 7745007227
MR
0
0
0
80
अंतिम विद्यार्थी सेना
पैसे भरले नाही तर परीक्षेला बसून दिले जाणार नाही असे महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना खडसावले आसून ह्या सर्व गोष्टी अन्यायकारक आहेत आणि स्वाभिमानी विद्यार्थी परिषद या सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मैदानात उतरली आहे.
MR
1
0
0
179
अंतिम विद्यार्थी सेना
सन २०२३ या शैक्षणिक वर्षात शिकत असून अनेक महाविद्यालयात scholarship/freeship राज्य सरकारकडून महाविद्यालयाच्या खात्यामध्ये जमा झालेली नाही. त्यामुळे महाविद्यालय थकीत फी ही विद्यार्थ्यांकडून पैसे वसूल करत असून हे अन्यायकारक आहे. @SRSspeaks_ @rajushetti #म #मराठी @swabhimani7227
अंतिम विद्यार्थी सेना tweet media
MR
1
0
1
306
अंतिम विद्यार्थी सेना me-retweet
Rahul Patil
Rahul Patil@RahulPatil_BJP·
जुनी पेन्शन थांबवा, महाराष्ट्र वाचवा !
Rahul Patil tweet media
MR
420
563
3.6K
146.2K
Trupti😇
Trupti😇@Trup_DP25·
कन्येसाठी एखादे छान नाव सुचवा. आद्याक्षराचे बंधन नाही.😊 #म #मराठी
Trupti😇 tweet media
MR
565
39
922
69.3K
अंतिम विद्यार्थी सेना
रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी मध्यस्थी करणारे विश्वगुरु महाराष्ट्र-कर्नाटक सिमावाद का थांबवत नाहीत..⁉️🤔 #म #मराठी
MR
0
2
7
0
Murlidhar Mohol
Murlidhar Mohol@mohol_murlidhar·
भारतीय जनता पक्षाची बुलंद तोफ, माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री मा.श्री. @MeNarayanRane साहेब यांची पुण्यातील निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या. भाजप प्रदेश सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल त्यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. #भाजप #BJP #पुणे #Pune
Murlidhar Mohol tweet media
MR
97
26
660
0
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
#Start_ZP_Exam_2019 जिल्हापरिषद भरती 2019 लवकरात लवकर पूर्ण करा आणि आपली भाषा जरा नीट वापरा कारण गेली 4 वर्ष झाली आम्ही परीक्षेची वाट पाहत आहोत. खर तर कॉल नाही तुमच्या गाड्या आम्ही अडवल्या पाहिजे त्यावेळी तुम्हाला समजेल @girishdmahajan @Dev_Fadnavis
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य tweet media
MR
74
720
729
0
Rahul Ambavane
Rahul Ambavane@ambavanerahul·
😂😂😂😂😂😂😂
QME
36
114
887
0
Atul Bhatkhalkar
Atul Bhatkhalkar@BhatkhalkarA·
पत्र आईसाठी लिहिले होते, बहुधा पत्ता चुकला आणि मीडियाकडे पोहोचले...
MR
501
203
2.6K
0
Atul Bhatkhalkar
Atul Bhatkhalkar@BhatkhalkarA·
दहशतवाद्यांच्या यादीत टाकून रशियाने फेसबुकला "मेटाकुटी"ला आणले आहे...
Atul Bhatkhalkar tweet media
MR
38
31
302
0
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule@cbawankule·
पंजाच्या पकडीतील मशाल महाराष्ट्र स्वीकारणार नाही
Chandrashekhar Bawankule tweet media
MR
317
117
951
0