Sp がリツイート

MH सरकारच्या RTO खात्यात AMVI 461+ पदे रिक्त असताना गेल्या 6 वर्षात एकही पदाची जाहिरात नाही.बेरोजगार अभियंत्यांना रोजगार उपलब्ध करा.
MPSC गट क 2026 RTO AMVI जाहिरात काढा.
#RTOAMVI461VACANCY
#GROUPC2026MPSC
#RTOAMVI
@Dev_Fadnavis
@PratapSarnaik
@mieknathshinde
@CMOMaharashtra

MR

















