
@abpmajhatv रिक्षा / टॅक्सी चालकांच्या शिक्षणाची जबाबदारी व खर्च महाराष्ट्र सरकार का करत आहे?@NMMConline यांच्या कार्यक्षेत्रात एकही 'संपूर्ण' मराठी माध्यमाची शाळा नाही,खाजगी तर सोडा,मनपाच्या शाळेत सुद्धा मराठी माध्यम नाही.त्याकडे कधी लक्ष देणार आहात तुम्ही? @CMOMaharashtra @dadajibhuse
MR























