स्थापत्य अभियंता
345 posts

पीएमसी ज्युनिअर इंजिनिअर पदभरतीसाठी १ डिसेंबर रोजी परीक्षा होत आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांनी अर्ज दाखल करताना जे परीक्षा केंद्र निवडले होते ती केंद्रे त्यांना दिली गेली नाहीत. काही जणांना तर शेकडो किलोमीटर अंतरावरील खासगी केंद्रे देण्यात आली आहेत. त्यातच २ डिसेंबर रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदान असून उमेदवार एक तारखेला परीक्षा देऊन दुसऱ्या दिवशी मतदानाला उपस्थित राहू शकणार नाहीत. तर काही उमेदवारांना इलेक्शन ड्युटी लावली आहे. यामुळे हे सर्वजण परीक्षा देऊ शकणार नाहीत. हा पात्र उमेदवारांवर अन्याय आहे. हे सर्वजण या परीक्षेला मुकतील अशी स्थिती आहे. माझी पुणे महापालिका आयुक्त यांना विनंती आहे की कृपया या उमेदवारांना परीक्षा केंद्रे बदलून देण्याबाबत आपण कार्यवाही करावी. @navalMH @PMCPune

येत्या १ डिसेंबर २०२५ रोजी पुणे मनपाने कनिष्ठ अभियंता (Civil)ची परीक्षा आयोजित केली आहे. परीक्षा पुढे ढकलावी अशी मी सर्व परीक्षार्थींच्या वतीने मुख्यमंत्री महोदय तथा उपमुख्यमंत्री महोदय यांना विनंती करतो. येत्या २ डिसेंबर रोजी घोषित केलेल्या नगरपरिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुकांसाठी मतदान पार पडणार आहे. अनेक परीक्षार्थींना दूरची परीक्षा केंद्रे मिळाली असल्याने परीक्षा झाल्यावर ४००-५०० किलोमीटरचा प्रवास करून मतदानासाठी परत येणे अशक्य आहे. तसेच काही परीक्षार्थींना इलेक्शन ड्युटी असल्याने परीक्षा देता येणार नाही. त्यामुळे या नियोजित परीक्षा पुढे ढकलून TCS iON Center वर पुन्हा नियोजित करावी जेणेकरून परीक्षेत पारदर्शकता राहील. मतदान हा प्रत्येक नागरिकाचा संविधानिक हक्क आहे. कोणत्या परिस्थितीत हक्क हिरावला जाऊ नये. परीक्षार्थींच्या भविष्याबरोबर लोकशाहीचाही मान राखला जावा. @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @mieknathshinde

पीएमसी ज्युनिअर इंजिनिअर पदभरतीसाठी १ डिसेंबर रोजी परीक्षा होत आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांनी अर्ज दाखल करताना जे परीक्षा केंद्र निवडले होते ती केंद्रे त्यांना दिली गेली नाहीत. काही जणांना तर शेकडो किलोमीटर अंतरावरील खासगी केंद्रे देण्यात आली आहेत. त्यातच २ डिसेंबर रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदान असून उमेदवार एक तारखेला परीक्षा देऊन दुसऱ्या दिवशी मतदानाला उपस्थित राहू शकणार नाहीत. तर काही उमेदवारांना इलेक्शन ड्युटी लावली आहे. यामुळे हे सर्वजण परीक्षा देऊ शकणार नाहीत. हा पात्र उमेदवारांवर अन्याय आहे. हे सर्वजण या परीक्षेला मुकतील अशी स्थिती आहे. माझी पुणे महापालिका आयुक्त यांना विनंती आहे की कृपया या उमेदवारांना परीक्षा केंद्रे बदलून देण्याबाबत आपण कार्यवाही करावी. @navalMH @PMCPune

#पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता पदाची १ डिसेंबर रोजी होणारी परिक्षा पुढे ढकलली जाणार नाही. १५० जणांसाठी ४२ हजार लोकांची गैरसोय केली जाणार नाही. जे अभियंते नगरपरिषदेत कामाला आहेत, त्यांनी आयोगाकडे अर्ज करून त्यांनी निवडणुकीच्या कामातून सुट मिळवावी असे प्रशासनाने सांगितले आहे.