a

13 posts

a

a

@A1258527

Katılım Aralık 2023
12 Takip Edilen0 Takipçiler
a
a@A1258527·
@maheshklandge आदरणीय दादा गेल्या १.५ वर्षापासून pcmc नोकर भरती चालू आहे.निकालाची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे तरीपण नियुक्ती देण्यास pcmc मुद्दाम विलंब करते आहे. नियुक्ती देण्यसाठी मनपा ला सूचना द्याव्यात ही विनंती. आता फ़क्त तुमच्या कडूनच आम्हा ४०० उमेदवारांना आशा आहेत्.
MR
0
0
1
18
Mahesh Landge
Mahesh Landge@maheshklandge·
#WinterSession2023 On the issue of Maratha reservation, I presented my sincere stance in the State Legislative Assembly. Recognizing the ongoing challenges faced by the community in education and employment, I believe targeted affirmative action measures could be beneficial. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने राज्याच्या विधिमंडळ सभागृहात माझी भूमिका अत्यंत प्रामाणिकपणे मांडली. मराठा समाजाला शिक्षणसाठी, नोकरीसाठी आरक्षणाची गरज आहे. या मुद्यावरुन राजकारण केल्यास समाज उद्धस्थ झाला आहे. समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांना रोखले पाहिजे. शहरांच्या विकासासाठी मराठा समाजाच्या जमिनी शासनाने संपादित केल्या. त्या ठिकाणी मोठे प्रकल्प, एमआयडीसी उभारल्या. त्याच प्रकल्पांसमोर भूमिहीन झालेल्या मराठा समाजाला पानाच्या टपऱ्या लावाव्या लागत आहेत. कारण, मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण नाही. शिपाईपदाच्या भरतीसाठी मराठा समाजातील एमई झालेला तरुण रांगेत उभा असतो, ही शोकांतिका समजून घेतली पाहिजे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शासकीय नोकरीमध्ये मराठा सजातील वर्ग-३ आणि ४ साठी अनुकंपापद्धती का बंद केली? गेल्या ६० वर्षांत आरक्षणाचा विषय का मार्गी लागला नाही? असा सवालही सभागृहात उपस्थित केला. जातीय तेढ निर्माण करण्यापेक्षा… मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वपक्षीय नेत्यांनी आत्मचिंतन करावे आणि देव…देश…अन्‌ धर्म रक्षणाचा वारसा सांगणाऱ्या मराठा समाजाला न्याय द्यावा, अशी समाजाची भावना पोडतिडकीने मांडली. मराठा आरक्षण हा विषय राजकारणाचा नाही..तर गरजवंतांच्या हक्कांचा आहे, ही बाब लक्षात घेतली पाहिजे! #हिवाळीअधिवेशननागपूर #मराठाआरक्षण #MarathaReservation #Maratha #Nagpur @mieknathshinde @Dev_Fadnavis
English
9
24
67
2.5K
a
a@A1258527·
@PurvaWalsePatil ताई नमस्कार ,सहकार खात्याने नुकतीच फक्त ३०८ जागांची जाहिरात काढली होती. यांचा २६ dec तारखेपासून dv आहे.आपल्याला विनंती आहे की साहेबांशी जागा वाढीसाठी प्रयत्न करावे .कोल्हापूर विभागातील सहायक सहकार अधिकारी पदाच्या ३-४ तरी जागा वाढवण्यात अशी विनंती आपले उपकार होतील
MR
0
0
1
17
Purva Walse Patil
Purva Walse Patil@PurvaWalsePatil·
हमाल व माथाडी महामंडळाचे अध्यक्ष बाबा आढाव, मा.खा.शिवाजीराव आढळराव पाटील, सिने अभिनेते रवी काळे यांचे समवेत येथील हुतात्मा बाबू गेनू यांच्या बलिदान स्मृती तैलचत्राला पुष्पहार अर्पण केला तसेच हुतात्मा स्मारक परीसरात असलेल्या क्रांतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण केले.
MR
1
0
5
681
Purva Walse Patil
Purva Walse Patil@PurvaWalsePatil·
महाळुंगे पडवळ (ता.आंबेगाव) येथे संपन्न झालेल्या हुतात्मा बाबू गेनू व देशभक्त आण्णासाहेब आवटे यांच्या संयुक्त जयंती सोहळ्याला आज उपस्थित राहून अभिवादन केले. यावेळी हुतात्मा बाबू गेनू युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी कळबादेवी, मुंबई येथून आणलेल्या ज्योत सोहळ्यातही सहभाग घेतला.
Purva Walse Patil tweet mediaPurva Walse Patil tweet mediaPurva Walse Patil tweet mediaPurva Walse Patil tweet media
MR
2
4
23
1.6K
a
a@A1258527·
@acdrinews @mataonline @prasadpanseMT @VaradPathak_MT @ShreedharLoniMT @MCCIA_Pune @Girbane @aparanjape @shekhardalal @pcmcindiagovin @pcmccomm नमस्कार साहेब, pcmc ने august २०२२ ला नोकर भरती जाहिरात काढली होती. १.५ वर्ष झाले अजून joining दिली नाही. पुणे मनपा चि जाहिरात पन तेव्हाच आली होती pmc ने jan २०२३ मधेच joining दिली. Pcmc आम्हा गरीब उमेदवारांचा मानसिक छळ करत आहे. Pcmc ने लवकर joining द्यावी, हि विनंती
MR
0
0
2
44
Auto Cluster Development and Research Institute
ऑटो क्लस्टर @acdrinews येथे विद्युत वाहनांच्या पूर्व-चाचणीची सुविधा काही महिन्यांमध्ये उपलब्ध होणार आहे. त्यामुळे #पुणे जिल्ह्यातील अनेक ईव्ही स्टार्टअप्सना फायदा होईल! याविषयी अधिक, @mataonline मध्ये - @prasadpanseMT @VaradPathak_MT @ShreedharLoniMT #म
Auto Cluster Development and Research Institute tweet media
MR
2
4
13
1.1K
a
a@A1258527·
@AjitPawarSpeaks नमस्कार साहेब, pcmc ने august २०२२ ला नोकर भरती जाहिरात काढली होती. १.५ वर्ष झाले अजून joining दिली नाही. पुणे मनपा चि जाहिरात पन तेव्हाच आली होती pmc ने jan २०२३ मधेच joining दिली. Pcmc आम्हा गरीब उमेदवारांचा मानसिक छळ करत आहे. Pcmc ने लवकर joining देण्यसाठी प्रयत्न करावेत
MR
0
0
0
30
Ajit Pawar
Ajit Pawar@AjitPawarSpeaks·
विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळांच्या पुनर्गठणाची कार्यवाही त्वरित करण्याबाबत केंद्र सरकारला पत्राद्वारे यापूर्वीच विनंती करण्यात आली आहे. कांदा निर्यात, इथेनॉल निर्मितीसह राज्याच्या इतर प्रश्नांसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संबंधित मंत्र्यांची भेट घेण्यासाठी राज्याचे शिष्टमंडळ पुढील दोन दिवसांत दिल्लीला जाणार आहे. त्यावेळी वैधानिक विकास मंडळांचे तातडीने पुनर्गठण करण्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही मी देतो. #हिवाळी_अधिवेशन२०२३ #WinterSession2023
MR
14
34
187
13.6K
a
a@A1258527·
@maheshklandge नमस्कार साहेब, pcmc ने august २०२२ ला नोकर भरती जाहिरात काढली होती. १.५ वर्ष झाले अजून joining दिली नाही. पुणे मनपा चि जाहिरात पन तेव्हाच आली होती pmc ने jan २०२३ मधेच joining दिली. Pcmc आम्हा गरीब उमेदवारांचा मानसिक छळ करत आहे. Pcmc ने लवकर joining देण्यसाठी प्रयत्न करावेत
MR
0
1
1
22
Mahesh Landge
Mahesh Landge@maheshklandge·
न भूतो न भविष्यति 🚩 🏅 Guinness World Records मध्ये नोंद करून सर्व सहभागी सायकलस्वार आणि माझ्यासोबत कार्यरत सर्व आयोजक संस्थेचे स्वयंसेवक या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले... सर्व पिंपरी-चिंचवडकरांचे या अभिमानास्पद कामगिरी आणि यशाबद्दल मनस्वी आभार व्यक्त करतो. All the participating cyclists and organizers who worked tirelessly with me witnessed this historic moment by inscribing our names in the Guinness World Records! Heartfelt thanks to all Pimpri-Chinchwadkars for this proud achievement and success. #RiverCyclothon2023 #MaheshLandge #Thankyou #PCMC #PimpriChinchwad #PCMCSmartCity #PCPC #AviratShramdaan #MaheshDadaSportsFoundation #MDSF #GWR @pcmcindiagovin @pcmccomm @PCcityPolice @Dev_Fadnavis @cbawankule @BJP4Maharashtra @GWR
MR
1
1
19
1.4K
a
a@A1258527·
@BansodeSpeaks @mieknathshinde @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis नमस्कार साहेब, pcmc ने august २०२२ ला नोकर भरती जाहिरात काढली होती. १.५ वर्ष झाले अजून joining दिली नाही. पुणे मनपा चि जाहिरात पन तेव्हाच आली होती pmc ने jan २०२३ मधेच joining दिली. Pcmc आम्हा गरीब उमेदवारांचा मानसिक छळ करत आहे. Pcmc ने लवकर joining देण्यसाठी प्रयत्न करावेत
MR
0
0
0
11
Sanjay Bansode Official
Sanjay Bansode Official@BansodeSpeaks·
आज विधिमंडळ सदस्यांचे खास फोटोसेशन पार पडले. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुलजी नार्वेकर यांच्यासह मुख्यमंत्री मा. @mieknathshinde, उपमुख्यमंत्री मा. @AjitPawarSpeaks दादा, उपमुख्यमंत्री मा. @Dev_Fadnavis जी व माझे मंत्री मंडळातील सहकारी आणि आमदार उपस्थित होते #WinterSession2023
Sanjay Bansode Official tweet media
MR
1
2
15
282
a
a@A1258527·
Honourable @shekhardalal sir. It has been 1.5 yr since advertisement of pcmc. Both ads of pmc and pcmc was published on same month .Pmc had given joining to candidates in January 2023.please give us joining in Dec month . We are eagerly waiting for joining order @pcmccomm
English
1
6
4
227