Pavan🇮🇳

1.2K posts

Pavan🇮🇳

Pavan🇮🇳

@pavan_dandale

Akola, India Katılım Ağustos 2015
157 Takip Edilen57 Takipçiler
Pavan🇮🇳 retweetledi
a
a@A1258527·
Honourable @shekhardalal sir. It has been 1.5 yr since advertisement of pcmc. Both ads of pmc and pcmc was published on same month .Pmc had given joining to candidates in January 2023.please give us joining in Dec month . We are eagerly waiting for joining order @pcmccomm
English
1
6
4
227
Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar@VijayWadettiwar·
तलाठी पद भरती परीक्षा पशुसंवर्धन, सहकार विभाग पद भरती परीक्षा वन विभागातील पद भरती परीक्षा अर्थ सांख्यिकी विभागातील पद भरती परीक्षा कृषी विभागातील पद भरती परीक्षा अश्या राज्यातील विविध विभागासाठी घेण्यात आलेल्या भरती परीक्षांचे निकाल महिन्यांपासून रखडले आहे. ज्यामुळे २५ लाख उमेदवार निकालाच्या प्रतीक्षेत असून मानसिक दडपणातून जात आहे. राज्य शासनाने १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत ७५ हजार पदांची भरती पूर्ण करण्याचे आश्वासन राज्यातील तरुणांना दिले होते. भरती पूर्ण करणे तर सोडा सरकारने अजून परीक्षांचे निकाल जाहीर केलेले नाही. सरकारच्या इतर आश्वासनाप्रमाने हे सुद्धा बेरोजगारांना प्रतीक्षेत ठेवून दिवस काढण्यासाठी दिलेले "सबुरी चे गाजर" असून दुसरे काही नाही.
MR
167
2K
1.3K
28.4K
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
जाहिरात येऊन एक वर्ष उलटून गेले तरी देखील पिंपरी चिंचवड महापालिका निकाल जाहीर करत नाही.कृपया लवकरात लवकर निकाल जाहीर करून विदयार्थ्यांना नियुक्ती देण्यात यावी.@CMOMaharashtra @Dhananjay_AAP @lokmat #PCMC_Result
Engineers Association Official tweet media
MR
2
82
71
945
Pavan🇮🇳 retweetledi
Abhishek Mathpati
Abhishek Mathpati@AbhishekMathpa4·
@RRPSpeaks महावितरण(MSEDCL) विभागातील सहाय्यक अभियंता (AE) व कनिष्ठ अभियंता (JE) पदाच्या रिक्त असलेल्या जागा IBPS द्वारे भरण्यासाठी लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करावी.
Abhishek Mathpati tweet media
MR
1
14
18
700
Pavan🇮🇳 retweetledi
shubham Bhongade
shubham Bhongade@shubhbhongade·
@PatilKailasB दादा तुम्ही अधिवेशनात महेजन्को AE च्या result बद्दल मुद्दा उपस्थित केला होता . अधिवेशन होऊन 15 दिवस झालेत आणि आता exam houn 115 divs zale जवळपास 4 महिने.. परंतू अद्यापही काही हि झालेलं नाही result लागलेला नाही. दादा थोडासा पाठ पुरावा करावा ही विनंती
MR
0
16
10
350
Pavan🇮🇳 retweetledi
Kailas Patil
Kailas Patil@PatilKailasB·
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये कार्यकारी अभियंता ते सहाय्यक तंत्रज्ञ पदांच्या ३०४८ जागांचा आराखडा मागील दोन महिन्यांपूर्वी जाहिर करण्यात आलेला आला. त्याबाबत कंपनी मार्फत एक परिपत्रक व रिक्त जागांची जाहिरात वर्तमान पत्रातून प्रसिद्ध करण्यात आली, परंतु अद्यापही भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. हा प्रकार मागील २ वर्षापासून चालू आहे. ठराविक अंतराने जाहिरातीची आशा सुशिक्षित बेरोजगारांना दाखविण्यात येते परंतु जाहिरात प्रसिद्ध केली जात नाही. या प्रकारात आय. टी. आय. इलेक्ट्रिशियन व विद्युत अभियांत्रिकी उमेदवारांची २ वर्षे निघून गेली आहेत. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री ना. @Dev_Fadnavis जी आपणास विनंती आहे की, सदरील जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करावी व नोकरीसाठी संघर्ष करणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार युवकांना न्याय द्यावा. @CMOMaharashtra @OfficeofUT @Devendra_Office @AUThackeray @iambadasdanve @OmRajenimbalkr
MR
11
150
156
3.1K
Pavan🇮🇳 retweetledi
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब , सकाळी ६ वाजेपासून रात्री ११ पर्यंत पाठीचा कणा वाकेपर्यंत आम्ही लायब्ररीत बसून अभ्यास करत राहतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ? जेवल्याने झोप लागत असल्याचे कारण देत खर्च कमी व्हावा म्हणून आम्ही एकवेळची मेस लावतो ,एकवेळ उपाशी राहतो , तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ? खर्च वाचावा म्हणून छोट्याश्या खोलीत पाच-पाच सहा-सहा जण राहतो , तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ? अभ्यासात खंड पडू नये ,प्रवास केल्यास पैसे जातील म्हणून एक एक वर्ष घरी देखील जात नाहीत ,तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ? कधी कधी महागडी पुस्तक घ्यायला परवडत नाही म्हणून back to back micro Xerox करून अभ्यास करतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ? एका जागेसाठी आम्ही हजार हजार जण स्पर्धेत असतानाही असंख्य अडचणी असतानाही, कष्टाच्या आणि विश्वासाच्या जीवावर प्रयत्न करत राहतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ? सरळसेवा भरतीचे रोज पेपर फुटतात ,पेपर फुटूनही सरकार कारवाई करत नाही ,तरीसुद्धा धीर न खचू देता प्रामाणिक मेहनतीवर विश्वास ठेवून प्रयत्न करत राहतो , तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ? जास्त फी भरली म्हणून #seriousness येत नसतो , तर परिस्थितीची जाणीव ठेवून आई वडिलांच्या स्वप्नांना पूर्ण करण्याची इच्छाशक्ती ठेवली तर #seriousness येत असतो ,हे सरकारने देखील #seriousness दाखवत समजून घ्यायला हवे. आम्ही विद्यार्थी #serious आहोत,आता सरकारने देखील पारदर्शक परीक्षा घेण्यासाठी तसेच परीक्षा फी च्या माध्यमातून होत असलेली लुट थांबवण्यासाठी #serious व्हावे .
MR
321
3K
6.6K
213.3K
Pavan🇮🇳 retweetledi
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
७५ हजार पदांच्या भरतीसाठी एका जागेस २०० विद्यार्थी अर्ज करतील, ह्या हिशोबाने जवळपास दीड कोटी अर्ज दीड कोटी अर्जांसाठी जमा होणारी #परीक्षा_फी आहे तब्बल १५०० कोटी रुपये #MPSC चे वार्षिक बजेट आहे ६० कोटी आणि खाजगी कंपन्या फी गोळा करत आहेत १५०० कोटी रुपये #seriousness यावा यासाठी एवढी १५०० कोटींची वसुली आहे का ? एवढी फी भरून परीक्षा पारदर्शक होतील याची हमी आहे का ? हा विषय खूप #serious आहे, आदरणीय फडणवीस साहेब, फी संदर्भात आणि पेपर फुटी संदर्भात लवकर निर्णय घ्या ,अन्यथा विद्यार्थी जर #serious झाले तर... @Dev_Fadnavis
MR
407
2.4K
5.8K
181.8K