
Adv.Vikas Nadekar
485 posts








शिक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, म्हणत मुलामुलींनी मोर्चा काढणे, यापेक्षा पुरोगामी महाराष्ट्रात काहीही वेदनादायी नाही @CMOMaharashtra @neelamgorhe @supriya_sule @ChhaganCBhujbal #शाळा_वाचवा नाशिकमध्ये 'दप्तर घ्या .. बकऱ्या द्या' अनोखे आंदोलन lokmat.com/nashik/a-uniqu…

CM Naveen Patnaik announces regularisation of services of 57,000 contract employees of Odisha govt, abolition of contractual hirings for state jobs

मा.@mieknathshinde, @Dev_Fadnavis @dvkesarkar साहेब,किमान दिनांक 21/02/2020 पासून #पत्रानुसार,#शिक्षणसेवक_मानधनवाढ #पूर्वलक्षी_प्रभावाने लागू करावी हि नम्र विनंती. 🙏 केवळ #कोरोना मुळे आम्हाला #मानधनवाढ मिळाली नव्हती. @KapilHPatil @RealBacchuKadu

माननीय @dvkesarkar @CMOMaharashtra @Dev_Fadnavis जी, शिक्षण सेवक मानधन वाढ ही पूर्वलक्षी प्रभावाने करण्यात यावी,ही विनंती. अगोदरच्या शिक्षण सेवकांनी यासाठी खूप खस्ता खाल्ल्या आहेत,तसेच कुटुंब चालविण्यासाठी आर्थिक डोंगर देखिल पेलला आहे. आपण खूप मोठे देणं लागतो, या शिक्षण सेवकांचे.



#शिक्षणसेवक_मानधनवाढ #शिक्षणसेवक_पूर्वलक्षी_प्रभावाने_मानधनवाढ साहेब इकडे झाडी, डोंगर, हाॅटेल सर्व आहे पण माणूस म्हणून जगता येत नाही, जगण्या पुरत तरी द्यावे. @mieknathshinde @Dev_Fadnavis @RealBacchuKadu @CMOMaharashtra @abpmajhatv @lokmat @zee24taasnews @ddsahyadrinews

#शिक्षणसेवक_पूर्वलक्षी_प्रभावाने_मानधनवाढ @mieknathshinde @Dev_Fadnavis साहेब, आपण घेत असलेला निर्णय खूपच चांगला आहे, आमचं शिक्षणसेवक थोड्याच दिवसात पूर्ण होईल. सध्या आम्ही कर्जबाजारी झालोय. आपण हि मानधन वाढ पूर्वलक्षी प्रभावाने करुन दिलीत तर खुप उपकार होतील. @RealBacchuKadu




@onlyonenetra हा मॅटर काहीतरी वेगळाच आहे





