AnaghaAmod

15.7K posts

AnaghaAmod

AnaghaAmod

@AmodAnagha

राष्ट्रप्रथम RT is not an endorsement

सह्याद्री, भारत Katılım Temmuz 2019
1.2K Takip Edilen652 Takipçiler
AnaghaAmod
AnaghaAmod@AmodAnagha·
@SamSiff Why will he leave? Maybe he was in marriage as a duty only. I can understand. But this is a drastic step to leave the family for a girl. Difficult situation for his kids as teenagers I guess.
English
0
0
0
20
The Forgotten ‘Man’ 👨‍⚖️
She is thinking he left her because he got another girl. She is in delusion.. Just read her story and language, you will know why he actually left. If you still think he left for the girl… you are unconsciously tolerating toxic woman at your home.
The Forgotten ‘Man’ 👨‍⚖️ tweet media
English
2
4
10
363
AnaghaAmod
AnaghaAmod@AmodAnagha·
@Jhrishillb त्यांनी पुरावा म्हणून जमा केलेली CD च्याजागी दुसरी CD ठेवली गेली. कुणाला काय शिक्षा झाली? कुणाची जबाबदारी निश्चित झाली? आनंदी आनंद आहे. त्यामुळे ह्यातून काहीही निष्पन्न होईल असे वाटत नाही.
MR
1
0
4
360
Adv Joshi Hrishikesh.
Adv Joshi Hrishikesh.@Jhrishillb·
राहुल गांधीने सावरकर यांची बदनामी केले प्रकरणी पुणे कोर्टात केस सुरु आहे यात कोर्टात दिलेल्या साक्ष प्रकरणी सात्यकी सावरकर यांचा खोटा जबाब live law या पोर्टल ने पसरवला आहे. सावरकर यांनी कोणत्याही प्रकारची माफी मागितली नसताना काँग्रेस व टकली पिलावळ आजबर अफ़वा पसरवत आलेली आहे. सात्यकी सावरकर हे नक्कीच या अफ़वाचा कायदेशीर समाचार घेतील. आम्ही सावरकर कुटुंबातील सदस्यांसोबत उभे आहोत. उलटतपासात जे घडलंच नाही अथवा जे रेकॉर्डवर आलं नाही त्याचा गुलाम गैरवापर करत आहेत. गुलामानी कायदे, व न्यायालय यांना हलक्यात घेऊ नये. Live law हे चॅनल बंद करायला लावू पर्यायी त्यांना नाक घासायला इथे महाराष्ट्रात याव लागेल. सावरकर यांच्या मृत्युनंतर आजही ते व त्यांचे साहित्य ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या गुलामांच्या चळवळीला म्हणजेच सध्याच्या एका घराण्याची मालकी असलेल्या काँग्रेस पक्षाला खुपणे म्हणजे यांच्या ढगातल्या भारतरत्नाची अजूनही नं भरलेली जखम आहे. सावरकर यांचे निर्मित मराठी शब्द, सावरकर यांची शिवरायांची आरती, त्यांचे शिवरायांवर लिहलेले हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा हे पद्य, नेहरु व व गांधी यांचा उदयही झालेला नसताना लंडन मध्ये 1907 मध्ये लिहलेले ब्रिटिश शासनाची झोप उडवणारे 1857 चे स्वातंत्र्य समर व अगणित साहित्य अजुनही काँग्रेसच्या कानाखाली जाळ काढत आहे. अजुनही जिहादी त्या विचारांना घाबरत आहेत. सावरकर यांनी कधीही माफी मागितली नाही म्हणून बदनामी करणाऱ्या लोकांना न्यायालयाने समन्स काढले त्याच न्यायालयातील चालू केसचे पुरावे गुलाम बाहेर काढून आपल्या मालकाच्या अडचणी वाढवत आहेत. गुलामाना तोंडावर पडण्यासाठी शुभेच्छा. असच मालकाला खड्ड्यात टाका.. ऍड. हृषीकेश जोशी. कर्जत रायगड. #savarkar #maharashtra #judiciary @SatyakiSavarkar @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @mieknathshinde @SunetraA_Pawar @Sunil_Deodhar @AmitShahOffice @Vinay1011 @cbawankule @ShelarAshish @AmeetSatam @BhatkhalkarA
MR
17
80
282
8.1K
AnaghaAmod retweetledi
Kashmiri Hindu
Kashmiri Hindu@BattaKashmiri·
21 Topo ki salaami bhi kam hai Absolute gem by @MayurMogre2 🔥 Aap Kya Karoge 😎
हिन्दी
10
355
1.1K
24.3K
AnaghaAmod retweetledi
NyanChuu🔮🇯🇵🍭
NyanChuu🔮🇯🇵🍭@tanpukunokami·
To my Muslim friends, I hear some of you want to live in Japan. Let me be honest with you. More than half of our ramen shops use pork broth. Even convenience-store rice balls often contain pork extract. Summer brings shrine festivals, autumn brings rituals, New Year means a visit to a shrine. When someone dies, we cremate them. And refusing a drink? That’s not really part of our culture — here, people pour one for you. This isn’t hostility. It’s just 1,500 years of daily life. And we have no plans to change it. Before you come to a place that doesn’t fit you, please — think it through carefully. For your sake, and ours.
English
2.1K
9.5K
75.3K
2.6M
AnaghaAmod
AnaghaAmod@AmodAnagha·
@patilji_speaks म्हणणे सोपे आहे पुढे त्याच पोलिसांचे कोर्टाकडून निलंबन होते असे झाले आहे दुसरे असे की मानवाधिकार संघटना तिसरे असे की यानिमित्ताने जातीय तेढ निर्माण करणे शक्य आहे. कारण उघड आहे. त्यामुळे म्हणणे आणि करणे ह्यात फरक आहे
MR
2
0
6
291
पाटील™
पाटील™@patilji_speaks·
प्रवीण तरडे म्हणतात ते योग्यच आहे. भिमराव कांबळेला पकडला तेव्हाच ठोकला पाहिजे होता... आता हे फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवू वगैरेने न्याय वेळेत मिळत नाहीच. फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवूनही आजवर कुणालाही शिक्षा झालेली नाहीय. त्यामुळे "दिसला की ठोकला" हेच केलं पाहिजे
MR
24
199
913
23.8K
AnaghaAmod
AnaghaAmod@AmodAnagha·
@PunekarVoice तो सुटणार Every sinner has a future He was already out after committing two three crimes.
English
0
0
8
1.4K
माणिक
माणिक@PunekarVoice·
हरामखोर भीमराव प्रभाकर कांबळे (वय ६५, रा. साळवडे, ता. भोर) हा शेतमजूर आणि बांधकाम मजूर म्हणून भोर तालुक्यातील गावागावांत फिरत राहिला. पोलीस नोंदींनुसार त्याच्यावर यापूर्वी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत. १९९८ मध्ये भोर पोलीस ठाण्यात विनयभंग व घरफोडीचा गुन्हा, आणि २०१५ मध्ये राजगड पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत स्वतःच्या भाचीवर अत्याचाराचा गुन्हा. दोन्ही प्रकरणांत तो भक्कम पुराव्याभावी निर्दोष सुटला होता. पीडित मुलीच्या आई-वडिलांनी सांगितले की २०१९ मध्ये तो सहा महिने तुरुंगात होता, पण कुटुंबाच्या म्हणजे बायको आणि मुलाच्या साह्याने त्याची सुटका झाली. साक्षीदार फितवले गेले असावेत असा म्हणतात . या भिकारचोट माणसाला वारंवार संरक्षण देणारे त्याचे कुटुंब या गुन्ह्यातील नैतिक भागीदार आहेत. भोर तालुक्यातील साळवडे परिसरात नवबौद्ध समाजाची लोकसंख्या आहे. त्याच्या स्वतःच्या समाजबांधवांनी त्याच्या विकृत वर्तनाबद्दल आजूबाजूच्या गावांना, समाजाच्या इतर घटकांना किंवा पंचायतीला कळवले नाही, हे अत्यंत खेदजनक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या समाजाला न्याय आणि मानवतेचा मार्ग दाखवला, त्याच समाजातील एखाद्याने असे कृत्य केले असेल तर ती दुप्पट लाजिरवाणी गोष्ट आहे आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांशी केलेला सर्वात मोठा विश्वासघात आहे. साळवडे गावकऱ्यांनी त्याला गावातून हाकलले होते. पण हाकलणे म्हणजे सुरक्षित करणे नव्हे. शेजारच्या गावांना, ग्रामपंचायतींना किंवा पोलिसांना याची कोणतीही अधिकृत माहिती दिली गेली नाही. नसरापूरमधील बांधकामावर तो काम करायला आला, कंत्राटदाराने पार्श्वभूमी तपासणी केली नाही, पंचायतीने विचारणा केली नाही. पोक्सो आरोपी जामिनावर असताना त्याच्यावर कोणताही नजर ठेवली जात नाही, बेल कंडिशनमध्ये गावबंदी नाही, पोलिसांकडे नोंद नाही. परिणाम आपल्यासमोर आहे. गावाच्या स्वभावाबद्दल आपण नेहमी म्हणतो की शहरात शेजारी कोण हे माहीत नसते, पण गावात मात्र कुणाच्या घरात काय चाललय हे सगळ्यांना माहीत असते. मग साळवडे आणि आजूबाजूच्या गावांतील लोकांना हा माणूस विकृत आहे, याच्यापासून मुलांना दूर ठेवा हे सांगणे फेसबुक आणि व्हाट्सअप च्या काळात सुद्धा इतके कठीण होते का? त्या दिवशी नसरापूरमध्ये तो बांधकामाच्या परिसरात वावरत होता, लहान मुले खेळत होती, शेजारी होते, मोठी माणसे होती पण कुणी त्या चिमुकलीला त्याच्यापासून दूर केले नाही. गावची सामूहिक जागरूकता जी नेहमी अभिमानाने सांगितली जाते, ती त्या दिवशी कुठे गेली होती? हे केवळ एका विकृत माणसाचे कृत्य नाही. ग्रामपंचायत पातळीवर लैंगिक गुन्हेगारांची कोणतीही नोंदणी नाही. कामावर ठेवताना पार्श्वभूमी तपासणीची कोणतीही सक्ती नाही. पोक्सो आरोपीच्या हालचालींवर बंधन नाही. ही सगळ्या गोष्टींची बेपर्वाई आहे. त्या चिमुकलीचा जीव गेला कारण आपण सगळ्यांनी डोळे मिटून बसलो होतो.
MR
6
80
322
20.3K
AnaghaAmod
AnaghaAmod@AmodAnagha·
@shubham_9909 भारतात काहीही होऊ शकते. न्यायालय मध्ये जे निर्णय होतात त्यात सातत्य नसते ह्यात पीडित तर..... तिची बाजू घेऊन ना राजकीय फायदा ना सामाजिक न्यायाचा आव आणता येणार. काहीही होणार नाही ना पोलिस ना न्यायालये
MR
0
0
0
792
शुभम कराड
शुभम कराड@shubham_9909·
भीमा कांबळे पोक्सो अंतर्गत कारवाई मधून बाहेर कसा आला ? या अगोदर भीमा कांबळे याने त्याच्या सख्या भावाच्या मुलीवर अत्याचार केले होते त्यासाठी त्याला ४ वर्ष येरवड्याच्या तुरुंगात रहावे लागले होते. १९९८ ला त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता,२०१५ मध्ये विनयभंग आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता नंतर त्याची या गुन्ह्यातून न्यायालयातून सुटका झाली होती. आता भीमा कांबळे याला ७ मे पर्यंत पोलिस कोठडी जिल्हा सत्र न्यायालयाकडून सुनावली आहे. @Dev_Fadnavis
MR
19
64
330
23.8K
AnaghaAmod
AnaghaAmod@AmodAnagha·
@k_tan_may15 @yadujavalkar @Dev_Fadnavis मग मानवाधिकार आयोग जागा होईल कोर्ट पोलिसांना निलंबित करेल जातीय तणाव निर्माण केला जाईल तेव्हा जनता देवाभाऊ यांच्या पाठीशी राहील का? कोर्ट आणि कायदा भारतात कसा काम करतो माहीत आहेच!
MR
0
0
0
9
Tanmay
Tanmay@k_tan_may15·
@yadujavalkar @Dev_Fadnavis आतातरी कडक ॲक्शन घ्या .. , ती मुलगी मारली गेली ह्या नराधमाकडून , ह्याला जगवायचाय कशासाठी ... पोलिसांवर हल्ला करताना एन्काऊंटर होऊ शकतोच ना .. घाटात आरोपी घेऊन जाताना गाडी पलटू शकती ना .. मग वाट कशाची बघताय , तुम्हाला बहिणी भाऊ मानतात लक्षात राहू द्या
MR
1
1
5
1.5K
यदुनाथ जवळकर🔥
फास्ट ट्रॅक कोर्टाचा झोल सांगतो.. नीट वाचा.. कोपर्डी येथे एका समाजाच्या मुलीवर तिघांनी अत्याचार करून हत्या केली... तारीख होती १३ जुलै २०१६ लागलीच मुख्यमंत्र्यांनी आम्ही फास्ट ट्रॅक कोर्टात निकाल लाऊ सांगितले...कालच्यासारखे... तसे झाले देखील... २०१७ मधे म्हणजे वर्षातच फास्ट ट्रॅक कोर्टाने तिघांना फाशी ची शिक्षा दिली.. पण फाशी दिली का? नाही.. मग प्रकरण मुंबई हाय कोर्टात गेले.. तेथे ते तेव्हापासून पेंडिंग आहे... २०२३ मधे एक आरोपीने आत्महत्या देखील केली...२ अजूनही येरवडा मध्ये एक वेळ नाश्ता आणि दोन वेळ जेवण करून जगत आहेत. म्हणजे येत्या १३ जुलै ल कोपर्डी होऊन १० वर्ष होतील खमप्लेट... अजूनही बॉम्बे हाय कोर्ट मध्ये तारीख मिळते आहे...🤣🤣🤣 त्यांनी निकाल दिला ...तरी हे सुप्रीम कोर्टात जातील...अजून दहा वीस वर्षे.. असा आहे झोल फास्ट ट्रॅक कोर्टाचा.. जनभावना लक्षात घ्या @Dev_Fadnavis जी..🙏🙏🙏
MR
61
337
1.3K
42.7K
AnaghaAmod
AnaghaAmod@AmodAnagha·
@yadujavalkar जनभावना लक्षात घेऊन मुख्यमंत्री यांनी कारवाई पाहिजेच पण परिणाम?. आधीच infra man कौतुक करावे लागले आहेत त्यामुळे मराठी पत्रकार काहीतरी मुद्दा शोधत असतात. त्यांना आयते कोलीत मिळाले. जनभावना दुसरीकडून सुद्धा भडकवतात येतात. काहीही असले तरी आमच्या जातीचा काढा मोर्चे! मानवाधिकार वगैरे
MR
0
0
0
470
AnaghaAmod retweetledi
Sunaina Holey
Sunaina Holey@SunainaHoley·
राजकारणी लोकांनी सांत्वन करायला येऊ नये. जोवर त्या नराधमाला फाशी होत नाही न्याय मिळत नाही तोवर येऊ नये. ~ पिडीत चिमुकलीचे वडील.
MR
54
310
1.1K
44.8K
AnaghaAmod
AnaghaAmod@AmodAnagha·
@HuhVsWorld I have complete faith in the Indian Judiciary! Nothing will happen In reverse her parents may get atrocity cases. I hope they will not get more shocks.
English
0
0
1
162
Shraddha (슈라다)
Shraddha (슈라다)@HuhVsWorld·
पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातील नसरापूर गावात फक्त चार वर्षांच्या चिमुरडीवर पासष्ट वर्षांच्या म्हाताऱ्याने बलात्कार करून खून केला आहे. भीमराव कांबळे हा यातला संशयित आरोपी. 1998 आणि 2015 साली याच्यावर विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले होते. पाच हजार लोकवस्ती म्हणजे हजार कुटुंबे इथे राहतात. दर दहा बालकांमागे नऊ बालिका आहेत. पिडीत मुलगी तिच्या आज्जीकडे आलेली, उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी! तिच्या मामाचा वाडा चिरेबंदी नव्हता की तालेवार मामाही नव्हता. करून खाणारं साधं कुटुंब. ही चार वर्षांची पोर सकाळ संध्याकाळ खेळत राहायची. या नराधमाने डाव साधला. ती यायला तयार नव्हती. मग यानं आमिष दाखवलं, खाण्यापिण्याच्या जिनसेचे नाही की खेळणीचेही नाही! यानं आमिष दाखवलं गायीच्या वासराचं! चल, तुला वासरू दाखवतो म्हणून गुरांच्या गोठ्यात घेऊन गेला. आणि कोवळी कळी याने निर्दयीपणे रगडली. याच्या मांडीवर जोजो बाळा म्हणून झोपी लावायची तान्ही कोवळी पोर या नीचाने अंगाखाली घेतली! काय म्हणला असेल तिचा कोमल देह, किती घुसमट झाली असेल तिची, किती जीवघेण्या वेदना झाल्या असतील तिला! अर्धमेल्या झालेल्या त्या तान्हुलीचा याने श्वास थांबवला. शेणाच्या ढिगात तिला लोटलं. वरून चवाळं झाकलं. दुपारी खेळायला गेलेली पोर घरी कशी येईना म्हणून सांजच्याला शोधाशोध सुरू केली तरी सापडली नाही. शोध मोहीम तीव्र केल्यावर तिचा निष्प्राण अचेतन देह गोठ्यात सापडला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा थेरडा तिला गोठ्याकडे घेऊन जाताना आढळला. पोलिसांनी त्याला पकडलं. लोक भावनांचा जनक्षोभ वगैरे उफाळून आला. ओबीव्हॅन गावात आल्यात. फास्टट्रॅक कोर्टाचा पोपट नाचवून झालाय. लोकांना संताप वगैरे आलाय. सोशल मीडियावर क्रोधाचा पूर वगैरे आलाय. पण मूळ मुद्द्यांचे काय? बलात्काराविषयी आपण घृणा व्यक्त करतो पण प्रत्यक्षात पुढे न्याय मिळतो का? समाजात बलात्कारी उजळ माथ्याने वावरताना दिसतात. त्यांना सुटकेनंतर लोकाश्रयासह ओवाळलेही जाते. किती अधम फासावर लटकावण्यात आले? कितींना पॅरोलवर सोडण्यात आले आहे? किती कैदेत आहेत आणि किती जामीनावर आहेत? जामीनवर सुटलेले किती तरी आरोपी, कैदी पुन्हा पीडितेच्या कुटुंबियांना धमकावताना दिसतात, काय उपटतो आपला कायदा आणि काय करते सरकार नावाची गांडू व्यवस्था? तुमच्या माझ्या धमन्यातलं रक्तही काही महिन्यांच्या अंतराने पेटून उठतं. काही दिवस जाताच सवयीने पुन्हा शेपूट घालून बसतं. पुन्हा कधीतरी असा भयंकर गुन्हा घडतो, आपली मनगटे पुन्हा आवळली जातात. पुन्हा मुठी सैल होतात. दरम्यान ज्यावर जनक्षोभ उफाळून आला नाही असे अगणित बलात्कार मधल्या अवकाशात घडतच असतात! तेव्हा आपल्या भावनांना काय झालेलं असतं? बायकांनी अंग झाकलं तर पुरुष बलात्कार करत नाहीत अशी गरळ ओकणाऱ्यांच्या मनातही एक छुपा सुप्त बलात्कारी दडून असतो. अशा भडव्यांनी सांगावं की या चार वर्षांच्या चिमुरडीने कसे व कोणते कपडे घालणे अपेक्षित होतं? आरोपी भीमराव कांबळेवर खटला चालवून आठवड्यात फासावर लटकवले पाहिजे. खरेतर ती इवलीशी पोर जशी घुसमटून मरण पावली, तसेच यालाही छळ करून मारले पाहिजे. शिक्षेची जरब बसली पाहिजे. - समीर गायकवाड (fb)
MR
12
46
169
8.6K
AnaghaAmod
AnaghaAmod@AmodAnagha·
@NCMIndiaa Sad incident Hope such incidents will wake up Indian Judiciary
English
0
0
1
253
NCMIndia Council For Men Affairs
No One Is Immune Judge Aman Kumar Sharma serving as the Secretary of District Legal Services Authority (DLSA), North East District at Karkardooma Courts in Delhi committed suicide because of the torture and harassment by his Wife Swati who is also a Judge and his Sister in Law Nidhi Malik who is an IAS officer. It was alleged that IAS Nidhi Malik was interfering too much in the married life of Judge couple and because of that there used to be continuous fights and arguments between them. Dear Men, suicide is never the solution. If you or any of your near and dear ones ever feel vulnerable then please do not hesitate to reach us on 9990588768. Together we will find a way.
NCMIndia Council For Men Affairs tweet media
English
67
373
738
17.3K
AnaghaAmod retweetledi
Aniruddha Joshi
Aniruddha Joshi@aniruddha3365·
कृष्णजी भास्कर एक साधा कारकून पण त्याला दाखवून ब्रिगेड़ी डुकरे नाचतात अफजल खान ची फ़ौज बघा Khandoji Khopde Prataprao More: Jhunjharrao Ghatge Mambaji Bhosale: लम्बाजी भोसले बजाजी निम्बाळकर ह्या हरामखोराबद्द्ल हरामी चादरमोद ब्रिगेड़ी बोलत नाहीत.
MR
18
85
468
6.9K
AnaghaAmod retweetledi
Adv Joshi Hrishikesh.
Adv Joshi Hrishikesh.@Jhrishillb·
भीमराव कांबळे या 60 वर्षाच्या नराधमाने 4 वर्षीय निष्पाप मुलीचा बलात्कार करून खून केला आहे. ही घटना जातीय विद्वेशातून स्पष्टपणे झालेली दिसून येते. लहान मुलीचे आई वडील हे ब्राम्हण आहेत हे नाईलाजाने विषद करावे लागत आहे. आरोपी पे रोल वर बाहेर आला होता. महाराष्ट्र राज्यात काही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांसहं ब्रिगेड बामसेफ या चळवळीतले कार्यकर्ते उघड ब्राम्हण द्वेष गेले अनेक वर्ष पसरवत आहेत. पण सकल हिंदू ब्राम्हण समाज स्वतःच्या व्यक्तिगत जीवनात व्यस्त आहे. ब्राम्हण समाजात निष्णात वकील, जजेस, कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी, उद्योजक व राजकीय लोकं असताना एका गरीब पुरोहित्ताच्या मुलीवर ही वेळ येणे याला 100% जातीय विद्वेष कारणीभूत आहे. व अगदी 100 वर्षांपासून याला आळा नं घातल्याने विशेषता इतक्या वर्षात काहीही नं केल्याने ही वाईट परिस्थिती ओढवली आहे. बरं हे फक्त ब्राम्हण समाजाचे सोबत एक आरोपी करणार आहे का? हे प्रत्येक समाजाचे सोबत होऊ शकतं. प्रशासन व पोलीस व्यवस्था या आरोपीनी अस्मानी साहित्य वाचलं आहे का? याचा तपास करेपर्यंत देशात मार्च नंतर दुसरे बलात्कार, हत्या होतात. वाकड्या बुद्धिचे राजकारणी यांनी सन 1999 पासून राज्यात जातीयवादी भाषण करणाऱ्या संघटना निर्माण केल्या. त्यातून खोट्या फेसबुक पोस्ट, खोटा इतिहास, पिवळी पुस्तक निर्माण झाली. हिंदू मध्ये देखील ब्राम्हण समाजाबद्दल रोष पसरला. एके ठिकाणी मार्च नंतर हिंदू समाज जिहाद्याच्या हल्ले, रेप, लव्ह जिहाद अशा समस्याना तोंड देत असताना जातीयवादी मानसिकता कुठे पोचली आहे पहा. लोकं एकमेकांशी जातीयवादी भांडण करत आहेत व राजकीय लोकं मनुवादी म्हणून राजकारण करत आहेत. या विद्वेशातून हे अशा गोष्टी होत असतात. भीमराव कांबळे ची जेल मधली संगत तपासण्याची गरज आहे. जर सकल हिंदू समाज व विशेषतः ब्राम्हण या जातीयवादी विद्वेशाबद्दल हातावर हात घालून गप्प बसले. त्यांनी जातीय विद्वेष्याच्या तक्रारी केल्या नाहीत. साहित्य व विद्वेषपूर्ण भाषणावर बंदी घातली नाही तर भविष्यात कोरेगाव भीमा दंगली सारख्या दंगली होतील व समाजाला बाजूला करून हल्ले केले जातील याची सर्वसामान्य जनतेसोबत शासनाने दखल घ्यावी. बरं यात फक्त ब्राम्हण नाही तर सरसकट टार्गेट हे गरीब असंघटीत लोकं झालेले असतील. सांस्कृतिक कार्यक्रम करणाऱ्या व पादरे कार्यक्रम करणाऱ्या मंडळापेक्षा सामाजिक उपक्रम म्हणून खटले दाखल करणारे संघ हे धार्मिक संत परंपरा सन्मान करणाऱ्या व इतिहासप्रेमी नागरिकांनी तयार करावेत म्हणजे अशा कृत्याला आळा घालता येईल. मुलगी 4 वर्षाची होती व ती जिवाने गेली म्हणून या घटनेचा रिपोर्ट झाला. नाही तर मूळमुळीत पणे तक्रार नं देता आपण कोणाच्या अध्यात मध्यत नको अशी संस्कृती म्हणून गप्प बसायला व बसवायला अनेकांनी कमी नसतं केलं. इतके लुक्के संस्कार आपण स्वतःवर करून घेतले आहेत. यातून प्रत्येकाला बाहेर पडायची गरज आहे. येणारा काल कठीण आहे त्यासाठी स्वतः कायदेशीर दृष्ट्या सक्षम होऊन आपले संघटन मजबूत करा. भीमराव कांबळे ही एक प्रवृत्ती 1999 नंतर घरोघरी पोचवायचा कार्यक्रम ज्यांनी केलेला आहे त्या जातीयवादी संघटनाच्या मुळावर घाव घालण्याची गरज आहे. हिंदू मधील प्रत्येकाने आपल्या घरातील महिला, लहान मुली यांना याबाबत सिरीयस करावे. येणारा काल हा धर्म पाहून असे हल्ले करणाऱ्या, जातीयवादी विद्वेष्याला बळी पडणाऱ्या नराधमांचा असल्यास तुमच्या घरातील अबलांचे बळी जातील व तुम्ही निषेध करण्यापालीकडं काहीच करणार नाही याची खात्री आहे. हा मेसेज आपल्या आप्त स्वकीयास पाठवा. ऍड. हृषीकेश जोशी. कर्जत रायगड. मो. 9673894005 @DGPMaharashtra @PunePolice @Dev_Fadnavis @ShelarAshish
MR
38
173
613
26.6K
AnaghaAmod
AnaghaAmod@AmodAnagha·
@Iam_Rohit_G She is ready to change herself for her non Hindu boyfriend. Does she have the same attitude if boyfriend is Hindu? If he says wear a saree then she would give a lecture to boyfriend if he is Hindu but for him she is ready to change. This is important.
English
6
18
205
53.6K
Rohit
Rohit@Iam_Rohit_G·
Sources : A Muslim cricketer from Uttar Pradesh is reportedly having an affair with a Hindu female anchor (not a TV channel anchor, but one who anchors in a league). A friend of the anchor said that the cricketer tells her, “By the time I return from practice, memorize the verses.” He also says that now she should not shake hands with any cricketer and should greet with “Namaste” instead. The anchor has deleted all her bikini photos from Instagram. Preparations for another conversion are underway. Whether this is forceful or voluntary, only the anchor can say, but what kind of love is this?
English
109
912
5K
595.3K
AnaghaAmod retweetledi
Deepika Narayan Bhardwaj
Deepika Narayan Bhardwaj@DeepikaBhardwaj·
एक रोती हुई बेटी और एक बहन से बात हुई भाई की सिर्फ 2 साल पुरानी शादी। भाभी ससुराल वालों के साथ नहीं रहना चाहती। घर छोड़ कर गई और पुलिस में शिकायत दर्ज कराती है— दहेज मांग और प्रताड़ना की। पुलिस दोनों पक्षों को बुलाती है और समझौते के लिए दबाव बनाती है। भाई तैयार नहीं होता, लेकिन उन्हें मानने के लिए कहा जाता है। आखिरकार वे उसे वापस घर ले आते हैं। वह सिर्फ एक हफ्ता रहती है और फिर से घर छोड़ देती है। इस बार वह पुलिस के पास जाकर 70 साल के ससुर पर बलात्कार का आरोप लगाती है। एक बयान में कहती है कि पति और ससुर दोनों ने रेप किया, जबकि दूसरे बयान में सिर्फ ससुर पर आरोप लगाती है। वह 70 वर्षीय बुजुर्ग पिछले 4 महीनों से जेल में हैं। निचली अदालत ने यह कहते हुए जमानत खारिज कर दी कि आरोप “बहुत गंभीर” हैं। ना कोई मेडिकल सबूत। पहले से वैवाहिक विवाद का इतिहास। परिवार के पास CCTV फुटेज है जिसमें उसी समय यह बुजुर्ग अपनी दुकान पर मौजूद दिखते हैं। फिर भी जमानत नहीं। और फिर भी कुछ लोग बिना किसी सुरक्षा प्रावधान के #MaritalRape कानून की मांग कर रहे हैं—जहां सिर्फ एक असफल शादी के कारण लाखों पति जेल में ‘रेपिस्ट’ कह कर डाल दिए जाएंगे।
हिन्दी
26
224
613
18.8K