Ram

388 posts

Ram

Ram

@Er_Ram41

जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी 🇮🇳

Katılım Temmuz 2025
50 Takip Edilen6 Takipçiler
Ram
Ram@Er_Ram41·
@degree_holders @TCS_iON @MMRDAOfficial @TMCaTweetAway @NMMConline @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @CMOMaharashtra @rahul १. अधिकृत परीक्षा केंद्रे देण्यात यावी त्यामुळे गफलेबाजी चे चान्सेस कमी होतील २. अर्ज करतेवेळी exam city preference जे दिले तेच तेथेच परीक्षा केंद्र देण्यात यावे ३. आणि परीक्षा अर्जाची फी ९०० ऊन कमी करण्यात यावी. एवढं केलं तर उपकार होतील @CMOMaharashtra
MR
0
3
2
145
Ram retweetledi
Engineers Association Official
सरळसेवा परीक्षांचा इतिहास पाहता आगामी सर्वच परीक्षा हे खासगी केंद्र न देता अधिकृत @TCS_iON केंद्रावरच घ्यावेत व स्पर्धा परीक्षा उमेदवारांना न्याय द्यावा ही विनंती @MMRDAOfficial @TMCaTweetAway @NMMConline @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @CMOMaharashtra @rahul
MR
21
413
231
1.5K
Ram retweetledi
Engineers Association Official
सरळसेवा जाहिराती #TCS आणि #IBPS मार्फत भरण्याचा शासन निर्णय असताना आदिवासी विकास विभागाने अद्याप पदभरती कोणत्या खासगी कंपनी मार्फत घेण्यात येणार हे स्पष्ट केलेलं नाही. याबाबत शासनाने नेमून दिलेल्या कंपनी मार्फतच "चौकीदार" पदाची पदभरती राबवण्यात यावी ही विद्यार्थ्यांची मागणी आहे.
MR
3
203
131
1.6K
Ram retweetledi
Engineers Association Official
भविष्यात होणाऱ्या "मेगाभरतीच्या " अनुषंगाने "कॅडर बकेटींग" शासन निर्णय तसेच लोकसेवा आयोगाकडून "परीक्षा पद्धती" ( Exam Scheme) अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेले नाहीत याबाबत तातडीने कार्यवाही करून लवकरात लवकर जाहिराती प्रसिद्ध करून बेरोजगार उमेदवारांना दिलासा द्यावा.@CMOMaharashtra
MR
12
235
154
1.6K
Ram
Ram@Er_Ram41·
@degree_holders @SanjayDRathods @Aaple_Sarkarr @CMOMaharashtra @Dhananjay4INC उच्च शिक्षण घेतले म्हणून ही शिक्षा का?उलट प्राधान्य द्यायले हवे पण थेट अपात्र 🤷 हा कसला मूर्खपणा? सर्वांना समान संधी मिळायला हवी.हा अन्याय कदापी सहन केला जाणार नाही, वेळ आलीच तर रस्त्यावर पण उतरू @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @SanjayDRathods @mieknathshinde
MR
0
3
2
107
Ram
Ram@Er_Ram41·
@Dhananjay4INC उच्च शिक्षण घेतले म्हणून ही शिक्षा का?उलट प्राधान्य द्यायले हवे पण थेट अपात्र 🤷 हा कसला मूर्खपणा? सर्वांना समान संधी मिळायला हवी.हा अन्याय कदापी सहन केला जाणार नाही, वेळ आलीच तर रस्त्यावर पण उतरू @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @SanjayDRathods @mieknathshinde
MR
0
1
3
114
Ram retweetledi
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
जलसंधारण विभागाच्या भरती प्रक्रियेत स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधरांवर होणारा अन्याय कदापि सहन केला जाणार नाही. पात्रतेचे निकष पारदर्शक आणि सर्वसमावेशक असणे ही काळाची गरज आहे. शासनाने विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्यांची दखल घेऊन तातडीने आपली भूमिका स्पष्ट करावी; अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबवाला गेलाच पाहिजे ! #StudentsVoice #WRD_Recruitment #JusticeForEngineers
Engineers Association Official@degree_holders

जलसंधारण विभागात स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधर उमेदवारांवर " मृदा संधारण अधिकारी" पदांच्या पात्रतेच्या बाबत कोणत्याही प्रकारे अन्याय होता कामा नये अन्यथा आम्हा अभियांत्रिकी उमेदवारांना राज्यव्यापी आंदोलन करावे लागेल. @SanjayDRathods @Aaple_Sarkarr @CMOMaharashtra @Dhananjay4INC

MR
13
228
140
1K
Ram retweetledi
Engineers Association Official
जलसंधारण विभागात स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधर उमेदवारांवर " मृदा संधारण अधिकारी" पदांच्या पात्रतेच्या बाबत कोणत्याही प्रकारे अन्याय होता कामा नये अन्यथा आम्हा अभियांत्रिकी उमेदवारांना राज्यव्यापी आंदोलन करावे लागेल. @SanjayDRathods @Aaple_Sarkarr @CMOMaharashtra @Dhananjay4INC
MR
26
331
210
2.7K
Ram retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
@mhadaofficial सर्व नियोजन असूनही जाहिरात का प्रसिद्ध होत नाही,नेमके कुणाच्या दबाव तंत्रावर विभाग काम करत आहे?प्रशासनाने तात्काळ पदभरती जाहिरात प्रसिद्ध करून स्पर्धा परीक्षा उमेदवारांना न्याय द्यावा ही नम्र विनंती @mlaAminPatel @shambhurajdesai @CMOMaharashtra @mieknathshinde
Engineers Association Official tweet media
MR
12
216
124
874
Ram retweetledi
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
मा. @SanjayDRathods जी, २९ जुलैला तुमच्याच मंत्रालयाने आकृतीबंध प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले तरी अद्याप काहीच हालचाल नाही! शेतकरी दुष्काळात मरत आहेत, त्यांची मुले बेरोजगारीने तळमळत आहेत, तरीही सरकारला विद्यार्थ्यांच्या भविष्याची काळजी नाही का? आपले नुसते आश्वासनांचे राजकारण कधी थांबणार? लवकरात लवकर आकृतीबंध जाहीर करा आणि बेरोजगार विद्यार्थ्यांना न्याय द्या! उशीर केल्यास विद्यार्थी-शेतकरी आंदोलनाला सामोरे जावे लागेल हे लक्षात ठेवा! @INCMaharashtra #विद्यार्थी_बेरोजगारी #शेतकरी_विद्यार्थी #आकृतीबंध_जाहीर_करा
Engineers Association Official@degree_holders

२९ जुलै रोजी जलसंधारण मंत्री @SanjayDRathods साहेबांनी आदेश देऊन देखील अद्याप आकृतीबंध प्रसिद्ध झालेला नाही याचे नक्की काय कारण आहे ? एकीकडे शेतकरी दुष्काळाच्या सावटाखाली आहेत आणि शेतकऱ्यांची मुले बेरोजगार आहेत. कृपया लवकरात लवकर आकृतीबंध प्रसिद्ध करण्यात यावा ही नम्र विनंती.

MR
4
84
49
318
Ram retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
२९ जुलै रोजी जलसंधारण मंत्री @SanjayDRathods साहेबांनी आदेश देऊन देखील अद्याप आकृतीबंध प्रसिद्ध झालेला नाही याचे नक्की काय कारण आहे ? एकीकडे शेतकरी दुष्काळाच्या सावटाखाली आहेत आणि शेतकऱ्यांची मुले बेरोजगार आहेत. कृपया लवकरात लवकर आकृतीबंध प्रसिद्ध करण्यात यावा ही नम्र विनंती.
Engineers Association Official tweet media
MR
12
282
147
1.8K
Ram retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
@mpsc_office 2022 मधील #MES परीक्षा उत्तीर्ण होऊनही 37 पात्र उमेदवार हे 2026 उलटूनही प्रतीक्षेत आहेत यामुळे त्यांच्यावर आर्थिक व मानसिक ताण प्रचंड वाढला आहे, तर याची दखल घेऊन तात्काळ @RVikhePatil आपण त्यांना नियुक्ती द्यावी ही नम्र विनंती @CMOMaharashtra @Deepakk75058621
MR
1
77
53
538
Ram retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
@pcmcindiagovin मनपा मध्ये मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची कमतरता तसेच आरोग्य विभाग, अभियांत्रिकी विभाग तसेच लिपिक संवर्गाची तसेच इतर हजारों पदे रिक्त आहेत. याबाबत @pcmcindiagovin ने लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करावी ही नम्र विनंती.
Engineers Association Official tweet media
MR
16
286
166
1.1K
Ram retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
@SanjayDRathods साहेब जलसंधारण विभागाचा आकृतीबंध कधी प्रसिद्ध होणार आहे? अनेक वेळा घोषणा करून अद्याप आकृतीबंध शासन निर्णय प्रसिद्ध झालेला नाही. आपणास विनंती आहे लवकरात लवकर आकृतीबंध प्रसिद्ध करण्यात यावा. @Maha_GoodGovern @CMOMaharashtra @naikindranil
MR
10
268
137
906
Ram retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
नगरविकास विभागातील काही उच्च अधिकारी यांची लॉबिंग करून सहायक नगररचनाकार पदाची पात्रता बदल करण्याबाबत हालचाली सुरू आहेत यामध्ये अभियांत्रिकी उमेदवारांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी अन्यथा आम्हाला उमेदवारांना घेऊन राज्यव्यापी आंदोलन करावे लागेल. @mieknathshinde
Engineers Association Official tweet media
MR
3
189
114
1.5K
Ram retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
अनेक वेळा घोषणा करून देखील जलसंधारण विभागाचा आकृतीबंध अद्याप प्रसिद्ध झालेला नाही. माननीय मंत्री @SanjayDRathods साहेबांनी याबाबत तातडीने लक्ष घालून लवकरात लवकर आकृतीबंध प्रसिद्ध करण्यात यावा ही नम्र विनंती. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @Maha_GoodGovern
MR
25
393
218
1.8K
Ram
Ram@Er_Ram41·
@ThePuneMirror I was given preference Pune but was allotted Amravati. I'll give the exam only if my mock test marks cross 170 otherwise, I'll skip it because of travel headache and expenses. That's exactly what PMC also wants, more students skip the exam....don't know why
English
0
0
0
55
Ram retweetledi
Pune Mirror
Pune Mirror@ThePuneMirror·
The recruitment exam for 169 civil engineering posts in the Pune Municipal Corporation has triggered major outrage after Pune-based candidates were allotted centres in cities like Nagpur and Nanded, while candidates from those cities were reportedly assigned centres in Pune. The exam is scheduled on April 22, 23 and 29 at seven centres across Maharashtra. Candidates say the “reverse allocation” has created unnecessary travel problems and extra expenses. Many now have to travel for nearly two days, book costly tickets and stay in hotels just to appear for the exam. Several candidates have also raised concerns about the extreme heat in cities like Nagpur and Nanded. Some have even said they may skip the exam because of financial and personal difficulties. The PMC administration has said Pune can handle only around 8,000 candidates, while nearly 23,000 people have applied. But candidates are questioning why nearby cities such as Solapur or Nashik were not given to Pune applicants instead. The issue has become more serious because the exam has already been postponed twice, and many aspirants now suspect that the centre allotment may be a way to reduce turnout. #PMC #PuneNews #EngineerRecruitment #ExamCentre #Punetimesmirror
Pune Mirror tweet media
English
6
19
41
1.3K