Hrushikesh S. Waghmare

21 posts

Hrushikesh S. Waghmare

Hrushikesh S. Waghmare

@HrushikeshSWag1

Studying Civil Engineering At Government College Of Engineering Amravati.

Akola, India Katılım Temmuz 2020
34 Takip Edilen7 Takipçiler
Hrushikesh S. Waghmare retweetledi
MPSC Guidance
MPSC Guidance@MpscGuidance·
जलसंपदा विभाग भरती (WRD) निकाल लावल्यानंतर Opting out चा पर्याय उपलब्ध करुन देण्यात यावा जेणेकरून तेच तेच उमेदवार दिसणार नाहीत. @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadanvis @NANA_PATOLE @atullondhe @Deepakk75058621 #OptingOutForWRD #Opting_Out #MeritList
MR
18
665
372
4.5K
Hrushikesh S. Waghmare retweetledi
IITian's Academy Pune
IITian's Academy Pune@IITians_Academy·
#WCD_Reexam फक्त एकाच सेंटर वर पुरावे सापडले याचा अर्थ असं होतं नाही की बाकीच्या सेंटर वर परीक्षा सुरळीत झाल्या. खरंतर असं म्हणाले पाहिजे की जर एका ठिकाणी हा गोंधळ झाला तर बाकीच्या सेंटर वर पण गोंधळ झाला असेल. त्यामुळे परीक्षा तर कॅन्सल झालीच पाहिजे @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
IITian's Academy Pune tweet media
MR
30
665
491
3.8K
Hrushikesh S. Waghmare retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
जलसंधारण विभागाच्या पेपरफुटीच्या मुख्य सूत्रधाराचे यवतमाळ कनेक्शन! यवतमाळ हा मा.संजय राठोड साहेब,मृद व जलसंधारण मंत्री याचा जिल्हा. त्यामुळे आता तरी साहेबांनी यात लक्ष घालून पेपर रद्द करणे गरजेचे ठरते. #WCD_Reexam @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @SanjayDRathods @NANA_PATOLE
Engineers Association Official tweet media
MR
31
465
346
1.6K
Hrushikesh S. Waghmare retweetledi
Nana Patole
Nana Patole@NANA_PATOLE·
भ्रष्ट अधिकारी, कॉपीबाज सरकार असंविधानिक सरकारचा अजब कारभार !
Nana Patole tweet media
NE
71
829
1.1K
11K
Hrushikesh S. Waghmare retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
जलसंपदा विभागाने कनिष्ठ अभियंता हे पद वगळून इतर पदांसाठी भरती प्रक्रिया नुकतीच राबविली आहे,परंतु 897 #JE पदांच्या भरतीसाठी त्यांना मुहूर्त सापडत नाही. बेरोजगार जाहिरातीसाठी आस लावून बसले आहेत,लवकर जाहिरात प्रसिद्ध करावी. #WRD_JE @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis
MR
31
679
461
4.9K
Hrushikesh S. Waghmare retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
जिल्हा परिषद पदभरती मधील प्रस्तावित ७०% पदांच्या परीक्षा पार पडून बराच कालावधी लोटला आहे.बाकीच्या पदांच्या परीक्षा होण्यास वेळ लागण्याची शक्यता आहे त्यामुळे @girishdmahajan साहेबांनी लक्ष घालून झालेल्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यासाठी सूचना करावी.विनंती #ZP_Results @PuneZp
MR
24
454
330
4.8K
Hrushikesh S. Waghmare retweetledi
Only Study Official ✌✌
Only Study Official ✌✌@only_stdy·
१२वी+पदवीधारकांना कनिष्ठ अभियंतासाठी पात्र करावे महाराष्ट्र १९९८च्या जुनाट, कालबाह्य GRनुसार पदविका, पदविका+पदवी पात्र आहे पण १२+पदवी करणारे अपात्र, त्यामुळे संधीची समानता देणे गरजेचे आहे. #PWD_JE @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @RaviDadaChavan #Allow_BE_For_JE
Only Study Official ✌✌ tweet mediaOnly Study Official ✌✌ tweet media
MR
7
325
230
2K
Hrushikesh S. Waghmare retweetledi
Kailas Patil
Kailas Patil@PatilKailasB·
आगामी काळात मुंबई महानगरपालिका, जलसंपदा तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या स्थापत्य कनिष्ठ अभियंता गट "ब" पदाच्या सरळसेवा मार्फत पदभरती होणार आहे. यामध्ये पदविका + पदवीधारकांना अर्ज करता येतो, पण 12 + म्हणजेच पदवीधारकांना या पदासाठी अपात्र ठरविण्यात येते. उच्च शिक्षण घेणे हा विद्यार्थ्यांचा गुन्हा असू शकत नाही. सर्वांना संधीची समानता देणे गरजेचे आहे. कालबाह्य अधिसूचनेत बदल करावा म्हणून अनेक वर्षांपासून १२ + पदवीधारक अभियंता प्रयत्नशील आहेत. @CMOMaharashtra ना.@mieknathshinde जी, उपमुख्यमंत्री ना. @Dev_Fadnavis जी आपण विद्यार्थांच्या मागण्यांचा प्राधान्याने विचार करून त्यांचे होणारे नुकसान टाळावे, ही विनंती. @AjitPawarSpeaks @AUThackeray @iambadasdanve @OmRajenimbalkr
MR
80
652
933
38.8K
Hrushikesh S. Waghmare retweetledi
आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी
बारावी+पदवीधारकांना #JE ( कनिष्ठ अभियंता) साठी पात्र करावे महाराष्ट्र १९९८ च्या कालबाह्य GR नुसार पदविका, पदविका+पदवी पात्र आहे, पण बारावी+पदवी करणारे अपात्र, त्यामुळे संधीची समानता देणे गरजेचे आहे. १२वी + पदवीधारकांना देखील पात्र करावे.. @Dev_Fadnavis @mieknathshinde @NCPspeaks
आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी tweet media
MR
71
566
361
8K
Hrushikesh S. Waghmare retweetledi
Omprakash Rajenimbalkar
Omprakash Rajenimbalkar@OmRajenimbalkr·
आगामी काळात मुंबई महानगरपालिका, जलसंपदा तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या स्थापत्य कनिष्ठ अभियंता गट "ब" पदाच्या सरळसेवा मार्फत पदभरती होणार आहे. यामध्ये पदविका + पदवीधारकांना अर्ज करता येतो, पण 12 + म्हणजेच पदवीधारकांना या पदासाठी अपात्र ठरविण्यात येते.
MR
63
644
571
17.8K
Hrushikesh S. Waghmare retweetledi
Only Study Official ✌✌
१२वी+पदवीधारकांना #JE (कनिष्ठ अभियंता) साठी पात्र करावे महाराष्ट्र १९९८च्या जुनाट, कालबाह्य GRनुसार पदविका, पदविका+पदवी पात्र आहे पण १२+पदवी करणारे अपात्र, त्यामुळे संधीची समानता देणे गरजेचे आहे १२वी +पदवीधारकांना देखील पात्र करावे #Allow_BE_For_JE @mieknathshinde @Dev_Fadnavis
Only Study Official ✌✌ tweet media
MR
22
424
242
2.7K
Hrushikesh S. Waghmare
Hrushikesh S. Waghmare@HrushikeshSWag1·
✅मायबाप सरकारला प्रश्न आहे की, आम्ही 12+ degree केली हा आमचा गुन्हा आहे का...? ✅ जिथे फक्त Diploma चालू शकतो,तिथे 12+ degree का नाही चालत...? ✅साहेब आम्ही गोरगरीब,कष्टकरी शेतकरी,मजुरांची मुलं आहोत. ✅आम्हाला न्याय द्या,ही विनंती. #Allow_BE_For_JE @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
MR
0
2
2
21
Hrushikesh S. Waghmare retweetledi
Only Study Official ✌✌
सरकारच्या निष्क्रियतेचे आदर्श उदाहरण.. कनिष्ठ अभियंता वर्ग २ अधिकारी डिप्लोमा, डिप्लोमा + पदवी झाली असेल तरी तुम्ही या पदासाठी पात्र पण तुमची १२ वी + पदवी झाली असेल तर अपात्र #Allow_BE_For_JE @Dev_Fadnavis @Supriya_sule @Nana_patole @Abhipawarbjp @RRPspeaks तातडीने नियम बदला.
MR
26
383
204
2.2K
Hrushikesh S. Waghmare
Hrushikesh S. Waghmare@HrushikeshSWag1·
महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा२०२२ ही MCQ स्वरूपातली शेवटची जाहिरात, ती पण तुटपुंजी102 जागा आणि एकही class 1 नाही जागा वाढल्याच पाहिजे. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @DombivlikarRavi @AbhiPawarBJP #INCREASE_MES2022_VACENCY #WE_WANT_PWD_VACENCY
MR
0
12
4
69
Hrushikesh S. Waghmare
Hrushikesh S. Waghmare@HrushikeshSWag1·
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव भरती अंतर्गत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा2022 साठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मागणी पत्र तातडीने MPSC कडे पाठवावे ही विनंती @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @DombivlikarRavi @AbhiPawarBJP #INCREASE_MES2022_VACENCY #WE_WANT_PWD_VACENCY
MR
0
20
7
189
Hrushikesh S. Waghmare retweetledi
SHUBHAM DUBAL
SHUBHAM DUBAL@shubhamdubal14·
🛑दिनांक15/11/2022 रोजी आमदार अभिमन्यू पवार साहेब यांनी दिलेल्या पत्राची दाखल घेवून , सार्वजनिक बांधकाम (PWD) विभागाचे मागणी पत्र तत्काळ MPSC कडे पाठवावे. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @DombivlikarRavi @AbhiPawarBJP #INCREASE_MES2022_VACENCY #WE_WANT_PWD_VACENCY
SHUBHAM DUBAL tweet mediaSHUBHAM DUBAL tweet media
MR
5
97
47
1.2K
Hrushikesh S. Waghmare retweetledi
IES Pankaj Gadhave
IES Pankaj Gadhave@iespankaj·
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव भरती अंतर्गत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा2022 साठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मागणी पत्र तातडीने MPSC कडे पाठवावे ही विनंती @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @DombivlikarRavi @AbhiPawarBJP #INCREASE_MES2022_VACENCY #WE_WANT_PWD_VACENCY
MR
7
172
81
2.6K
Hrushikesh S. Waghmare retweetledi
INSIGHT MIRROR
INSIGHT MIRROR@insightmpsc·
महाराष्ट्र तांत्रिक राजपत्रित 2022 परीक्षा स्थापत्य अभियांत्रिकी 102 जागा आहेत फक्त .....रिक्त लई बक्कळ आहेत जरा ....2022 साठी सुध्दा वर्षाव करावा जागेचा @CMOMaharashtra @Dev_Fadnavis #CIVIL_2022 #PWD #WRD #WCD #INCREASE_MES2022_VACENCY
MR
0
294
182
5.4K
Hrushikesh S. Waghmare retweetledi
IITian's Academy Pune
IITian's Academy Pune@IITians_Academy·
MCQ स्वरूपातली शेवटची जाहिरात, ती पण फक्त 102 जागा आणि एकही class 1 नाही.... जागा वाढल्याच पाहिजे. @mieknathshinde @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @Devendra_Office #Increase_MES_Vacancy #we_Want_PWD_Vacancy #शेवटची_बार_बेरोजगारी_वार #जागा_वाढवा_ओ_शिंदे_फडणवीस_साहेब
MR
60
405
225
0