Manisha Kalane

1.7K posts

Manisha Kalane

Manisha Kalane

@KalaneManisha

Katılım Temmuz 2020
121 Takip Edilen152 Takipçiler
Manisha Kalane retweetledi
Muktpeeth मुक्तपीठ
आधीच शिक्षणसेवकांना तुटपुंज वेतन...सरकारने तेही थकवलं! थकीत वेतनाविरोधात संघटनेचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा muktpeeth.com/salary-not-pai… #teacher #salary #nashik #मुक्तपीठ #MuktPeeth @Mha_Teacher @RamJadh30112459 @TulsidasBhoite
Muktpeeth मुक्तपीठ tweet media
MR
4
48
67
0
Manisha Kalane retweetledi
Sandip V Mante
Sandip V Mante@mante_sandip·
कृपया, राज्यातील सगळ्या नोकऱ्यांना सेवक काळ लावा. आणि हो, आमदार, खासदार, मंत्री, राज्यमंत्री, मुख्यमंत्री, या सगळ्यांना सेवक म्हणून मानधन द्या. तेही फक्त 6000 रुपये. मग आमची हरकत नाही. #शिक्षणसेवक_रद्द @CMOMaharashtra @RealBacchuKadu @VarshaEGaikwad @abpmajhatv
MR
0
21
24
0
Manisha Kalane retweetledi
Sandip V Mante
Sandip V Mante@mante_sandip·
मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य @CMOMaharashtra आपणास विनंती आहे की शिक्षण सेवकांना दिलं जाणारं मानधन अगदीच तोडकं आहे.6k. कृपया उच्चशिक्षित नवनियुक्त शिक्षकांना न्याय मिळवुन द्या. गयावया करत2वर्ष पूर्ण होत आहे. आता तरी निर्णय घ्या साहेब🙏विनंती @VarshaEGaikwad @RealBacchuKadu
MR
0
29
33
0
Manisha Kalane retweetledi
Riteish
Riteish@RiteshGspeaks·
@bbcnewsmarathi @VarshaEGaikwad @RealBacchuKadu @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra @shrikantbangale वेठबिगार CHB प्राध्यापक, बिनपगारी प्राध्यापक यांची देखील डॉक्युमेंटरी बनवावी. रखडलेल्या प्राध्यापक भरतीचे वास्तव समोर आणावे. उच्चशिक्षण असून काय उपयोग?? @samant_uday @prajaktdada
Riteish tweet mediaRiteish tweet mediaRiteish tweet media
MR
0
17
19
0
Manisha Kalane retweetledi
GANESH AHER
GANESH AHER@aherganesh531·
@bbcnewsmarathi @VarshaEGaikwad @RealBacchuKadu @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra @shrikantbangale शिक्षण सेवकांना कूणीच वाली नाही . 6000 रू .कस जगाव;मा .बच्चु कडू साहेब बोलतात . वित्त विभागाकडे पाठवलयं आता मा . अजित दादांनी लक्ष दयावं एव्हढीच विनंती .🙏🙏
MR
0
38
40
0
Manisha Kalane retweetledi
dfgrgfgbdrg.eth
dfgrgfgbdrg.eth@dfgrgfgbdrg_eth·
@bbcnewsmarathi @VarshaEGaikwad @RealBacchuKadu @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra @shrikantbangale शैक्षणिक हक्क आणि अधिकार यासाठी लढणारे महात्मा फुले आज असते तर शिक्षण सेवक मानधन वाढ संदर्भात शासन व प्रशासनावर आसुड उगारला असता. महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त महामानवांच्या नावाचा जयघोष करणार्या व्यवस्थेला जाग येवो, हिच सदिच्छा जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
MR
0
41
48
0
Manisha Kalane retweetledi
अनिल मा बाबर.
@bbcnewsmarathi @VarshaEGaikwad @RealBacchuKadu @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra @shrikantbangale @bbcnewsmarathi ने अपूर्ण राहिलेल्या शिक्षकभरती वर देखील एक report बनवावा दोन वर्षापासून शिक्षकभरती पूर्ण होण्याची प्रतीक्षा करत आहोत.
MR
0
30
40
0
Manisha Kalane retweetledi
Shashikant Samsher
Shashikant Samsher@ShashikantSams4·
@bbcnewsmarathi @VarshaEGaikwad @RealBacchuKadu @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra @shrikantbangale @AjitPawarSpeaks @AjitPawar4Mah @RohitPawarSpeak @RRPSpeaks @VarshaEGaikwad @uddhavthackeray @CMOMaharashtra कृपा करून आम्हा शिक्षणसेवकांकडे ही लक्ष द्या.. आम्ही ही कोरोना काळात कुठलीच मदत नसतांना सर्वे ची ड्युटी करतोय.
MR
0
36
40
0
Manisha Kalane retweetledi
Y@GESH
Y@GESH@Imyogeshpunde·
@bbcnewsmarathi @Tukaramgiri1 @VarshaEGaikwad @RealBacchuKadu @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra @shrikantbangale धन्यवाद @bbcnewsmarathi🙏 या परिस्थती दाखवल्या बद्दल🙏 व आशा आहे सरकारने आता तरी आम्हाला #शिक्षणसेवक_मानधनवाढ करून या कठीण corona काळात मदत करावी.@OfficeofUT @AjitPawarSpeaks कठीण आहे, पण वास्तव आहे. या ६००० रू कसा दवाखाना खर्च व कुटुंब चालवायचे .@RealBacchuKadu @VarshaEGaikwad
MR
0
74
77
0
Manisha Kalane retweetledi
Ganesh Jantalwad
Ganesh Jantalwad@JantalwadGanesh·
@bbcnewsmarathi @VarshaEGaikwad @RealBacchuKadu @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra @shrikantbangale BBC मराठी आपले खूप खूप धन्यवाद. आपण सातत्याने या विषयाचा पाठपुरावा करत आहात. इतर समाजमाध्यमे सामान्य जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत असताना आपण सातत्याने सर्वसामान्य जनतेच्या समस्या मांडत आहात. आपले खूप खूप आभार. आशा आहे की सरकार या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन मार्ग काढेल.
MR
0
41
49
0