Kedar

428 posts

Kedar

Kedar

@KedarGhongade

Katılım Mart 2017
13 Takip Edilen3 Takipçiler
Kedar retweetledi
अभियांत्रिकी पदविका विदयार्थी संघ
#PWD_JE_CEA सार्वजनिक बांधकाम विभागाची भरती जाहीर होऊन सहा महिने झाले तरी अद्याप जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही.... @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @mieknathshinde @AjitPawarSpeaks @VijayWadettiwar @iambadasdanve
अभियांत्रिकी पदविका विदयार्थी संघ tweet media
MR
1
57
38
386
Kedar
Kedar@KedarGhongade·
@CMOMaharashtra तुम्हाला तुमची 40 लोक सांभाळता येत नाहित अन् यांना महाराष्ट्र सांभाळायचं आहे म्हण. सगळयात निष्क्रिय गृह खात याचं एक वर्षात दिसलं आहे.. उघड पने गुन्हेगारी नाकारणे
MR
1
0
0
7
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
राज्य शासन अतिशय नियोजनबद्धरित्या नामांकित संस्थांच्या माध्यमातून विविध पदांच्या भरतीसाठी परीक्षा घेत आहे. कुठलाही गैरप्रकार करण्यास यात वाव नसून परीक्षा केंद्रांवरील कर्मचाऱ्यांना सुद्धा दक्ष राहण्याचे निर्देश दिलेले आहेत, त्यामुळेच काल नाशिक येथे परीक्षा केंद्रावर #तलाठी पदाच्या ऑनलाईन परीक्षेच्यावेळी तीन संशयितांना पकडण्यात यश आले. या परीक्षा व्यवस्थित पार पाडण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, याविषयी कुणीही संभ्रम निर्माण करू नये व अफवाही पसरवू नयेत असे आवाहन मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी केले आहे. नाशिक शहरातील म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल परीक्षा केंद्रावरून पोलिसांनी तीन संशयितांना पकडले आणि त्यांच्याकडून टॅब, वॉकी टॉकी, मोबाईल फोन, हेडफोन असे साहित्य जप्त केले आहे. त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडीही देण्यात आली असून कोणत्याही परिस्थितीत पारदर्शी आणि शिस्तबद्धरित्या पदभरतीच्या परीक्षा घेण्यात येत आहेत असेही मुख्यमंत्री म्हणाले. पूर्वीच्या काळात अशा स्पर्धा परीक्षांत काही गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले होते. सदोष #भरती प्रक्रियेमुळं विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला होता. आणि म्हणूनच राज्य शासनाने टीसीएस आणिआयबीपीएस या कंपन्यांकडून या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे आणि या संस्था काटेकोरपणे या परीक्षा घेतील. राज्य शासनाचे सर्व प्रक्रियेकडे बारकाईने लक्ष आहे असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे.
CMO Maharashtra tweet media
MR
269
58
455
75.6K
Kedar retweetledi
आजम शेख
आजम शेख@AJAM_18·
@mpsc_office राज्यसेवा 2022 मुख्य परीक्षा निकाल ला मुहूर्त सापडेना का?महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा 2023 ,महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2023 यांचे निकाल कोणत्या मुहूर्तावर लावणार ?का नुसत कागदावर वेळापत्रक दाखवून मोकळ होणार? #MPSCRESULT
MR
13
346
155
1.8K
Kedar
Kedar@KedarGhongade·
@insightmpsc @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis PWD च्या 301 जागा कुठं गेल्या.... मागणी पत्र तर गेले होते मग MPSC कडून कालच्या पत्रात उल्लेख नाही.
MR
0
0
0
18
INSIGHT MIRROR
INSIGHT MIRROR@insightmpsc·
@CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis 2023 मध्ये लईच कमी जागा काढल्या आता जर राज्यसेवा च्या जागा एकदाच्या वाढवल्या की ताणच नाही तुम्हाला तर थोड यावर लक्ष द्या. #राज्यसेवा2023जागावाढ
MR
8
352
134
2.3K
Kedar retweetledi
OFFICER'S CLUB
OFFICER'S CLUB@OFFICER_CLUB11·
#राज्यसेवा2023जागावाढ #STI_जागावाढ 👉 2023 च्या राज्यसेवा जाहिरात मध्ये काही जागा अजून वाढ होतील अशी चर्चा मागील बऱ्याच महिन्यापासून होत आहे पण आत्तापर्यंत आयोगाला शासनाकडून जागा रिक्त असूनही अतिरिक्त जागाचे मागणीपत्र अजूनही प्राप्त झालेले नाही असे काही मागील #RTI मधून समजत आहे. 👉 तसेच #RTI मध्ये मिळालेल्या माहितीनुसार रिक्त असलेल्या #STI च्या रिक्त ५४६ जागा सुद्धा राज्यसेवा सोबतच शासनाने लवकर #MPSC कडे पाठवाव्या ही शासनाला विनंती..🙏 @mieknathshinde @Dev_Fadnavis @RVikhePatil @AjitPawarSpeaks @dhananjay_munde @CMOMaharashtra @AbhiPawarBJP
OFFICER'S CLUB tweet media
MR
0
2.9K
1.3K
32.5K
Kedar retweetledi
INSIGHT MIRROR
INSIGHT MIRROR@insightmpsc·
@CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis 2023 मध्ये लईच कमी जागा काढल्या आता जर राज्यसेवा STI स्थापत्य अभियांत्रिकी यांच्या जागा एकदाच्या वाढवल्या की ताणच नाही तुम्हाला तर थोड यावर लक्ष द्या. #राज्यसेवा2023जागावाढ #STIजागावाढ #CIVILजागावाढ
MR
167
810
327
6.2K
Kedar
Kedar@KedarGhongade·
@Awhadspeaks अशे बक्षीस भेटत राहीले तर पुने लवकर च कोयता गँग मुक्त होईल.
MR
1
0
0
6
Dr.Jitendra Awhad
Dr.Jitendra Awhad@Awhadspeaks·
पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोन तरुणांनी आपले प्राण धोक्यात घालून आज एका मुलीचा जीव वाचवला, या दोन्ही तरुणांना माझ्याकडून प्रत्येकी 51,000/- रुपयांचे बक्षीस जाहीर करत आहे. बक्षीसाने त्यांच्या धाडसाचे मूल्य करता येणार नाही. पण, त्यांच्या पुढील शिक्षणासाठी त्यांना मदत नक्कीच होईल...!!
Dr.Jitendra Awhad tweet media
MR
686
1.3K
12.2K
866.5K
Kedar retweetledi
OFFICER'S CLUB
OFFICER'S CLUB@OFFICER_CLUB11·
#75000_मेगा_भरती #75000_Mega_Bharati #सरळसेवा_जाहिरात_कधी #75000_मेगाभरती_सुरू_करा #सरळसेवा #शिक्षकभरती_५५००० मा. मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे साहेब @mieknathshinde ♦️आपण केलेल्या घोषनेनुसार 15 ऑगस्ट, 2023 पूर्वी 75,000 पदांसाठी सरळसेवा जाहिराती आत्तापर्यंत प्रसिद्ध होणे अपेक्षित होते, परंतु शासन स्तरावरून सर्व तयारी होऊन सुद्धा प्रत्यक्ष जाहिराती प्रसिद्ध होत नाही आहेत. 👉आपण लवकरात लवकर जाहिराती काढून दिलेले आश्वासन पूर्ण कराल हीच अपेक्षा. तुमच्या सरकार कडून सर्वसामान्य कुटुंबामधील मुलांच्या खूप अपेक्षा आहेत. 🙏🙏 @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @RVikhePatil
OFFICER'S CLUB tweet media
MR
0
4.7K
2.3K
53.3K
Kedar retweetledi
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
सरकार आल्यापासून मेगा भरतीची पिपाणी वाजविण्यात येत आहे. पण शासन निर्णयापलीकडे काहीच नाही. #तलाठी_भरती #शिक्षक_भरती #ZP_भरती #नगरपरिषद_भरती अशा कितीतरी जाहिराती फक्त घोषणेत अडकून आहेत. शासनाला विनंती आहे #75000_मेगा_भरती च्या जाहिराती तत्काळ प्रसिद्ध कराव्या. @mieknathshinde
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य tweet media
MR
33
881
562
11.3K
Kedar retweetledi
Subhash Shelke - सुभाष शेळके
मेगाभरतीचा चाललाय खेळ, भरतीसाठी सरकारला नाही वेळ, खूप झाला आता कंपन्यांचा खेळ, ZP, तलाठी, नगरपरिषद, आरोग्य भरतीच्या घोषणांचा आलाय पूर, जाहिरात आणि तारखांचे जुळेनात सुर, हजार रूपये फी केली तरी बेरोजगार शांत, त्याला वाटले जाहिरात येऊन नोकरीची सुटेल भ्रांत... #75000_मेगा_भरती
MR
8
305
310
8.2K
Kedar retweetledi
Keshav Chavan
Keshav Chavan@ErKeshavchavan·
नुसते पेन असून चालत नाही त्या पेन चा वापर करून कृती पण करा..... #कुठे_आहे_75000_भरती #75000_मेगा_भरती #75000_Mega_Bharti #सरळसेवा_जाहिरात_कधी #75000_मेगाभरती_सुरू_करा #सरळसेवा #शिक्षकभरती_५५००० @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @RVikhePatil
Keshav Chavan tweet media
MR
3
241
130
2.1K
Kedar retweetledi
Dhananjay Kachale
Dhananjay Kachale@DhananjayIgnite·
@CMOMaharashtra @AjitPawarSpeaks खुप झाले GR/परिपत्रक /आदेश... आता हवे डायरेक्ट नोटिफिकेशन. शिंदे साहेब लवकर भरती करा नाही तर ह्या युवा पिढीचा बांध फुटेल. #सार्वजनिक_आरोग्य_विभाग_भरती #ZP_भरती #नगरपरिषद_भरती #तलाठी_भरती #WCD_भरती #PWD_भरती #WRD_भरती #सरळसेवा_75000
MR
83
726
347
5K
Kedar
Kedar@KedarGhongade·
@OFFICER_CLUB11 @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @abplive @AbhiPawarBJP लाज वाटली पाहिजे सरकार ल....2019 ची निवडणुक 13000 च्या ZP भरती वर लढवली आता 2024 ची निवडणुक 19000 च्या ZP भरती वर लढवणार.
MR
1
0
0
3
Kedar retweetledi
Kailas Patil
Kailas Patil@PatilKailasB·
जलसंधारण विभागातील जलसंधारण अधिकारी गट - ब ( अराजपत्रित ) पदाचा कालबद्ध कार्यक्रम डिसेंबर महिन्यात जाहिर होऊन ३१/१२/२०२२ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल असा शासन निर्णय (अस्थाप २०१८/ प्र क्र १८/ जल २) मध्ये नमूद असताना देखील आज दिनांक ३१ मार्च २०२३ असून देखील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. त्यामुळे उमेदवारांकडून संताप व्यक्त होत आहे. @CMOMaharashtra ना. @mieknathshinde , उपमुख्यमंत्री ना. @Dev_Fadnavis जी आपण यात तात्काळ लक्ष घालून जाहिरात प्रसिद्ध करावी, ही विनंती. @ShivSenaUBT_ @OfficeofUT @AUThackeray @AjitPawarSpeaks @iambadasdanve @OmRajenimbalkr @SardesaiVarun #mpsc #student
MR
30
492
517
28.7K
Kedar retweetledi
Baliram Doley - बळीराम डोळे
आज आदरणीय पवार साहेब यांची भेट घेण्यात आली.आजही साहेबांनी @mpsc_office विषयी विद्यार्थ्यांच्या प्रधांची माहिती घेतली.साहेब लवकरच विद्यार्थ्याना मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत. @INCMaharashtra
Baliram Doley - बळीराम डोळे tweet media
MR
16
227
268
4.9K
Kedar retweetledi
Baliram Doley - बळीराम डोळे
काल NCl विद्यार्थ्याना विधानसभेच्या माध्यमातून आपण न्याय मिळवून दिला,त्याबद्दल आभार. पण आंदोलनातील प्रमुख मागणी तांत्रिक परीक्षा objective घेण्यात यावी ही अजूनही बाकी आहे. माझी आपल्याला विनंती आहे की या मागणीसाठी प्रयत्न करून विद्यार्थ्याना न्याय मिळवून द्यावा. @AjitPawarSpeaks
Baliram Doley - बळीराम डोळे tweet media
MR
18
191
199
5.5K