Maharashtra Students Voice 🇮🇳

1K posts

Maharashtra Students Voice 🇮🇳 banner
Maharashtra Students Voice 🇮🇳

Maharashtra Students Voice 🇮🇳

@MHstudentsVoice

#Studentsactivist

India Katılım Mart 2021
47 Takip Edilen2.8K Takipçiler
Maharashtra Students Voice 🇮🇳 retweetledi
Balusha Mane
Balusha Mane@balushamane1·
राज्य सरकारनेच लावले दिवे. सारथी, बार्टी महाज्योती PhD पेपर फुटला मग गुणवत्ता सिद्ध होणार❓️ परीक्षा कशी घ्यावी याचं प्रशिक्षण घेण्याची सरकारला गरज. PhD संशोधकांची थट्टा लावलीय काय❓️सरसकट fellowship द्या आणि विषय संपवा @AjitPawarSpeaks @ChDadaPatil @mieknathshinde @samant_uday
Balusha Mane tweet media
MR
1
20
27
707
Maharashtra Students Voice 🇮🇳
Maharashtra Students Voice 🇮🇳@MHstudentsVoice·
विद्यार्थी हिताचा निर्णय हवाय...👍
Rohit Pawar@RRPSpeaks

राज्यसेवा मुख्य परिक्षेसाठी #UPSC च्या धर्तीवर नवी वर्णनात्मक पद्धत २०२३ पासून लागू करण्यास परिक्षार्थींचा विरोध असून ही पद्धती २०२५ नंतर लागू करण्याची विनंती मुख्यमंत्री @mieknathshinde साहेब आणि उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब यांच्याकडे केली.

MR
0
0
0
183
Maharashtra Students Voice 🇮🇳 retweetledi
Brijmohan Patil
Brijmohan Patil@brizpatil·
#पुणे महापालिकेची भरती प्रक्रिया सुरू आहे.यात सूरज पवार नावाचा कनिष्ठ अभियंता पैशाचे आमिष दाखवून नोकर भरती करतो असे सांगत होता.त्याची तक्रार केली,त्यानंतर त्याचे थेट निलंबन केले.राज्यात झालेल्या भरती घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर@PMCPune ने आत्तापर्यंत राबविलेली प्रक्रिया बेस्ट आहे
Brijmohan Patil tweet media
MR
6
48
201
0
Maharashtra Students Voice 🇮🇳 retweetledi
Vishwambhar | विश्वंभर 🇮🇳
@prachee_ps @Mpsc_Andolan सत्ता कोणाचीही असो, हे असंच होत राहणार आहे. त्यामुळे यासाठी एखादा कठोर कायदा तयार करावा. ज्यामुळे पैसे देऊन नोकरीला लागायच्या भानगडीत विद्यार्थी तसेच पालकही पडणार नाहीत. @saamTVnews यासाठी पाठपुरावा करून हा विषय चर्चेत घेऊन लोकप्रतिनिधीचे लक्ष वेधावे @Mpsc_Andolan @PrasannJOSHI
MR
0
18
38
0
Maharashtra Students Voice 🇮🇳 retweetledi
Vishwambhar | विश्वंभर 🇮🇳
मनाला सुन्न करणारी घटना आहे. काही दिवसांपूर्वीच एका मित्राने आत्महत्या केली आणि आता ही बातमी.. तरुण वयात हृदयविकाराचा झटका येणे चिंतेची बाब आहे. पालकांनी याकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे. टेन्शन घेऊन कितपत अभ्यास होतो? स्पर्धा परीक्षेला प्लॅन B च ठेवा. @Mpsc_Andolan @brizpatil
Vishwambhar | विश्वंभर 🇮🇳 tweet media
MR
2
21
52
0
Vishwambhar | विश्वंभर 🇮🇳
12300 ऑफर लेटर, 8 विद्यार्थ्यांना 6लाखाचे पॅकेज... 👌 Unemployment म्हंटल की शक्यतो यावर सर्वजण बोलायचं टाळतात. पण @dbmahadik साहेबांच्या या उपक्रमाचं खरंच कौतुक आहे. पश्चिम महाराष्ट्रातील जवळपास 30000 विद्यार्थी आलेले होते. + @PMOIndia @dpradhanbjp @Dev_Fadnavis @ChDadaPatil
Vishwambhar | विश्वंभर 🇮🇳 tweet mediaVishwambhar | विश्वंभर 🇮🇳 tweet mediaVishwambhar | विश्वंभर 🇮🇳 tweet mediaVishwambhar | विश्वंभर 🇮🇳 tweet media
MR
6
38
156
0
Maharashtra Students Voice 🇮🇳 retweetledi
Adv.Swapnil Shelar
Adv.Swapnil Shelar@Swapnil4724·
दर पेपर मध्ये वाढवून दिला जाणारा 15 मिनिटाचा वेळ @samant_uday शिक्षण मंत्री पदावरून पाय उतार होताच विद्यापीठानी केला कमी. विद्यार्थ्यांना हव्यात ऑफलाईन mcq परीक्षा. विद्यापीठाचा नकार विद्यार्थी अडचणीत @samant_uday यांना विद्यार्थ्यांची आर्त हाक @abpmajhatv @mieknathshinde
Adv.Swapnil Shelar tweet mediaAdv.Swapnil Shelar tweet mediaAdv.Swapnil Shelar tweet media
MR
0
4
7
0
Maharashtra Students Voice 🇮🇳 retweetledi
Vishwambhar | विश्वंभर 🇮🇳
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आपल्या भविष्याच्या नियोजनासाठी गुहावटीला जाताना... (साहेब जाता जाता तेवढं विद्यार्थ्यांच्या परीक्षाबाबत एकसमानतेचा निर्णय घ्यायला हवा होता)
Vishwambhar | विश्वंभर 🇮🇳 tweet media
MR
12
37
170
0
Maharashtra Students Voice 🇮🇳 retweetledi
Vishwambhar | विश्वंभर 🇮🇳
#मविआ सत्तेत आल्यापासून नोकरभरतीत व्यापम घोटाळ्यालाही मागे टाकले आहे. 2019 ला फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांच्या अजूनही परीक्षा घेता आलेल्या नाहीत आणि हे मंडळी केंद्र सरकारला #अग्निपथ वर सल्ले देत आहेत. म्हणून या झोपेचं सोंग घेतलेल्या सरकारला कोल्हापूर चे विद्यार्थी उठवणार आहेत...
Vishwambhar | विश्वंभर 🇮🇳 tweet media
MR
7
140
300
0
Maharashtra Students Voice 🇮🇳 retweetledi
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
बघा कोण बोलतंय..!! दडपशाही महाराष्ट्रात सुरू आहे,आमच्या बुलडाण्यासोबतच,पुण्यातील मोर्चालाही परवानगी नाकारण्यात आली.आजचा यवतमाळातील मोर्चा भव्य झाला,युवकांचा महाआघाडी विरोधातील संताप बाहेर आला. आमचे आंदोलन राज्यव्यापी असून मागण्या मान्य होईपर्यंत ठीक ठिकाणी आंदोलने करण्यात येतील
Rohit Pawar@RRPSpeaks

सरकारनेही नेहमीप्रमाणे दडपशाही न करता जबाबदारी ओळखून आंदोलक युवकांसोबत संवादाची भूमिका घ्यायला हवी. सद्यस्थितीला सरकारने अग्निपथ योजनेला तत्काळ स्थगिती देऊन योजनेत काय सुधारणा करता येतील यासंदर्भात विचार करायला हवा.

MR
8
146
213
0
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
सरकारनेही नेहमीप्रमाणे दडपशाही न करता जबाबदारी ओळखून आंदोलक युवकांसोबत संवादाची भूमिका घ्यायला हवी. सद्यस्थितीला सरकारने अग्निपथ योजनेला तत्काळ स्थगिती देऊन योजनेत काय सुधारणा करता येतील यासंदर्भात विचार करायला हवा.
MR
19
17
247
0
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
'#अग्निपथ' योजनेला युवकांचा वाढता विरोध बघता या योजनेच्या वयोमर्यादेत वाढ करण्याचा निर्णय केंद्राने घेतला. परंतु मुळात वयोमर्यादा ही अडचण नाही तर चार वर्षानंतर काय? हा खरा प्रश्न आहे. एका दिवसात योजनेत बदल करावा लागतो, याचाच अर्थ योजना तयार करताना विस्तृत विचार झालेला नाही.
MR
175
74
1K
0
Maharashtra Students Voice 🇮🇳 retweetledi
Vishwambhar | विश्वंभर 🇮🇳
'आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून' हे पहिलं बंद करा राव.13500 ची भरती 3 वर्ष झालं करता आली नाही.मुळात #मविआ सत्तेत आल्यापासून किती रोजगार दिले?? ज्या भरती झाल्या त्या सर्व मागील सरकार होते तेंव्हाच्या होत्या आणि शेवटी बोगस भरती मध्ये अग्रेसरच आहात..👌 @Mpsc_Andolan
Ravikant Varpe रविकांत वर्पे@ravikantvarpe

सर्व सरकारी कंपन्या विकून प्रत्येक वर्षी 2कोटी रोजगार देऊ म्हणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता 10 लाख रोजगार देऊ म्हणतात. कोरोना काळातील 20 लाख कोटींच्या पॅकेजनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीचे नवेनवे जमले देशाला पाहायला मिळतात @NCPspeaks @narendramodi @BJP4Maharashtra @TV9Marathi

MR
6
98
122
0
Maharashtra Students Voice 🇮🇳 retweetledi
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
.@OfficeofUT आपला मुलगा एक वेळ आमदार झाला की आपण त्याला कॅबिनेट मंत्री बनवले पण इथे आपल सरकार आल्या पासून शेतकऱ्यांच्या मुलांचे प्रत्येक पेपर फुटले तरी तुम्हाला त्याचे काही घेणे देने नाहीये.आपण मातोश्री चे मुख्यमंत्री आहात की महाराष्ट्र चे? @rajeshtope11 livejanmat.com/your-children-…
MR
13
228
347
0