mohan

60 posts

mohan

mohan

@MKapgate11

Katılım Haziran 2024
4 Takip Edilen3 Takipçiler
mohan retweetledi
ARTI
ARTI@Art30644·
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @Mahatranscoltd _विधानसभा निवडणुकीच्या आधीच महापारेषण ने भरती परीक्षा घ्यावी. _MSEB च्या सर्व परीक्षांना domicile अनिवार्य असणे आवश्यक आहे _महावितरण परीक्षांसाठी Gate सक्ती बंद करण्यात यावी
ARTI tweet mediaARTI tweet media
MR
8
47
31
341
mohan
mohan@MKapgate11·
@Dhananjay_AAP @AAPMaharashtra @Dev_Fadnavis @Mahatranscoltd     ♦️AE आणी ITI ची exam ऑगस्ट पर्यन्त पूर्ण करा...AE आणी ITI च्या बिंदूनेयमावली 10 दिवसात तयार करून जाहिरात काढा, विदयार्थी आत्महत्या करत आहेत... ♦️बाकी Internal(Deputy, execative engg.इतर) पदाची exam आणी बिंदूनियमावली नंतर काढा त्याना रोजगार आहे
MR
0
0
1
10
mohan retweetledi
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
ऊर्जा विभागाच्या बेछूट कारभाराला कंटाळून बेरोजगार तरुणावर जीवन संपवण्याची वेळ येणं हे अत्यंत धक्कादायक आहे. सहवेदना! किरण लांडगे यांना भावपूर्ण आदरांजली 💐🙏 @AAPMaharashtra @Dev_Fadnavis
MSEB Mahatransco Mahadiscom Mahagenco@MSEB_Engineers

#MSEB ऊर्जा विभागाच्या बेछूट कारभारामुळे एका विद्यार्थ्याने जीवन संपवलं आहे. #MAHATRANSCO ची जाहिरात रद्द केल्यामुळे आत्महत्या #Justice_For_TIRUPATI_Landge #Revise_Mahatrasco_Notification #Mahatransco_Exam_Date_Declare @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @EnergyDeptGoM

MR
5
101
126
2K
mohan
mohan@MKapgate11·
@DhirajLodam @Mahatranscoltd ♦️AE आणी ITI ची exam ऑगस्ट पर्यन्त पूर्ण करा...AE आणी ITI च्या बिंदूनेयमावली 10 दिवसात तयार करून जाहिरात काढा, विदयार्थी आत्महत्या करत आहेत... ♦️बाकी Internal(Deputy, execative engg.इतर) पदाची exam आणी बिंदूनियमावली नंतर काढा त्याना रोजगार आहे
MR
0
3
1
7
mohan
mohan@MKapgate11·
@marathi725626 @abpmajhatv @AUThackeray @iambadasdanve @TV9Marathi @BJP4Maharashtra @Mpsc_Andolan @advanilparab @RRPSpeaks ♦️AE आणी ITI ची exam ऑगस्ट पर्यन्त पूर्ण करा...AE आणी ITI च्या बिंदूनेयमावली 10 दिवसात तयार करून जाहिरात काढा, विदयार्थी आत्महत्या करत आहेत... ♦️बाकी Internal(Deputy, execative engg.इतर) पदाची exam आणी बिंदूनियमावली नंतर काढा त्याना रोजगार आहे
MR
0
3
1
8
mohan retweetledi
मी मराठी
मी मराठी@marathi725626·
महावितरण कंपनीत AE सहाय्यक अभियंता या पदासाठी #Domicile certificate अनिवार्य करण्यात आले नाही.BJP सरकार परप्रांतीय लोकांसाठी आहे का ? #संभाजीनगर_MSEB_आंदोलन @abpmajhatv @AUThackeray @iambadasdanve @TV9Marathi @BJP4Maharashtra @Mpsc_Andolan @advanilparab @RRPSpeaks
MR
9
109
74
434
mohan
mohan@MKapgate11·
@AspirantEl369 @MSEDCL @Mahatranscoltd @CMOMaharashtra @abpmajhatv @Dev_Fadnavis @EnergyDeptGoM @MSEBEU ♦️AE आणी ITI ची exam ऑगस्ट पर्यन्त पूर्ण करा...AE आणी ITI च्या बिंदूनेयमावली 10 दिवसात तयार करून जाहिरात काढा, विदयार्थी आत्महत्या करत आहेत... ♦️बाकी Internal(Deputy, execative engg.इतर) पदाची exam आणी बिंदूनियमावली नंतर काढा त्याना रोजगार आहे
MR
0
2
1
12
mohan
mohan@MKapgate11·
To Mahtranaco HR and Director,     ♦️AE आणी ITI ची exam ऑगस्ट पर्यन्त पूर्ण करा...AE आणी ITI च्या बिंदूनेयमावली 10 दिवसात तयार करून जाहिरात काढा, विदयार्थी आत्महत्या करत आहेत... ♦️बाकी Internal(Deputy, execative engg.इतर) पदाची exam आणी बिंदूनियमावली नंतर काढा त्याना रोजगार आहे
MR
0
13
7
86
mohan retweetledi
mohan
mohan@MKapgate11·
महापारेषण ची भरती विधानसभा निवडणुकीच्या आधी झालीच पाहिजे लवकरात लवकर महापारेषण ची परीक्षा घ्यावी @Mahatranscoltd @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @MSEDCL
mohan tweet mediamohan tweet mediamohan tweet media
MR
3
83
51
272
mohan retweetledi
Shri Krishna Chakradhaari
Shri Krishna Chakradhaari@iamRahulF·
@Dev_Fadnavis @Dev_Fadnavis @Dev_Fadnavis साहेब तुम्ही DCM आणि ऊर्जा मंत्री आहात.महापारेशन व वितरण मधे जागा वाढ करून परीक्षा ही आचारसंहिताच्या आधी झालीच पाहिजे.खूप मुला डिप्रेशन मधे आहे,एका मुलाने आत्महत्या देखील केली आहे@mieknathshinde @Mahatranscoltd @MSEDCL @CMDMSEDCL
Shri Krishna Chakradhaari tweet mediaShri Krishna Chakradhaari tweet mediaShri Krishna Chakradhaari tweet media
MR
1
30
15
114
mohan retweetledi
Dhananjay Dudhe
Dhananjay Dudhe@dhanu___·
ऊर्जा विभागाच्या बेछूट कारभाराला कंटाळून आम्हां बेरोजगार तरुणांवर अभ्यास सोडून रस्त्यावर उतरण्याची वेळ आली...महापारेषण भरती विधानसभा निवडणुकीच्या आधी झालीच पाहिजे... @Dev_Fadnavis @mieknathshinde @VijayWadettiwar @Dhananjay_AAP @suvishelke @vishwasvpathak #संभाजीनगर_MSEB_आंदोलन
MR
0
40
26
138
mohan retweetledi
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
संदभ : आप महाराष्ट्र/२०२४/१८०६००२ प्रति, मा. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री, विषय : १) महापारेषण ची रद्द केलेली भरतीची लवकरात लवकर सुधारित जाहिरात प्रसिद्ध करून विधानसभा निवडणूकिआधी परीक्षा घ्याव्यात. २) महापारेषण मधील सहाय्यक अभियंता (पारेषण) पदांच्या १००% रिक्त जागांची पद भरती करावी. ३) महावितरण जाहिरात क्र.७/२०२३ मधील Gate परीक्षेची १०% गुणांची जाचक अट त्वरित रद्द करावी. ४) महावितरण जाहिरात क्र.७/२०२३ AE आणि जाहिरात क्र.८/२०२३ JE जागा वाढ करावी आणि ५) महावितरण जाहिरात क्र.७/२०२३ AE साठी Open कॅटेगरी साठी महाराष्ट्र राज्यातील निवास अनिवार्य करणे बाबत. महोदय, आपल्या ख्यात्याच्या अखत्यारीतील महापारेषण कंपनीने विविध पदांच्या भरतीसाठी जून २०२३ मध्ये शॉर्ट नोटिफिकेशन वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध केले होते. त्यानंतर नोव्हेंबर २०२३ मध्ये सदर पदासाठी ऑनलाईन अर्ज उमेदवारांकडून भरून घेऊन परीक्षेची अंदाजित तारीख ही फेब्रुवारी/मार्च २०२४ मध्ये होईल असे नोटीफिकेशन मध्ये नमूद केले होते व जाहिरातीमधील नमूद पदांपैकी ८०% पदे परीक्षा झाल्यानंतर सदर जाहिरातीत अचानक १४ जून २०२४ रोजी पूर्ण पदांची भरती प्रक्रिया रद्द करत असण्याचे परिपत्रक द्वारे official साईट वर प्रसिद्ध करण्यात आले. सदर जाहिरात ही लाखो उमेदवारांसाठी सुवर्ण संधी म्हणून चालू असलेल्या प्रायव्हेट नोकऱ्या सोडून सर्व उमेदवार अभ्यासाची तयारी करत होते. महोदय, गरीब परिस्थितीशी संघर्ष करत असलेले नांदेड येथील सहकारी किरण रामचंद्र लांडगे यांनी महापारेषण भरती रद्द केल्यामुळे आत्महत्या केली. अशीच काहीशी मानसिक परिस्थिती महापारेषणच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांची आहे. महावितरण जाहिरात क्र.७/२०२३ मध्ये GATE परीक्षेत १०% गुणांची सक्ती केली असता १३ मार्च २०२४ रोजी आझाद मैदान मुंबई येथे संपूर्ण विद्युत अभियंता महाराष्ट्र यांनी आंदोलन केले असता, मा.अप्पर मुख्य सचिव ऊर्जा विभाग यांनी महावितरण कंपनी चे मानव संसाधन संचालक यांना GATE १०% गुणांची जाचक अट रद्द करण्यास सांगून देखील महावितरण प्रशासन एकतर्फी निर्णय घेत महाराष्ट्र मधील हजारो विद्युत अभियंता यांच्या वर अन्याय करत आहेत अशी सर्व उमेदवारांची भावना झाली आहे. महावितरण मध्ये AE साठी ६००+ आणि JE साठी ३००+ जागा रिक्त असता AE २८१ आणि JE ५१ अश्या तुटपुंज्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असल्याने असंख्य उच्च शिक्षित बेरोजगार विद्युत अभियंता यांच्या वर अन्याय होत आहे. १००% रिक्त पदांची भरती करण्यात यावी हि विनंती. तसेच, महावितरण जाहिरात क्र.७/२०२३ AE मध्ये खुल्या वर्गासाठी महाराष्ट्र राज्याचा अधिवास अनिवार्य न केल्यामुळे राज्यातील स्थानिक उमेदवारांवर अन्याय झाल्याची भावना आहे. राज्यातील लाखो उमेदवारांमध्ये ऊर्जा विभाग प्रशासन विरोधात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पत्राद्वारे आपणांस विनंती करण्यात येत आहे कि राज्यातील लाखो बेरोजगार तरुण तरुणींच्या वरील मागण्यांचा गांभीर्यपूर्वक विचार करून त्यांना न्याय मिळवून द्यावा हि नम्र विनंती. @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @AbhijitKaran25 @ashish_jadhao @TulsidasBhoite @ameytirodkar @kamleshsutar
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳 tweet media
MR
6
217
188
4.6K
mohan retweetledi
Ambadas Danve
Ambadas Danve@iambadasdanve·
@Dev_Fadnavis जी, कृपया लक्ष घालावे. स्थानिक मुलांवर अन्याय होता कामा नये.
मी मराठी@marathi725626

@iambadasdanve महावितरण कंपनीत AE सहाय्यक अभियंता या पदासाठी Domicile certificate अनिवार्य करण्यात आले नाही.BJP सरकार परप्रांतीय लोकांसाठी आहे का?

MR
15
214
183
1.6K
mohan retweetledi
Ritesh R Patil
Ritesh R Patil@rrpatilspeaks·
@abpmajhatv लवकरच हे सरकार पण रद्द होणार
MR
0
6
4
159