
या मोहिमेअंतर्गत विविध ठिकाणी अनधिकृत अतिक्रमण हटविणे, रस्ते व पदपथावरील खराब भागांची दुरुस्ती, बेवारस वाहनांवर कारवाई तसेच इतर नागरी सुविधा सुधारणा कामे प्रभावीपणे करण्यात आली.
@mybmc @ashwinibhide
#MyBMC #GSouthWard #CleanMumbai #EncroachmentFreeMumbai
MR































