Nihar Dinesh Wade

162 posts

Nihar Dinesh Wade banner
Nihar Dinesh Wade

Nihar Dinesh Wade

@Niharwade

Mumbai, India Katılım Ekim 2016
60 Takip Edilen0 Takipçiler
Nihar Dinesh Wade retweetledi
Engineers Association Official
सरळसेवा जाहिराती #TCS आणि #IBPS मार्फत भरण्याचा शासन निर्णय असताना आदिवासी विकास विभागाने अद्याप पदभरती कोणत्या खासगी कंपनी मार्फत घेण्यात येणार हे स्पष्ट केलेलं नाही. याबाबत शासनाने नेमून दिलेल्या कंपनी मार्फतच "चौकीदार" पदाची पदभरती राबवण्यात यावी ही विद्यार्थ्यांची मागणी आहे.
MR
3
203
131
1.6K
Nihar Dinesh Wade retweetledi
Devendra Gosavi
Devendra Gosavi@Devendradgosavi·
@degree_holders CM साहेब म्हटले होते इथून पुढे भरती MPSC मार्फत, त्याच काय झालं हे CM ह्यांनी स्वतः स्पष्ट करावं. ते स्वतः MPSC म्हणतात पण विभाग मात्र वेगळ्याच कंपन्या निवडत आहेत,नेमकी चालले काय आहे? GAD चा cadre bucketing GR नाही, MPSC कडून परीक्षा पद्धती नाही. अर्ध वर्ष संपत आलं आता तर
MR
1
73
40
593
Nihar Dinesh Wade retweetledi
Rutuja Gunjal
Rutuja Gunjal@RutujaGunjal2·
@degree_holders @cbawankule @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @BJP4Maharashtra भूकरमापक 1st waiting list च्या उमेदवारांचे लवकरात लवकर मेडिकल पूर्ण करून घ्यावे व 903 मधील ज्यांनी joining केले नाही त्या जागी 1st waiting list च्या मुलांना joining द्यावी #Clear_Waiting_List#Joining_Of_Waiting_candidates#न्याय_द्या#भूकरमापक_पदभरती903 @cbawankule @CMOMaharashtra
MR
0
32
27
253
Nihar Dinesh Wade
Nihar Dinesh Wade@Niharwade·
@degree_holders @cbawankule @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @BJP4Maharashtra प्रशासकीय अधिकारी न्याय्य मागणीला विरोध कसा करू शकता. वारंवार पाठपुरावा करून सुद्धा कोणतेही नेते किवा अधिकारी या गोष्टीची दखल घेत नाही हे खरच दुर्दैव आहे प्रामाणिक आणि मेहनती विद्यार्थ्यांचे.
MR
0
2
1
20
Nihar Dinesh Wade retweetledi
Engineers Association Official
भूमापक परीक्षा होऊन कागदपत्र पडताळणी झाले असून सर्व उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत तर इतर कर्मचाऱ्यांवर अधिक भार पडत आहे यास्तव @cbawankule साहेब आपण तातडीने नियुक्तीचे आदेश द्यावेत ही नम्र विनंती @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @BJP4Maharashtra
MR
34
267
189
1.7K
Nihar Dinesh Wade
Nihar Dinesh Wade@Niharwade·
@Dhananjay4INC जलसंधारण विभागात स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधर उमेदवारांवर " मृदा संधारण अधिकारी" पदांच्या पात्रतेच्या बाबत कोणत्याही प्रकारे अन्याय होता कामा नये अन्यथा आम्हा अभियांत्रिकी उमेदवारांना राज्यव्यापी आंदोलन करावे लागेल. @SanjayDRathods @Aaple_Sarkarr @CMOMaharashtra @Dhananjay4INC
MR
0
0
1
19
Nihar Dinesh Wade retweetledi
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
जलसंधारण विभागाच्या भरती प्रक्रियेत स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधरांवर होणारा अन्याय कदापि सहन केला जाणार नाही. पात्रतेचे निकष पारदर्शक आणि सर्वसमावेशक असणे ही काळाची गरज आहे. शासनाने विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्यांची दखल घेऊन तातडीने आपली भूमिका स्पष्ट करावी; अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबवाला गेलाच पाहिजे ! #StudentsVoice #WRD_Recruitment #JusticeForEngineers
Engineers Association Official@degree_holders

जलसंधारण विभागात स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधर उमेदवारांवर " मृदा संधारण अधिकारी" पदांच्या पात्रतेच्या बाबत कोणत्याही प्रकारे अन्याय होता कामा नये अन्यथा आम्हा अभियांत्रिकी उमेदवारांना राज्यव्यापी आंदोलन करावे लागेल. @SanjayDRathods @Aaple_Sarkarr @CMOMaharashtra @Dhananjay4INC

MR
13
228
140
1K
Nihar Dinesh Wade
Nihar Dinesh Wade@Niharwade·
@degree_holders @SanjayDRathods @Aaple_Sarkarr @CMOMaharashtra @Dhananjay4INC जलसंधारण विभागात स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधर उमेदवारांवर " मृदा संधारण अधिकारी" पदांच्या पात्रतेच्या बाबत कोणत्याही प्रकारे अन्याय होता कामा नये अन्यथा आम्हा अभियांत्रिकी उमेदवारांना राज्यव्यापी आंदोलन करावे लागेल. @SanjayDRathods @Aaple_Sarkarr @CMOMaharashtra @Dhananjay4INC
MR
0
7
4
141
Nihar Dinesh Wade retweetledi
Engineers Association Official
जलसंधारण विभागात स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधर उमेदवारांवर " मृदा संधारण अधिकारी" पदांच्या पात्रतेच्या बाबत कोणत्याही प्रकारे अन्याय होता कामा नये अन्यथा आम्हा अभियांत्रिकी उमेदवारांना राज्यव्यापी आंदोलन करावे लागेल. @SanjayDRathods @Aaple_Sarkarr @CMOMaharashtra @Dhananjay4INC
MR
26
330
210
2.7K
Nihar Dinesh Wade
Nihar Dinesh Wade@Niharwade·
@degree_holders @maharevenue @cbawankule @Aaple_Sarkarr @CMOMaharashtra भूमी अभिलेख मध्ये पदभरती राबवून देखील अनेक पदे रिक्त आहेत आणि भूकरमापक हा संवर्ग देखील मृत केलेला असल्यामुळे याबाबत जागांच्या संख्येत वाढ करून प्रतीक्षा यादीमधील उमेदवारांना सामावून घेण्यात यावे ही नम्र विनंती. @maharevenue @cbawankule @Aaple_Sarkarr @CMOMaharashtra
MR
0
2
2
41
Nihar Dinesh Wade retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
भूमी अभिलेख मध्ये पदभरती राबवून देखील अनेक पदे रिक्त आहेत आणि भूकरमापक हा संवर्ग देखील मृत केलेला असल्यामुळे याबाबत जागांच्या संख्येत वाढ करून प्रतीक्षा यादीमधील उमेदवारांना सामावून घेण्यात यावे ही नम्र विनंती. @maharevenue @cbawankule @Aaple_Sarkarr @CMOMaharashtra
Engineers Association Official tweet media
MR
25
283
189
1.6K
Nihar Dinesh Wade retweetledi
Mayuresh Jadhav
Mayuresh Jadhav@Mayuresh2896·
@degree_holders @cbawankule भूमी अभिलेख कार्यालयात रिक्त पदांची संख्या मोठया प्रमाणात आहे याबाबत जमाबंदी आयुक्त कार्यालयाने उमेदवारांच्या मागणीची दखल घेऊन जागा वाढ करावी ही नम्र विनंती. @cbawankule
MR
1
16
12
172
Nihar Dinesh Wade retweetledi
yogesh shinde
yogesh shinde@yogeshinde005·
@degree_holders @cbawankule जागा रिक्त आहेत त्यामुळे लवकरात लवकर जागावाढं करावी. प्रतीक्षा यादी जाहीर करावी
MR
0
18
13
175
Nihar Dinesh Wade retweetledi
Anil chavhan
Anil chavhan@Anilchavha62887·
@degree_holders @cbawankule भूमी अभिलेख कार्यालयात रिक्त पदांची संख्या मोठया प्रमाणात आहे याबाबत जमाबंदी आयुक्त कार्यालयाने उमेदवारांच्या मागणीची दखल घेऊन जागा वाढ करावी ही नम्र विनंती. @cbawankule
MR
0
15
10
137
Nihar Dinesh Wade
Nihar Dinesh Wade@Niharwade·
@degree_holders @cbawankule भूमी अभिलेख कार्यालयात रिक्त पदांची संख्या मोठया प्रमाणात आहे याबाबत जमाबंदी आयुक्त कार्यालयाने उमेदवारांच्या मागणीची दखल घेऊन जागा वाढ करावी ही नम्र विनंती. @cbawankule
MR
0
15
11
95
Nihar Dinesh Wade retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
भूमी अभिलेख कार्यालयात रिक्त पदांची संख्या मोठया प्रमाणात आहे याबाबत जमाबंदी आयुक्त कार्यालयाने उमेदवारांच्या मागणीची दखल घेऊन जागा वाढ करावी ही नम्र विनंती. @cbawankule
MR
33
362
238
2.2K
Nihar Dinesh Wade retweetledi
01 Dnyaneshvar andhale
01 Dnyaneshvar andhale@01Andhale·
@AK_Sir_Official @cbawankule @Dev_Fadnavis @mieknathshinde @ABPNews @Tukaram_IndIAS @Aaple_Sarkarr @SunetraA_Pawar @vikas_kharge @GajareVikas मंत्रालयातील पुणे भूमीअभिलेख आयुक्तांकडून रिक्त जागांची उमेदवारांना संधी देण्याबाबतची फाईल लवकर मंजूर करून न्याय द्यावा. कृपया सकारात्मक निर्णय घ्यावा.@cbawankule @Dev_Fadnavis @mieknathshinde @ABPNews @Tukaram_IndIAS @Aaple_Sarkarr @SunetraA_Pawar @vikas_kharge @GajareVikas
MR
0
13
7
115
Nihar Dinesh Wade retweetledi
Anil chavhan
Anil chavhan@Anilchavha62887·
@AK_Sir_Official @cbawankule @Dev_Fadnavis @mieknathshinde @ABPNews @Tukaram_IndIAS @Aaple_Sarkarr @SunetraA_Pawar @vikas_kharge @GajareVikas मंत्रालयातील पुणे भूमीअभिलेख आयुक्तांकडून रिक्त जागांची उमेदवारांना संधी देण्याबाबतची फाईल लवकर मंजूर करून न्याय द्यावा. कृपया सकारात्मक निर्णय घ्यावा.@cbawankule @Dev_Fadnavis @mieknathshinde @ABPNews @Tukaram_IndIAS @Aaple_Sarkarr @SunetraA_Pawar @vikas_kharge @GajareVikas
MR
0
15
8
101

104