
Devendra Gosavi
5.7K posts





जलसंधारण विभागात स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधर उमेदवारांवर " मृदा संधारण अधिकारी" पदांच्या पात्रतेच्या बाबत कोणत्याही प्रकारे अन्याय होता कामा नये अन्यथा आम्हा अभियांत्रिकी उमेदवारांना राज्यव्यापी आंदोलन करावे लागेल. @SanjayDRathods @Aaple_Sarkarr @CMOMaharashtra @Dhananjay4INC





@CIDCO_Ltd ची जाहिरात २०२३ मध्ये आली होती अद्याप भावी अधिकारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. निवड होऊन देखील @CIDCO_Ltd च्या संथ कारभारामुळे परिस्थिती ना नियुक्ती न पुढील परीक्षांचा अभ्यास. कृपया लवकरात लवकर कागदपत्र पडताळणी करून नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात यावे ही नम्र विनंती





एकीकडे राज्य सरकार जलदगतीने भरती प्रक्रियेच्या बाबत आग्रही असताना @CIDCO_Ltd ची जाहिरात येऊन दोन वर्ष झाले,अद्याप ना कागदपत्र पडताळणी झाली ना नियुक्ती आदेश देण्यात आले. ढिसाळ कारभाराचा उत्तम नमुना आहे @CIDCO_Ltd @mieknathshinde @CMOMaharashtra











