yogesh shinde

841 posts

yogesh shinde banner
yogesh shinde

yogesh shinde

@yogeshinde005

#civil_engineer #HINDU🚩🚩

MALEGAON Katılım Şubat 2014
104 Takip Edilen7 Takipçiler
yogesh shinde retweetledi
Engineers Association Official
सरळसेवा परीक्षांचा इतिहास पाहता आगामी सर्वच परीक्षा हे खासगी केंद्र न देता अधिकृत @TCS_iON केंद्रावरच घ्यावेत व स्पर्धा परीक्षा उमेदवारांना न्याय द्यावा ही विनंती @MMRDAOfficial @TMCaTweetAway @NMMConline @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @CMOMaharashtra @rahul
MR
21
413
231
1.5K
yogesh shinde retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
भूमी अभिलेख मध्ये पदभरती राबवून देखील अनेक पदे रिक्त आहेत आणि भूकरमापक हा संवर्ग देखील मृत केलेला असल्यामुळे याबाबत जागांच्या संख्येत वाढ करून प्रतीक्षा यादीमधील उमेदवारांना सामावून घेण्यात यावे ही नम्र विनंती. @maharevenue @cbawankule @Aaple_Sarkarr @CMOMaharashtra
Engineers Association Official tweet media
MR
25
283
189
1.6K
yogesh shinde retweetledi
Ade123J
Ade123J@AdeJ123·
@degree_holders @SanjayDRathods @Aaple_Sarkarr @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @Devendra_Office @Dhananjay4INC #लवकर , #तात्काळ या शब्दाचा समानार्थी शब्द शासन/मंत्रीमहोदय व अधिकारी यांच्या करीता बहुदा यथावकाश , कालांतराने , उशीराने असा असावा.. कारण विभाग आकृतीबंध बनवून झाला , वित्त विभागाने ८६६७ आकृतीबंधातील पदांना परवानगी दिली. या गोष्टीला वर्ष होत आलं तरी शासन निर्णय नाहि. कारण साहेब ?
Ade123J tweet media
MR
4
59
39
221
yogesh shinde retweetledi
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
मा. @SanjayDRathods जी, २९ जुलैला तुमच्याच मंत्रालयाने आकृतीबंध प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले तरी अद्याप काहीच हालचाल नाही! शेतकरी दुष्काळात मरत आहेत, त्यांची मुले बेरोजगारीने तळमळत आहेत, तरीही सरकारला विद्यार्थ्यांच्या भविष्याची काळजी नाही का? आपले नुसते आश्वासनांचे राजकारण कधी थांबणार? लवकरात लवकर आकृतीबंध जाहीर करा आणि बेरोजगार विद्यार्थ्यांना न्याय द्या! उशीर केल्यास विद्यार्थी-शेतकरी आंदोलनाला सामोरे जावे लागेल हे लक्षात ठेवा! @INCMaharashtra #विद्यार्थी_बेरोजगारी #शेतकरी_विद्यार्थी #आकृतीबंध_जाहीर_करा
Engineers Association Official@degree_holders

२९ जुलै रोजी जलसंधारण मंत्री @SanjayDRathods साहेबांनी आदेश देऊन देखील अद्याप आकृतीबंध प्रसिद्ध झालेला नाही याचे नक्की काय कारण आहे ? एकीकडे शेतकरी दुष्काळाच्या सावटाखाली आहेत आणि शेतकऱ्यांची मुले बेरोजगार आहेत. कृपया लवकरात लवकर आकृतीबंध प्रसिद्ध करण्यात यावा ही नम्र विनंती.

MR
4
84
49
318
yogesh shinde retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
२९ जुलै रोजी जलसंधारण मंत्री @SanjayDRathods साहेबांनी आदेश देऊन देखील अद्याप आकृतीबंध प्रसिद्ध झालेला नाही याचे नक्की काय कारण आहे ? एकीकडे शेतकरी दुष्काळाच्या सावटाखाली आहेत आणि शेतकऱ्यांची मुले बेरोजगार आहेत. कृपया लवकरात लवकर आकृतीबंध प्रसिद्ध करण्यात यावा ही नम्र विनंती.
Engineers Association Official tweet media
MR
12
282
147
1.8K
yogesh shinde
yogesh shinde@yogeshinde005·
@degree_holders @cbawankule जागा रिक्त आहेत त्यामुळे लवकरात लवकर जागावाढं करावी. प्रतीक्षा यादी जाहीर करावी
MR
0
18
13
175
yogesh shinde retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
भूमी अभिलेख कार्यालयात रिक्त पदांची संख्या मोठया प्रमाणात आहे याबाबत जमाबंदी आयुक्त कार्यालयाने उमेदवारांच्या मागणीची दखल घेऊन जागा वाढ करावी ही नम्र विनंती. @cbawankule
MR
33
362
238
2.2K
yogesh shinde retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
@mpsc_office 2022 मधील #MES परीक्षा उत्तीर्ण होऊनही 37 पात्र उमेदवार हे 2026 उलटूनही प्रतीक्षेत आहेत यामुळे त्यांच्यावर आर्थिक व मानसिक ताण प्रचंड वाढला आहे, तर याची दखल घेऊन तात्काळ @RVikhePatil आपण त्यांना नियुक्ती द्यावी ही नम्र विनंती @CMOMaharashtra @Deepakk75058621
MR
1
77
53
538
yogesh shinde retweetledi
MUMBAI NEWS
MUMBAI NEWS@Mumbaikhabar9·
𝐍𝐌𝐌𝐂 𝐃𝐞𝐩𝐮𝐭𝐲 𝐂𝐨𝐦𝐦𝐢𝐬𝐬𝐢𝐨𝐧𝐞𝐫 𝐓𝐫𝐚𝐩𝐩𝐞𝐝 𝐓𝐚𝐤𝐢𝐧𝐠 ₹𝟒𝟐,𝟎𝟎𝟎 𝐁𝐫𝐢𝐛𝐞 | In a major anti-corruption crackdown, the Anti-Corruption Bureau (ACB) arrested Navi Mumbai Municipal Corporation Deputy Commissioner Dr. Kailas Gaikwad for allegedly accepting a ₹42,000 bribe. The senior civic official, attached to the encroachment department, was caught red-handed during a trap operation at the NMMC headquarters in CBD Belapur, triggering outrage and embarrassment within the municipal administration.
English
62
268
689
36.6K
yogesh shinde retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
@midc_india ची जाहिरात येऊन आता २ वर्ष झालेले आहेत अद्याप ना कागदपत्र पडताळणी ना नियुक्ती, भावी अधिकाऱ्यांची अक्षरशः दयनीय अवस्था झाली आहे, गतिमान सरकार ची हीच गतिमानता आहे का?कृपया लवकरात लवकर नियुक्ती द्यावी ही नम्र विनंती. @samant_uday @CMOMaharashtra @Aaple_Sarkarr
Engineers Association Official tweet media
MR
18
121
84
1.5K
yogesh shinde retweetledi
🚨FUTURE MPSC🚨
🚨FUTURE MPSC🚨@FutureMpsc12·
मा. @mpsc_office @bhimanwar गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2025 निकाल अजून जाहीर नाही परीक्षेला 44 दिवस शिल्लक अभ्यास कोणी करायचा मुख्य परीक्षेचा आणि कोणी पुढील परीक्षा तयारी करायची कस कळणार? जरा जास्तच संथ कारभार झाला आयोगाचा अस नाही का वाटत? @RRPSpeaks @AbhiPawarBJP
MR
2
31
27
314
yogesh shinde retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
@pcmcindiagovin मनपा मध्ये मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची कमतरता तसेच आरोग्य विभाग, अभियांत्रिकी विभाग तसेच लिपिक संवर्गाची तसेच इतर हजारों पदे रिक्त आहेत. याबाबत @pcmcindiagovin ने लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करावी ही नम्र विनंती.
Engineers Association Official tweet media
MR
16
286
166
1.1K
yogesh shinde retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
नगरविकास विभागातील काही उच्च अधिकारी यांची लॉबिंग करून सहायक नगररचनाकार पदाची पात्रता बदल करण्याबाबत हालचाली सुरू आहेत यामध्ये अभियांत्रिकी उमेदवारांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी अन्यथा आम्हाला उमेदवारांना घेऊन राज्यव्यापी आंदोलन करावे लागेल. @mieknathshinde
Engineers Association Official tweet media
MR
3
189
114
1.5K
yogesh shinde retweetledi
Akshay Kulkarni (AK Sir)
Akshay Kulkarni (AK Sir)@AK_Sir_Official·
मंत्रालयातील पुणे भूमीअभिलेख आयुक्तांकडून रिक्त जागांची उमेदवारांना संधी देण्याबाबतची फाईल लवकर मंजूर करून न्याय द्यावा. कृपया सकारात्मक निर्णय घ्यावा.@cbawankule @Dev_Fadnavis @mieknathshinde @ABPNews @Tukaram_IndIAS @Aaple_Sarkarr @SunetraA_Pawar @vikas_kharge @GajareVikas
MR
19
203
139
1.8K
yogesh shinde retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
@SanjayDRathods साहेब जलसंधारण विभागाचा आकृतीबंध कधी प्रसिद्ध होणार आहे? अनेक वेळा घोषणा करून अद्याप आकृतीबंध शासन निर्णय प्रसिद्ध झालेला नाही. आपणास विनंती आहे लवकरात लवकर आकृतीबंध प्रसिद्ध करण्यात यावा. @Maha_GoodGovern @CMOMaharashtra @naikindranil
MR
10
268
137
906
yogesh shinde retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
अनेक वेळा घोषणा करून देखील जलसंधारण विभागाचा आकृतीबंध अद्याप प्रसिद्ध झालेला नाही. माननीय मंत्री @SanjayDRathods साहेबांनी याबाबत तातडीने लक्ष घालून लवकरात लवकर आकृतीबंध प्रसिद्ध करण्यात यावा ही नम्र विनंती. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @Maha_GoodGovern
MR
25
393
218
1.8K
yogesh shinde retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
प्रति, मा. @JaykumarGore साहेब राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये रिक्त असलेल्या हजारो पदांमुळे ग्रामीण विकासावर परिणाम होत आहे. सुशिक्षित बेरोजगार तरुण भरतीची आतुरतेने वाट पाहत आहेत. कृपया #ZPRecruitment प्रक्रिया तातडीने सुरू करून तरुणांना न्याय द्यावा, ही नम्र विनंती.
Engineers Association Official tweet media
MR
9
306
165
2K
yogesh shinde retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
📍 #MES इलेक्ट्रिकल.....! #MPSC ने 8 जानेवारी रोजीच्या शुद्धिपत्रकाद्वारे पूर्व परीक्षेनंतर PWD AE-2 (Electrical) ची 11 पदे वाढवली होती.इतर सर्व परीक्षांचे निकाल जाहीर झाले असताना Electrical निकाल अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेला नाही.कृपया निकाल प्रसिद्ध करण्यात यावा @mpsc_office
MR
1
57
38
1.2K
yogesh shinde retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
📍 Appreciation ट्विट 💐💐🙏 २०२६ हे वर्ष मोठ्या प्रमाणात नोकरभरतीचे आणि नियुक्तीचे वर्ष असेल अशी घोषणा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पुणे येथे लिपिक संवर्गाचे नियुक्तीपत्र देताना केली होती....!
MR
4
133
97
1.1K
yogesh shinde retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
आमच्याहीत अनेक अभियांत्रिकी उमेदवारांची एकच विनंती आहे की " महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत भरती होणार आहे तर त्यासाठी सर्वात आधी आयोगाचे सक्षमीकरण होणे गरजेचे आहे त्या शिवाय भरती प्रक्रिया गतिशील होणार नाही,भरती प्रक्रियेची पारदर्शकता सोबतच गतिशीलता देखील महत्वाची आहे.
MR
3
114
60
564