Omkesh karad

579 posts

Omkesh karad

Omkesh karad

@Omkeshkarad

Civil Engineer

Katılım Haziran 2021
20 Takip Edilen2 Takipçiler
Omkesh karad retweetledi
Nana Patole
Nana Patole@NANA_PATOLE·
मा.@maha_governor @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mpsc_office 👉 4 ऑक्टोबर 2023 आम्ही महामहीम राज्यपाल महोदयांकडे महाराष्ट्रात सरळसेवा परीक्षेत होत असलेले गैरप्रकार,गैरव्यवहार,पेपर फोडाफोडी ,कॉपीप्रकरण व कुंपणच कसे शेत खात आहे यासंदर्भात चर्चा करून या सर्व परीक्षा फक्त #MPSC मार्फतच व्हाव्यात अशी मागणी केली होती.( सोबतच कडक कॉपीविरोधी कायदा) 👉 #WCD मृदा व जळसंधारण भरतीचा पेपर फुटला याला आज 6 दिवस होत आहेत. राज्यभरातील उमेदवारांनी पेपर फुटल्याचे सर्व पुरावे आपल्याकडे सादर केले,कोणता अधिकारी सामील हे पण पुराव्यानिशी समोर आले आहेच. यंत्रणा कशी भ्रष्ट आहे याचा जगजाहीर तमाशाच या उमेदवारांनी समोर आणला. 👉 अजूनही सरकार यावर एक शब्द बोलायला तयार नाही.याचा अर्थ काय घ्यायचा? ह्या उमेदवारांनी आपला कोणता आदर्श घ्यायचा? अजून कोणते पुरावे हवे आहेत? 👉 त्या उमेदवाराला अटक केली, पोलीस तपासात त्याच्या घरी कोरे चेक सापडले.पण या मागचे सूत्रधार मोकाट फिरत आहेत,पुढील घोटाळ्यासाठी सज्ज.... 👉 आपलेच सरकार असलेल्या सर्वात मोठ्या राज्यात सर्वात मोठी भरती रद्द करून आपल्याला 'घरचा आहेर' दिला आहे.यावर तरी विचार करता की नाही? 👉 का तिकडे जसे उमेदवार रस्त्यावर उतरले होते त्याची वाट बघत आहात? एक सरळसेवा परीक्षा पारदर्शकपणे घेता आली नाही.हे सगळेच उमेदवार एकत्रितपणे रस्त्यावर उतरले तर ते सरकारला झेपणार आहे का???? महाराष्ट्रातील गोरगरीब ,कष्टकरी शेतकऱ्याचे लेकरू 1000 रुपये फीस देते तुम्हाला प्रत्येक परीक्षेसाठी. त्यातून करोड़ोंची लुट केली. निदान त्याचे तरी भान ठेवायचे असते.
MR
228
2K
2K
29.4K
Omkesh karad retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
#WCD जलसंधारण अधिकारी गट ब परीक्षेचा पेपर फुटला. विभागाने केंद्रावर नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यानेच #Printed_Answer उमेदवाराला पुरविल्याचा पुरावा विद्यार्थ्यांच्या हाती लागला.असा प्रकार कित्येक केंद्रांवर झालेला असणार.तत्काळ परीक्षा रद्द करुन पुन्हा घ्यावी. @SanjayDRathods
Engineers Association Official tweet mediaEngineers Association Official tweet mediaEngineers Association Official tweet media
MR
42
574
352
2.8K
Omkesh karad retweetledi
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
#तलाठी, #वनरक्षक परीक्षांचे पेपर फोडल्याचे गैरप्रकार केल्याचे आरोप ज्या परीक्षा केंद्रांवर आहेत, त्याच परीक्षा केंद्रांना #CWD परीक्षेसाठी पेपर घेण्याची परवानगी दिलीच कशी जाते? TCS ION केंद्रांवर परिक्षा घेण्याचे निर्देश संबंधित कंपनीला का दिले जात नाहीत? राज्यसरकार याबाबतीत कधी #serious होणार आहे की नाही? #परीक्षांच्या संदर्भातील एवढ्या महत्वाच्या विषयावर सरकारची व नेत्यांची भूमिका बघता विद्यार्थ्यांना स्वतःच हा लढा लढावा लागणार आहे. या लढ्यात विद्यार्थ्यांसोबत कुणी असो वा नसो; परंतु मी मात्र नेहमी सोबत आहे! #पेपरफुटी @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
MR
327
1.6K
1.4K
37.9K
Omkesh karad retweetledi
Ashu Adhau
Ashu Adhau@Ashu_Adhau·
@degree_holders @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @shewale_rahul @mybmc @IqbalSinghChah2 @RameshDsmukh #BMC मध्ये अभियंत्यांची 900 पदे रिक्त.अधिकारी स्वतःमध्येच मस्त. ठेकेदारांच्या जीवावर गुणवत्ता फस्त. तरीही प्रशासन भरती राबविण्यात सुस्त. जाहिरात कधी? #BMC_JE_SE @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @shewale_rahul @mybmc @IqbalSinghChah2 @RameshDsmukh
MR
0
20
14
334
Omkesh karad retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
#BMC मध्ये अभियंत्यांची 900 पदे रिक्त.अधिकारी स्वतःमध्येच मस्त. ठेकेदारांच्या जीवावर गुणवत्ता फस्त. तरीही प्रशासन भरती राबविण्यात सुस्त. जाहिरात कधी? #BMC_JE_SE @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @shewale_rahul @mybmc @IqbalSinghChah2 @RameshDsmukh epaper.bhaskarhindi.com/c/74368766
MR
17
439
308
3.6K
Omkesh karad retweetledi
Sakshi ingle
Sakshi ingle@saks87791·
@degree_holders @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @girishdmahajan निकाल जाहीर करण्याचे आदेश दिल्यापासून एका महिन्यात #ZP भरती मधील 25 संवर्गापैकी जेमतेम फक्त 3-4 निकाल जाहीर केले. परीक्षा होऊन 4-5 महिने झालेत.ही गती आहे ऑनलाईन परीक्षेची (#IBPS) ची व स्वयंघोषित गतिमान सरकार ची. #ZP_Results @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @girishdmahajan
MR
0
5
3
54
Omkesh karad retweetledi
Civil Engineer
Civil Engineer@Rushi_Sonawane1·
@degree_holders @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @girishdmahajan ZP चे अधिकारी जानेवारीपासून सांगतात की या आठवड्यात लागेल लागेल अस करून 20-25 दिवस लोटलेत विशेष म्हणजे तुम्ही त्यांना आज जरी कॉल केला तरी ते लाज नसल्या सारखे असेच बोलतील की या week मध्ये सर्व रिझल्ट लागतील......
MR
0
28
14
351
Omkesh karad retweetledi
PAVAN JADHAV
PAVAN JADHAV@JadhavP8489·
@degree_holders @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @girishdmahajan निकाल जाहीर करण्याचे आदेश दिल्यापासून एका महिन्यात #ZP भरती मधील 25 संवर्गापैकी जेमतेम फक्त 3-4 निकाल जाहीर केले. परीक्षा होऊन 4-5 महिने झालेत.ही गती आहे ऑनलाईन परीक्षेची (#IBPS) ची व स्वयंघोषित गतिमान सरकार ची. #ZP_Results @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @girishdmahajan
MR
0
47
23
722
Omkesh karad retweetledi
Aniket Hole
Aniket Hole@AniketHole11·
@degree_holders @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @girishdmahajan 2014 पासून वाढवलेली बेरोजगारी कमी करा,जागा वाढ करा,निकाल लवकरात लवकर लावा,बेरोजगारांची थट्टा करताय नुस्ती,बेरोगारांना गाजर द्यायचे काम बंद करा,नाहीतर येणारे मतदानामध्ये तुम्हाला बेरोजगार वर्ग सत्तेमधून बेरोजगार करेल हे मात्र नक्की.
MR
1
15
9
346
Omkesh karad retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
निकाल जाहीर करण्याचे आदेश दिल्यापासून एका महिन्यात #ZP भरती मधील 25 संवर्गापैकी जेमतेम फक्त 3-4 निकाल जाहीर केले. परीक्षा होऊन 4-5 महिने झालेत.ही गती आहे ऑनलाईन परीक्षेची (#IBPS) ची व स्वयंघोषित गतिमान सरकार ची. #ZP_Results @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @girishdmahajan
MR
70
944
598
7.5K
Omkesh karad retweetledi
Rushikesh Mane
Rushikesh Mane@RushikeshM42538·
@degree_holders @mybmc @CMOMaharashtra @mieknathshinde @shewale_rahul @IqbalSinghChah2 @mybmc ने महानगरपालिकेतील कनिष्ठ अभियंता व दुय्यम अभियंता भरती संदर्भात एक परिपत्रक काढून पदभरतीच्या सद्यस्थिती बद्दल कळवावे ही नम्र विनंती. बेरोजगार युवक भरती साठी आस लावून बसले आहेत 🙏 #BMC_JE_SE @CMOMaharashtra @mieknathshinde @shewale_rahul @IqbalSinghChah2
MR
0
33
17
481
Omkesh karad retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
@mybmc ने महानगरपालिकेतील कनिष्ठ अभियंता व दुय्यम अभियंता भरती संदर्भात एक परिपत्रक काढून पदभरतीच्या सद्यस्थिती बद्दल कळवावे ही नम्र विनंती. बेरोजगार युवक भरती साठी आस लावून बसले आहेत 🙏 #BMC_JE_SE @CMOMaharashtra @mieknathshinde @shewale_rahul @IqbalSinghChah2
MR
11
356
243
1.7K
Omkesh karad retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
अर्थसंकल्प मांडून झाल्यावर आता बहुदा @mybmc चे सर्व कामे पार पडली असणार फक्त एक सोडून ते म्हणजे कनिष्ठ अभियंता व दुय्यम अभियंता पदभरती. त्यामुळे संयमाचा अंत न बघता तत्काळ जाहिरात प्रसिद्ध करा 🙏 #MCGM_JE_SE @CMOMaharashtra @mieknathshinde @shewale_rahul @IqbalSinghChah2
MR
29
706
449
5.5K
Omkesh karad retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
"राकेश हनमंतू गणपूरापू" या विद्यार्थ्याला Midc-6 Tpa-13 Pwd je-47 व तत्काळ पंधरा दिवसाने झालेल्या Pwd cea-164 (selected) मार्कस मिळाले आहेत. ही पोचपावती आहे सरकारच्या अपारदर्शकतेची व #TCS च्या करामतीची. #SCAM @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @Mpsc_Andolan
Engineers Association Official tweet media
MR
45
617
571
17.5K
Omkesh karad retweetledi
pravin mundle
pravin mundle@pravinmundle2·
@OFFICER_CLUB11 @AbhiPawarBJP @RRPSpeaks @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @maha_dma नगरपरिषद जागा वाढ झालीच पाहिजे. 5-8 वर्षांनी जाहिरात, त्यात 60% जागा रिक्त, बेरोजगारी दराचा उच्चाक, 100% पद भरतीचा GR @CMOMaharashtra #नगरपरिषद_जागावाढ
MR
5
404
181
4.7K
Omkesh karad retweetledi
OFFICER'S CLUB
OFFICER'S CLUB@OFFICER_CLUB11·
#नगरपरिषद_जागावाढ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यानी नगरपरिषद भरती मध्ये रिक्त असलेल्या पदाबाबत जागावाढ संबंधित तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश सबंधित विभागाला देऊन सुद्धा सबंधित विभागाला कार्यवाही करण्यास काय हरकत आहे. नगरविकास विभागास विनंती आपण तात्काळ कार्यवाही करावी.🙏 माननीय मुख्यमंत्री यांच्या आदेशाला आज १ महिन्यापेक्षा जास्त वेळ झाला आहे. काल शेवटी सुधारित उत्तरतालीका प्रसिद्ध कऱण्यात आली. लवकरच मार्कलिस्ट जाहीर होईल. त्या अगोदरच जागा रिक्त असताना कित्येक नगर परिषद विद्यार्थ्यांच्या #नगरपरिषद_जागावाढ या रास्त मागणीला दिरंगाई करून दडपून टाकले जात आहे. यावर शासनाने विचार करावा ही नम्र विनंती. आणी नगरपरिषद जागा वाढ करून विद्यार्थ्याच्या मागणीला न्याय द्यावा ही नम्र विनंती..🙏 👉 सोबत फोटो मध्ये रिक्त असलेल्या जागांचा #RTI लावलेला आहे..🙏🙏 @MAHA_UDD @maha_dma @CMOMaharashtra @VijayWadettiwar  @mieknathshinde @Dev_Fadnavis @DrSEShinde @AbhiPawarBJP @AjitPawarSpeaks @NANA_PATOLE
OFFICER'S CLUB tweet mediaOFFICER'S CLUB tweet media
MR
932
5.4K
2.9K
52K
Omkesh karad retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) सरळसेवा गट अराजपत्रित गट ब पदांची प्रलंबित असलेली जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करावी व बेरोजगारांना दिलासा द्यावा.ही नम्र विनंती. #WRD_JE_Recruitment @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @Deepakk75058621
MR
13
589
408
4.7K
Omkesh karad retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
#BMC मधील कनिष्ठ अभियंता व दुय्यम अभियंता जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करावी. बेरोजगार ३ वर्षापासून जाहिरातीची प्रतीक्षा करत आहेत.वेळापत्रकानिशी जाहिरात प्रसिद्ध करून दिलासा द्यावा. विनंती🙏 #MCGM_JE_SE @CMOMaharashtra @mieknathshinde @mybmc @AshwiniBhide @IqbalSinghChah2
MR
49
984
609
7.4K
Omkesh karad retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
साहेब आता #ZP_results कडे पण बघा जरा..4 महिन्यापासून परीक्षा देऊन 13 लाख उमेदवार प्रतीक्षेत आहेत..फक्त चालढकल सुरू आहे. बेरोजगारांचा धीर सुटतोय 🙏 लवकर निकाल लावा. #ZP_Result @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @girishdmahajan @PuneZp
Girish Mahajan@girishdmahajan

मराठा समाजाच्या मागण्यांबाबत महायुती सरकार प्रामाणिक व सकारात्मक आहे ही बाब अगदी सुरुवातीपासून आम्ही सातत्याने अधोरेखित केली. समाजाच्या सर्व मागण्या मान्य होऊन त्यासंबंधी आज अध्यादेशही काढण्यात आला आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे. मराठा समाजाचे शांततापूर्वक नेतृत्व करणारे श्री. मनोज जरांगे पाटील व जगासमोर संघर्षाचे आदर्श उदाहरण प्रस्थापित करणाऱ्या लाखो मराठा बंधू - भगिनिंचे मनःपूर्वक अभिनंदन ! #मराठाआरक्षण #MarathaArakshan #महायुती #Maharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks

MR
23
477
326
4.1K