Prashant Kamble

1K posts

Prashant Kamble banner
Prashant Kamble

Prashant Kamble

@Prashantkmable

06.01.1983

Pune, India Katılım Haziran 2022
128 Takip Edilen214 Takipçiler
Prashant Kamble
Prashant Kamble@Prashantkmable·
जिजाऊ फातिमा सावित्रीचीलेक म्हणवते पण वाट तुझी झाली वाकडी भोंदू बाबा कॅप्टन खरात समोर, का तु खाली एवढी झुकली रूपाली चाकणकर @abpmajhatv @CMOMaharashtra @lokmat @TV9Marathi @zee24taasnews @ChakankarSpeaks @Rupalispeak @sushama_andhare @JaiMaharashtraN @news24tvchannel @punekarnews
MR
0
0
0
43
Prashant Kamble
Prashant Kamble@Prashantkmable·
तुम्ही किती खोटेपणा करा सत्य ते सत्यच असतं हुकूमशाहीच्या गर्वाचे तोंड कधीना कधी काळ होत न्यायाची बाजू नेहमी सत्तेची असते उशिरा का होईना न्यायाची बाजू नेहमी सत्य ठरते.💪🏻 @ArvindKejriwal @narendramodi @CMOMaharashtra @AmitShahOffice @AmitShah @abpmajhatv @PMCPune @TV9Marathi
Prashant Kamble tweet media
MR
0
0
0
12
Prashant Kamble
Prashant Kamble@Prashantkmable·
@WhatsAppSupport My WhatsApp number +91 9960161676 has been wrongly banned without any policy violation. This is causing serious inconvenience. I strictly follow WhatsApp rules. Please review my account on priority and restore it immediately. @Meta @PMOIndia @rashtrapatibhvn
English
0
0
2
20
Prashant Kamble retweetledi
Ajit Phatake Patil
Ajit Phatake Patil@AjitPhatake·
जिथे सगळे विरोधक थकले, तिथे आम आदमी पार्टी चे उमेदवार नाही झुकले ... भाजपने झुंडशाहीने काही ठिकाणी निवडणुका बिनविरोध केल्या. परंतु पनवेल, कल्याण डोंबिवली मध्ये आप चे उमेदवार ठामपणे उभे राहिले आणि निवडणूक बिनविरोध टाळली. भाजप आणि आप अशी थेट लढत या प्रभागांमध्ये होत आहे. संपूर्ण राज्यात आप चे उमेदवार मोठ्या संघर्षात लढत आहेत. लडेंगे, जितेंगे! @AAPMaharashtra @Prakashjarwal
MR
1
15
26
295
Prashant Kamble
Prashant Kamble@Prashantkmable·
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे श्रीकृष्ण नाही तर जनतेचे भूखंड लाटणारे बकासुर आहेत. प्रशांत कांबळे : आप ,पुणे शहराध्यक्ष (सामाजिक न्याय ) फोन नंबर 9960161676 @abpmajhatv @ABPNews @lokmat @LoksattaLive @TV9Marathi @zee24taasnews @IBC24News @BBCWorld
MR
0
0
1
18
Prashant Kamble
Prashant Kamble@Prashantkmable·
भारताला सायकलची राजधानी नंतर बनवा तातडीने पुणे शहराला ट्रॅफिक मुक्त करा. नागरिकांना चालण्यासाठी फुटपाथ सर्वप्रथम देण्याची आवश्यकता आहे. फुटपाथ वरती अतिक्रमण आधी हटवा. आप @abpmajhatv @lokmat @LoksattaLive @TV9Marathi @zee24taasnews @LokSabhaSectt @PMCPune #Pune #Maharashtra
MR
0
0
1
25
Prashant Kamble retweetledi
Kanishk Jadhav
Kanishk Jadhav@kanishkajadhav·
धनंजय मुंडे यांनी मंत्रिपद सोडून ५ महिने उलटले, तरी शासकीय बंगला ‘सातपुडा’ रिकामा केलेला नाही! मलबार हिल येथे १६.५ कोटींचा आलिशान फ्लॅट असताना जनतेच्या कराच्या पैशावर शासकीय निवासस्थानाचा दुरुपयोग का? ४२ लाख रुपयांचे भाडे थकीत असूनही कारवाई नाही, हे जनतेच्या विश्वासाला तडा देणारे आहे. देवेंद्रजी, महाराष्ट्र शासनाने तातडीने याची दखल घ्यावी. कृपया त्वरित कारवाई करून बंगला रिकामा करून घ्यावा आणि थकीत दंड वसूल करावा. जनतेच्या पैशाचा आदर हा लोकशाहीचा आधार आहे! #VacateBungalow #MaharashtraPolitics #PublicMoney #Accountability #धनंजय_मुंडे #DhananjayMunde
MR
12
79
336
9.8K
Prashant Kamble retweetledi
AAP for PMC आप पुणे मनपा
🌳 झाडांची अंत्ययात्रा, पुण्याचं पर्यावरण वाचवण्यासाठी! आज आप पुणे आणि पिंपरी चिंचवड तर्फे झाडांची अंत्ययात्रा यशस्वीरित्या काढण्यात आली. #StopIllegalTreeCutting #AAPPune #Pune
AAP for PMC आप पुणे मनपा tweet mediaAAP for PMC आप पुणे मनपा tweet mediaAAP for PMC आप पुणे मनपा tweet mediaAAP for PMC आप पुणे मनपा tweet media
MR
1
9
10
176
Prashant Kamble
Prashant Kamble@Prashantkmable·
@PuneCityTraffic @PuneCityPolice @DGPMaharashtra आपणास जर ट्राफिक कंट्रोल करायचा असेल किंवा गाड्या पार्किंग साठी जागा उपलब्ध असल्या पाहिजे त्यासाठी पुणे महानगरपालिका यांच्याबरोबर काम करून अतिक्रमण हे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ते हटवल्या पाहिजे तरच पुण्यातील ट्रॅफिक ची समस्या सुटेल आपल्या वेळेनुसार भेटूया 9960161676
MR
0
0
0
1
पुणे शहर वाहतूक पोलीस
#ThursdayTrafficQuiz दर गुरुवारी वाहतूक सुरक्षेशी संबंधित विचारल्या जाणाऱ्या सोप्या प्रश्नांची उत्तरे द्या आणि या प्रश्नमंजुषेत सहभागी व्हा. प्रश्नमंजूषेतल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर पुढील गुरुवारी पुढचा प्रश्न विचारण्या आधी दिले जाईल. तयार आहात ना पुणेकर? #TrafficSafetyQuiz #MeetTheAdCP
MR
83
26
192
11.8K
Prashant Kamble retweetledi
Atishi
Atishi@AtishiAAP·
Many congratulations to Chief Minister @gupta_rekha for starting so many swimming pools in Delhi!
English
2.6K
4.1K
21.5K
780.8K
Prashant Kamble
Prashant Kamble@Prashantkmable·
सुपेकर सारखे अधिकारी जर शासना मध्ये बसून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार किंवा पदाचा गैरवापर करत असतील तर अशा अधिकाऱ्यांना बदली न करता त्यांना पदावरून बडतर्फ करण्यात यावे. @AamAadmiParty @abpmajhatv @Awhadspeaks @anjali_damania @abpmajhatv @zee24taasnews @SakalMediaNews @SanjayAzadSln
MR
0
0
2
27
Prashant Kamble retweetledi
Sakshi Gupta AAP🇮🇳
Sakshi Gupta AAP🇮🇳@SakshiGupta_AAP·
दिल्ली मे BJP का बुल्डोजर गरीबों की रेहड़ी, पटरी व झुग्गियों पर लगातार चल रहा है.... गरीब रो रहा है कोई सुनने वाला नही है दिल्ली मे BJP को जिता कर अब लोग पछता रहे हैं। @ArvindKejriwal अब लोगों को याद रहे हैं , 10 साल मे केजरीवाल किसी रेहड़ी पटरी व झुग्गी पर बुल्डोजर चलने नही दिया। @BJP4Delhi @gupta_rekha @AtishiAAP @Saurabh_MLAgk
हिन्दी
55
293
594
12.8K