पुस्तक किडा 📚❤️

8K posts

पुस्तक किडा 📚❤️ banner
पुस्तक किडा 📚❤️

पुस्तक किडा 📚❤️

@PustakKida

जो शब्द न होवे आपला, त्याची आस सोडे तो वाचक कसला.तुका म्हणे, सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता. Tweets: #Tech #Literature #Constitution

पुस्तकाच्या पानांत Katılım Şubat 2023
450 Takip Edilen2.2K Takipçiler
Sabitlenmiş Tweet
पुस्तक किडा 📚❤️
तुम्हांस तुमचे रुसवे फुगवे… घ्या सगळा नाजुक नखरा, माझ्यासाठी राहिल गाठी… मरहट्ट्याचा हट्ट खरा !! ~ वसंत बापट
MR
2
19
104
12.8K
पुस्तक किडा 📚❤️ retweetledi
राज | Raj
राज | Raj@MarathiPremi·
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या काळाचौकी विभागात असंख्य दुर्मिळ मराठी पुस्तकं वाचकांची वाट पाहत धूळ खात पडून आहेत. सध्या त्या ग्रंथालयाचे सभासद फारच कमी आहेत. भविष्यात हे एवढं निम्मित करून कदाचित ते बंदही पाडलं जाईल. मग नंतर एकेदिवशी ते बंद पडल्यावर व्हॉट्सअँपवर हळहळ आणि दुःख व्यक्त करण्यात काहीही अर्थ नाही. त्यामुळे हीच ती वेळ. ग्रंथालयाला भेट द्या. तिथली पुस्तकं चाळा, निवडा, वाचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ताबडतोब त्याचे सभासद व्हा. फक्त ७० रुपये महिना एवढीच नाममात्र फी आहे. ही जाहिरात नाही. ही कळकळीची विनंती आहे. या मराठी ग्रंथालयाचं अस्तित्व हेच त्या परिसरातील मराठी समाजाचं अस्तित्व आहे आणि हे मराठी ग्रंथालय बंद पडणं म्हणजे महाराष्ट्रधर्म कमकुवत होणं आहे. त्यामुळे आपल्या मराठीसाठी, महाराष्ट्रधर्मासाठी आणि मराठी समाजाची एकूणच विचार करण्याची क्षमता वाढावी यासाठी एवढं तरी आपण नक्कीच करू शकतो. (केलंच पाहिजे!) ग्रंथालय मंगळवार ते शनिवार सकाळी ८ ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत आणि रविवारी सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू असतं. सोमवारी साप्ताहिक संपूर्ण दिवस बंद. वाचा, विचार करा, सभासद व्हा आणि इतरांनाही सांगा. जय मराठी, जय महाराष्ट्र #महाराष्ट्रधर्म #मराठीकारण
राज | Raj tweet media
MR
20
189
486
13.5K
पुस्तक किडा 📚❤️ retweetledi
Maay Mukta Publication
Maay Mukta Publication@Shubham63176421·
शिवरायांचे आठवावे रूप | शिवरायांचे आठवावा प्रताप | शिवरायांचा आठवावा साक्षेप | भूमंडळी ||१|| शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ! शुभेच्छुक :- माय मुक्ता पब्लिकेशन @highlight
Maay Mukta Publication tweet media
MR
1
4
45
808
पुस्तक किडा 📚❤️ retweetledi
Rashmi Madankar
Rashmi Madankar@RashmiMadankar·
#कायांतर #कादंबरी च्या #ग्रंथचर्चा आणि #रंगमंचीय आविष्काराची ही काही #क्षणचित्रे... प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या, साथ देणाऱ्या प्रत्येकाचे मनःपूर्वक #आभार 🙏🌹
MR
0
5
7
466
पुस्तक किडा 📚❤️ retweetledi
Mahendra Kolate | महेंद्र कोलते
आर्टिफिशियल इंटेलिजन्स ❤️ आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा तांत्रिक विषय आहे,परंतु अच्युत गोडबोले सरांची ओळखच अशी आहे की ते तांत्रिक विषय अगदी विद्यार्थी पासुन ते वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना ते समजेल या भाषेत मराठीत विपुल लेखन करणारे लेखक अशी त्यांची ओळख आहे. n/1
Mahendra Kolate | महेंद्र कोलते tweet media
MR
1
16
104
6.3K
पुस्तक किडा 📚❤️ retweetledi
प्रविण कलंत्री 📚
घुमक्कडी लेखिका - कविता महाजन हे एक अपारंपारिक प्रवास वर्णन आहे, ज्यात प्रवासातल्या विविध ठिकाणच्या निसर्ग किंवा व्यक्ती ऐवजी परिसरातील कथा, दंतकथा, लोककथा, अख्यायिका, मिथकं या सगळ्यांचे आगळेवेगळे संकलन आहे. सृष्टी, निसर्ग आणि सामाजिक मूल्यांवर 👇 @LetsReadIndia @PABKTweets
प्रविण कलंत्री 📚 tweet media
MR
1
5
28
778
पुस्तक किडा 📚❤️ retweetledi
प्रविण कलंत्री 📚
सरत्या वर्षाचा वाचनाचा आढावा.एकूण ११४ सुरुवात टाटा कुटुंबाच्या, हल्दीरामच्या व्यवसायीक भरारीपासून झाली, द ब्रिज ऑन रिव्हर क्वाय, स्कार्लेट ऍन्ड ब्लॅक, बिलाॅंगीग, प्लॅटफॉर्म नंबर झिरो, ट्युजडेज विथ माॅरी, युद्ध आणि शांती, डाॅन संथ वाहतेच आहे, द हाऊस ऑफ सेव्हन 👇 @PABKTweets 👇
प्रविण कलंत्री 📚 tweet mediaप्रविण कलंत्री 📚 tweet media
Let's Read India@LetsReadIndia

बघता बघता हे ही वर्ष सरले !!! आपण या वर्षी कोणकोणती पुस्तके वाचली, त्याची यादी/थ्रेड करा. सर्वाधिक आवडलेली कोट करा. तुमचे किमान तीन मित्र,सहकारी वा चांगल्या वाचकांना, लेखकांना टॅग करून या उपक्रमांत सामिल करून घ्या. आठवडाभर भरपुर #पुस्तकभेट आपली वाट पाहताहेत. #LetsReadIndia📚📚📚

MR
8
12
42
3K
पुस्तक किडा 📚❤️ retweetledi
प्रविण कलंत्री 📚
नटरंग लेखक - आनंद यादव लोककला आणि कलावंतांच्या उपेक्षित आयुष्याशी प्रामाणिक राहून, भावनांच्या तीव्रतेने मनाला हादरवणारी ही कादंबरी वाचकाला अत्यंत अस्वस्थ आणि अंतर्मुख करते. कलावंतांचे दारिद्र्य आणि त्यांच्यातील कलात्मक ऊर्जा याचसोबत ग्रामीण 👇 @LetsReadIndia @PABKTweets
प्रविण कलंत्री 📚 tweet media
MR
1
5
16
532
पुस्तक किडा 📚❤️ retweetledi
प्रविण कलंत्री 📚
मंद्र लेखक - एस एल भैरप्पा अनुवाद - उमा कुलकर्णी या कादंबरीसाठी एस एल भैरप्पा यांना मानाचा 'सरस्वती सन्मान' मिळाला आहे. शास्त्रीय संगीत, कलाकाराचे समर्पण आणि नैतिक मूल्ये यांच्या संघर्षावर आधारित कथानक असुन ही कादंबरी कन्नड साहित्यातील 👇 @LetsReadIndia @PABKTweets
प्रविण कलंत्री 📚 tweet media
MR
2
11
33
1.3K
पुस्तक किडा 📚❤️ retweetledi
प्रविण कलंत्री 📚
विठोबा मिसिंग इन पंढरपूर लेखक - विनायक होगाडे वैचारिक आणि उपरोधिक सामाजिक भाष्य करणारी ही वेगळ्या धाटणीची कादंबरी असून श्रद्धेचा बाजारूपणा आणि पोकळ कर्मकांड यांच्यावर टीका करीत अतिशय मार्मिक आणि खुसखुशीत भाषेत समाजातील दांभिकतेवर 👇 @LetsReadIndia @PABKTweets @HogadeVinayak
प्रविण कलंत्री 📚 tweet media
MR
1
5
15
1K
पुस्तक किडा 📚❤️ retweetledi
SALGAR DIGAMBAR K.
SALGAR DIGAMBAR K.@dksalgar·
आज बाल दिवस आणि ह्या अनुषंगाने बाल्यावस्थेतील मुलांच्या अपेक्षा विरोधाभास स्वरूपात कर्तव्य कठोर व्यवहारात व्यस्त असलेले पालक ? ह्या संदर्भातील यथार्थ दर्शन- (एक शतकांपूर्वी प्रकाशित कथा 'अंगणातला पोपट' वाचन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.) bit.ly/Mechano
MR
0
5
9
5.8K
पुस्तक किडा 📚❤️ retweetledi
प्रविण कलंत्री 📚
डाॅन संथ वाहतच आहे लेखक - मिखाईल शोलोखोव्ह अनुवाद - नरेंद्र सिनकर अँड क्वायट फ्लोज द डाॅन या मुळ रशियन कादंबरीचा अनुवाद. ही कादंबरी विसाव्या शतकातील रशियन साहित्यात युद्ध आणि शांती प्रमाणेच अत्यंत महत्त्वाची मानली जाते, 👇 @LetsReadIndia. @PABKTweets
प्रविण कलंत्री 📚 tweet media
MR
1
8
22
1.2K
पुस्तक किडा 📚❤️ retweetledi
Pramod Maya Maruti Patil
Pramod Maya Maruti Patil@Patil_Pramod_·
गावाकडे पाहिलं की पहिल्यांदा दिसतांत ती शेतं. त्या शेतांबर घाम गाळणारा शेतकरी, कधी उन्हात तळपत उभा राहणारा, तर कधी पावसात चिंब भिजूनही आपल्या पिकाच्या मागे धावणारा. या जमिनीशी, मातीशी, बैलजोडीशी, कुस्तीच्या फडाशी आणि आपल्या भावकीशी गुंफलेलं आयुष्य म्हणजेच गावाचं खरं रूप.
Pramod Maya Maruti Patil tweet media
MR
1
2
7
361
पुस्तक किडा 📚❤️ retweetledi
प्रविण कलंत्री 📚
पुस्तकाचे नाव - दु:खाचे श्वापद  लेखक - रंगनाथ पठारे  ही कादंबरी फक्त वाचली जात नाही, वास्तवतेच्या भावनिक कल्लोळात वाचकाला बोचकारत राहते. हृदयात एक वादळ घोंघावत राहतं जे शेवटपर्यंत पाठ सोडत नाही, श्वापदाच्या रुपातले भयावह वर्तमान किती दाहक आहे हे 👇 @LetsReadIndia. @PABKTweets
प्रविण कलंत्री 📚 tweet media
MR
1
9
25
1K
पुस्तक किडा 📚❤️ retweetledi
प्रविण कलंत्री 📚
देवी रक्षति रक्षित: लेखिका - सारिका कंदलगावकर पौराणिक कथा, आख्यायिका, दंतकथा, अध्यात्म, या सगळ्याचा संदर्भ वर्तमानाशी जोडून एक थरारक, गुढरम्य, वेगवान कथानक  वाचकांचा ताबा घेते. हे कथानक आध्यात्मिक, पौराणिक, पार्श्वभूमीवर असले तरीही यातील सगळी 👇 @LetsReadIndia. @PABKTweets
प्रविण कलंत्री 📚 tweet media
MR
1
7
15
608
पुस्तक किडा 📚❤️ retweetledi
Onkar Dake
Onkar Dake@OnkarDake225·
आजीबाईची शाळा ❤️❤️ "गावातील एका उत्सवात धर्मग्रंथांचे वाचन झाले तेव्हा अनेक आजींनी शाळेत न जाऊ शकल्याची खंत व्यक्त केली. म्हणूनच आमच्या गावातील प्रत्येक आजीचे शाळेत जाण्याचे स्वप्न पूर्ण करून गावात १०० टक्के साक्षरता घडवण्याचा आमचा संकल्प अधिक दृढ झाला." - योगेंद्र बांगर, शिक्षक ( जिल्हा परिषद शाळा ) #शाळा #ज्येष्ठ_नागरिक #मुरबाड #महाराष्ट्र
MR
8
107
372
5.4K
रेवती
रेवती@Shinde_Revati21·
साऊथ मधली मुले चांगले शिक्षण घेतात,शहरांत जातात,नोकरीं मिळवतात, मग लग्नाचा विचार करतात...! महाराष्ट्रातली मुले आधीच गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले असतात, मग कोणी मुलीने नोकरीं किंवा शहरांतला हवा म्हंटल कि त्यांचा इगो हर्ट होतो...!!!
MR
24
5
200
8.6K
पुस्तक किडा 📚❤️ retweetledi
Maay Mukta Publication
Maay Mukta Publication@Shubham63176421·
फुले शाहू आंबेडकर विचारधारेचे एक व्यासंगी अभ्यासक प्रा. हरी नरके यांची सर्व पुस्तके सवलतीच्या अगदी सवलतीच्या दारात पुस्तके उपलब्ध सोबत कॅश ऑन डिलिव्हरी फ्री.... अधिक सविस्तर माहितीसाठी संपर्क करा माय मुक्ता पब्लिकेशन : - ९५०३६५२५९६ #phule #mahatma #mahatmajyotibaphule
Maay Mukta Publication tweet mediaMaay Mukta Publication tweet mediaMaay Mukta Publication tweet media
MR
0
5
14
611
पुस्तक किडा 📚❤️ retweetledi
सुक्टा बोंबिल
महाराष्ट्राला “देश” संबोधल्यावर, काहींच्या गांडीचा पॉपकॉर्न का होत असेल? मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा - गोविंदाग्रज
MR
4
34
227
6.5K
पुस्तक किडा 📚❤️ retweetledi
पुस्तकायन 📚
“वारे वळतात मोर होऊन, मेघ चळतात अमृत पिऊन.!!” ✨✨ बोरकरांच्या कविता म्हणजे अंगावरून जाणारी एक आल्हाददायी झुळूक.. वाचकाच्या बोटाला धरून स्वप्नवत गावी घेऊन जाणारी. एक लेखिकेने त्यांच्या कवितेला उलगडून सांगणं त्या कवितेचा आनंद द्विगुणित करून जाते. #पुस्तकायन #मराठी #मनातलंअवकाश
पुस्तकायन 📚 tweet media
MR
0
5
14
680