




R Patil
1.2K posts















#शिक्षक भरती बाबत मा. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @dvkesarkar @VijayWadettiwar @nanapatole @atullondhe @BaliramDoley महोदय, लक्ष वेधण्यात येते की, 8 महिन्यापासून प्रलंबित शिक्षक भरतीची उर्वरित प्रक्रिया तातडीने पूर्ण करुन उमेदवारांना न्याय द्यावा ही विनंती🙏





शिक्षक भरती बाबत प्रश्न विचारला म्हणुन भरती प्रक्रियेतून बाद करण्याची धमकी देण्याऐवजी #शिक्षकभरती का रखडली हे सांगा? कारण हे केवळ एका महिलेचा आवाज नसुन लाखो पात्रता धारकांचा आवाज़ आहे, धमक्या देण्याऐवजी नोकर्या द्या. एकीकडे पटसंख्या कमी म्हणून ग्रामीण भागातील शाळा बंद करून गोरगरिबांच्या मुला-मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवायचे आणि जे विद्यार्थी शिक्षक भरतीसाठी परीक्षा देऊन पात्र झालेत त्यांना धमक्या द्यायच्या हे पाप कुठे फेडणार आहे हे एक मकावू आणि दोन बिकावू चे सरकार







शिक्षण मंत्र्यांची भाषा बघा.... @dvkesarkar केसरकर साहेब २०१७ ची शिक्षक भरती अपूर्ण आहे.. २०२३ ची अपूर्ण आहे.. तुम्ही स्वतः शेकडो वेळा #शिक्षक भरती करू म्हणून बोलले पण अजूनही जाहिराती नाहीत.. तर जाब विचारणाऱ्या आमच्या बहिनीलाच अपात्र करण्याची धमकी देताय? वर्षानुवर्षे झाले शिक्षक भरती करण्यात येत नाहीये, अभियोग्यता धारकांनी जाब विचारला तर शिंदे-फडणवीस सरकार मधील मंत्री अशा प्रकारची भाषा वापरत आहेत. गरिबांच्या प्रश्नांना नम्रपणे उत्तर देणे नेत्यांचे कर्तव्य असते, शिंदे सरकार मधील मंत्र्यांचे थोडेच दिवस शिल्लक आहेत. लक्षात असूद्या पुढील निवडणूक जवळच आहे... @mieknathshinde @VarshaEGaikwad @RRPSpeaks @supriya_sule @Dev_Fadnavis @Awhadspeaks @VijayWadettiwar @KunalNitinRaut @AUThackeray @OfficeofUT @satyajeettambe @BJP4Maharashtra @nana_









शिक्षणमंत्र्यांची धमकीची भाषा ऐका... एकाही जागेची जाहिरात न काढता शिक्षक भरतीची परीक्षा घेणाऱ्या मंत्र्यांच्या अरेरावीच्या भाषेचा जाहीर निषेध 👎 बिहार वाल्यांनी तीन महिन्यात सव्वा लाख शिक्षक भरले यांचं सुरुय पोर्टल, बिंदूनामावली आणि पोकळ घोषणांचा पाऊस... जाहिरात कधी काढणार?

केसरकर साहेब, राज्यातील युवांनी तुम्हाला #शिक्षकभरती बाबत जाब विचारणे गुन्हा झालाय का? तुम्ही अधिवेशनात शिक्षक भरतीची घोषणा केली ती केवळ धूळफेक होती का? सबुरी किती ठेवायची ? चार वर्गाला शिकवायला एकच शिक्षक असेल तर विद्यार्थी व पालकांनी काय करायचं ? अशाप्रकारे उद्याचे भविष्य तुम्ही घडवणार आहात का ? तुम्हाला विचारणा केली तर डिसकॉलिफाय करणार असाल तर तुमच्या विचारांच्या माणसांना तुम्ही कॉलिफाय देखील करू शकत असाल, म्हणजे #तलाठी भरतीसह इतर नोकर भरतीत होणारे घोटाळे खरे आहेत का? #गोंधळलेलेनिकामीसरकार @dvkesarkar