hanmant panchal

19 posts

hanmant panchal

hanmant panchal

@hanmant550

Nanded Katılım Nisan 2023
27 Takip Edilen2 Takipçiler
hanmant panchal retweetledi
Shardul24
Shardul24@Shardul241·
जगातील सगळ्यात विचित्र भरती म्हणजे #शिक्षक भरती एकाच मार्क वर तीन तीन वेळा निवड होते... अजबच आहे ना शिक्षण परिषद ने कुठंतरी विचार केला पाहिजे एक भरती एकदाच निवड... एकदा निवड झाली की भरती प्रक्रिया मधून बाहेर हा बदल करणं गरजेचं आहे @dadajibhuse @Dev_Fadnavis @kamblesandeep12
Shardul24 tweet media
MR
1
8
17
355
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
तलाठ्यांच्या जागा २५-३० लाखांचे सौदे करून विकण्यात आल्या, स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने पुरावे दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता फक्त धाराशिव जिल्ह्यातील दोन उमेदवारांना अटक झाली आहे पण तलाठी भरती घोटाळ्याची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रभर असून न्यायालयीन SIT चौकशी शिवाय सत्य समोर येणार नाही. महसूल विभागाने सरकारकडे SIT चौकशीची मागणी करावी, कोणालाही नियुक्त्या देऊ नये. तसेच आता पार पडलेल्या परीक्षेला कोणताही अर्थ उरला नसून तलाठी पदाच्या परीक्षा तत्काळ रद्द करण्यात याव्यात. @RVikhePatil @maharevenue @Dev_Fadnavis @AUThackeray @RRPSpeaks @VijayWadettiwar .
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य tweet media
MR
27
522
862
18.3K
hanmant panchal
hanmant panchal@hanmant550·
@Mpsc_Andolan @Dev_Fadnavis सरकार रोजगाराच्या बाबतीत गंभीर नाही त्यांनी नोकर भरती म्हणजे पैसा कमावण्याचा धंदा बनवलाय किती शोकांतिका आहे पुरावा देऊन सुद्धा कोणता मंत्री किंवा मुख्यमंत्री व विरोधी पक्ष कोणीच दखल घेयायला तयार नाहीत
MR
0
0
0
3
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
.@Dev_Fadnavis आपण बोलला होतात घोटाळे झालेले असेल तर पुरावे द्या भरती कॅन्सल करतो. लक्षात असेल तुमच्या तर हा घ्या पुरावा. लातूरचे अख्खे सेंटरच घोटाळे मध्ये सहभागी होते. सेंटर मालक पासून ते TCS च्या कर्मचारी पर्यंत सर्वांनी मिळून घोळ केले आहेत आणि गुन्हे ही दाखल झाले आहेत. आता अजून काय पुरावे पाहिजे आहेत तुम्हाला ते पण सांगा गृहमंत्री साहेब. आपण शब्द दिला होता आता त्या शब्दाला जागा आणि भरती रद्द करा. आहे का काही लक्षात आपल्या? @Devendra_Office @fadnavis_amruta @BJP4Maharashtra @CMOMaharashtra @maharevenue @RVikhePatil @RRPSpeaks @Dhananjay_AAP @abpmajhatv @Awhadspeaks @LoksattaLive @NANA_PATOLE @PatilKailasB @TV9Marathi @SVW790 @VBAforIndia
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य tweet media
MR
66
999
1K
20.9K
hanmant panchal
hanmant panchal@hanmant550·
@Mpsc_Andolan @Dev_Fadnavis सरकार ला सर्वसामान्य विद्यार्थ्यांच काही देणं घेणं नाही भरती प्रक्रिया फक्त पैसे कमावण्याचा धंदा बनवलाय युपी मध्ये जसं विद्यार्थी आक्रमक झाले होते तसंच करावं लागेल तर न्याय मिळेल
MR
0
0
0
13
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
.@Dev_Fadnavis आपण गृहमंत्री आहात पेपर फुटीचे किती प्रकरणे झाली आहेत किती गुन्हे दाखल झाले आहेत पण अमरावती मध्ये जसा तपास सुरू आहे तसा तपास बाकी ठिकाणी का नाही? धाराशिव मध्ये दोन विद्यार्थी पकडले गेले तिथे पण पूर्ण सेंटर मॅनेज होत. सेंटर मालक वर गुन्हा दाखल आहे पण अटक कोणाचं नाही. त्या सेंटर वरून 200 तलाठी बोगस निवडले आहेत अशी माहिती आहे. तिथे अजून कोणालाच अटक नाही. लातूर मध्ये पण tcs च्या कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल आहेत तिथे पण काहीच कारवाई केली नाही. किती निष्क्रिय गृहमंत्री आहात आपण. मुलांच्या आयुष्याशी खेळू नका. तपास योग्य करा खऱ्या आरोपींना अटक करा. @DGPMaharashtra @OsmanabadPolice @LaturPolice @RRPSpeaks @abpmajhatv @CMOMaharashtra @Dhananjay_AAP @LoksattaLive @maharevenue @NANA_PATOLE @PatilKailasB @SVW790
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य tweet media
MR
29
656
735
13.5K
hanmant panchal
hanmant panchal@hanmant550·
@Mpsc_Andolan पहिल्यांदा आपल्याला सरकार ला घरचा रस्ता दाखववा लागेल तर यांचे कारनामे बाहेर येतील
MR
0
0
0
28
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
livehindustan.com/career/story-u… नियुक्त्या दिल्यानंतरही, "घोटाळ्यांमुळे" पदभरती रद्द होऊ शकते का? याचं उत्तर खालील बातमीत आहे. उत्तरप्रदेशात UP जल निगम साठी, ८५४ इंजिनिअर आणि ३३५ लिपिक भरतीत घोटाळा झाला. उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या, त्यांना नोकरीवर रुजू होऊन वर्ष झालं पण नंतर घोटाळ्याचा तपास SIT कडे गेला. प्रामाणिक आणि घोटाळेबाज कोण हे शोधणे शक्य नसल्याचे SIT ने रिपोर्ट दिला आणि संपूर्ण पदभरती रद्द करण्यात आली. असे अनेक राज्यातील उदाहरणे आहेत. त्यामुळे निकाल लागला म्हणून आणि नियुक्त्या झाल्या तरी काही फरक पडणार नाही, एकदा SIT चौकशी झाल्यास केव्हाही पदभरती रद्द होऊ शकते. सरकारने SIT लावल्यास किंवा आपल्या PIL/Writ याचिकेत न्यायालयीन SIT ची मागणी पूर्ण झाल्यास सत्य समोर येईल आणि तलाठी पदभरती रद्द करावी लागेल. म्हणून आपल्याला याचा पाठपुरावा रस्त्यावर आणि कायदेशीर मार्गाने सुरूच ठेवावा लागणार आहे. @Dev_Fadnavis @RVikhePatil @maharevenue @CMOMaharashtra @RRPSpeaks @tcs_ion
MR
35
215
447
15.3K
hanmant panchal
hanmant panchal@hanmant550·
@ChhaganCBhujbal यापुढे संघर्ष आरपार चा असेल साहेब . सरकार ओबीसी समाजाला कसं वेड्यात काढले हे सर्व महाराष्ट्राला दाखवुन द्यावे लागेल 'हम तयार है'
MR
0
0
1
56
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal@ChhaganCBhujbal·
मराठा समाजाच्या दबावाला बळी पडून सरकारने आज काही बेकायदेशीर आणि ओबीसींवर अन्याय करणारे निर्णय जाहीर केले. सरकार जरी दबावाला बळी पडले असले तरी आम्ही गप्प बसणार नाही. ओबीसी समाजावरील या अन्यायाविरोधात आम्ही जोरदार आवाज उठवणार आहोत. लवकरच ओबीसींच्या पुढील संघर्षाची दिशा ठरवली जाईल! @TV9Marathi @abpmajhatv @bolbhidu @lokmat @LoksattaLive @pudharionline @zee24taasnews #OBC #Justice #Constitution #Maharashtra
MR
177
128
877
91.2K
hanmant panchal
hanmant panchal@hanmant550·
@INCIndia राहुल जी परिवर्तन निश्चित है
हिन्दी
0
0
0
3
Congress
Congress@INCIndia·
हिंदुस्तान के गृहमंत्री ने असम के मुख्यमंत्री को फोन कर कहा- राहुल गांधी को यूनिवर्सिटी के छात्रों से मिलने मत देना। फिर हिमंत सरमा ने यहां के यूनिवर्सिटी मैनेजमेंट को फोन लगाया और कहां कि राहुल गांधी असम और नॉर्थ ईस्ट के छात्रों से नहीं मिल सकते। इसलिए मैं आपकी यूनिवर्सिटी में आपसे मिलने नहीं आ पाया। : @RahulGandhi जी ----- आज एक यूनिवर्सिटी में राहुल गांधी जी का छात्रों से संवाद कार्यक्रम था। लेकिन अचानक यूनिवर्सिटी ने यह कार्यक्रम कैंसल कर दिया। लेकिन आज जब 'भारत जोड़ो न्याय यात्रा' यूनिवर्सिटी के सामने से गुजर रही थी तब यूनिवर्सिटी के छात्र राहुल गांधी जी से मिलने सड़क पर इकठ्ठा हो गए। इस बेपनाह मोहब्बत को देख राहुल गांधी जी वहां रुके और छात्रों से बात की।
हिन्दी
918
4.3K
17K
1.5M
hanmant panchal
hanmant panchal@hanmant550·
@Anand_Dasa88 दुसरा अण्णा हजारे भेटला नाही तर अण्णा हजारे झाला आहे
MR
0
0
0
15
Adv Anand Dasa
Adv Anand Dasa@Anand_Dasa88·
आज देशाला महाराष्ट्र मधून दुसरा अण्णा हजारे भेटला असं म्हंटल तर बरोबर होईल का ??
MR
118
79
885
58.8K
hanmant panchal
hanmant panchal@hanmant550·
@sid_h007 सर्वांना वाटलं होतं मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळेल खोदा पहाड निकला चुवा आंदोलन फक्त एवढ्या साठीच होत का ज्यांच्या कडे नोंदी नाहीत त्याच काय?
MR
0
0
0
54
Siddhesh
Siddhesh@sid_h007·
कोणाला राग येईल पण जरांगे पाटिल यांनी समजाची दिशा भूल केली आहे जर आंदोलन फक्त मराठवाड्याचा लोकांना साठी होत तर इतर मराठ्यांना का यात घेतले सरसकट सगळ्यांना ओबीसी मध्ये घेऊ म्हणून मराठे एकत्र आले पूर्णपणे दिशभुल आहे ही
MR
105
83
812
64.4K
hanmant panchal
hanmant panchal@hanmant550·
@supriya_sule मराठी माध्यमाच्या अभियोग धारकांवर होत असलेल्या अन्यायावर तुम्ही न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार हि विनंती आहे. ताई
MR
0
5
2
40
hanmant panchal
hanmant panchal@hanmant550·
@Mpsc_Andolan सरकार विनंती आहे लवकर अँक्शन घ्या अन् सत्य बाहेर आणा
MR
0
0
0
9
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
आज आम्ही एक तलाठी भरती बाबत धकादायक खुलासा करणार आहोत. हे फक्त एक उदाहरण आहे जे समोर आला आहे असे किती असतील याचा विचार न केलेला बरा. फडणवीस साहेब पुरावा पाहिजे ना तुम्हाला तर आम्ही तो देतो तसेच विखे साहेब करा आमच्यावर गुन्हे दाखल आणि ज्यांनी घोटाळे केले त्यांना तलाठी बनवा. ठाणे जिल्हा तलाठी टॉपर 1) ऋषिकुमार दामोदर लोखंडे (208 मार्क)1st टॉपर 2) तेजश्री शिवाजी नवले (198 मार्क) 2nd टॉपर तेजश्री यांचं हे माहेर च नाव आहे. त्यांचा सासरच नाव तेजश्री अमोल विधाते आहे. अमोल विधाते यांचे दाजी आहेत ऋषीकुमार लोखंडे. या दोन्ही जणांचा स्पर्धा परीक्षा शी काडीमात्र संबंध नाहीये संबंध असा की अमोल विधाते हा tcs मध्ये काम करतो आणि याने यांना चिट्टी द्वारे पास केला. @Dev_Fadnavis तुम्ही गृहमंत्री आहात ना मग या ऋषीकुमार ची चौकशी करा आणि सत्य बाहेर काढा. कळू द्या महाराष्ट्र ला tcs ने कसा घोळ केला आहे ते आणि सत्य समोर आले तर करून टाका परीक्षा रद्द आणि पारदर्शक एमपीएससी @mpsc_office आयोगाकडे देऊन टाका पेपर. Tcs ला काळया यादीत टाका स्वीकारता का चॅलेंज गृहमंत्री साहेब? @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @RVikhePatil @maharevenue @TCS_iON @abpmajhatv @LoksattaLive @VijayWadettiwar @SVW790 @PatilKailasB @RRPSpeaks @KunalNitinRaut @Awhadspeaks @rautsanjay61 @Dhananjay_AAP @lokmat @TV9Marathi @AAPMaharashtra @zee24taasnews
MR
331
2.2K
2.1K
76.1K
hanmant panchal
hanmant panchal@hanmant550·
@RRPSpeaks सद्य शिक्षक भरती इंग्लिश स्कूल ची आहे की मराठी शाळेची आहे हेच समजन अवघड झालं आहे ७०%पदे इंग्रजी माध्यमाला देण्यात आली आहेत . असंच झालं तर मराठी भाषा महाराष्ट्रातुन नामशेष झाल्या शिवाय राहणार नाही
MR
0
18
11
235
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
राज्यात शिक्षकांची ६७००० पदे रिक्त असून तीन-तीन वर्गांना एकच शिक्षक शिकवत आहे. अशा परिस्थितीत #शिक्षकभरती करून शिक्षणव्यवस्था मजबूत करणं आवश्यक असताना राज्य सरकार मात्र शिक्षकभरतीबाबत #serious दिसत नाही. रिक्त पदांच्या ८०% म्हणजेच ५५ हजार जागा भरण्यास वित्त विभागाची मान्यता असतानाही शिक्षक भरतीसाठी सरकारकडून टाळाटाळ होत असून शिक्षणमंत्री केवळ #तारीख_पे_तारीख देत आहेत. किमान ३० हजार जागांची जाहिरात काढण्याचा अनेकदा शब्द देऊनही सरकारने केवळ ७७२० जागांची जाहिरात काढून शिक्षण व्यवस्थेची चेष्टा चालवलीय. उर्वरित पदे भरण्याची सरकारची कुवत नाही का? ही पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा डाव तर सरकार आखत नाही ना? गोरगरिबांच्या पोरांना शिक्षणाच्या मुलभूत हक्कापासून वंचित ठेवण्याचा तर सरकारचा विचार नाही ना? शासनाने संपूर्ण #५५००० पदांच्या शिक्षकभरती संदर्भात त्वरित निर्णय घ्यावा, अन्यथा भावी शिक्षक सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @dvkesarkar
MR
40
372
588
28.3K
hanmant panchal
hanmant panchal@hanmant550·
@KomalRampurkar @dvkesarkar ##सरकारने मराठी माध्यमावर अन्याय केला आहे. शाळा मराठी माध्यमाची शिक्षक इंग्रजी माध्यमाचा नियुक्त करत आहे.सरकारच धोरण चुकीचे आहे.
MR
0
0
0
10
Komal Rampurkar
Komal Rampurkar@KomalRampurkar·
पवित्र पोर्टल जाहिराती वरून नाराजी!!!!👆👆👆👆👆👆
MR
1
32
45
451
sandeepkambleofficial
sandeepkambleofficial@kamblesandeep12·
केसरकरांनी आतापर्यंत घोषणा करून अभियोग्यताधारकांना गोलीगत धोका दिला..! सर्व घोषणा, तारखा म्हणजे निव्वळ थापा आणि जुमला आहे..!म्हणून आज 11 ते 1 दरम्यान व्यक्त व्हा,आपल्या हक्कासाठी @dvkesarkar @TulsidasBhoite #क्याहुवातेरावादा_केसरकरदादा #शिक्षकभरती_पसंदीक्रम #शिक्षकभरती_55000
MR
36
530
402
4.1K
hanmant panchal
hanmant panchal@hanmant550·
@targetprashasan @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @dvkesarkar @VijayWadettiwar @nanapatole @atullondhe @BaliramDoley सर्व राजकीय नेत्यांना कळकळीची विनंती आहे शिक्षक भरती लवकर मार्गी लावा, सत्ताधारी व विरोधी पक्ष कोणीच आमची बाजू भक्कमपणे मांडायला तयार नाही आहोत . पण तुम्ही सरकारी शाळेत शिकणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांच् भविष्य अंधारात टाकत आहात.
MR
0
19
18
135
Target प्रशासन🎯
Target प्रशासन🎯@targetprashasan·
#शिक्षक भरती बाबत मा. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @dvkesarkar @VijayWadettiwar @nanapatole @atullondhe @BaliramDoley महोदय, लक्ष वेधण्यात येते की, 8 महिन्यापासून प्रलंबित शिक्षक भरतीची उर्वरित प्रक्रिया तातडीने पूर्ण करुन उमेदवारांना न्याय द्यावा ही विनंती🙏
Target प्रशासन🎯 tweet mediaTarget प्रशासन🎯 tweet mediaTarget प्रशासन🎯 tweet media
MR
22
505
281
3.4K
hanmant panchal
hanmant panchal@hanmant550·
@kamblesandeep12 @dvkesarkar @News18lokmat @RRPSpeaks @AshokChavanINC @RahulAsks @VarshaEGaikwad @AdvYashomatiINC @satyajeettambe @VijayWadettiwar @pudharionline @TulsidasBhoite शिक्षण मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी तत्काळ भरती जर चालू नाही केले तर प्रत्येकाला च घेराव घालण्यात येईल मग करा दोन लाख सोळा हजार अभियोग धारकांना बंदी बघुत तसं ही तुम्ही बंदी केल्या सारखीच परिस्थिती आहे
MR
0
3
1
22
sandeepkambleofficial
sandeepkambleofficial@kamblesandeep12·
शिक्षकभरती बाबद वारंवार दिशाभूल करून अभियोग्यताधारकांना दिशाहिन करून ठेवलं त्याबद्दल बीडमध्ये अभियोग्यताधारक शिक्षणमंत्री @dvkesarkar याना प्रश्न विचारल्यावर उत्तर द्यायच त्यांना सोडून अपात्र करतो म्हणतात 😡 हा सत्तेचा माज आम्ही सहन करणार तात्काळ माफीच मागा.! @News18lokmat
sandeepkambleofficial tweet mediasandeepkambleofficial tweet media
MR
44
387
345
7.5K