उमेश राऊळ

1.2K posts

उमेश राऊळ

उमेश राऊळ

@RawoolUmyaMES

.

Mumbai, India Katılım Aralık 2011
700 Takip Edilen559 Takipçiler
उमेश राऊळ
उमेश राऊळ@RawoolUmyaMES·
@NMMConline प्रशासनाने आपली भाषा बदलली आहे का? नवीन कोणती भाषा आहे ही??
MR
0
0
2
126
Navi Mumbai Municipal Corporation
जनगणना में दी गई जानकारी पूरी तरह गोपनीय रहती है। इसे किसी भी जांच या टैक्स के लिए इस्तेमाल नहीं किया जाता। किसी भी प्रकार के दस्तावेज तथा ओटीपी देने की आवश्यकता नहीं है। इस वीडियो में जनगणना से जुड़े बड़े मिथकों और लोगों के मन में बैठे डर को दूर करने की कोशिश की है। याद रखें, आपकी सही जानकारी ही देश के बेहतर भविष्य की नींव है। 🏠अफवाह नहीं, भरोसा चुनिए। जनगणना में भाग लीजिए। हमारी जनगणना, हमारा विकास। 🛑 मैने अपनी स्व-गणना इस लिंक se.census.gov.in के माध्यम से करली और आपने ?? आज ही अपनी स्व-गणना करें।। Census India 2027 Maharashtra DGIPR Maharashtra Census #Census2027 #जनगणना2027 #maharashtracensus #selfenumeration #houselistingoperations
हिन्दी
78
2
12
6.9K
उमेश राऊळ
उमेश राऊळ@RawoolUmyaMES·
@MSRDC_official या ट्विट मध्ये मराठी आणि इंग्रजी भाषेसोबत इतर चार भाषा कश्यासाठी दिलेल्या आहेत.
उमेश राऊळ tweet media
MR
0
1
3
122
MSRDCofficial
MSRDCofficial@MSRDC_official·
यशवंतराव चव्हाण (मुंबई–पुणे) द्रुतगती महामार्गावरील ‘कनेक्टिंग लिंक (मिसिंग लिंक)’ प्रकल्पावर लागू असलेल्या वाहतूक नियमांची माहिती सर्व वाहनचालकांसाठी. प्रवेशास परवानगी असलेली वाहने: कार, बस प्रवेशास मनाई असलेली वाहने: ट्रक, अवजड वाहने, ज्वलनशील पदार्थ वाहतूक करणारी वाहने व ट्रेलर्स सुरक्षित, वेगवान आणि शिस्तबद्ध प्रवासासाठी सर्व वाहनचालकांनी या नियमांचे पालन करावे, ही विनंती. #MumbaiPuneExpressway #MissingLink #MSRDC #RoadSafety #TrafficRules #Maharashtra #Infrastructure
MSRDCofficial tweet media
MR
28
63
246
18.8K
उमेश राऊळ retweetledi
मराठी एकीकरण समिती, वसई - विरार, नायगाव
ई-धोरण अन्वये वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अधिकृत ट्विटर खात्यावर प्राप्त तक्रारींचे त्वरित निवारण, कार्यवाहीची माहिती देणे ह्याबाबत माहिती तंत्रज्ञान विभागाच्या कार्यपद्धतीबाबत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याने निर्देशित केले असतानाही सक्रियता का नाही? @vvcmc_official @InfoPalghar
मराठी एकीकरण समिती, वसई - विरार, नायगाव tweet mediaमराठी एकीकरण समिती, वसई - विरार, नायगाव tweet media
MR
1
8
17
320
उमेश राऊळ retweetledi
गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh
रिक्षा, टॅक्सी, ओला,उबर मराठी सक्ती निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करून ०१ मे नंतर धडक कारवाई सुरू केली आणि मराठी अधिकाऱ्यांनी राज्याशी गद्दारी करणे सोडले तर मा.परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची हत्तीवर बसवून आम्ही मिरवणूक काढू व त्यांच्या वजनाइतके पेढे वाटू - मराठी एकीकरण समिती
MR
8
89
431
3.3K
उमेश राऊळ retweetledi
मराठी एकीकरण समिती, वसई - विरार, नायगाव
अनधिकृतपणे भेसळयुक्त आंब्याचा ज्यूस विकणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या परप्रांतीय विक्रेत्यांवर कारवाईची मागणी केली होती जागेवर पाहणी करून कारवाई करू असे सांगण्यात आले प्रत्येक्षात कारवाई शून्य 0️⃣१/२ @vvcmc_official @Dev_Fadnavis @Rajannaikbjp @Devendra_Office
मराठी एकीकरण समिती, वसई - विरार, नायगाव tweet mediaमराठी एकीकरण समिती, वसई - विरार, नायगाव tweet media
MR
5
37
76
1.3K
उमेश राऊळ retweetledi
मराठी एकीकरण समिती, वसई - विरार, नायगाव
ग्लोबल सिटी, सिद्धिविनायक मंदिर जवळ, विरार पश्चिम येथे अनधिकृतपणे अतिक्रमण विभाग -अत्यंत जीर्ण अवस्थेतील गुजरात राज्यातील उपप्रादेशिक परिवहन विभागात नोंदणीकृत आइस्क्रीम गाडीवर कारवाई करण्याबाबत मागणी केली होती; समितीच्या २४ शिलेदारांनी एकत्रित बदल घडवून आणला @vvcmc_official
मराठी एकीकरण समिती, वसई - विरार, नायगाव tweet mediaमराठी एकीकरण समिती, वसई - विरार, नायगाव tweet media
MR
0
12
27
326
उमेश राऊळ retweetledi
मराठी एकीकरण समिती, वसई - विरार, नायगाव
के - लाऊज, यशवंत ऑर्किड, #तुळींज पोलीस स्टेशन समोर, सेंट्रल पार्क रोड, नालासोपारा या आस्थापनाचे नाव फलक मोठ्या अक्षरात #इंग्रजी भाषेत व लहान अक्षरात मराठी भाषेत लिहिले होते, महाराष्ट्राची राजभाषेची जाणीव करून दिल्यावर बदल घडला 💯🚩@vvcmc_official
मराठी एकीकरण समिती, वसई - विरार, नायगाव tweet media
MR
0
27
86
866
उमेश राऊळ retweetledi
प्रसन्न जंगम मराठी
एक भाषिक मराठी राज्यात राहून अभिजात आणि अधिकृत राज्यभाषा नाकारणे आणि मराठी विरोधात मोर्चे/आंदोलन करणाऱ्या लोकांवर राज्यद्रोहाचे व दंगे भडकविण्याचे गुन्हे दाखल करा गृहमंत्री @Dev_Fadnavis @DGPMaharashtra @MumbaiPolice @PratapSarnaik ही @ekikaranmarathi ची मागणी आहे@gdeshmukh1984
MR
0
6
8
102
उमेश राऊळ
उमेश राऊळ@RawoolUmyaMES·
24//4/2026 कोणताही बदल झालेला नाही.@RailwaySeva @drmbct कृपया तातडीने लक्ष द्यावे
उमेश राऊळ tweet media
MR
1
0
0
30
उमेश राऊळ
उमेश राऊळ@RawoolUmyaMES·
दादर रेल्वेस्थानकातील मुख्य पुलावरील तिकीट बुकिंग कार्यालयातील भिंतीवर स्वच्छता संबंधित संदेश हिंदी भाषेत लिहिला गेला आहे. इथे #राजभाषा मराठी भाषेला जाणीवपूर्वक डावलले गेले आहे. महोदय @drmbct @RailwaySeva कृपया इथे लक्ष द्यावे.
उमेश राऊळ tweet media
MR
4
19
52
1.6K
उमेश राऊळ retweetledi
Yogesh Khaire योगेश खैरे
ज्या राज्याने तुम्हाला हाताला काम, डोक्यावर छत, पोटाला अन्न दिलं त्याचं राज्याच्या भाषेविरोधात आंदोलन करण्याची हिंमत आणि निर्लज्जपणा येतो कुठून... ?? @RajThackeray @mnsadhikrut @JaiMaharashtraN #मराठी #मराठीभाषा
MR
4
40
166
2.8K
उमेश राऊळ
उमेश राऊळ@RawoolUmyaMES·
कुर्ला स्थानकातील फलाट क्रमांक तीन वरील विद्याविहार बाजूकडील इलेक्ट्रिक लिफ्ट च्या भिंतीवर स्वच्छता संबधित स्टिकर हिंदी भाषेत लावून मराठी भाषेला डावलण्यात आले आहे. त्वरित माहिती मराठी भाषेत द्यावी. @drmmumbaicr @RailwaySeva @RailMinIndia
उमेश राऊळ tweet media
MR
1
4
5
173
उमेश राऊळ
उमेश राऊळ@RawoolUmyaMES·
@sanjaynirupam @PratapSarnaik ज्या राज्याचे नेतृत्व करता. त्या राज्याची भाषाच संरक्षण न करता त्याच्या विरोधात भूमिका कश्यासाठी?? मराठी भाषेसाठी काय योगदान आहे आपले.
MR
0
1
17
167
Sanjay Nirupam
Sanjay Nirupam@sanjaynirupam·
ऑटो-टैक्सी चालकों से कामचलाऊ मराठी भाषा में संवाद करने की अपेक्षा करिए मगर भाषा की सख्ती मत लादिए। इससे उनकी रोज़ी-रोटी पर संकट आ जाएगा। कृपया अपने फ़ैसले पर पुनर्विचार करें। परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक को लिखा मेरा पत्र। @PratapSarnaik
Sanjay Nirupam tweet media
हिन्दी
217
79
254
25.6K
उमेश राऊळ retweetledi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
शासनाला महाराष्ट्रातून भरभरून पाठींबा आहे ज्यांना मराठी नकोय त्यांनी राज्य सोडावे. @MMVD_RTO आम्ही सॊबत आहोत @PratapSarnaik राज्य सोबत आहे.. कोणाला भीक घालू नका. मराठी नाही थेट लायसेन्स परमिट रद्द झालेच पाहिजे.. राज्यवारचे अतिक्रमण कमी होईल. मराठी माणसांचे रोजगार हिसकावले ते परत मिळतील.
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti tweet media
MR
21
128
441
3.5K
थोडक्यात
थोडक्यात@thodkyaat·
१५ लाख आहेत म्हणजे? मोठा आकडा आहे आणि या पंधरा लाखांना मराठी नकोय? एक काम करा म्हणावं. जिथे जमणार आहात तिथुन तसेच आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा. तिथे कमवा आणि खा. महाराष्ट्रात मराठी बोला. शिका, प्रयत्न करा - हेमंत ढोमे #hemantdhome #entertainment #viral #thodkyaat #PoliticalNews #marathilanguage #mns #marathicinema #marathinews
थोडक्यात tweet media
MR
18
162
888
7.4K
उमेश राऊळ
उमेश राऊळ@RawoolUmyaMES·
@ekikaranmarathi महाराष्ट्रात जनसंवादासाठी मराठी येणे अत्यंत आवश्यक आहे. राज्याच्या भाषेचा सन्मान राखला जावा, हीच आमची माफक अपेक्षा आहे, आणि त्यात गैर काय, महाराष्ट्रात व्यवसाय धंदा करायचा असेल तर भाषेचा सन्मान राखायलाच हवा @PratapSarnaik
MR
0
0
0
33
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
परप्रांतीय रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी भाषा अवगत असणे या शासन निर्णयाच्या विरोधात जर कोणी मोर्चा काढणार असेल तर आम्ही मराठी माणसे सुद्धा लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरू - गोवर्धन देशमुख, अध्यक्ष - मराठी एकीकरण समिती हे राज्य मराठी आहे इथे येताना माहिती नव्हते का? #महाराष्ट्रातमराठीच #Maharashtra = #Marathi @MMVD_RTO @PratapSarnaik @Dev_Fadnavis संपूर्ण व्हिडिओ : youtu.be/Zu51Pa9i51E?si…
YouTube video
YouTube
MR
17
78
277
4.4K
योद्धा
योद्धा@Marathi___·
महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा असेल तर मराठी अनिवार्य आहे' : @PratapSarnaik . जय महाराष्ट्र
MR
38
189
1K
12.8K