SAVI 🇮🇳🌌🔭🦋 retweetledi
SAVI 🇮🇳🌌🔭🦋
54.5K posts

SAVI 🇮🇳🌌🔭🦋
@Savip133
Married 🥰❤️ STRICTLY No DM ❌⛔🚫DM = BLOCK 👿 🚩🚩🙏 Guilty fan of SUSHANT SINGH RAJPUT
Uganda, Nigeria Katılım Temmuz 2020
5K Takip Edilen4.2K Takipçiler
SAVI 🇮🇳🌌🔭🦋 retweetledi

🎓डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेच्या पहिल्या टप्प्यात ८ जिल्ह्यांतील ४१२ सरकारी शाळांचा कायापालट होत आहे. स्मार्ट क्लासरूम, डिजिटल शिक्षण, सुसज्ज प्रयोगशाळा आणि ग्रंथालयांच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना आता जागतिक दर्जाचे शिक्षण मिळणार. 🖥️🧪⚽
@Dev_Fadnavis

MR
SAVI 🇮🇳🌌🔭🦋 retweetledi

।। जय स्वामीनारायण ।।
🛕 Took darshan & sought blessings at BAPS Shri Swaminarayan Mandir, Dadar. Prayed for everyone’s wellbeing and performed abhishek too.
BJP Mumbai President MLA Ameet Satam too joined.
🛕 दादर येथील बीएपीएस श्री स्वामीनारायण मंदिरात दर्शन घेत अभिषेक केला व आशीर्वाद प्राप्त केले. यावेळी सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.
भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार अमीत साटम सुद्धा यावेळी उपस्थित होते.
🛕 दादर, मुंबई स्थित बीएपीएस श्री स्वामीनारायण मंदिर में दर्शन और अभिषेक कर आशीर्वाद प्राप्त किया एवं सभी की सुख-समृद्धि के लिए प्रार्थना की।
इस अवसर पर भाजपा मुंबई अध्यक्ष विधायक अमीत साटम भी उपस्थित थे।
🕕 6pm | 15-4-2026📍Dadar, Mumbai | संध्या. ६ वा. | १५-४-२०२६📍 दादर, मुंबई.
@BAPS @AmeetSatam
#Maharashtra #Mumbai #Temple





@BJPSanjayPandey 🎬✨🔥
ढसाळ चित्रपटाच्या टीमला हार्दिक शुभेच्छा! तुमची मेहनत आणि कला नक्कीच नवे इतिहास घडवेल
MR
SAVI 🇮🇳🌌🔭🦋 retweetledi

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त बोधिक सेवा संघ सिद्धार्थ कॉलनी आयोजित भिम जन्मोत्सवात माझी आणि द बायोस्कोप फिल्म्सची निर्मिती असलेला पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित "ढसाळ" या चित्रपटाचा पोस्टर लाँच सोहळा सिद्धार्थ कॉलनी चेंबूर येथे संपन्न झाला. यावेळी चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती.
@lalit_prabhakar @prithvikpratap @adarshshinde
@varunaranaofficial




MR
SAVI 🇮🇳🌌🔭🦋 retweetledi

देवाभाऊ यांच्या पुढाकाराने MPSC भरती प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी हा निर्णय अतिशय फायदेशीर ठरणार आहे.📌 'निपुण सेतू पोर्टल'च्या माध्यमातून उमेदवारांना नवी दिशा मिळणार.
@Dev_Fadnavis

MR

पंतप्रधान मोदींचे व्हिजन आणि मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईचा कायापालट होत आहे. 'अटल सेतू' (MTHL), कोस्टल रोड आणि मेट्रोच्या जाळ्यामुळे शहराला नवी गती मिळाली आहे. 🚆🌊मुंबई आता फक्त स्वप्नांचे शहर नाही, तर जागतिक प्रगतीचे केंद्र बनले आहे! 💪🇮🇳
@pavantripathi

MR

@Dev_Fadnavis Leadership that honors the Mahamanav’s vision and leads with integrity and inspiration
English
SAVI 🇮🇳🌌🔭🦋 retweetledi

Glimpses from a day dedicated to paying tribute to MahaManav, BharatRatna Dr. BabaSaheb Ambedkar, on his birth anniversary.
महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी वंदन करणाऱ्या दिवसातील काही खास क्षण...
(मुंबई | 14-4-2026)
#Maharashtra #AmbedkarJayanti #DrBabasahebAmbedkar #Glimpses
x.com/CMOMaharashtra…

@thakkar_sameet @Dev_Fadnavis @narendramodi @AmitShah @blsanthosh @shivprakashbjp @KetanPathakLive @kdhavse @AmeetSatam @pawantripathi_ @cbawankule Visionary leadership by Deva bhau is shaping a world-class Maharashtra 🌍🔥
English
SAVI 🇮🇳🌌🔭🦋 retweetledi
SAVI 🇮🇳🌌🔭🦋 retweetledi
SAVI 🇮🇳🌌🔭🦋 retweetledi
SAVI 🇮🇳🌌🔭🦋 retweetledi

दि. 14 एप्रिल 2026
आज महामानव, परमपूज्य बोधिसत्त्व, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त घाटकोपर पश्चिम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील दादा प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य चे, सोनू (दादा) पवार यांच्या द्वारे आयोजित भव्य कार्यक्रमात सहभागी होण्याचे आणि त्यांना विनम्र अभिवादन करण्याचे भाग्य लाभले.
डॉ. बाबासाहेबांचे विचार हे केवळ देशासाठीच नाही, तर संपूर्ण जगासाठी दीपस्तंभासारखे आहेत. त्यांचे जीवन आणि कार्य आपल्याला सदैव संघर्ष करण्याची, शिकण्याची आणि संघटित होण्याची प्रेरणा देत राहील.
आपल्या संविधानाचे रक्षण करणे आणि त्यातील मूल्ये अमलात आणणे हीच बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल.
जय भीम! नमो बुद्धाय! 💐💙
#DrBabasahebAmbedkar #DrAmbedkarJayanti #BhimJayanti2026 #MumbaiMayor #RituTawde #mumbaichiprathamsevika #BMC #BJP4Mumbai
@BJP4Maharashtra @BJP4Mumbai @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @AmeetSatam @ShelarAshish @MPLodha @mybmc




MR
SAVI 🇮🇳🌌🔭🦋 retweetledi
SAVI 🇮🇳🌌🔭🦋 retweetledi










