Sabitlenmiş Tweet

दवा, दारू, बिमारू!
सहन करु, शेवटी मरू!
कशी, कशी, मग शोधली दवा?
नवे पुस्तक, त्याचा दुवा!
amazon.in/dp/9392624891?…
MR
Dr. Shantanu Abhyankar MBBS MD ObGy
7.5K posts

@ShantanuWai
An obgyn, ex-homeopath, an atheist, avid reader, translator, blogger, orator. स्त्री आरोग्य तज्ञ, माजी होमिओपॅथ. Disrespectful posts will be blocked


रेशमी का होईना, पण कोषात किडा अडकूनच असतो. बाहेर पडू शकला, तर त्याचं सुदैव. नाही तर त्या कोषाला उकळवून, किड्याला मारून अखंड रेशीम मिळवतात; माहिती आहे ना तुला? तसे मेल्यावरही स्वत:ला न सापडणारे आम्ही. बाहेरच्या सुखसोईत, वातानुकूलतेत स्वत:ला शोधणारे आम्ही...













What? Seriously.