Sabitlenmiş Tweet
Pravin Sanap
3.1K posts

Pravin Sanap
@erpsanap
Civil Engineer 👷 || Reader 📖 || कधीतरी लिखाण ✍️|| प्रत्येक शनिवारी ठीक सायंकाळी ७:०० ला पुस्तकांची स्पेस :- पुस्तकं आणि बरंच काही...📖🔳 #पुस्तकांची_स्पेस
पुणं 🔄 बीड Katılım Temmuz 2011
498 Takip Edilen1.4K Takipçiler
Pravin Sanap retweetledi

सहाय्यक नगर रचनाकार पदासाठी चाळणी परीक्षा होऊन सात महिने उलटून गेले पण निकाल नाही.
दोन वर्षातून एकदा जाहिरात प्रसिद्ध होते आणि त्यातही निकालासाठी उमेदवारांनी अजून किती प्रतिक्षा करायची ?
@mpsc_office आपण लवकरात लवकर निकाल जाहीर करावा ही विनंती.
@mieknathshinde
#ATP #mpsc


MR
Pravin Sanap retweetledi

तरुणांचा देश असलेल्या लोकशाही राष्ट्रात पाठपुरावा करूनही तरुणांना वेठीस धरण कितपत योग्य आहे? न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे.
#DECLAREATPRESULT @supriya_sule @CMOMaharashtra @mieknathshinde @RRPSpeaks @LoksattaLive @lokmat

MR
Pravin Sanap retweetledi

राज्यातील अनेक परीक्षा TCS iON Center वर सुरळीत होत असताना 25 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या PMC ज्युनियर अभियंता परीक्षा खाजगी आणि वाईट रेटींग असलेल्या केंद्रावर का घेतली जात आहे? आधीच भरमसाठ फी त्यात आपल्या शहरापासून शेकडो किमी लांब असलेली खाजगी परिक्षा केंद्रे विद्यार्थ्यांसाठी सोईस्कर नाहीत. मागील काही परीक्षांमधील गैरप्रकार पाहता या परिक्षा खाजगी परीक्षा केंद्रावर न घेता अधिकृत अशा TCS ioN केंद्रावरच घ्याव्यात जेणेकरून पारदर्शकता आणि व्यवहार्यता जपली जाईल.
@PMCPune @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks
MR
Pravin Sanap retweetledi

PMC कनिष्ठ अभियंता (JE) परीक्षा 25 जानेवारी 2026 ही फक्त TCS iON Digital Center वर घ्यावी.
Digital iON चे आश्वासन असूनही Private Center देण्यात आले आहेत.
काही उमेदवारांना 450+ किमी दूर केंद्र दिले गेले आहे.
आयुक्तांनी तात्काळ दखल घ्यावी.
#PMC #JEExam #TCSiON #StudentIssues
MR

PMC परीक्षा एकदा पुढे घेऊन पण परीक्षा सेन्टर इतके दूर दिलेत विद्यार्थ्यांनी किती अन्याय सहन करावा, अजून किती परीक्षा व किती अन्याय करणार ?
लवकरात लवकर अधिकृत सेन्टर देऊन न्याय द्यावा.
@PMCPune
@CMOMaharashtra
@AjitPawarSpeaks
@mieknathshinde
MR
Pravin Sanap retweetledi

सार्थ
लेखक - एस एल भैरप्पा
अनुवाद - उमा कुलकर्णी
आठव्या शतकातील सामाजिक, राजकीय, धार्मिक परिस्थितीची ओळख करून देणारं सत्य आणि कल्पीत घटनांच मिश्रण असणारं उत्कंठावर्धक कथानक.
@LetsReadIndia @PABKTweets

MR
Pravin Sanap retweetledi

पुस्तकाचे नाव - धग
लेखक - पेरूमल मूरूगन
अनुवाद - दिपक कुलकर्णी
मूळ तमिळ भाषेतील "एरुव्होयल" या कादंबरीचा मराठी अनुवाद. कारखानदारीमुळे हळूहळू लयाला जाणाऱ्या ग्रामीण संस्कृतीचे अंतर्मुख करणारे चित्रण.
👇
@LetsReadIndia @PABKTweets
@Muktpeeth

MR
Pravin Sanap retweetledi

आय डेअर
लेखिका - किरण बेदी
अनुवाद - सुप्रिया वकील
भारताच्या पहिल्या महिला आय पी एस अधिकारी किरण बेदी यांचे हे बालपणापासून ते शासकीय सेवेतील निवृत्ती पर्यंतच्या कार्यकाळाचे आत्मकथन आहे. अन्यायी वर्तनापुढं झुकायचं नाही 👇
@LetsReadIndia @PABKTweets
@Muktpeeth @thekiranbedi

MR
Pravin Sanap retweetledi

x.com/i/spaces/1OyJA…
संध्या. ७.३०वाजता
वाचनाची साप्ताहिक स्पेस
“पुस्तक आणि बरच काही” मध्ये चर्चा करूया पुस्तकांवर.
वाचलेलं आवडलेले
@LetsReadIndia @PABKTweets @DrVidyaDeshmukh @Suhas_writes @TSYIngle @007_shekhar @erpsanap @Jagatanandb @Atarangi_Kp @PustakKida @Muktpeeth
MR
Pravin Sanap retweetledi

पुस्तक: द बुक ऑफ राम
लेखक: देवदत्त पट्टनायक
प्रकाशन: मंजुळ पब्लिशिंग हाउस
पृष्ठसंख्या: २२४
मूल्यांकन: ४.८ | ५
संपूर्ण पुस्तक परिचय:👇
marathibookreviews.in/2025/09/the-bo…
#म #मराठी #कथा #कादंबरी #marathibooks #marathi #books #pustak #mythology #bestbook #read #ram #marathibookreviews ...

MR
Pravin Sanap retweetledi

१९४६ स्वातंत्र्याचे अंतिम युद्ध
लेखक - प्रमोद कपूर
अनुवाद - जी.बी.देशमुख
१९४६ साली झालेलं नौसेनेतील बंड हा भारतातील इंग्रजी राजवटीविरुद्धचा गंभीर उठाव होता. मुंबई या घटनेचा केंद्रबिंदू असल्याने या शहराने सगळ्यात जास्त त्रास सोसला 👇
@LetsReadIndia @PABKTweets @Muktpeeth

MR
Pravin Sanap retweetledi

फॅक्टरी गर्ल्स
लेखिका - लेस्ली टी छांग
अनुवाद - गौरी देशपांडे
चीनमधील तरुण आणि महत्त्वकांक्षी मुलींच्या आयुष्यावर, आणि चीनच्या भरभराटीमध्ये अदृश्य योगदान असलेल्या मनुष्यबळाच्या वास्तविकेत तेवर प्रकाश टाकलेला आहे.
@LetsReadIndia @PABKTweets @Muktpeeth

MR
Pravin Sanap retweetledi

पुस्तकाचे नाव - नष्टनीड
लेखक - रविंद्रनाथ टागोर
अनुवाद - नीलिमा भावे
तीन छोटेखानी कादंबऱ्यांचा हा संग्रह आहे, आणि विषयही एकच आहे. विवाहबाह्य भावनांची गुंतवणूक. कधी पतीच्या भावनांची तर कधी पत्नीच्या भावनांची. 👇
@LetsReadIndia @PABKTweets
@Muktpeeth

MR
Pravin Sanap retweetledi

मुलाॅ रूज
लेखक - पीएर ल मूर
अनुवाद - जयंत गुणे
हेन्री तुलूझ लोत्रेक या फ्रेंच चित्रकाराच्या जीवनावर आधारीत पीएर ल मूर याने लिहीलेल्या मुलाॅ रूज या कादंबरीचा स्वैर अनुवाद. हॉलीवूडमध्ये या कादंबरीवर याच नावाने दोन चित्रपटही निघाले.👇
@LetsReadIndia @PABKTweets @Muktpeeth

MR
Pravin Sanap retweetledi

पुस्तकाचे नाव - स्कायक्रेपर्स
लेखक - तहसीन युचेल
अनुवाद - शर्मिला फडके
मुळ तुर्की भाषेतील ही कादंबरी आपल्यासमोर भविष्यातील जवळपास अर्धशतकांनतरचे २०७३ सालातील सामाजिक व राजकीय चित्र उभे करते. जे अत्यंत भयावह आहे.
@LetsReadIndia @PABKTweets
@Muktpeeth

MR
Pravin Sanap retweetledi
Pravin Sanap retweetledi

मोतिहारीचा माणूस
लेखक - अब्दुल्ला खान
अनुवाद - उल्का राऊत
बिहार राज्यातील चंपारण जिल्ह्यातील एक गाव मोतीहारी. जिथून गांधीजींनी पहिल्यांदा सत्याग्रहाची वाट चालायला सुरुवात केली होती आणि जिथे जॉर्ज ऑर्वेलचा जन्म झाला होता. 👇
@LetsReadIndia @PABKTweets

MR
Pravin Sanap retweetledi

हे @grok, या पोस्टला लाईक आणि शेअर केलेल्यांपैकी कुणालातरी 12 तासांनी निवड आणि त्यांना खालील पुस्तक जिंकवून दे.
एक अट आहे ते माझे फॉलोअर्स असावेत, तरच पात्र ठरतील.
पुस्तकाचे नाव : असा मी असामी
लेखक : पू. ल. देशपांडे

MR
Pravin Sanap retweetledi

प्रलंबित जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता स्थापत्य विद्युत यांत्रिकी आणि जलसंधारण विभाग स्थापत्य अभियांत्रिकी संवर्ग पदभरती बाबत अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना आंदोलन करावे लागते यासारखी शोकांतिका कोणती नाही.
#WRD_JE
#WCD_Recrutiment
@girishdmahajan
@SanjayDRathods
@CMOMaharashtra




MR






