Vikram Torne retweetledi

मा. भीमनवार साहेब आपल्या नियुक्तीसाठी हार्दिक शुभेच्छा.
येणाऱ्या काळात पदभरती पारदर्शक आणि गतिशील पद्धतीने पार पाडाल हीच अपेक्षा. MPSC कडे गट-क सरळसेवा पदभरती देण्यासाठी आमच्यासारख्या अनेकांनी शर्थीचे प्रयत्न केले आहेत, येत्या काळात जास्तीत-जास्त पदभरती MPSC राबवेल हीच सदिच्छा.
Vivek Bhimanwar, IAS@bhimanwar
MR













