Tulshidas R Dhade
1.6K posts

Tulshidas R Dhade
@TulsidasDhade
जिल्हासरचिटनिस म रा जूनी पेन्शन हक्क संगठन,लातूर
Latur, India Katılım Ocak 2016
687 Takip Edilen773 Takipçiler
Tulshidas R Dhade retweetledi

आजचा लोकमत..( 5/11/2024 )
सोशल मीडियावर कर्मचाऱ्यांचा जाहीरनामा होतोय viral.
जुन्या पेन्शन सह 11 मागण्या..राज्यातील 18 लाख सरकारी कर्मचाऱ्यांच्या अपेक्षांचा जाहीरनामा.
#माझे_मत_माझा_मुद्दा #जुनी_पेन्शन #पुरानी_पेन्शन #जनतेचा_जाहीरनामा #महाराष्ट्र #निवडणूक #चुनाव #निर्णायक @lokmat @ashish_jadhao


MR
Tulshidas R Dhade retweetledi

#जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण
( दिवस 4 था.. update 7.46 pm )
रात्रीचे जवळपास 8 वाजले तरी शेकडो पेन्शन फायटर कर्मचारी उपोषण स्थळावरून हटायला तयार नाहीत..कारण सकाळपासून आमच्या उपोषणकर्त्यांनी पाण्याचा थेंबही घेतलेला नाहीय.. अन्नत्याग तर 4 दिवसांपासून बंदच आहे, आज तर पाणीही नाहीय.. काल 1 व आज 2 असे एकूण 3 जण आत्तापर्यंत हॉस्पिटलाईज्ड आहे, अजून 3 ते 4 जणांची प्रकृती अतिशय खालावलेली आहे, पण सर्व उपोषणकर्ते जलत्यागावर आणि उपोषणावर ठाम आहेत.. रात्र वैऱ्याची आहे..😢 एवढं असून सुद्धा सरकार ला अजून कुठलीही दया मया नाही.. ना कोणती अधिकृत चर्चा ना फोन..
महाराष्ट्रातील 18 लाख कर्मचारी हे सर्व बघत आहेत.. सोबतच उपोषणकर्त्यांसाठी देवाकडे प्रार्थना करीत आहेत..

MR
Tulshidas R Dhade retweetledi

▪️ वर्धा आमरण उपोषण अपडेट 3 वाजता*
📌 दिवस 4 था
👉 आजच्या दिवसातला दुसरा व आत्तापर्यंत 3 उपोषणकर्ते अत्यवस्थ.
✊ निगरघट्ट शासबाचा धिक्कार असो.
@mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @AUThackeray @abpmajhatv @TV9Marathi @vijaykbandhu
MR
Tulshidas R Dhade retweetledi

#OPS #VoteforOPS
#जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण
विनायक चौथे🇮🇳@VinayakChauthe
वर्धा खासदार श्री अमर काळे साहेब यांची उपोषण स्थळी भेट व चर्चा सुरू आहे. @amarkale_speaks #जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण दिवस 4 था. ( update 5 oct 2024,6.20 pm) #I_Support_OPS_Hunger_Strike #पुरानी_पेन्शन_आमरण_अनशन #महाराष्ट्र @PawarSpeaks @supriya_sule @mieknathshinde @Jayant_R_Patil
QHT
Tulshidas R Dhade retweetledi
Tulshidas R Dhade retweetledi

राज्य कार्यकारिणीच्या वर्धा येथे सुरू असलेल्या जुनी पेन्शन आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी माळशिरस (सोलापूर) या ठिकाणी साखळी उपोषण सुरू.
(update 5 oct 2024)
#जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण #HungerStrike @mieknathshinde @abpmajhatv #OPS_पुरानी_पेंशन
@lokmat @lokmattimeseng
@OfficeofUT
MR
Tulshidas R Dhade retweetledi

जुनी पेन्शन OPS आमरण उपोषण समर्थनार्थ चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर ला आक्रोश मोर्चा..💥
वर्धा येथे उपोषणकर्त्यांनी 4 थ्या दिवशी जलत्याग ही केल्याने राज्यभरातून विविध माध्यमातून तीव्र पडसाद.
(update 5 Oct 2024,2.00 pm )
#जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण
#पुरान_पेन्शनी_आमरण_अनशन @lokmat
MR

ऐतिहासिक अभूतपूर्व.. 💥 सिक्कीम में पुरानी पेन्शन बहाल.. ✊ ओल्ड पेन्शन बहाल करनेवाला देश का 6 वां राज्य बना सिक्कीम.. मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग का ऐतिहासिक निर्णय.. धन्यवाद @PSTamangGolay
#OldPensionScheme #Sikkim
#जुनी_पेन्शन @aajtak @ABPNews
@narendramodi @mieknathshinde @abpmajhatv @news24tvchannel



हिन्दी
Tulshidas R Dhade retweetledi
Tulshidas R Dhade retweetledi

@abpmajhatv @1SaritaKaushik हा त्यांचा हक्क आहे, त्यांना पेंशन लागु करायलाच हवी.
MR
Tulshidas R Dhade retweetledi

#ZeroHour #ABPMajha
सरकारने शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी
जुनी पेन्शन योजना लागू करावी का?
@1SaritaKaushik #OLDPensionScheme
“सहभागासाठी 18 वर्ष किंवा त्याहून अधिक वय अनिवार्य आहे. तुम्ही याद्वारे मीडिया पोस्ट,नाव, ठिकाण आणि छायाचित्र प्रकाशित/ प्रसारण करण्यासाठी ABP Network Private Limited (“ABP”)ला अधिकृत परवानगी देत आहात. नियम व अटी लागू shorturl.at/qsAR6 ”
MR

जुनी पेन्शन हिरावणारा,
हाच तो काळा दिवस
31ऑक्टोबर,2005.
18 वर्षेपूर्वी याच दिवशी शासनाने अन्यायकारक निर्णय घेऊन आपली हक्काची जुनी पेन्शन बंद केली.
या अंधकारमय दिवसाचा निषेध म्हणून काळ्या फिती लावून कर्तव्यावर..... @rashtrapatibhvn
@MRJPS_

MR

महाराष्ट्र मधील कर्मचारी यांना #जुनिपेन्शन लागू नाही झाली तर,#ops_चा_विजय #हिमाचल_प्रदेश सारखा ते केल्याशिवाय राहणार नाही.
#NPS_Black_Day #पेन्शनचा_काळा_दिवस
#पेन्शनचा_जनक्रांती_महामोर्चा_12डिसें
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@RRPSpeaks
@OfficeofUT
@lokmat

MR
Tulshidas R Dhade retweetledi

पुरानी पेंशन का यह जनसैलाब ऐतिहासिक हैं, अभूतपूर्व हैं..💥 देश के कोने कोने से लाखों कर्मचारी आज दिल्ली में एकजुट हुए हैं।ऐसा नजरा आज तक दिल्ली ने नहीं देखा हैं। दिल्ली आज पेंशनमय हुआ हैं।
रैली जारी हैं। #रामलीला_मैदान
#पेंशन_शंखनाद_महारैली #पेंशन_शंखनाद_रैली #oldpension #जुनी_पेंशन @aajtak @abpmajhatv
@ABPNews @anjanaomkashyap
@narendramodi @OfficeofUT @ajitanjum @ANI @DainikBhaskar
@myogiadityanath @AUThackeray
@SupriyaShrinate @supriya_sule
हिन्दी
Tulshidas R Dhade retweetledi

१८ लाख सरकारी कर्मचाऱ्यांची एकच मांगणी, महाराष्ट्रात जुनी पेन्शन लागु करा, नाही तर तीव्र आंदोलन.
#VoteForOps
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
MR

#जुनिपेन्शन कशी मिळवायचि याचा महाराष्ट्रीयन कर्मचारी यांनी( #voteforOPS) अभ्यास झाला आहे,आपली #जुनिपेन्शन अभ्यास समिती आपणास लखलाभ!
#ops4maharashtra
#एकच_मिशन_जुनी_पेन्शन
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@AUThackeray
@lokmat
@supriya_sule
@UdhavThackeray
MR




