Ved Akolkar

43 posts

Ved Akolkar

Ved Akolkar

@Vedant1508

Katılım Nisan 2023
115 Takip Edilen16 Takipçiler
Ved Akolkar retweetledi
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
कांद्यानं रडवलं अन् सरकारनं कुटुंबाची स्वप्नं नासवली... शेतमालाला मिळेना हमीभाव... असलं सरकार काय कामाचं राव? आता घ्या हाती 'मशाल', आणि मोदी सरकारला म्हणा 'चले जाव'!
MR
14
202
659
12K
Ved Akolkar retweetledi
Pratik S Patil
Pratik S Patil@Liberal_India1·
श्याम रंगीलाने मोदीजींची पत्रकार परिषद आयोजित केली हा सटायरचा उत्कृष्ट नमुना आहे 😂
MR
26
642
3.1K
64.2K
Ved Akolkar retweetledi
भाऊ गॅंग Office
भाऊ गॅंग Office@BhauGangOffice·
ऐ कमळीच्या फूला 🔥 होऊदे व्हायरल
MR
29
710
2K
52.3K
Ved Akolkar retweetledi
Congress
Congress@INCIndia·
सवाल है.. अगर देश में लोकतंत्र नहीं रहा तो क्या होगा? बेतहाशा महंगाई आपकी कमर तोड़ देगी लेकिन आवाज उठाने की सख्त मनाही होगी दिन-रात पढ़ाई करने के बाद पेपरलीक हो जाएंगे लेकिन विरोध किया तो लाठी-डंडों से पिटाई होगी आपकी कमाई को टैक्स का नाम देकर लूटा जाएगा राजाओं के शौक पूरे किए जाएंगे लेकिन आप कुछ बोल नहीं पाएंगे बस सिर झुकाकर सब सहना होगा सब देखकर भी चुप रहना होगा बहन-बेटियां न्याय के लिए सड़कों पर बैठी रहेंगी लेकिन कोई सुनवाई नहीं होगी किसानों-मजदूरों की मेहनत धूप में झुलस जाएगी लेकिन उतनी कमाई नहीं होगी लोकतंत्र मिट गया तो, एक राजा का राज होगा बाकी सब गुलाम हो जाएंगे करोड़ों में सिर्फ एक शख्स ही खास रहेगा बाकी सारे आम हो जाएंगे इसे रोकना है तो हमें ही कुछ करना होगा सारी बंदिशें तोड़नी होंगी लोकतंत्र के लिए लड़ना होगा ✊
हिन्दी
172
1.4K
3.4K
59.4K
Ved Akolkar retweetledi
Office of Uddhav Thackeray
Office of Uddhav Thackeray@OfficeofUT·
महाराष्ट्र जेव्हा केंद्राला कर म्हणून १ रुपया देतो तेव्हा महाराष्ट्राला केवळ ७ पैसे केंद्राकडून मिळतात. बाकीचे पैसे जातात कुठे? #लोकाधिकारसमितीसुवर्णमहोत्सव
MR
131
255
1.9K
54.2K
Ved Akolkar retweetledi
Sanjay Raut
Sanjay Raut@rautsanjay61·
महाराष्ट्रातील.. श्रीमान फडणवीस श्रीमान गिरीश महाजन श्रीमान आशिष शेलार वैगरे वैगरे... तथाकथित राम भक्तांसाठी.. ही' स्मरण गोळी" Memory tablets.. उगाळून घ्या.. आणखी देखील जालीम डोस आहेतं.. योग्य वेळी देऊच.. @AUThackeray @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @girishdmahajan @ShelarAshish
MR
140
658
2.7K
156K
Ved Akolkar retweetledi
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray@AUThackeray·
आज धारावीकरांच्या न्याय्य हक्कासाठी निघालेल्या विराट मोर्च्यात सहभागी झालो आणि पुन्हा एकदा हे जाणवलं की, जेव्हा जेव्हा मुंबईवर संकटं येतात, तेव्हा तेव्हा मुंबईकर एकजुटीनं संकटं परतावून लावतोच! धारावीचा लढा हा फक्त धारावीकरांचा नसून साऱ्या मुंबईकरांचा आहे, मुंबईच्या रक्षणासाठीचा आहे. हा लढा आम्ही लढू आणि जिंकूच!
Aaditya Thackeray tweet mediaAaditya Thackeray tweet mediaAaditya Thackeray tweet mediaAaditya Thackeray tweet media
MR
36
436
2.7K
41.1K
Ved Akolkar retweetledi
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray@AUThackeray·
महाराष्ट्राचा योद्धा उद्धव ठाकरे साहेब... दिल्लीच्या गुलामांविरुद्ध लढताना! महाराष्ट्र लुटणारे, नाव चोरणारे, पक्ष चोरणारे, ताठ कणा आणि मराठी बाणा नसलेले, स्वतःचा भ्रष्ट कारभार सोडून दाखवण्यासारखं दुसरं काहीच नसणारे.... आयुष्यभर प्रत्येक पद आणि सन्मान उद्धव साहेबांकडूनच मिळवूनही दिल्लीची हुजरेगिरी करणाऱ्या ह्या एहसान फ़रामोश मिंधेंविरूद्ध महाराष्ट्र लढणारच!
Aaditya Thackeray tweet media
MR
94
606
3.9K
119K
Ved Akolkar retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
आज #PWD मधील अभियांत्रिकी संवर्गाच्या सुधारित सेवा नियमाबद्दल बैठक आयोजित करण्यात आली आहे,१२+पदवीधर अभियंता साठी काही सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा ठेऊ.अन्यथा आपला लढा अधिक तीव्र करूयात. #Allow_BE_For_PWD_JE #परिपत्रक_काढा @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @RaviDadaChavan
Engineers Association Official tweet mediaEngineers Association Official tweet media
MR
18
397
297
4.8K
Ved Akolkar
Ved Akolkar@Vedant1508·
कंत्राटी भरतीचे वास्तव.... पगार 3 कोटी..... कमिशन 1 कोटी.... एजन्सी मालामाल....
Ved Akolkar tweet media
MR
0
0
5
16
Ved Akolkar retweetledi
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray@AUThackeray·
कितीही प्रयत्न करा, माझ्या नावात तुम्हाला ‘बाळ’ हा शब्द लावावाच लागला. ते माझ्या रक्तातच आहे आणि म्हणूनच जनतेचे आशीर्वाद माझ्या सोबत आहेत ! अभिमान आहे ! एका ‘आदू बाळा’ साठी तुमचा एवढा राग आणि तुमची ही भाषाच तुमच्या मनात बसलेली भीती आणि तुमच्या घरातले संस्कार ह्या बद्दल फार काही बोलून जाते!
MR
384
1.1K
6.1K
329.9K
Ved Akolkar retweetledi
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray@AUThackeray·
उद्धवसाहेब ठाकरेंचं नेतृत्व असलेलं महाविकास आघाडीचं सरकारच महाराष्ट्रासाठी सर्वोत्तम काम करत होतं ह्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालं! प्रफुल्ल सारडा जी ह्यांनी माहिती अधिकारात मिळवलेल्या आकडेवारीवरुन हे स्पष्ट होतंय की भाजपच्या फडणवीस सरकारपेक्षा उद्धवसाहेब ठाकरेंच्या नेतृत्वातील मविआ सरकारच सरस होते! फडणवीस सरकारच्या च्या ६० महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्रातल्या लघु व सुक्ष्म उद्योगांची स्थिती बिकट होती. पण आमचं मविआ चं सरकार येताच, अवघ्या ३० महिन्यांच्या कालावधीत ह्याच उद्योगांमध्ये भरघोस अशी ३५% नी वाढ झाली. रोजगाराच्या संधीमध्येही ४२% नी वाढ झाली. आणि हे सगळं गद्दारी करून सरकार पडण्याआधी केवळ ३० महिन्यांच्या कालावधीत, कोरोना संकटाच्या काळात करुन दाखवलं! महाराष्ट्राला अग्रेसर ठेवणारं सरकार जर गद्दारी करून पाडलं गेलं नसतं, तर महाराष्ट्राची कितीतरी पट भरभराट इतक्यात झाली असती. उद्धवसाहेबांची दूरदृष्टी, नैपुण्य आणि मविआतील सर्वच सहकाऱ्यांची साथ ह्या जोरावर महाराष्ट्राला सोन्याचे दिवस आले असते. पण आत्ताचे हे लुटमारीचे, गद्दारीचे दिवस लवकरच जातील आणि पुन्हा मविआ सरकार येईल, कारण महाराष्ट्राच्या जनतेला पक्कं ठाऊक आहे, महाराष्ट्रप्रेमी कोण आहे आणि महाराष्ट्रद्रोही कोण आहे!
Aaditya Thackeray tweet media
MR
99
799
3.9K
263.7K
Ved Akolkar retweetledi
Bolta Hindustan
Bolta Hindustan@BoltaHindustan·
'अगर सरकार 'बुलेट प्रूफ जैकेट' खरीद देती तो मेरा बेटा बच जाता' : रोते हुए बोली शहीद मेजर की मां
Bolta Hindustan tweet media
हिन्दी
377
4.7K
15.2K
165.4K
Ved Akolkar
Ved Akolkar@Vedant1508·
आरक्षणात गुंतवुण गाफील ठेवून कंत्राटी भरतीचा मार्ग मोकळा करून घेतला सरकार ने
Ved Akolkar tweet mediaVed Akolkar tweet mediaVed Akolkar tweet mediaVed Akolkar tweet media
MR
0
2
2
31
Ved Akolkar
Ved Akolkar@Vedant1508·
@satyajeettambe @neelamgorhe सरकारच्या तुघलकी नियमाचे आदर्श उदाहरण म्हणजेच कनिष्ठ अभियंता भरती तुमचा डिप्लोमा,डिप्लोमा+पदवी झाली असेल तर तुम्ही पात्र पण, तुमची १२ वी + पदवी झाली असेल तर मात्र तुम्ही अपात्र. हा नियम तातडीने बदला व पदवीधारक अभियंत्यांना न्याय द्यावा. @satyajeettambe #Allow_BE_For_JE
Ved Akolkar tweet mediaVed Akolkar tweet media
MR
0
2
1
57
Satyajeet Tambe
Satyajeet Tambe@satyajeettambe·
विधानपरिषदेच्या उपसभापती @neelamgorhe ताई यांनी आम्ही मांडलेल्या MPSC च्या विवीध प्रश्नांवर उद्या बैठक आयोजीत केली आहे, तरीही माझी सर्व संबंधितांना विनंती आहे की, आपण mpyc.satyajeettambe@gmail.com या ईमेल वर आज दुपारी ४ वाजेपर्यंत, आपले MPSC संबंधांतील सर्व प्रश्न मला पाठवावे, जेणेकरुन ते मी योग्य पध्दतीने मांडू शकेल.
MR
94
110
196
14.2K
Ved Akolkar retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
लवकरच #UP मध्ये #JE पदासाठी 12+पदवी धारक अभियंते पात्र होणार.UP सरकार ने मा.सर्वोच्च न्यायालयात याबाबत सकारात्मकता दर्शविली आहे. UP सुद्धा आता #MH च्या समोर निघाला आहे पण आपण 1998 च्या जुन्या GR वर अडून आहोत,बदल घडवा. @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @GESWA_UP
Engineers Association Official tweet media
MR
9
190
123
3.4K
Ved Akolkar retweetledi
Kailas Patil
Kailas Patil@PatilKailasB·
आगामी काळात मुंबई महानगरपालिका, जलसंपदा तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या स्थापत्य कनिष्ठ अभियंता गट "ब" पदाच्या सरळसेवा मार्फत पदभरती होणार आहे. यामध्ये पदविका + पदवीधारकांना अर्ज करता येतो, पण 12 + म्हणजेच पदवीधारकांना या पदासाठी अपात्र ठरविण्यात येते. उच्च शिक्षण घेणे हा विद्यार्थ्यांचा गुन्हा असू शकत नाही. सर्वांना संधीची समानता देणे गरजेचे आहे. कालबाह्य अधिसूचनेत बदल करावा म्हणून अनेक वर्षांपासून १२ + पदवीधारक अभियंता प्रयत्नशील आहेत. @CMOMaharashtra ना.@mieknathshinde जी, उपमुख्यमंत्री ना. @Dev_Fadnavis जी आपण विद्यार्थांच्या मागण्यांचा प्राधान्याने विचार करून त्यांचे होणारे नुकसान टाळावे, ही विनंती. @AjitPawarSpeaks @AUThackeray @iambadasdanve @OmRajenimbalkr
MR
79
651
932
38.8K
Ved Akolkar
Ved Akolkar@Vedant1508·
सरकारच्या तुघलकी नियमाचे आदर्श उदाहरण म्हणजेच कनिष्ठ अभियंता तुमचा डिप्लोमा,डिप्लोमा+पदवी झाली असेल तर तुम्ही पात्र पण, तुमची १२ वी + पदवी झाली असेल तर मात्र तुम्ही अपात्र. हा नियम तातडीने बदला व पदवीधारक अभियंत्यांना न्याय द्या. @Dev_Fadnavis @satyajeettambe #Allow_BE_For_JE
Ved Akolkar tweet mediaVed Akolkar tweet media
MR
0
0
2
26