क्षत्रिय विक्रांत (Kshatriy Vikrant🇮🇳)

4K posts

क्षत्रिय विक्रांत (Kshatriy Vikrant🇮🇳) banner
क्षत्रिय विक्रांत (Kshatriy Vikrant🇮🇳)

क्षत्रिय विक्रांत (Kshatriy Vikrant🇮🇳)

@VikrantBG

छत्रपति शिवाजी महाराज भक्त ।। Team Modi2.0 I Team iDevendra I Team BJYM I Lets work together to make our country the Best Place in the world !

India Katılım Haziran 2015
333 Takip Edilen237 Takipçiler
Sabitlenmiş Tweet
क्षत्रिय विक्रांत (Kshatriy Vikrant🇮🇳)
आशिष जाधाओ, साहेबांना फक्त एवढा रिप्लाय केला तर साहेबांनी चक्क ब्लाॅकच केल राव ! सगळे सिल्वर ओकवर जाणारे पत्रकार ब्लाॅकच करतात का?? #चौथा_स्तंभ
क्षत्रिय विक्रांत (Kshatriy Vikrant🇮🇳) tweet mediaक्षत्रिय विक्रांत (Kshatriy Vikrant🇮🇳) tweet media
MR
8
13
113
0
क्षत्रिय विक्रांत (Kshatriy Vikrant🇮🇳) retweetledi
Dr.Satish Dattatray Kamble
Dr.Satish Dattatray Kamble@isatishkamble·
उत्सव तीन रंगाचा अभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वासाठी ज्यांनी भारतदेश घडविला *प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! @iLaxmanJagtap @iShankarJagtap @Dev_Fadnavis @ChDadaPatil @BJP4Maharashtra
Dr.Satish Dattatray Kamble tweet media
MR
0
3
9
118
क्षत्रिय विक्रांत (Kshatriy Vikrant🇮🇳) retweetledi
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule@cbawankule·
क्रूरकर्मा, पापी औरंग्याने छत्रपती श्री संभाजी महाराज यांना हालहाल करून त्यांचे प्राण घेतले. औरंग्याने काशी विश्वेश्वराचे मंदिर फोडले. अशा नीच, क्रूरकर्म्याला मी स्वप्नातही ' जी ' म्हणू शकत नाही. औरंग्या तो पापी औरंग्याच !!
MR
142
814
2.6K
139.4K
क्षत्रिय विक्रांत (Kshatriy Vikrant🇮🇳) retweetledi
Chandrakant Patil
Chandrakant Patil@ChDadaPatil·
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयास भेट देऊन सविस्तर आढावा घेतला. यावेळी अनेक बाबींवर सकारात्मक चर्चा झाली. पुणे जिल्हा नियोजन समितीअंतर्गत पोलीस आस्थापना पायाभूत सुविधा योजनेतून पोलीस वाहन खरेदीसाठी दोन कोटी निधी तात्काळ उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले. (1/2)
Chandrakant Patil tweet mediaChandrakant Patil tweet mediaChandrakant Patil tweet mediaChandrakant Patil tweet media
MR
7
17
206
0
क्षत्रिय विक्रांत (Kshatriy Vikrant🇮🇳)
@AjitPawarSpeaks हे तुमचं अपयश आहे.. एवढ्या वर्षात तुम्ही ड्रेनेज लाईन पण नाही करून ठेवल्या .. १५ वर्ष राज्यात सत्ता, १५ वर्षाहून अधिक पुणे महापालिकेत सत्ता.. तसेच आताच सत्तेवरून पाय उत्तर झालात.. तरीही प्रश्न दुसर्यांना विचारात आहेत.. #ajitpawar #murlidharmohol #punerains #pmc
MR
0
0
2
0
Ajit Pawar
Ajit Pawar@AjitPawarSpeaks·
स्मार्ट सिटीचं स्वप्न दाखवून भाजपनं पुणे शहराचं पार वाटोळं करून ठेवलं आहे. काल सायंकाळी अतिवृष्टीमुळे भाजपशासित पुणे मनपानं पुण्यात काय दिवे लावलेत याची कल्पना येते. लोकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे. मनपाला 'अव्यवस्थेची' कारणं काय आहेत ती सांगावीच लागतील. #punerains
MR
227
519
4.9K
0
क्षत्रिय विक्रांत (Kshatriy Vikrant🇮🇳)
@mohol_murlidhar अहो @AjitPawarSpeaks दादा हे पाप तुमच्या माथी.. ऑक्टोबर मध्ये आलेला हा पाऊस १० वर्षातील सर्वाधिक जास्त होता आणि तो सरासरीपेक्षा खूप जास्त होता दादा.. पुण्यातील ५ वर्षाची तुलना करतांना आपण हेही लक्षात ठेवावं की आपण १५ वर्षापेक्ष अधिक इथं कारभार चालवलाय.. #punerains #ajitpawar
MR
1
0
6
0
Murlidhar Mohol
Murlidhar Mohol@mohol_murlidhar·
आदरणीय दादा, बांधलेले उड्डाणपूल का पाडावे लागले? आंबिल ओढा दुर्घटनेतील बळींना जबाबदार कोण? PMPML का खिळखिळी झाली? सार्वजनिक वाहतुकीचा बोजवारा का उडाला? मेट्रो दहा वर्षें कागदावर कोणी ठेवली? कचऱ्याची समस्या का झाली? BRT बळींचं पाप कोणाचं? या प्रश्नांची उत्तरे पुणेकरांकडे आहे!
Murlidhar Mohol tweet media
MR
476
423
2.6K
0
क्षत्रिय विक्रांत (Kshatriy Vikrant🇮🇳) retweetledi
Laxman Jagtap
Laxman Jagtap@iLaxmanJagtap·
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पिंपरी चिंचवडकरांना आंद्रा धरणाचे पाणी मिळणार...! पहिल्या टप्प्यात ५० एमएलडी पाणी उचलले जाईल.त्यातून समाविष्ट गावाला पाणीपुरवठा केला जाईल. या भागाचे अतिरिक्तचे पाणी वाकड, पिंपळे निलख, पिंपळेगुरव, रावेत भागातील गृहनिर्माण वसाहतींना दिले जाईल.
Laxman Jagtap tweet media
MR
1
7
44
0
क्षत्रिय विक्रांत (Kshatriy Vikrant🇮🇳) retweetledi
BJYM PCMC
BJYM PCMC@BJYM4PCMC·
संयोजक, युवा वॉरियर्स सरचिटणीस, युवा मोर्चा महाराष्ट्र राज्यपदी श्री. अनुपदादा मोरे यांची निवड झाल्याबद्दल मनपूर्वक हार्दिक अभिनंदन..! @iShankarJagtap @iLaxmanJagtap @ianupmore @sanketchondhe #संयोजक_युवा_वॉरियर्स #अनुप_मोरे #सरचिटणीस_युवा_मोर्चा #महाराष्ट्र_राज्य #BJYMPCMC
BJYM PCMC tweet media
MR
1
3
21
0
क्षत्रिय विक्रांत (Kshatriy Vikrant🇮🇳) retweetledi
Laxman Jagtap
Laxman Jagtap@iLaxmanJagtap·
भाजपा प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य @cbawankule यांनी भारतीय जनता युवा मोर्चा @BJYM4MH प्रदेशाध्यक्ष पदी श्री.राहुल लोणीकर यांची नियुक्ती केली. त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस माझ्या खूप खूप सदिच्छा...! #Congratulations #bjympresident #maharashtra
Laxman Jagtap tweet media
MR
3
3
38
0
क्षत्रिय विक्रांत (Kshatriy Vikrant🇮🇳) retweetledi
Laxman Jagtap
Laxman Jagtap@iLaxmanJagtap·
नाशिकमधील खाजगी बस दुर्घटनेत मृत पावलेल्या बांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली ! त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच प्रार्थना. मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री @mieknathshinde जी यांनी जाहीर केली आहे, तर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. #nashikbusaccident
MR
0
1
8
0
क्षत्रिय विक्रांत (Kshatriy Vikrant🇮🇳) retweetledi
Sanket Chondhe
Sanket Chondhe@sanketchondhe·
भाजपचे मुंबई प्रदेशाचे अध्यक्ष, आमदार श्री @ShelarAshish जी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. आपणांस निरोगी व दीर्घायुष्य लाभावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना !!! @BJP4Maharashtra @BJYM4PCMC @bjpforpcmc
Sanket Chondhe tweet media
Maharashtra, India 🇮🇳 MR
0
1
9
0
क्षत्रिय विक्रांत (Kshatriy Vikrant🇮🇳) retweetledi
Dr. Anil Bonde
Dr. Anil Bonde@DoctorAnilBonde·
माझी सर्व मुस्लिम बांधवांना विनंती आहे की, आपले पोर सांभाळा ते जर हिंदू च्या पोरी फसवून लग्न करीत असेल तर त्यांचे परिणाम चांगले होणार नाही.
MR
21
346
1.5K
0
क्षत्रिय विक्रांत (Kshatriy Vikrant🇮🇳)
@isatishkamble sir, आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..! आपणास सुख, समृद्धी, आनंद व भरभराटी लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना..! @iLaxmanJagtap @iShankarJagtap @sanketchondhe #सतीशकांबळे #डॉक्टर #hbd #doctorsatishkamble
MR
0
0
2
0
क्षत्रिय विक्रांत (Kshatriy Vikrant🇮🇳) retweetledi
ED
ED@dir_ed·
ED is carrying out search operations at various premises linked to recruitment scam in the West Bengal School Service Commission and West Bengal Primary Education Board.
ED tweet mediaED tweet mediaED tweet mediaED tweet media
English
2.4K
11.8K
49.9K
0