Akshyaa

5.9K posts

Akshyaa

Akshyaa

@akki28392017

Katılım Aralık 2023
37 Takip Edilen34 Takipçiler
Akshyaa retweetledi
भागवत जोकारे- Bhagwat jokare...
मार्च महिना संपत आला, पण 'Combine Group B, व C 2026 ची जाहिरात कुठे आहे? वेळापत्रकाचे पालन होणे हा विद्यार्थ्यांचा हक्क आहे. विलंबामुळे वयोमर्यादेचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. मा. आयोगाने तत्काळ जाहिरात प्रसिद्ध करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा. #MPSC #Combine2026
भागवत जोकारे- Bhagwat jokare... tweet media
MR
4
92
96
3K
Akshyaa retweetledi
यदुनाथ जवळकर🔥
शासकीय ड्रग इन्स्पेक्टर मेडिकल दुकानात नियमित तपासणी करून जातो.. शेरा मारतो.. आणि दुकानदाराला नोटीस येते..अमुक नाही.. तमुक नाही... १४ दिवस दुकान बंद ठेवण्याची कारवाई होते.. दुकानदार शिक्षेविरोधात अपील करतो.. मंत्रालयात संबंधित मंत्र्याचा दालनातील क्लार्क ५० हजारांची मागणी करतो.. संबंधित मंत्र्याच्या ओएसडी शी भेट घालून देतो...दुकानदार म्हणतो..माझे दुकान लहान आहे..एवढे पैसे नाहीत...पण किंमत कमी होत नाही.. शेवटी त्या लिपिकला मंत्राच्या दालनात पैसे घेताना रंगेहात पकडण्यात येते..अँटी करप्शन कडून...चक्क मंत्रालयात..मंत्र्याच्या दालनात... मंत्र्याच्या दालनातील ओयस्डी...लिपिक पैसे घेतात ही मंत्र्याला ठाऊक नसेल? असल्या गोष्टींवर न बोलता...टिपू ला बाप बनवून कोरटकर वेळी कुठे होता? कोश्यारी ने अमुक केलं... असल्या गोष्टीत विरोधकांचा इंटरेस्ट आहे... @Dev_Fadnavis झिरवळ प्रकरण लक्ष द्या...🙏
MR
21
131
830
32.9K
Akshyaa retweetledi
Deepak Kedar
Deepak Kedar@deepakkedardk·
#JusticeForMPSCStudent मा. मुख्यमंत्री महोदय, एवढं आडमुडी आणि अहंकारी धोरण नको! लवकर निर्णय घ्या! गेली ६ महिने विद्यार्थी संयम ठेवून वाट पाहत होते, तेव्हा शासनाला वेळ नव्हता. आता अचानक म्हणता — GR काढू, पण link open करणार नाही, नवीन फॉर्म भरू देणार नाही, आणि ४ जानेवारीलाच परीक्षा घेणार! मग प्रश्न असा आहे👇 👉 ज्यांची शेवटची संधी हुकली त्यांनी काय करायचं? STI Open – 0 जागा ASO Open – 1 जागा SR – 0 जागा ही परीक्षा आहे की विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ? 🔹 गेल्या वर्षीप्रमाणे link open करा 🔹 विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यास वेळ द्या 🔹 परीक्षा काही दिवस पुढे घ्या इतकीच साधी आणि न्याय्य मागणी आहे! सरकारचे दोन तर्क — आणि त्यांची वस्तुस्थिती १) “१० हजार मुलांसाठी २.५–३ लाख मुलांचे नुकसान कसे करू?” ➡️ खरं तर एकाही विद्यार्थ्याचे नुकसान होऊ न देणे हेच शासनाचे कर्तव्य आहे! ➡️ परीक्षा १५–२० दिवस किंवा १ महिना पुढे गेल्याने नुकसान नाही, उलट २.५–३ लाख मुलांना अभ्यासासाठी जास्त वेळ मिळेल! २) “आचारसंहितेमुळे GR काढता येत नाही” ➡️ मग आचारसंहितेच्या २ तास आधी बिहारमध्ये योजना कशी जाहीर झाली? ➡️ निवडणूक काळात दर शुक्रवारी लाडकी बहीण योजनेचा हप्ता कसा टाकला गेला? ➡️ तेव्हा आचारसंहिता कुठे गेली होती? जर खरंच आचारसंहिता अडचण आहे, ➡️ १ महिना थांबा, आचारसंहिता संपल्यावर GR काढा, मग परीक्षा घ्या! आमचे थेट सवाल 🔥 1️⃣ १५–२० दिवसांनी परीक्षा ढकलली तर ३ लाख मुलांचे नुकसान कसे होईल? — उलट सर्वांना समान संधी मिळेल! 2️⃣ MPSC निकाल लावायला २–२ वर्षे घेते, तेव्हा मुलांच्या आयुष्याचे नुकसान होत नाही का? 3️⃣ जाहिरात ७ महिने उशिरा काढली — ही चूक विद्यार्थ्यांची की शासनाची? मग शिक्षा विद्यार्थ्यांना का? 4️⃣ ज्याचे वय संपले, ज्याचं संपूर्ण भविष्य या एकाच संधीवर अवलंबून आहे — त्याचं उद्ध्वस्त होणारं आयुष्य मोठं की इतरांचे १५–२० दिवस? 5️⃣ ७ महिने उशीर, तुटपुंज्या जागा, शून्य भरती… तेव्हा मुलांचं नुकसान आठवत नाही आणि आता अचानक हा कसला हट्ट? “१० हजारांसाठी ३ लाखांचे नुकसान करणार नाही” ➡️ हे उत्तर नाही, हा निर्दयी अहंकार आहे! “अनंत काळ अन्याय सहन करणे हा न्याय मिळवण्याचा मार्ग नसून, अन्यायाविरुद्ध बंड करणे हाच खरा न्यायाचा मार्ग आहे.” — डॉ. बाबासाहेब आंबेडकर ⚠️ विद्यार्थ्यांच्या जिव्हारी लागेल एवढा अहंकार सत्तेसाठी घातक ठरेल! आज विद्यार्थी शांत आहेत, पण न्याय मिळेपर्यंत गप्प बसणार नाहीत! #StudentJustice #MPSC_अन्याय #LinkOpenKara #ExamPostponeKara #विद्यार्थ्यांचा_संयम_संपतोय @Dev_Fadnavis ऑल इंडिया पँथर सेना विद्धार्थ्यांच्या बाजूने आहे!
MR
61
740
784
10.7K
Akshyaa retweetledi
Amol Aswale
Amol Aswale@AmolAswale7·
📍पुणे.. सर्व दौरे रद्द करून MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी पुण्याच्या दिशेने.:-मनोज जरांगे पाटील #PSI_वयवाढ_1वर्ष_GR #PSIAgeRelaxation @Mpsc_Andolan @GaneshgSpeaks @Dhananjay4INC
MR
2
54
117
2.9K
Akshyaa retweetledi
mdontlod
mdontlod@mdontlod170021·
काल यावेळी वाटलं सगळ संपलं पण आज संघर्षायोद्ध आदरणीय मनोज दादा जरांगे पाटिल काहीच वेळात MPSC आंदोलनात सहभाग घेणार म्हणाले की वाटलं जिंकले गोर गरिबांचं पोरं जिंकले....😎😎🔥 पाटील is On the way to Pune 🔥🔥 #PSI_वयवाढ_1वर्ष_GR #MPSCआंदोलन
MR
0
34
82
1.4K
Akshyaa retweetledi
mdontlod
mdontlod@mdontlod170021·
जिथं पाटील तिथ सरकार.....🔥🔥😎 #PSIवयवाढ_1वर्ष_GR #PSI_वयवाढ_1वर्ष_GR
MR
0
30
64
1.2K
Akshyaa retweetledi
mdontlod
mdontlod@mdontlod170021·
पाटलाच ट्विट वैगरे काही नसत डायरेक्ट #GR...😎😎🔥🔥 #PSI_वयवाढ_1वर्ष_GR #PSIवयवाढ_1वर्ष_GR
MR
1
58
123
2.1K
Akshyaa retweetledi
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
सरकारला #PSI वय वाढीचा GR काढावाच लागेल!!!
एक अतरंगी@Jiddi_Daag

पुण्यात दाब दडप केली🥲🥲 लातूर आंदोलन....🔥🔥🔥 हीच ती तुफानातले दिवे... @Dev_Fadnavis साहेब न्याय हवाय.. आमचा हक्क हवाय.... #PSI_वयवाढ_1वर्ष_GR @CMOMaharashtra @andharesushama @Dhananjay4INC @AsimSarode @waglenikhil @drvishwam @gajabhauX

MR
4
36
66
677
Akshyaa retweetledi
mdontlod
mdontlod@mdontlod170021·
देवा भाऊ आख्या mpsc विद्यार्थ्याचे मोठा भाऊ आहे का? असेल तर 👇👇👇👇 #PSI_वयवाढ_1वर्ष_GR काढून द्या ♥️🔥
MR
1
34
62
1.4K
Akshyaa retweetledi
mdontlod
mdontlod@mdontlod170021·
GR पण येणार PP पण होणार जागा पण वाढणार सगळे मनासारखे होणार पाटील येणार हाय 🔥🔥 #PSI_वयवाढ_1वर्ष_GR
MR
3
90
285
5.8K
Akshyaa retweetledi
विजय पाटील
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी मनोज जरांगे पाटील मैदानात 🔥 सर्व दौरे रद्द करून पुण्याकडे निघत आहेत न्याय हक्क मागणी = मनोज जरांगे पाटील ❤️ #MPSCआंदोलन #PSI_वयवाढ_1वर्ष_GR #PSIवयवाढ_1वर्ष_GR #MPSC
MR
2
63
148
6K
Akshyaa retweetledi
@iambharat3004
@iambharat3004@iamk_bharat·
विद्यार्थ्यांची तळमळ, घुसमट, अडचण खूप थोडी लोकं समजू शकतात. #मनोज_जरांगे_पाटील यांनी आपले सर्व नियोजित दौरे रद्द करून मुलांचा प्रश्न सोडवायला पुण्याला निघालेत. पाटील म्हणलं की विषय होणारचं 🔥 होईल पोरांच्या मनासारखं ✌️ #psiवयवाढ #PSIAgeRelaxation #PSI_वयवाढ_1वर्ष_GR #mpsc
MR
2
77
184
3.3K
Akshyaa retweetledi
mdontlod
mdontlod@mdontlod170021·
#Update आदरणीय मनोज दादा पाटील सर्व दौरे रद्द करून पुण्याकडे रवाना. #PSIवयवाढ_1वर्ष_GR निघणारच
mdontlod tweet media
MR
0
57
133
1.5K
Akshyaa retweetledi
✌️युवाशाही 💪
नवीन वर्षाची सुरुवात विद्यार्थ्यांना रात्रीच हक्कासाठी रस्त्यावर उतरावे लागत तर या पेक्षा शोकांतिका काय असेल.. विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा की हक्कासाठी रस्त्यावर उतरायचं.. मुख्यमंत्री साहेब जरा विचार करा.. गोरगरिबांची लेकरं दिवसरात्र एक करून तयारी करतात. #PSI_वयवाढ_1वर्ष_GR
MR
0
56
96
1.3K
Akshyaa retweetledi
प्रदीप मुसळे
MPSC परीक्षेची जाहिरात उशिराने निघाल्यामुळे १ वर्ष मुदतवाड द्या म्हणून पुण्यात टाहो फोडणाऱ्या या आंदोलनात ९९.९९% बहुजनांची तिचं लेकरं आहेत ज्यांच्या गांडीत भाजपाचा किडा वळवळत असतो. फुकणीच्यांनो तुम्हाला भाजपा पाहिजे का स्वतःचे भविष्य हे ठरवा एकदा. करा अजून मोदी मोदी मोदी 😡😡
प्रदीप मुसळे tweet media
MR
6
87
199
3.5K
Akshyaa retweetledi
विजय पाटील
मनोज जरंगे पाटील पुण्यासाठी रवाना एमपीएससी विद्यार्थी यांना हक्क मिळवून देणार #MPSCStudents #MPSC #PSI_वयवाढ_1वर्ष_GR #psiवयवाढ
विजय पाटील@abcdxyz_2

MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी मनोज जरांगे पाटील मैदानात 🔥 सर्व दौरे रद्द करून पुण्याकडे निघत आहेत न्याय हक्क मागणी = मनोज जरांगे पाटील ❤️ #MPSCआंदोलन #PSI_वयवाढ_1वर्ष_GR #PSIवयवाढ_1वर्ष_GR #MPSC

MR
2
61
107
2K
Akshyaa retweetledi
Pratik S Patil
Pratik S Patil@Liberal_India1·
पोलीस एमपीएससीचे आंदोलन पांगविण्यासाठी आले आणि विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत सुरू केले 😝🔥
MR
15
278
1.6K
23.7K
Akshyaa retweetledi
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
गेल्या ६ महिन्यांत १०० पेक्षा अधिक लोकप्रतिनिधी, विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते तसेच हजारो परीक्षार्थ्यांनी पत्रे दिली, ई-मेल पाठवले आणि अनेकांनी संबंधित सरकारी अधिकारी, मंत्री तसेच मुख्यमंत्र्यांसोबत प्रत्यक्ष भेटी घेऊन सातत्याने पाठपुरावा केला आहे. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मंत्रालयातील संबंधित अधिकारी व माननीय मुख्यमंत्री स्वतः लक्ष घालत आहेत, ही बाब निश्चितच आशादायक आहे. कालपासून पुण्यात तसेच आज महाराष्ट्राच्या विविध भागांत संविधानिक व शांततामय मार्गाने सुरू असलेल्या #PSI वयोमर्यादा वाढ आंदोलनातील लाखो परीक्षार्थ्यांना आज न्याय मिळेल, असा आम्हाला ठाम विश्वास आहे. तरुणांच्या भवितव्याबाबत संवेदनशील आणि न्याय्य निर्णय घेतला जाईल, हीच महाराष्ट्राच्या लोकशाही परंपरेला साजेशी भूमिका ठरेल. परीक्षार्थींना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत! जय महाराष्ट्र! ✊ @INCHarshsapkal @prithvrj @Dev_Fadnavis @VijayWadettiwar @satejp @AdvYashomatiINC @CMOMaharashtra @mpsc_office
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC

मा. देवेंद्रजी 🙏, राज्यातील हजारो विद्यार्थ्यांचा आक्रोश आणि मानसिक वेदना कृपया समजून घ्याव्यात. आपल्या निर्णयावर त्यांच्या भवितव्याचा प्रश्न अवलंबून आहे. #PSI वयोमर्यादा वाढ बाबत तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, ही नम्र पण ठाम विनंती. विद्यार्थ्यांच्या आशा-अपेक्षा, मेहनत आणि स्वप्नांची दखल घेणे हीच खरी लोकशाही जबाबदारी आहे. @Dev_Fadnavis @INCHarshsapkal @CMOMaharashtra #PSI_वयवाढ_1वर्ष_GR ✊

MR
5
74
128
2.3K
Akshyaa retweetledi
mdontlod
mdontlod@mdontlod170021·
विषय गोर गरीब पोरांचं असेल तर पाटील तर येणारच. #PSI_वयवाढ_1वर्ष_GR घेणारच.
MR
1
68
140
1.4K
Akshyaa retweetledi
@iambharat3004
@iambharat3004@iamk_bharat·
सरकारचा हेकेखोरपणा, mpsc आयोगाचे ढिसाळ नियोजन, काही लोकांची जिरवा जिरवीची मानसिकता यामध्ये वर्षानुवर्षे आहे त्या तुटपुंज्या जागांसाठी तयारी करणाऱ्या गरीब शेतकऱ्यांच्या पोरांचा नाहक बळी जातोय. @Dev_Fadnavis सरकार जागे व्हा आणि पोरांना न्याय द्या #psiवयवाढ #PSIवयवाढ_1वर्ष_GR
@iambharat3004 tweet media@iambharat3004 tweet media@iambharat3004 tweet media
MR
4
58
143
2.4K