Ambar D Ayade
290 posts

Ambar D Ayade
@ambarayade
Young Entrepreneur |Venture Capatalist | visionary for Maharashtra| Traveler |Holistic Social Investment Co.| MD&CEO |Sanatani|
Pune | Dubai | Netherlands Katılım Haziran 2014
165 Takip Edilen132 Takipçiler

@ameytirodkar जरांगे एकना शिंदे यांच्याबद्दल एकहीशब्द नकारात्मक बोलतनाही.वास्तविक पाहता वाशी मध्ये शिंदे नी शब्ददिला म्हणून मनोज जरांगे परतले होते.मगमुळात मुंबईत जायची वेळचका आली?याचाच दुसराअर्थ एकनाथ शिंदे यांनी वाशीत दिलेला शब्द पाळला नाही. मगशिंदेंनी फसवणूक केलीअसे जरांगे एकदाही नाही म्हणत
MR

अकोल्यापासून नागपूरपर्यंत अनेक पेट्रोल पंपावर डिझेल बंद अशा पाट्या लावलेल्या आहेत. अनेक छोटी हॉटेल्स गॅस मिळत नसल्यामुळे बंद झाली आहेत. बच्चू कडू हे दीन दुबळ्यांचे नेते म्हणवून घेतात. त्यांनी मुख्यमंत्री कुणाला करावे यापेक्षा लोकांच्या खऱ्या प्रश्नांची चिंता आणि चर्चा करायला हवी.
ABP माझा@abpmajhatv
महाराष्ट्रात आज जरी कोणी सर्व्हे केला तरी एकनाथ शिंदे यांचेच नाव मुख्यमंत्रिपदासाठी समोर येईल. कायम सर्वसामान्य जनतेशी असलेल्या त्यांच्या बांधिलकीमुळे मलाच नाही तर अवघ्या महाराष्ट्राला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे, असे वाटत आहे. यासाठी देवाला कशाला साकडे घालू, आता आम्ही थेट जनतेला साकडे घालू. - बच्चू कडू, विधान परिषद आमदार, शिवसेना #BacchuKadu #EknathShinde #maharashtra #MaharashtraPolitics
MR

@garg_trupti @MamataOfficial Wait some day she will soon sing "vande mataram" instead of humba humba... father hs just entered Bangal
English

She threatened people openly that if you support BJP, I will not forgive you..
Today same lady is talking about Bengal’s culture 😂😂
Time sabka aata hai @MamataOfficial bano
English

Sharad Pawar in PC - Since last three years; I have only 3 cars in my cavalcade.
Meanwhile pls seeSharado & his cavalcade. 👇
Hope chirckoot @RRPSpeaks will again do press conference against me & will say this is AI generated & Sharad Pawar never lies.
English

@PoulAyodhya @Pune_Citizen_ @CMOMaharashtra @Dev_Fadnavis कितीही घासा "स्वीकृत नगरसेवक " पण फेकून नाही मारणार आपल्याला... लय मोठी लाईन
MR

एक दिवस बुलेट स्टंट(इन्शुरन्स संपलेली बुलेट) केला आणि आजचा हा ताफा..🙆🏻♀️🙄
जाऊ दे आपल्याला काय..
अयोध्याने खरं दाखवलं की ट्रोलगँग हजरच असते "सागरवर बसलेल्या त्यांच्या बापा"ची बाजु घेऊन अयोध्याला घाण बोलण्यासाठी..😅
#स्टंटबाजसरकार
#थोतांडसरकार
@CMOMaharashtra .@Dev_Fadnavis @mieknathshinde @OfficeofUT .@AUThackeray @rautsanjay61 @iambadasdanve
MR

@Imdineshpurohit “Bangla” likhna bhul gaye aap ! Sirf Desh likh diye
हिन्दी
Ambar D Ayade retweetledi
Ambar D Ayade retweetledi

मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी महाराष्ट्र सागरी मंडळ आणि नॉर्वेस्थित मे.हायके एएस या सागरी तंत्रज्ञान कंपनीदरम्यान आज आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.
एमएमआरमध्ये प्रवासी जलवाहतुकीसाठी वॉटर मेट्रो प्रकल्प राबविण्यासाठी मे.कोची मेट्रो रेल लि. यांच्यामार्फत सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात आला आहे. या डीपीआरमध्ये सध्या प्रवासी वाहतूक होत असलेल्या विद्यमान 21 जलमार्गांवरील 24 टर्मिनलचे अद्ययावतीकरण (अपग्रेडेशन) करणे आणि नव्याने सुरु करावयाच्या 10 नवीन जलमार्गांमध्ये 21 टर्मिनलची निर्मिती करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.
दरम्यान, मुंबई महानगर प्रदेशातील वाढत्या वाहतूक गरजांसाठी शाश्वत आणि पर्यावरणपूरक जलवाहतूक व्यवस्था उभारण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असून, मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पामुळे देशात आधुनिक जलवाहतुकीचा नवा अध्याय सुरू होईल, असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी व्यक्त केला.
यावेळी, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव लोकेश चंद्रा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, मुख्यमंत्र्यांचे प्रमुख सल्लागार (गुंतवणूक आणि धोरण) कौस्तुभ धवसे, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी., नॉर्वेच्या मानद कॉन्सुल जनरल मोनिका नागेलगार्ड, स्वीडनचे कॉन्सुल जनरल स्वेन ऑस्टरबर्ग, हायकेचे अध्यक्ष चार्ल्स पेम्ब्रोक बिर्स, रुरल एन्हान्सर्स ग्रुपचे एमडी आणि सीईओ अंबर आयाडे, नॉर्वे येथील नताशा ब्रगांझा, ‘स्कॅन्डियन नो‘चे एमडी आणि सीईओ प्रशांत अग्रवाल, स्वीडन-इंडिया बिझनेस कौन्सिलचे चीफ इंडिया रिप्रेझेंटेटिव्ह सेसिलिया ओल्डने, यूएई येथील इक्विलाइन फायनान्सचे डायरेक्टर अंशुल दवानी आदी उपस्थित होते.
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mahamaritime1 @ambarayade




MR
Ambar D Ayade retweetledi
Ambar D Ayade retweetledi
Ambar D Ayade retweetledi

Today, in the presence of Hon’ble Chief Minister Devendra Fadnavis, a Memorandum of Understanding (MoU) was signed at the Chief Minister’s official residence, Varsha, between the Maharashtra Maritime Board and Norway-based maritime technology company Hyke AS for the Mumbai Water Metro Project.
A Detailed Project Report (DPR) for implementing the Water Metro Project for passenger water transport in the Mumbai Metropolitan Region (MMR) has been prepared through Kochi Metro Rail Ltd.. The DPR proposes the upgradation of 24 terminals across the existing 21 waterways currently being used for passenger transport, along with the construction of 21 terminals on 10 new waterways proposed to be introduced.
On this occasion, Chief Minister Devendra Fadnavis expressed confidence that the Mumbai Water Metro Project would usher in a new era of modern water transport in the country. He stated that the state government is committed to developing a sustainable and environmentally friendly water transport system to meet the growing transportation needs of the Mumbai Metropolitan Region.
Also present at the event were Lokesh Chandra, Additional Chief Secretary to the Chief Minister; Shrikar Pardeshi, Principal Secretary to the Chief Minister; Kaustubh Dhavse, Principal Advisor (Investment and Policy) to the Chief Minister; Pradeep P., CEO of the Maharashtra Maritime Board; Monica Nagelgaard, Honorary Consul General of Norway; Sven Osterberg, Consul General of Sweden; Charles Pembroke Beers, Chairman of Hyke; Ambar Ayade, MD and CEO of Rural Enhancers Group; Natasha Braganza from Norway; Prashant Agrawal, MD and CEO of Scandian No; Cecilia Oldne, Chief India Representative of the Sweden-India Business Council; and Anshul Davani, Director of Equiline Finance, UAE, among others.
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mahamaritime1 @ambarayade




English
Ambar D Ayade retweetledi

🤝CM Devendra Fadnavis presided over the signing and exchange of the MoU between the Government of Maharashtra (Maharashtra Maritime Board) and HYKE AS, Norway.
Key Highlights of MoU:
✅ Support for the upcoming Mumbai Water Metro Project and expansion of opportunities in Maharashtra’s water transport sector.
✅ Exploration of shipbuilding and vessel manufacturing capabilities in the State.
This MoU will boost sustainable and environment-friendly water transport in the Mumbai Metropolitan Region while accelerating the development of maritime infrastructure in Maharashtra.
Minister Nitesh Rane, Norway Consul General in Mumbai Monica Nagelgaard, Consul General of Sweden in Mumbai, Sven Ostberg, Vice President of Sales at HYKE Charles Pembroke Birss, MD & CEO, Rural Enhancers Group Ambar Ayade, Chairman and MD of Scandian AB, Prashant Agarwal, Chief India Representative & Head of Sweden India Tech Community Business Council, Cecilia Oldne, Director Equiline Finance UAE Anshul Dawani and other dignitaries were present.
🤝मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र शासन (महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड) आणि नॉर्वेच्या हायके एएस यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.
सामंजस्य कराराची वैशिष्ट्ये :
✅मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासह महाराष्ट्रातील जलवाहतूक क्षेत्रातील विविध संधींना चालना देणे.
✅राज्यात जहाजबांधणी आणि जलयान निर्मिती क्षमता विकसित करणे.
या सामंजस्य करारामुळे मुंबई महानगर प्रदेशातील जलवाहतूक अधिक गतिमान, शाश्वत आणि पर्यावरणपूरक होण्यास मदत होणार असून राज्यातील सागरी पायाभूत सुविधांच्या विकासालाही चालना मिळणार आहे.
यावेळी मंत्री नितेश राणे, मुंबईतील नॉर्वेच्या कॉन्सुल जनरल मोनिका नागेलगार्ड, मुंबईतील स्वीडनचे कॉन्सुल जनरल स्वेन ऑस्टबर्ग, हायकेचे सेल्स विभागाचे उपाध्यक्ष चार्ल्स पेम्ब्रोक बिर्स, रुरल एन्हान्सर्स ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अंबर आयाडे, स्कॅन्डियन एबीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रशांत अग्रवाल, स्वीडन इंडिया टेक कम्युनिटी बिझनेस कौन्सिलच्या प्रमुख व चीफ इंडिया रिप्रेझेंटेटिव्ह सेसिलिया ओल्डने, इक्विलाईन फायनान्स चे संचालक अंशुल दवानी व इतर मान्यवर उपस्थित होते.
@Dev_Fadnavis @NiteshNRane @ambarayade @PrashantSweden @NorwayCGMumbai @mahamaritime1 @SwedeninMumbai @SIBCtweets @RuralEnhancers_
#Maharashtra #DevendraFadnavis #MaritimeDevelopment




English

@gajabhauX @jogalshailaja Usually I have strong oppose on each of your posts / thoughts but this time Im with you on the same page, #Encounter
English

जेव्हा बदलापूरमध्ये घटना घडली, तेव्हा निरपराध चिमुकल्यासाठी लोक रस्त्यावर उतरले
आणि उत्तर म्हणून त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला.
आता नसरापूरमध्येही तेच चित्र पुन्हा दिसत आहे.
देवेंद्रजी, ही जनतेची वेदना आहे
तिला दडपून टाकण्याचा प्रयत्न करू नका.
थोडं संवेदनशील व्हा आणि लोकांचा विश्वास जिंका.
@Dev_Fadnavis 🙏
MR

'हॉर्मुझ' मध्ये अडकलेली भारताची सर्व 22 जहाजे पुढील 72 तासांत भारतात येऊ शकतात
• 6 एलपीजी वाहक जहाजे
• 1 एलएनजी टँकर
• 4 कच्चे तेल (क्रूड ऑइल) टँकर
• रासायनिक उत्पादने वाहून नेणारे टँकर
• कंटेनर जहाजे
• बल्क कॅरिअर जहाजे यांचा समावेश आहे.
#ModiMagic
@PMOIndia
MR

केवळ भारताची तेल आणि इंधन असलेली जहाजे जात आहेत! परफेक्ट नेबरिंग
डिप्लोमसी, ❤️
@PMOIndia @NaMo4PM @Dev_Fadnavis @BJP4India
MR

@Liberal_India1 ते साठ वर्षालत केवल बेचाळीस टक्के भारतीयांपर्यंत सिलेंडर दिले त्याबद्दल थोडे ज्ञान पाच
MR



















