ATUL BANGERA
692 posts














#Cabinet approves two projects of Ministry of Railways with total cost of Rs. 2,781 crore (approx.). These projects include: ➡️Devbhumi Dwarka (Okha) – Kanalus Doubling – 141 kms ➡️Badlapur – Karjat 3rd and 4th line – 32 kms The two projects covering 4 Districts across the states of Maharashtra and Gujarat, will increase the existing network of Indian Railways by about 224 Kms #CabinetDecisions








🚨 Requesting urgent action 🚨 Please clear debris & garbage & level the walking path outside Mumbai Central West public bridge. Children & senior citizens struggle to walk safely here. 📍 Video attached for reference. @WesternRly @drmbct @RailwaySeva @mumbai_locals @RailMinIndia

🧹आझाद मैदान आणि परिसरात बृहन्मुंबई महानगरपालिकेने रात्र सत्रात केली रस्ते स्वच्छता व स्वच्छतेची इतर कार्यवाही 👷🏻♂️एकूण १ हजारांहून अधिक स्वच्छता कर्मचारी तीन सत्रांमध्ये कार्यरत. काल रात्र सत्रात म्हणजेच रात्री १० ते सकाळी ६ या कालावधीत ४०० हून अधिक कर्मचारी अविरतपणे कार्यरत 🚻अतिरिक्त फिरती १०० शौचकूपे असणारी प्रसाधनगृह उपलब्ध. एकूण शौचकूपे संख्या सुमारे ४५०. 💡प्रकाश व्यवस्थेसाठी ४० फ्लड लाईट्सचा समावेश असलेला मनोरा मुंबई अग्निशमन दलामार्फत उभारण्यात आला आहे. 🔹रात्रीच्या सत्रामध्ये सक्शन संयंत्राद्वारे तसेच जेट स्प्रे संयंत्रांचा वापर करून सर्व प्रसाधनगृह स्वच्छतेची कामे. 🗑️आंदोलनस्थळ आणि परिसरात कचरा संकलनासाठी २ हजार प्लास्टिक बॅगचे वितरण. तसेच कचरा संकलन डबेही दिले आहेत. 💧मोर्चेकऱ्यांकरिता पिण्याच्या पाण्याच्या २५ टॅंकर्सची व्यवस्था. मिनी टँकर्स उपलब्ध. 🏥आझाद मैदानावर स्वतंत्र वैद्यकीय कक्ष. दिनांक १ सप्टेंबर रोजी सुमारे ४ हजार आंदोलकांनी वैद्यकीय सुविधेचा लाभ घेतला. 🚜घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत यांत्रिकी पद्धतीने म्हणजेच स्किड स्टिअर लोडर (बॅाबकॅट) संयंत्राद्वारे रस्ते स्वच्छता 🔹या संयंत्राद्वारे थेट कॉम्पॅक्टर्समध्ये कचरा भरण्यात आला. दोन मिनी कॉम्पॅक्टर्स आणि एक लार्ज कॉम्पॅक्टरचा याकामी वापर. 🔹कचरा हटवल्यानंतर रस्ते पाण्याने धुतले आहेत. @CMOMaharashtra @mieknathshinde @AjitPawarSpeaks @ShelarAshish @MPLodha #marathaprotest #MarathaReservation #MarathaInMumbai #मराठा_आरक्षण #मराठामोर्चा




