Chettan V

2.1K posts

Chettan V

Chettan V

@crv1926

Scorpion

India Katılım Mayıs 2012
436 Takip Edilen60 Takipçiler
Chettan V retweetledi
Saffron Monk
Saffron Monk@mangeshspa·
भोर, नरसापूर येथील मृत चिमुरडी व तिचे दुर्दैवी वडील! काय कळत असेल तिला? काय दोष होता? कांबळे नावाच्या 60 वर्षाच्या नराधमाने बलात्कार करुन तिची नृशंस हत्या केली. त्या नराधमाने आधी सुद्धा 2 वेळा हाच गुन्हा केलेला असतांना त्याला घरात ठेवणाऱ्या त्याच्या कुटुंबीयांना सुद्धा शिक्षा द्यायला पाहिजे. या नराधमांना अत्यंत यातना देवून मारुन टाकायला पाहिजे. आरोपीचे आडनाव "कांबळे" असल्याने सगळे पाकिट पत्रकार व पुरोगामी डुकरे या प्रकरणावर शांत आहेत. नाहीतर आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात कँडल मार्च काढला असता. लाजा वाटतात काय रे @omkarasks @RavindraAmbekar @sahiljoshii फोटो बघा रे त्या चिमुकल्या जिवाचा व कल्पना करा की तुमच्या घरच्या चिमुरडी सोबत असे कृत्य झाले तर!
Saffron Monk tweet media
MR
77
303
1K
42.5K
Chettan V retweetledi
Adv Joshi Hrishikesh.
Adv Joshi Hrishikesh.@Jhrishillb·
भीमराव कांबळे या 60 वर्षाच्या नराधमाने 4 वर्षीय निष्पाप मुलीचा बलात्कार करून खून केला आहे. ही घटना जातीय विद्वेशातून स्पष्टपणे झालेली दिसून येते. लहान मुलीचे आई वडील हे ब्राम्हण आहेत हे नाईलाजाने विषद करावे लागत आहे. आरोपी पे रोल वर बाहेर आला होता. महाराष्ट्र राज्यात काही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांसहं ब्रिगेड बामसेफ या चळवळीतले कार्यकर्ते उघड ब्राम्हण द्वेष गेले अनेक वर्ष पसरवत आहेत. पण सकल हिंदू ब्राम्हण समाज स्वतःच्या व्यक्तिगत जीवनात व्यस्त आहे. ब्राम्हण समाजात निष्णात वकील, जजेस, कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी, उद्योजक व राजकीय लोकं असताना एका गरीब पुरोहित्ताच्या मुलीवर ही वेळ येणे याला 100% जातीय विद्वेष कारणीभूत आहे. व अगदी 100 वर्षांपासून याला आळा नं घातल्याने विशेषता इतक्या वर्षात काहीही नं केल्याने ही वाईट परिस्थिती ओढवली आहे. बरं हे फक्त ब्राम्हण समाजाचे सोबत एक आरोपी करणार आहे का? हे प्रत्येक समाजाचे सोबत होऊ शकतं. प्रशासन व पोलीस व्यवस्था या आरोपीनी अस्मानी साहित्य वाचलं आहे का? याचा तपास करेपर्यंत देशात मार्च नंतर दुसरे बलात्कार, हत्या होतात. वाकड्या बुद्धिचे राजकारणी यांनी सन 1999 पासून राज्यात जातीयवादी भाषण करणाऱ्या संघटना निर्माण केल्या. त्यातून खोट्या फेसबुक पोस्ट, खोटा इतिहास, पिवळी पुस्तक निर्माण झाली. हिंदू मध्ये देखील ब्राम्हण समाजाबद्दल रोष पसरला. एके ठिकाणी मार्च नंतर हिंदू समाज जिहाद्याच्या हल्ले, रेप, लव्ह जिहाद अशा समस्याना तोंड देत असताना जातीयवादी मानसिकता कुठे पोचली आहे पहा. लोकं एकमेकांशी जातीयवादी भांडण करत आहेत व राजकीय लोकं मनुवादी म्हणून राजकारण करत आहेत. या विद्वेशातून हे अशा गोष्टी होत असतात. भीमराव कांबळे ची जेल मधली संगत तपासण्याची गरज आहे. जर सकल हिंदू समाज व विशेषतः ब्राम्हण या जातीयवादी विद्वेशाबद्दल हातावर हात घालून गप्प बसले. त्यांनी जातीय विद्वेष्याच्या तक्रारी केल्या नाहीत. साहित्य व विद्वेषपूर्ण भाषणावर बंदी घातली नाही तर भविष्यात कोरेगाव भीमा दंगली सारख्या दंगली होतील व समाजाला बाजूला करून हल्ले केले जातील याची सर्वसामान्य जनतेसोबत शासनाने दखल घ्यावी. बरं यात फक्त ब्राम्हण नाही तर सरसकट टार्गेट हे गरीब असंघटीत लोकं झालेले असतील. सांस्कृतिक कार्यक्रम करणाऱ्या व पादरे कार्यक्रम करणाऱ्या मंडळापेक्षा सामाजिक उपक्रम म्हणून खटले दाखल करणारे संघ हे धार्मिक संत परंपरा सन्मान करणाऱ्या व इतिहासप्रेमी नागरिकांनी तयार करावेत म्हणजे अशा कृत्याला आळा घालता येईल. मुलगी 4 वर्षाची होती व ती जिवाने गेली म्हणून या घटनेचा रिपोर्ट झाला. नाही तर मूळमुळीत पणे तक्रार नं देता आपण कोणाच्या अध्यात मध्यत नको अशी संस्कृती म्हणून गप्प बसायला व बसवायला अनेकांनी कमी नसतं केलं. इतके लुक्के संस्कार आपण स्वतःवर करून घेतले आहेत. यातून प्रत्येकाला बाहेर पडायची गरज आहे. येणारा काल कठीण आहे त्यासाठी स्वतः कायदेशीर दृष्ट्या सक्षम होऊन आपले संघटन मजबूत करा. भीमराव कांबळे ही एक प्रवृत्ती 1999 नंतर घरोघरी पोचवायचा कार्यक्रम ज्यांनी केलेला आहे त्या जातीयवादी संघटनाच्या मुळावर घाव घालण्याची गरज आहे. हिंदू मधील प्रत्येकाने आपल्या घरातील महिला, लहान मुली यांना याबाबत सिरीयस करावे. येणारा काल हा धर्म पाहून असे हल्ले करणाऱ्या, जातीयवादी विद्वेष्याला बळी पडणाऱ्या नराधमांचा असल्यास तुमच्या घरातील अबलांचे बळी जातील व तुम्ही निषेध करण्यापालीकडं काहीच करणार नाही याची खात्री आहे. हा मेसेज आपल्या आप्त स्वकीयास पाठवा. ऍड. हृषीकेश जोशी. कर्जत रायगड. मो. 9673894005 @DGPMaharashtra @PunePolice @Dev_Fadnavis @ShelarAshish
MR
38
173
613
26.8K
Chettan V retweetledi
Bilal Ahmed
Bilal Ahmed@BilalAhmedNgp·
महाराष्ट्र बोर्डाचा नालायकपना ऐकाच! #hscresult #maharashtra
MR
23
306
949
18.4K
Chettan V
Chettan V@crv1926·
@NewsDotz NDA road var open plot var ashya prakare kachara taknyat yeto( near navabharat school). Manapa chya app Complaint nondhavlya nantar hi kahi hot nahi.
Chettan V tweet mediaChettan V tweet media
हिन्दी
0
0
0
2
NewsDotz
NewsDotz@NewsDotz·
पुणे: कोथरूडमध्ये बेवारस रिक्षा बनली कचराकुंडी; 'मनपा'प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप कोथरूडमधील स्प्रिंगफिल्ड सोसायटी परिसरात बेवारस पडलेल्या रिक्षेत कचरा टाकला जात असल्याने परिसरात अस्वच्छता वाढली आहे. आधीच अरुंद आणि अतिक्रमणांनी ग्रासलेल्या पादचारी मार्गांमुळे नागरिकांना चालणे कठीण झाले आहे. अनेक तक्रारी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून, रिक्षा तात्काळ हटवून स्वच्छता करण्याची मागणी जोर धरत आहे. #PuneNews #Kothrud #CivicIssues #UrbanNegligence #CleanCity
MR
1
0
2
25
Chettan V retweetledi
High & Higher
High & Higher@HighAndHigher22·
@shubham_9909 10 - 15 heavy vehicles/ trucks/ lorries disle hya video madhye! Lavkarch saglyancha booch maarayla $MC heavy driver ithe ghusnaar aani saglyanchi Ga-an-d maarnaar! 20km/h, 25km/h aani 30km/h chi parallel race! Police ahech Paise khaaon jhopaa kaadhayla!
Eesti
0
1
3
1.1K
Chettan V
Chettan V@crv1926·
@AshishB60558222 I generally go for a strangle 25 to 30 delta in next wk expiry, (entry based on india vix >=18. most of the time booked profit and exited within 3-4 days without greed.
English
0
0
1
371
Ashish Bajpai
Ashish Bajpai@AshishB60558222·
🚨 MASTERCLASS: The Art of Straddle Adjustments (The Sniper's Shield) 1. The Setup (What is a Straddle?): Imagine you deploy a Short Straddle on Nifty at the 24,000 strike: Sell 24,000 CE (Call) = Collect ₹150 premium. Sell 24,000 PE (Put) = Collect ₹150 premium. Total Premium Collected: ₹300. Break-evens: 23,700 (Downside) and 24,300 (Upside). The Goal: If the market chops around the 24,000 zone, you capture the full profit from Theta Decay (time value melting). 2. The Crisis (When does it go wrong?): Suppose a macro news event hits, and Nifty aggressively rallies toward 24,200. Your 24,000 PE will drop to around ₹30 (Profit). Your 24,000 CE will spike to ₹270+ (Heavy Loss). Your Straddle is no longer 'Delta Neutral'. It has become 'Delta Negative' (meaning if the market goes higher, your loss becomes unlimited). This is exactly where the retailer panics and closes the entire trade at a loss. 3. The Execution (How to Adjust?): The golden rule of adjustment is: "Follow the Trend, Roll the Untested Side." (Book profits on the winning side and shift it closer to the spot price). Step 1 (Book the Dead Leg): Your 24,000 PE, which decayed from ₹150 down to ₹30, has very little Theta (premium) left in it. This is called a 'Dead Leg'. Book your profit by buying it back at ₹30. Step 2 (Roll Up): The market is now at 24,200. To collect fresh premium, you sell the 24,100 PE or 24,200 PE, which will give you approximately ₹100 to ₹120 in new premium. The Magic (The Result): The new ₹100+ premium you just collected acts as a hedge against the mounting loss on your 24,000 CE. By doing this, you shift your upside break-even from 24,300 to 24,400+. You have effectively moved your 'Profit Tent' in the direction of the trend! 🛑 THE SNIPER RULES (What NOT to do): Over-Adjustment (The Whipsaw Trap): If Nifty is just chopping up and down by 50-60 points, do not constantly adjust. You will bleed capital to brokerage fees and slippage. Only trigger an adjustment when the price gets dangerously close to your Break-even boundary. Fighting the Gamma: If it is Expiry Day (especially after 2:00 PM) and the market goes one-sided, adjustments will not save you. The 'Gamma Blast' will vaporize your adjusted premiums as well. On Expiry Day, only a hard Stop-Loss works. The Combined SL: Always maintain a 'Hard Stop-Loss' of 20-30% on your Combined Premium (CE + PE). If the market delivers a Black Swan crash, no amount of adjustment will protect your capital.
English
7
11
110
12.1K
Chettan V retweetledi
Shekhar
Shekhar@Shekharcoool5·
"बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा" @konkanKBand
MR
2
47
190
2.8K
Chettan V retweetledi
Anne Anish
Anne Anish@AnneAnish·
Metro or Mismanagement? Pune Metro was sold as a fix for traffic & pollution. Reality? ❌ Trees gone 🌳 ❌ Poor planning ❌ Low ridership ❌ Daily disruption This isn’t smart development — it’s careless execution. Progress ≠ destroying nature & ignoring people. Time to ?
English
2
34
67
1.3K
Chettan V retweetledi
Adah Sharma
Adah Sharma@adah_sharma·
जय महाराष्ट्र ❤️
MR
70
754
5.1K
62K
Chettan V retweetledi
Tathvam-asi
Tathvam-asi@tathvamasi6·
I’m pretty sure you will be hooked to this one. Wait till the end. 😍👌🏼👏🏼👏🏼 Kudos to whoever made it. 🙏🏼 Tag the makers’ X Id for credit. Nothing is permanent except…
English
43
715
2.4K
72.5K
Chettan V retweetledi
Nilesh Borude निलेश बोरुडे
#पुणे साधारण रात्रीचे 10 वाजून 50 मिनिटे झाले असतील. दोन पोलीस मार्शल खडकवासला येथील मते स्पोर्ट्स टर्फ येथे आले. आम्ही आठवड्यातून दोन-तीन वेळा तरी रात्रीचे क्रिकेट खेळण्यासाठी येथे जातो. तरुण, नोकरदार, व्यावसायिक असा हौशी क्रिकेट प्रेमींचा आमचा मागील तीन चार वर्षांपासून चांगला गृप तयार झालेला आहे. धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून सर्वजण दोन तास मनसोक्त आनंद घेतो. आजूबाजूला दूरपर्यंत लोकवस्ती नसल्याने कोणाला त्रास होण्याचा प्रश्नच नाही. मागील काही दिवसांपासून पोलीस मार्शल टर्फवर येत असून तुमची तक्रार आहे असं खेळ म्हणून बंद करायला सांगत आहेत. कालही रात्री खेळ बंद करायला लावला होता. विरोधाभास म्हणजे खडकवासला येथे मोठ्या प्रमाणात गावठी दारू,ताडीचे गुत्ते आहेत. खुलेआम गांजा विक्री सुरू आहे. तेथे हे पोलीस इतक्या तत्परतेने कारवाई करण्यासाठी जात नाहीत. टर्फ बंद करण्यासाठी मात्र मागील काही दिवसांपासून पोलीस सातत्याने घिरट्या घालत आहेत. क्रिकेट खेळणं किंवा संबंधित मालकाकडून टर्फ चालवणं हा काय अवैध धंदा नाही. नेमकी अडचण काय आहे ते पोलीसांनी सांगायला हवं. कधीही यायचं आणि बंद करायला सांगायचं हे योग्य नाही. तसेच आज दोन मार्शल 10:50 ला आले होते ते कोणाच्या तक्रारीवरून आले होते ते कळायला हवं. मा. पोलीस आयुक्त पुणे शहर यांना विनंती आहे की परिसरातील अवैध धंदे बंद करण्यासाठी अशाच तत्परतेने कारवाई करायला सांगा. सरळ मार्गाने सुरू असलेले असले लहान उद्योग धंदे बंद करून काय मिळणार आहे? आणि खडकवासला येथील गाठी दारु,ताडीचे गुत्ते,गांजा विक्री करणारे जर पोलीसांना सापडत नसतील तर त्यांनी सामुहिक राजीनामे द्यावेत. पात्र तरुण भरती होऊन काहीतरी करतील. @CPPuneCity @PuneCityPolice @DGPMaharashtra @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
MR
25
83
510
35K
Chettan V
Chettan V@crv1926·
@vaibhavshetkar Totally copied from "dewool " . Girish kulkarni, nana as sarpunch and sonali kulkarni (Sr.) . @2011-2012.
Indonesia
0
0
0
15
Vaibhav Shetkar
Vaibhav Shetkar@vaibhavshetkar·
प्रथम दर्शनी #Deool सिनेमा का वाटतोय हा ?🧐🤔
taran adarsh@taran_adarsh

ANURAG KASHYAP - NIKKHIL ADVANI - VIKRAMADITYA MOTWANE - VASAN BALA UNITE TO BACK 'DUG DUG' – TRAILER OUT NOW – 8 MAY 2026 RELEASE... After a widely acclaimed run on the global festival circuit, filmmaker #RitwikPareek's comedy mystery satire #DugDug is set for its #India theatrical release. Backed by industry heavyweights #AnuragKashyap, #NikkhilAdvani, #VikramadityaMotwane, and #VasanBala as executive producers, the film is slated to hit #Indian screens on 8 May 2026. Written and directed by #RitwikPareek, #DugDug stars Altaf Khan, Gaurav Soni, Yogendra Singh, and Durga Lal Saini. Produced by Bottle Rocket Pictures – led by #PrernaPareek and #RitwikPareek – the film will be released in #Indian theatres in association with #RanjanSingh's Flip Films. @anuragkashyap72 | @cinemakasam | @GauravSoni_1995 | @ankurtewari | @FilmyNerd | @MediaMulberry | @OhFlipFilms | @ysparmar9

MR
7
1
42
6.2K
Chettan V retweetledi
Umesh Shinde
Umesh Shinde@uushinde·
मराठवाडा, विदर्भ या भावांनो झुंडीच्या झुंडीने या मुंबईत रिक्षा चालवा, डोसा विका, इडली विका, रॅपिडो उबेर ओला चालवा, वडापाव विका, चायनीज, समोसा कचोरी चहा विका, स्वीट ढोकळा दूध दही पनीर विका, खारी टोस्ट कोल्ड्रिंक बिस्कीट भेळ विका, फळ भाजीपाला भाजी चपाती विका, काही करा पण या भावांनो
MR
5
35
289
6K
shopee
shopee@Shopee191337·
एक कैटरिंग स्टाफ़ सदस्य ने कहा, “साहब, वेज प्लेट ₹120 है।” मैंने कहा ठीक है और इसे ले लिया, उसे बताया कि मैं बाद में भुगतान कर दूँगा क्योंकि मैं बेंगलुरु जा रहा था। वह मान गया। बेंगलुरु पहुँचने से ठीक पहले, वह वापस आया और कहा, “साहब, आपका कुल बिल ₹950 है।” मैं हैरान हुआ और उसे बिल दिखाने को कहा। उसने कहा, “साहब, मशीन काम नहीं कर रही है,” और वह घबराने लगा। मैंने कहा, “कोई बात नहीं, अपने मैनेजर को कॉल करें और IRCTC रेट लिस्ट लाएं।” लगभग 10 मिनट बाद, वह वापस आया और कहा, “साहब, आपका नया बिल ₹648 है।” वह सही राशि थी। तो अगर आपको कभी ऐसा कुछ सामना करना पड़े, तो चुप न रहें। आधिकारिक रेट लिस्ट मांगें या 30 मिनट के भीतर रेल मदद पर शिकायत करें। चीजें जल्दी सुलझ जाएंगी।
shopee tweet media
हिन्दी
26
51
151
16.9K
Chettan V
Chettan V@crv1926·
@harshktweets Abhi december me Gangasagar jate waqt , kolkata me stay hua 2 din, haldiram se hi ham sabka parcels tha aur do bar dinner bhi vahi kiya. best veg option in kolkata, neat and clean, good sitting arrangement.
हिन्दी
0
0
0
9
𝐇𝐚𝐫𝐬𝐡 𝐊𝐮𝐦𝐚𝐫
असली हल्दीराम कौन सा? कोलकाता में घूमते हुए भूख लगी तो हमने टैक्सी चालक से कहा कि भाई ऐसी जगह ले जाओ जहां नानवेज ना बनता हो। यहां ऐसी जगह मिलनी मुश्किल है। मैंने कहा कि यहां हल्दीराम वगैरह हो तो वहां ले चलो। उसने कहा कि पार्क स्ट्रीट में हल्दीराम है। वहां पहुंचे तो देखा कि हल्दीराम का लोगो व अंदर का काउंटर व बुकिंग सिस्टम उत्तर भारत व दिल्ली के हल्दीराम से बिल्कुल अलग। लेकिन खाना व अंदर रखे उत्पाद सब कुछ वैसे ही और शुद्ध शाकाहारी। पता चला कि ये एक ही फैमिली के हैं लेकिन देश में तीन हिस्सों में बंटे हैं। पूरी कहानी कुछ इस तरह हैः- 📷 हल्दीराम की नींव 1937 में राजस्थान के बीकानेर में गंगाबिशन अग्रवाल (जिन्हें प्यार से 'हल्दीराम' बुलाया जाता था) ने एक छोटी सी नमकीन की दुकान से रखी थी। उनकी बीकानेरी भुजिया इतनी मशहूर हुई कि व्यापार तेजी से बढ़ा। समय के साथ, व्यापार का विस्तार हुआ और परिवार के बड़े होने पर इसे भौगोलिक आधार पर गंगाबिशन जी के पोतों के बीच बांट दिया गया।आज हल्दीराम मुख्य रूप से तीन अलग-अलग पारिवारिक धड़ों (factions) में बंटा हुआ है, जिनका एक-दूसरे के व्यापार में कोई दखल नहीं है: 📷उत्तर प्रदेश, दिल्ली और उत्तर भारत के अन्य हिस्सों में आप जो हल्दीराम देखते हैं (जो देश में सबसे ज्यादा प्रसिद्ध है), वह मुख्य रूप से इसी कंपनी का है। इसका संचालन मनोहर लाल अग्रवाल और उनका परिवार करता है। महाराष्ट्र और दक्षिण भारत के हिस्सों में व्यापार का संचालन शिवकिशन अग्रवाल और उनका परिवार करता है। कोलकाता (पूर्वी भारत - Haldiram Bhujiawala): कोलकाता और पूर्वी भारत का व्यापार प्रभु शंकर अग्रवाल के परिवार के पास गया। कोलकाता का हल्दीराम दिल्ली वाले हल्दीराम से कानूनी और व्यावसायिक रूप से बिल्कुल अलग है। 'हल्दीराम' नाम के इस्तेमाल को लेकर इन पारिवारिक धड़ों (खासकर दिल्ली और कोलकाता) के बीच दशकों तक लंबी कानूनी लड़ाई चली। कानूनी विवादों के कारण और अपनी एक अलग पहचान बनाने के लिए, कोलकाता वाले धड़े ने अपने उत्पादों को 'प्रभुजी' (Prabhuji - From the house of Haldiram's) ब्रांड नाम के तहत प्रमोट करना शुरू कर दिया।ये सब कोलकाता में ही बनते हैं प्रतीक फूड्स के बैनर मेंं। यहां रखे डिब्बों पर मैंने ये सब विवरण पाया। दोनों की मैनेजमेंट, फैक्ट्रियां और रेसिपी बिल्कुल अलग हैं, इसलिए कोलकाता के हल्दीराम आउटलेट्स का लोगो, पैकेजिंग, मिठाइयों का स्वाद और रेस्टोरेंट का डिज़ाइन उत्तर भारत के हल्दीराम से पूरी तरह भिन्न है। #haldiram #kolkatadiaries #kolkata #delhi #haldiramsweets #HaldiramNamkeen #haldiramsfood #HaldiramsNagpur #Haldirams
𝐇𝐚𝐫𝐬𝐡 𝐊𝐮𝐦𝐚𝐫 tweet media𝐇𝐚𝐫𝐬𝐡 𝐊𝐮𝐦𝐚𝐫 tweet media𝐇𝐚𝐫𝐬𝐡 𝐊𝐮𝐦𝐚𝐫 tweet media𝐇𝐚𝐫𝐬𝐡 𝐊𝐮𝐦𝐚𝐫 tweet media
हिन्दी
15
46
400
48.7K
Chettan V
Chettan V@crv1926·
@thebetterindia we were using it in childhood during travelling even at home. they it disappeared from markets when pet bottles came. We called it "Chagal".
English
0
0
0
11
The Better India
The Better India@thebetterindia·
This ₹300 cloth bag can keep your water cool in 45°C heat, no electricity needed. Using a simple evaporation technique, it naturally chills water just with air and moisture. Once a common Indian practice, it’s now been revived as a portable solution by Digambar Gaikwad. For farmers, travellers, or anyone battling extreme heat, this is more than a hack — it’s survival. Would you try this? Contact details: +917507699199, +917720099399 Credits: digusai123 on IG #SummerHeat #CoolWater #SustainableLiving #IndianInnovation #EcoFriendly
English
36
561
1.9K
96.7K
Chettan V
Chettan V@crv1926·
@AshishB60558222 Yes gone thru "hte probability Monk" last week it self. putting drop my feedback on amazon now. regards.
English
1
0
1
24
Ashish Bajpai
Ashish Bajpai@AshishB60558222·
Thanks a lot. If you have not gone through "Probability Monk". Please do read it. If you are a trader or story lover, it will definitely relate to you. All those who have read it. Please drop your feedback in Pothi and Amazon. It will mean lot to me.
Chettan V@crv1926

@AshishB60558222 Purchased the kindle version last wk and completed in 2 sitting. story totally relates , additionally being from Pune and living nearby area to Kothrud, found my self in that story. will start recommended one "Trading in the zone" next. regards.

English
1
0
1
583
Chettan V
Chettan V@crv1926·
@AshishB60558222 Purchased the kindle version last wk and completed in 2 sitting. story totally relates , additionally being from Pune and living nearby area to Kothrud, found my self in that story. will start recommended one "Trading in the zone" next. regards.
English
1
0
2
614
Ashish Bajpai
Ashish Bajpai@AshishB60558222·
32 orders on Amazon Kindle. 37 paperback orders on Pothi. Small numbers. But each one is a real trader sitting with Arjun's story. Reading about the losses. The Varanasi trip. The folding chairs. If you have been thinking about reading it — this is a good day to start. 📱 Kindle — ₹299 amazon.in/dp/B0FKH9J1PM 📦 Paperback — India store.pothi.com/book/ashish-ba…
English
5
0
9
901
Chettan V retweetledi
Shekhar
Shekhar@Shekharcoool5·
कधी कधी विकासापेक्षा अस्तित्व महत्वाचे असतें
MR
10
68
259
2.3K