kamble jitendra retweetledi
kamble jitendra
1.4K posts

kamble jitendra retweetledi

जब तक सूरज चाँद रहेगा,बाबा तेरा नाम रहेंगा...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने आकाशातील
एका ताऱ्याची रजिस्ट्री करण्यात आली आहे.
🔗 bit.ly/43zSKA7
#DrBabasahebAmbedkar #ChhatrapatiSambhajiNagar

MR
kamble jitendra retweetledi

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कारकीर्दीतली महत्त्वाची भूमिका!
महावितरणकडून महामानवला कोटी कोटी प्रणाम...
#MSEDCL #ElectricCity #Power #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर

MR
kamble jitendra retweetledi

#शिक्षणसेवक_मानधनवाढ #शिक्षणसेवक_पूर्वलक्षी_प्रभावाने_मानधनवाढ @mieknathshinde
@Dev_Fadnavis
@RealBacchuKadu
@CMOMaharashtra @abpmajhatv @lokmat @zee24taasnews @ddsahyadrinews @JaiMaharashtraN
शिक्षण सेवकांना आत्मसन्मान युती शासन लवकरच देणार असा प्रत्येकाला विश्वास आहे.
MR
kamble jitendra retweetledi

20 वर्षांपासून होत असलेली आमची पिळवणूक थांबवा #शिक्षणसेवक_मानधनवाढ #शिक्षणसेवक_पूर्वलक्षी_प्रभावाने_मानधनवाढ @mieknathshinde
@Dev_Fadnavis
@RealBacchuKadu
@CMOMaharashtra @abpmajhatv @lokmat @zee24taasnews @ddsahyadrinews @JaiMaharashtraN
MR
kamble jitendra retweetledi

जनसामान्यांचेसरकार तर मा. मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांनी शिक्षणसेवकांना न्याय द्यावा #शिक्षणसेवक_मानधनवाढ #शिक्षणसेवक_पूर्वलक्षी_प्रभावाने_मानधनवाढ @mieknathshinde
@Dev_Fadnavis
@RealBacchuKadu
@CMOMaharashtra @abpmajhatv @lokmat @zee24taasnews @ddsahyadrinews @JaiMaharashtraN
MR
kamble jitendra retweetledi

#शिक्षणसेवक_मानधनवाढ
#शिक्षणसेवक_पूर्वलक्षी_प्रभावाने_मानधनवाढ
शिक्षकभरतीचे पवित्र काम तुम्हीच केले
मानधनवाढही तुम्हीच करू शकता
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
@RealBacchuKadu
MR
kamble jitendra retweetledi

पवित्र पोर्टल द्वारे भरती करून आपल्या सरकारने इतिहास रचला. #शिक्षणसेवक_मानधनवाढ #शिक्षणसेवक_पूर्वलक्षी_प्रभावाने_मानधनवाढ झाली तर पुन्हा एक इतिहास सुवर्णाक्षरात लिहिला जाईल @mieknathshinde
@Dev_Fadnavis
@RealBacchuKadu
@CMOMaharashtra @abpmajhatv @lokmat @zee24taasnews
MR
kamble jitendra retweetledi

#शिक्षणसेवक_मानधनवाढ #शिक्षणसेवक_पूर्वलक्षी_प्रभावाने_मानधनवाढ @mieknathshinde
@Dev_Fadnavis
@RealBacchuKadu
@CMOMaharashtra
साहेब,फक्त 6000 रू. खुप कठीण दिवस जात आहेत. आपले सरकार यावे म्हणून दोन वर्षे वाट बघितली. आता तरी शिक्षण सेवकांचे मानधन वाढवावे हीच अपेक्षा. धन्यवाद
MR
kamble jitendra retweetledi

#शिक्षणसेवक_मानधनवाढ
#शिक्षणसेवक_पूर्वलक्षी_प्रभावाने_मानधनवाढ
शिक्षकभरतीचे पवित्र काम तुम्हीच केले
मानधनवाढही तुम्हीच करू शकता
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
@RealBacchuKadu
MR
kamble jitendra retweetledi

#ना_मान_ना_धन
#शिक्षणसेवक_मानधनवाढ #शिक्षणसेवक_पूर्वलक्षी_प्रभावाने_मानधनवाढ @mieknathshinde
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra
निर्णय योग्य वेळी होणे आवश्यक असते. अनावश्यक वेळी माणधनवाढ करून काही उपयोग होणार नाही.अपेक्षित वाढ किमान 25000/- रु तेही नियुक्ति दिनांकपासून फरकासह...
MR
kamble jitendra retweetledi

शिक्षण सेवकांची वेठबिगारी आपलेच सरकार थांबवु शकते आता...फिटमेंट फँक्टर नुसार मानधनवाढ मिळावी ही विनंती
#शिक्षणसेवक_मानधनवाढ #शिक्षणसेवक_पूर्वलक्षी_प्रभावाने_मानधनवाढ @mieknathshinde
@Dev_Fadnavis
@RealBacchuKadu
@CMOMaharashtra @abpmajhatv @lokmat @zee24taasnews @ddsahyadrinews
MR
kamble jitendra retweetledi

सर्वांना नम्र विनंती आहे कि उद्या च्या बैठकीत आम्हाला न्याय मिळवून द्यावा. 🙏🙏@mieknathshinde
#शिक्षणसेवक_पूर्वलक्षी_प्रभावाने_मानधनवाढ
@ganeshapol @RajGandre @GajananKaleMNS @TulsidasBhoite @wankhedeprafull @dnyanada24 @anilshidore @KapilHPatil @ShrimantManey @TUSHARKHARE14
MR
kamble jitendra retweetledi

एवढ्या महागाईच्या काळात शिक्षण सेवकांचे मानधन मागच्या 12-13 वर्षांपासून जिथल्या तिथेच आहे, सर्व गरजा भागवण्यासाठी हे मानधन खूप तुटपुंजे आहे. मविआ सरकारकडून झालेल्या भ्रमनिरासानंतर आपल्याकडून अपेक्षा आहे.
#शिक्षणसेवक_पूर्वलक्षी_प्रभावाने_मानधनवाढ
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
MR
kamble jitendra retweetledi

#शिक्षणसेवक_मानधनवाढ #शिक्षणसेवक_पूर्वलक्षी_प्रभावाने_मानधनवाढ
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
@RealBacchuKadu
@CMOMaharashtra @abpmajhatv @lokmat @zee24taasnews
साहेब गेल्या अडीच वर्षांपासून मानधनात वाढ होईल या खोट्या आशेवर 12 हजार शिक्षण सेवक बसले आहेत,आता तुमच्याकडे आशा..
MR
kamble jitendra retweetledi

#शिक्षणसेवक_मानधनवाढ #शिक्षणसेवक_पूर्वलक्षी_प्रभावाने_मानधनवाढ
शिंदे सरकार खरचं सामान्य जनतेचे सरकार आहे हे जास्तीत जास्त मानधन वाढ करून सिद्ध करावे
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
@RealBacchuKadu
@CMOMaharashtra @abpmajhatv @lokmat @zee24taasnews @ddsahyadrinews
MR
kamble jitendra retweetledi

साहेब सातव्या वेतन आयोगानुसार किमान वेतन कायद्यान्वये शिक्षणसेवकांना २०,००० पेक्षा जास्त मानधनवाढ देऊन उपकृत करावे ही विनंती.
#शिक्षणसेवक_मानधनवाढ #शिक्षणसेवक_पूर्वलक्षी_प्रभावाने_मानधनवाढ @mieknathshinde
@Dev_Fadnavis
@RealBacchuKadu
@CMOMaharashtra @abpmajhatv @lokmat
MR
kamble jitendra retweetledi

देशाचं भविष्य घडवणाऱ्या शिक्षकाला तुम्ही अशा मानधनावर ठेवलाय किती लाजिरवाणी गोष्ट #शिक्षणसेवक_मानधनवाढ #शिक्षणसेवक_पूर्वलक्षी_प्रभावाने_मानधनवाढ @mieknathshinde
@Dev_Fadnavis
@RealBacchuKadu
@CMOMaharashtra @abpmajhatv @lokmat @zee24taasnews @ddsahyadrinews @JaiMaharashtraN
MR
kamble jitendra retweetledi

मा @mieknathshinde, मा @Dev_Fadnavis साहेब!
आता जर खरोखरच सामान्य माणसाला न्याय देणारे @CMOMaharashtra शासन आले असेल तर याकडे आतातरी लक्ष देणार आहेत का!
शेवटी का असेना आता #शिक्षणसेवक_पूर्वलक्षी_प्रभावाने_मानधनवाढ करून न्याय द्यावा ही विनंती!
@EduMinOfIndia
#शिक्षणसेवक_मानधनवाढ
MR
kamble jitendra retweetledi