@Dev_Fadnavis काय साहेब तुम्ही तर विषय पण भरकटवला आणि पेट्रोल डिझेलचे दर देखील कधी कमी केले नाही
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis
माझी पुन्हा विनंती आहे, विषय भरकटवू नका. विषय पेट्रोल/डिझेलचे दर कमी करण्याचा आहे. #GST #Maharashtra
MR
Makarand
8.8K posts

@mak_rhk
मराठी आपुली मायबोली, मराठी आपुला बाणा ! असू दे आपल्या ध्यानीमनी, नेहमी मराठीच म्हणा !!

माझी पुन्हा विनंती आहे, विषय भरकटवू नका. विषय पेट्रोल/डिझेलचे दर कमी करण्याचा आहे. #GST #Maharashtra