Anup Mankar

45 posts

Anup Mankar

Anup Mankar

@mankar21131

Katılım Ağustos 2025
77 Takip Edilen0 Takipçiler
Anup Mankar retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
AMVI च्या 450+ जागा रिक्त असतानाही MPSC गट क च्या जाहिरातीमध्ये जागा का नाहीत? अर्ज करण्याची शेवटची तारीख ही संपली.. याच जाहिरातीमध्ये त्वरित जागा समाविष्ट करा. #RTOAMVI_PostsMustBeReleased #RTO_AMVI_जागा_आल्याच_पाहिजेत @CMOMaharashtra @PratapSarnaik @MPSC_Office @bhimanwar
MR
5
142
89
1.6K
Anup Mankar retweetledi
Yogesh Mane
Yogesh Mane@YogeshMane34·
AMVI च्या 450+ जागा रिक्त असतानाही MPSC गट क च्या जाहिरातीमध्ये जागा का नाहीत? अर्ज करण्याची शेवटची तारीख ही संपली.. याच जाहिरातीमध्ये त्वरित जागा समाविष्ट करा. #RTOAMVI_PostsMustBeReleased #RTO_AMVI_जागा_आल्याच_पाहिजेत @CMOMaharashtra @PratapSarnaik @MPSC_Office @bhimanwar
MR
30
261
145
2.9K
Anup Mankar retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
करवीर विधानसभा सदस्य आमदार चंद्रदीप शशिकांत नरके यांनी #AMVI_RTO पदांच्या जागांबाबत परिवहन मंत्री @PratapSarnaik यांना पत्र दिले. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis #RTO_AMVI_जागा_आल्याच_पाहिजेत
Engineers Association Official tweet media
MR
9
163
144
1.9K
Anup Mankar retweetledi
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
प्रति, मा. प्रताप सरनाईक माननीय मंत्री, परिवहन विभाग महाराष्ट्र शासन, मुंबई विषय : सहायक मोटार वाहन निरीक्षक (RTO–AMVI) पदाच्या रिक्त जागा तातडीने भराव्यात. महोदय, सदर विषयानुसार कळविण्याचे आहे की, राज्यातील परिवहन विभागामध्ये सहायक मोटार वाहन निरीक्षक (AMVI) या अत्यंत महत्त्वाच्या पदांच्या ४५० पेक्षा अधिक जागा सध्या रिक्त आहेत. या पदांवर दीर्घकाळ भरती न झाल्यामुळे वाहन तपासणी, परवाना प्रक्रिया, रस्ते सुरक्षा तसेच अपघात नियंत्रण यांसारख्या विभागाच्या मूलभूत जबाबदाऱ्यांवर प्रतिकूल परिणाम होत आहे. अलीकडे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) जाहीर केलेल्या गट-क सेवांच्या जाहिरातीत देखील AMVI पदांचा समावेश न केल्याने हजारो पात्र उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी आहे. अनेक अभियंता पदवीधर गेल्या तीन वर्षांपासून या भरतीची वाट पाहत आहेत. आपण परिवहन विभागाचे जबाबदार मंत्री म्हणून AMVI पदाच्या सर्व रिक्त जागा तातडीने MPSC मार्फत जाहिर कराव्यात, तसेच या भरतीची प्रक्रिया वेळेवर पूर्ण व्हावी यासाठी आवश्यक निर्देश द्यावेत, ही नम्र विनंती. राज्यातील युवकांमध्ये रोजगाराविषयी निर्माण झालेला विश्वास आणि पारदर्शक भरती प्रक्रियेवरील श्रद्धा टिकवण्यासाठी हा निर्णय अत्यावश्यक आहे. आपले या संदर्भात त्वरित सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे. आपला, धनंजय रामकृष्ण शिंदे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी @PratapSarnaik @INCHarshsapkal @mieknathshinde @VarshaEGaikwad @Mpsc_Andolan @degree_holders @RojgarCongress #RTOAMVI_PostsMustBeReleased #RTO_AMVI_जागा_आल्याच_पाहिजेत
MR
9
134
130
4.5K
Anup Mankar retweetledi
भागवत जोकारे- Bhagwat jokare...
महाराष्ट्रातील बेरोजगारांचे प्रमाण पाहतात हे सरकारचे खूप मोठे अपयश आहे , सध्या RTO खात्यात AMVI 460+ पदे रिक्त असताना गेल्या 5 वर्षापासून एकही पदाची भरती नाही. MPSC गट क 2025 जाहिरातीत या पदांचा समाविष्ट करून त्वरित सुधारित जाहिरात काढावे. 🙏🌱 #RTO_AMVI_जागा_आल्याच_पाहिजेत
भागवत जोकारे- Bhagwat jokare... tweet media
MR
11
169
120
1.9K
Anup Mankar retweetledi
Yogesh Mane
Yogesh Mane@YogeshMane34·
सहायक मोटार वाहन निरीक्षक (RTO AMVI) पदाच्या "450+" जागा रिक्त असतानाही MPSC गट क च्या जाहिरातीमध्ये AMVI च्या जागा का नाहीत? त्वरित जागा काढण्यात याव्यात.. #RTOAMVI_PostsMustBeReleased #RTO_AMVI_जागा_आल्याच_पाहिजेत @CMOMaharashtra @PratapSarnaik @MPSC_Office @bhimanwar
MR
18
215
121
1.6K
Anup Mankar retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
गृह विभागच्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या परिवहन विभागाने AMVI ची रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत म्हणून रिक्त पदांसाठी तात्काळ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे जास्तीत जास्त जागांसाठी मागणीपत्र पाठवावे ही अपेक्षा करतो.. #AMVI #RTO @PratapSarnaik
MR
1
50
33
945
Anup Mankar retweetledi
Zeenat Shabrin
Zeenat Shabrin@ShabrinZeenat·
2020 नंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत AMVI (RTO) पदांची एकही भरती झाली नाही. तब्बल 5 वर्षांत एकही जागा न काढणे म्हणजे शासनाने विद्यार्थ्यांच्या भविष्यावर पाणी फेरले आहे. सध्या 450+ पदे रिक्त असूनही सरकारला त्याची काडीचीही फिकीर नाही. महाविकास आघाडी असो किंवा आजचं सरकार असो – दोन्ही सरकारांनी विद्यार्थ्यांना केवळ आश्वासनं दिली, पण प्रत्यक्षात भरती घेतली नाही. बेरोजगार तरुणांच्या भवितव्याशी शासन उघडपणे अन्याय करत आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेबांकडे आज विभागाचा कार्यभार असला तरी त्यांच्या कार्यकाळात देखील AMVI भरती शून्यावरच आहे. मग असा प्रश्न पडतो की सरकारला खरंच विद्यार्थ्यांचा आणि बेरोजगारांचा विचार आहे का? रिक्त पदे तात्काळ भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे मागणीपत्र का पाठवले जात नाही? की सरकारला ही पदे कायम रिक्त ठेवून राजकीय दबावाखाली करारतत्त्वावर काम करून घ्यायचे आहे? बेरोजगार विद्यार्थ्यांचा संयम आता सुटत चालला आहे. जर सरकारने तातडीने AMVI भरती न काढली, तर याला थेट शासनाची बेरोजगारांविषयीची असंवेदनशीलता आणि बेरहमी समजली जाईल. #AMVI #RTO @PratapSarnaik
MR
1
10
5
178
Anup Mankar retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेत AMVI (RTO) यांची पदे 2020 नंतर भरली गेलेले नाहीत व या पदांसाठी गेल्या 5 वर्षात एकही जागा काढण्यात आलेली नाही. सध्या मिळालेल्या माहितीनुसार AMVI ची एकूण 450+ पदे रिक्त आहेत. +१
MR
10
220
151
4.2K
Anup Mankar retweetledi
Zeenat Shabrin
Zeenat Shabrin@ShabrinZeenat·
AMVI भरती पाच वर्षांपासून बंद – सरकार गप्प! आता पुरे झालं! २०२० नंतर आजतागायत एकही AMVI भरतीची जाहिरात नाही. दरम्यान RTO विभागात शेकडो पदं रिक्त, वाहतूक व्यवस्था कोलमडतेय, अपघात वाढतायत, आणि सरकारचे लक्षच नाही! ही बेरोजगारांची परीक्षा आहे की शासनाची बेशरमी? ● मंत्रालयात फायली सडतायत ● RTO मध्ये गाड्या थांबतात, पण भरती नाही ● आणि आमचं भविष्य ठेवलंय थांब्यावर? हेच चालू राहिलं, तर आम्ही शांत बसणार नाही. **यंदाच्या MPSC गट-क भरतीत AMVI पदांचा समावेश झाला नाही, तर तरुण रस्त्यावर उतरतील, आणि आवाज इतका बुलंद असेल की मंत्रालयाच्या भिंती हादरल्या पाहिजेत! ही विनंती नाही, ही आता इशाराच आहे. मा. मुख्यमंत्री @CMOMaharashtra मा. उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis मा. परिवहन मंत्री @mieknathshinde @DrSEShinde @PratapSarnaik @mpsc_office उत्तर द्या. निर्णय घ्या. नाहीतर तरुण आता थांबणार नाहीत. #AMVI_Bharti #RTO_Recruitment #YouthOnStreet #BerojgariVirodhatAndolan #MPSC2025 #RTO_AMVI #MPSCJustice #MaharashtraCorruption
Zeenat Shabrin tweet media
MR
1
10
4
242
Anup Mankar retweetledi
Zeenat Shabrin
Zeenat Shabrin@ShabrinZeenat·
MPSC गट-क जाहिरातीतून 'RTO AMVI' संवर्ग गायब. गेल्या पाच वर्षांपासून या पदाची जाहिरातच नाही. राज्यात तब्बल 460 पेक्षा जास्त जागा रिक्त असूनही सरकार गप्प आहे. हजारो उमेदवारांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बेरोजगार तरुणांशी केलेली ही घोर अन्यायकारक वागणूक आहे. सरकार बेरोजगारांच्या आयुष्याशी खेळत आहे आणि मंत्री फक्त खुर्च्या सांभाळत आहेत. प्रताप सरनाईक हे या खात्याचे मंत्री असूनदेखील आजवर कोणतीही जाहिरात निघालेली नाही. मग बेरोजगार तरुणांनी आता सरकारकडून काय अपेक्षा ठेवायच्या? #MPSC #AMVI #RTO #maharashtranews
Zeenat Shabrin tweet media
MR
2
25
17
381
Anup Mankar retweetledi
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
सहायक मोटर वाहन निरीक्षक #RTO_AMVI पदाची मागील जाहिरात 2020 मध्ये आली होती. आता AMVI ची शेकडो पदे रिक्त आहेत, तरीही गेल्या पाच वर्षात सरकारने AMVI ची जाहिरात प्रसिद्ध केलेली नाही. यंदाच्या MPSC गट-क जाहिरातीत, राज्य सरकारने AMVI पदांचे मागणीपत्रे आयोगाला पाठवावी ही नम्र विनंती. मा.परिवहन मंत्री महोदयांना विनंती आहे कृपया याविषयी तत्काळ कार्यवाही करावी. @PratapSarnaik @mieknathshinde @DrSEShinde @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @mpsc_office .
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य tweet media
MR
5
108
111
4.6K
Anup Mankar retweetledi
Zeenat Shabrin
Zeenat Shabrin@ShabrinZeenat·
**AMVI (RTO) पदभरती संदर्भात निवेदन** @MPSC\_office मार्फत घेण्यात येणारी AMVI (Assistant Motor Vehicle Inspector) ही भरती 2020 नंतर झालेली नाही. गेले पाच वर्षे या पदांसाठी एकही जाहिरात काढण्यात आलेली नाही. सध्या राज्यात 450 हून अधिक AMVI पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे रस्ते सुरक्षा, वाहन तपासणी आणि परिवहन नियमांची अंमलबजावणी यावर गंभीर परिणाम होत आहेत. **सरकारकडे थेट प्रश्न –** * 450 पदे रिक्त असताना भरती थांबवण्यामागे कारण काय? * रस्ते अपघातांमध्ये वाढ होत असताना जबाबदारी कोण घेणार? * पाच वर्षांपासून तयारी करणाऱ्या हजारो बेरोजगार तरुणांचे काय? **मागण्या –** 1. AMVI भरतीची तात्काळ जाहिरात काढावी. 2. गेल्या पाच वर्षांतील सर्व रिक्त पदे एकत्रित भरावीत. 3. यापुढे दरवर्षी नियमानुसार भरती प्रक्रिया राबवावी. अन्यथा बेरोजगार तरुण आणि नागरिकांना आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल. मा. @PratapSarnaik साहेब, आपण तात्काळ हस्तक्षेप करून या पदभरतीबाबत सरकारकडून निर्णय घेण्यास भाग पाडावा, ही आमची ठाम विनंती आहे. **जीनत शबरीन** **सामाजिक कार्यकर्त्या**
Zeenat Shabrin tweet media
MR
8
139
89
2.5K
Anup Mankar retweetledi
MPSC Guidance
MPSC Guidance@MpscGuidance·
@mpsc_office मार्फत घेण्यात येणाऱ्या AMVI (RTO) यांची पदे 2020 नंतर भरली गेलेले नाहीत व या पदांसाठी गेल्या 5 वर्षात एकही जागा काढण्यात आलेली नाही. सध्या मिळालेल्या माहितीनुसार AMVI ची एकूण 450+ पदे रिक्त आहेत. @PratapSarnaik साहेब तत्काळ पदभरतीचे निर्देश द्यावेत ही विनंती
MPSC Guidance tweet media
MR
0
17
16
491
Anup Mankar retweetledi
Prajwal Ramteke
Prajwal Ramteke@RPrajwal_Sakal·
उमेदवारांचा संघर्ष सुरूच… राज्यात शेकडो 'एएमव्हीआय' पदं रिक्त आहेत मात्र एमपीएससीच्या जाहिरातीतून गायब! सरकारकडून उमेदवारांशी अन्याय किती दिवस सुरू राहणार? 🚨 #MPSC #Recruitment
Prajwal Ramteke tweet media
MR
7
132
110
2K
Anup Mankar retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
@PratapSarnaik विद्यार्थ्यांच्या मागणीची तत्काळ दखल घेऊन #AMVI_RTO रिक्त पदांचे मागणीपत्र तत्काळ पाठवून द्यावे ही नम्र विनंती 🙏 #RTOAMVI_PostsMustBeReleased #RTO_AMVI_जागा_आल्याच_पाहिजेत @CMOMaharashtra @mpsc_office @bhimanwar #mpsc #RTO_AMVI_जागा_आल्याच_पाहिजेत
Engineers Association Official tweet media
MR
16
216
125
954
Anup Mankar retweetledi
Ignite Academy
Ignite Academy@igniteacademy01·
सहायक मोटार वाहन निरीक्षक (RTO AMVI) पदाच्या "450+" जागा रिक्त असतानाही MPSC गट क च्या जाहिरातीमध्ये AMVI च्या जागा का नाहीत? ✊त्वरित जागा काढण्यात याव्यात.. #RTOAMVI_PostsMustBeReleased #RTO_AMVI_जागा_आल्याच_पाहिजेत @CMOMaharashtra @PratapSarnaik @mpsc_office @bhimanwar
MR
5
118
72
777
Anup Mankar retweetledi
पुण्याची MPSC
पुण्याची MPSC@PunyachiMPSC·
🛑महाराष्ट्र गट क संयुक्त सेवा परीक्षा 2025 मधून AMVI संवर्ग गायब AMVI पदाची 460 हून अधिक जागा रिक्त असुनही सरकारला भरती करणे गरजेची वाटत नाही. @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde
पुण्याची MPSC tweet media
MR
5
92
92
1.9K
Anup Mankar retweetledi
Ganesh D Chavan
Ganesh D Chavan@GDC_AcademY·
RTO AMVI च्या 450+ जागा रिक्त MPSC गट 'क' च्या जाहिरातीतमध्ये RTO AMVI ची एकही जागा नाही 5 वर्षांपासून फक्त निराशा ! मागणी : MPSC गट क जाहिरात सुधारित प्रसिद्ध करून त्यामध्ये RTO AMVI ची पदे समाविष्ट करावीत. #RTOAMVI #MPSCGroupC #MPSC2025 #MPSCStudents #MPSCभरती #RTOVacancy
Ganesh D Chavan tweet media
MR
4
169
113
1.6K
Anup Mankar retweetledi
Vikram Torne
Vikram Torne@TorneVikram·
सहायक मोटार वाहन निरीक्षक (RTO AMVI) पदाच्या "450+" जागा रिक्त असतानाही MPSC गट क च्या जाहिरातीमध्ये AMVIच्या 5वर्षझाले जागा का नाही?त्वरित जागा काढण्यात याव्यात @CMOMaharashtra @PratapSarnaik @mpsc_office @mieknathshinde @AjitPawarSpeaks @RVikhePatil @mpscnoticias @Mpsc_Andolan
MR
3
59
44
1K