Manoj Pawar

1.1K posts

Manoj Pawar

Manoj Pawar

@manyapawar43

Katılım Şubat 2025
15 Takip Edilen2 Takipçiler
Manoj Pawar retweetledi
Rojgar Congress
Rojgar Congress@CongressRojgar·
२०२६ पूर्व परीक्षेतही शून्य जागा का? स्पष्ट उत्तर हवे! @wrd_maha @RVikhePatil @girishdmahajan @INCHarshsapkal @mpsc_office @degree_holders @Mpsc_Andolan #जलसंपदा_विभाग #MPSC #राज्यसेवा_परीक्षा #स्थापत्यअभियांत्रिकी #MaharashtraEngineering #MPSCRecruitment
Rojgar Congress tweet media
MR
1
50
33
244
Manoj Pawar retweetledi
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
जलसंपदा विभागाला महत्वाचे प्रश्न : सन २०२३, २०२४ आणि २०२५ या तीन वर्षांपासून राज्यसेवा परीक्षामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गात जलसंपदा विभागाचे “शून्य” मागणीपत्रक आहे. १. एवढ्या मोठ्या संख्येने रिक्त पदे असताना संबंधित अधिकारी MPSC कडे पदे का पाठवत नाहीत? २. विद्यार्थ्यांना सलग तीन वर्षे शून्य जागा दाखवून काय साध्य करायचे आहे? ३. २०२६ पूर्व परीक्षेसाठी जलसंपदा विभाग (TR) जागा पाठवणार आहे की यावर्षीही शून्यच राहणार? राज्यातील लाखो अभियंते, बेरोजगार आणि उमेदवारांना या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत. @wrd_maha @RVikhePatil @girishdmahajan @INCHarshsapkal @mpsc_office @degree_holders @Mpsc_Andolan @CongressRojgar #जलसंपदा_विभाग #MPSC #राज्यसेवा_परीक्षा #स्थापत्यअभियांत्रिकी #MaharashtraEngineering #MPSCRecruitment
MR
8
126
106
2.4K
Shivsena - शिवसेना
आज पुणे येथे समस्त स्पर्धा परीक्षा आणि पोलीस विद्यार्थी आयोजित कृतज्ञता सोहळा आणि विद्यार्थी संवाद या कार्यक्रमामध्ये शिवसेना संसदीय गटनेते आणि कल्याण लोकसभेचे खासदार मा. श्री. डॉ. श्रीकांतजी एकनाथ शिंदे सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे : #Shivsena #EknathShinde #maharashtra
Shivsena - शिवसेना tweet mediaShivsena - शिवसेना tweet media
MR
10
55
51
1.5K
Manoj Pawar retweetledi
AAP महाराष्ट्र
AAP महाराष्ट्र@AAPMaharashtra·
🚨 AAP ने उघड केला पुणे महानगरपालिकेतील 'बोगस भरती'चा महाघोटाळा; २२५ तरुणांची प्रत्येकी ४५ लाखांची फसवणूक! १०० कोटींच्यावर गैरव्यवहार झाल्याची शक्यता - आप युवा आघाडी, महाराष्ट्र "पुणे महानगरपालिकेच्या २०२२ मधील सरळसेवा भरतीत सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांचा गंडा घालण्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आम आदमी पार्टी, युवा आघाडी आक्रमक झाली असून आयुक्तांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. - राजेंद्र खेडेकर, नमिता बनसोडे आणि शिवानंद पाटील यांच्या टोळीने उमेदवारांकडून प्रत्येकी ४५ लाख रुपये उकळले. - वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या आणि बनावट नियुक्ती आदेशांचा वापर. - तत्कालीन अतिरिक्त आयुक्तांच्या नावाचा गैरवापर करून फसवणूक. "हा केवळ आर्थिक गुन्हा नसून प्रशासकीय व्यवस्थेचा गैरवापर करून तरुणांच्या भविष्याशी खेळण्याचा प्रकार आहे. मुख्य सूत्रधारांना तात्काळ अटक झालीच पाहिजे!" — रविराज बबन काळे , प्रदेशाध्यक्ष, युवा आघाडी, आप महाराष्ट्र. आम आदमी पार्टी, महाराष्ट्र, युवा आघाडी या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहे. दोषींवर कठोर फौजदारी गुन्हे दाखल होईपर्यंत आमचा लढा सुरूच राहील! @RavirajKale17
MR
0
66
59
803
Sanjay Rathod
Sanjay Rathod@SanjayDRathods·
मृद व जलसंधारण विभाग अधिक सक्षम करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय! विभागाच्या ८७६७ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी देण्यात आली असून या मध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सोबतच कृषी अभियांत्रिकी पदांनाही मान्यता मिळाली आहे. तसेच २९ महानगरपालिकांमध्ये केंद्र व राज्य सरकार पुरस्कृत मृद व जलसंधारणाची कामे अधिक प्रभावीपणे राबविण्याकरिता ३१ नवीन पदांना मंजुरी देण्यात आली आहे. या आकृतीबंधानुसार आता सर्व ३४ जिल्ह्यांमध्ये विभागीय कार्यालये (राज्य स्तर व जि. प.) कार्यालये कार्यरत होणार आहेत. #maharashtragovernment #maharashtra
MR
53
105
144
2.4K
Manoj Pawar
Manoj Pawar@manyapawar43·
@SanjayDRathods धन्यवाद मंत्री महोदय @Dev_Fadnavis @mieknathshinde 💐 विभागाला अधिक कार्यक्षम बनवण्याकरीता आपण सुधारीत आकृतीबंधानुसार येत्या काळात #मेगाभरती करूण मोठ्या प्रमाणात #स्थापत्य_अभियांत्रिकी संवर्गातील विद्यार्थ्यांना आपल्या मार्गदर्शनात काम करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी अशी विनंती
MR
0
0
0
109
Manoj Pawar
Manoj Pawar@manyapawar43·
@degree_holders @Dev_Fadnavis @ekantipur_com @CMOMaharashtra @Aaple_Sarkarr नगरपरिषद गट क व ड फक्त बैठका चालू आहेत चहा बिस्कीट खाण्यासाठी पण जाहिरात काही येत नाही. 2 वर्षांपासून जाहिरातीची मुलं वाट पाहून त्यांची वाट लागली आहे. करा जाहिरात प्रसिद्ध लवकर 🙏 @CMOMaharashtra @Dhananjay4INC @mieknathshinde
MR
0
0
2
22
Manoj Pawar retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
राज्य शासनाने जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठीचे आदेश असताना देखील अजूनही नगरपरिषद संचानालय फक्त आणि फक्त बैठकाच घेत आहे. कृपया लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करावी ही नम्र विनंती. @Dev_Fadnavis @ekantipur_com @CMOMaharashtra @Aaple_Sarkarr
Engineers Association Official tweet media
MR
7
134
104
1.3K
Manoj Pawar retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
@CIDCO_Ltd ने परीक्षा घेऊन पुढील प्रक्रिया थांबवून ठेवली आहे याबाबत लवकरात लवकर प्रक्रिया सुरू करून भावी अधिकारी यांना नियुक्ती आदेश देण्यात यावे ही नम्र विनंती. @Aaple_Sarkarr @CMOMaharashtra @mieknathshinde @Dhananjay4INC
MR
8
131
78
780
Manoj Pawar retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
सर्व शासकीय पदभरती लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून हा निर्णय ऐतिहासिक तसेच पारदर्शक कारभाराचा उत्तम नमुना आहे. काल cadre Bucketing बाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध झाला याबाबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेबांचे आमच्या संघटनेच्या वतीने खूप खूप आभार. @CMOMaharashtra
MR
6
151
129
2K
Manoj Pawar retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
Cadre Bucketing बाबतचे अतिशय किचकट तसेच नोकरभरतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असणारा शासन निर्णय आज प्रसिद्ध झाला याबाबत सामान्य प्रशासन विभाग प्रमुख अतिरिक्त मुख्य सचिव व्हि राधा मॅडम तसेच राणे मॅडम व महाडिक मॅडम यांच्यासह पूर्ण सामान्य प्रशासन विभाग टीम चे खूप खूप आभार..🙏
MR
6
150
133
2.6K
Manoj Pawar retweetledi
Adv Rohini Eknathrao Khadse
Adv Rohini Eknathrao Khadse@Rohini_khadse·
आपल्या राज्यात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांच्या आयुष्याशी शासन कसा खेळ करतंय पहा ! महाराष्ट्र पोलीस भरती अंतर्गत SRPF गट ५, दौंड येथील लेखी परीक्षेचा पेपर नुकताच पार पडला. मात्र, या पेपरमध्ये विद्यार्थ्यांना विचारण्यात आलेले प्रश्न हे कुठल्याही अधिकाऱ्यांनी तयार केलेले नव्हते. या संपूर्ण प्रश्नपत्रिकेत एका खासगी प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकातील प्रश्न होते. १०० पैकी तब्बल ८५ प्रश्न जसेच्या तसे उचलण्यात आले होते म्हणजे ८५ टक्के प्रश्न हे याच पुस्तकातून आले होते. पोलीस दलासारख्या महत्त्वाच्या विभागात भरती प्रक्रियेसाठी स्वतः तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी प्रश्नसंच काढणे अपेक्षित असताना, एका खासगी प्रकाशनाच्या पुस्तकातील प्रश्न उचलले जात असतील तर यातून प्रशासनाचा हलगर्जीपणा तर समोर येतोच, पण पारदर्शकतेवरही प्रश्न निर्माण होतोय. यात नक्कीच एखादा अधिकारी या खासगी प्रकाशनाशी संबंधित असेल. त्यामुळे याची तातडीने चौकशी झाली पाहिजे. ३९७७ मुलांनी ही परीक्षा दिली आहे. अहोरात्र मेहनत करणाऱ्या गरीब आणि होतकरू मुलांच्या स्वप्नांवर कोण नांगर फिरवत असेल तर त्याच्या मुसक्या आवळल्या पाहिजे! @CMOMaharashtra @SunetraA_Pawar @mieknathshinde
Adv Rohini Eknathrao Khadse tweet mediaAdv Rohini Eknathrao Khadse tweet mediaAdv Rohini Eknathrao Khadse tweet media
MR
10
83
265
18.1K
Manoj Pawar retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
सरळसेवा जाहिराती #TCS आणि #IBPS मार्फत भरण्याचा शासन निर्णय असताना आदिवासी विकास विभागाने अद्याप पदभरती कोणत्या खासगी कंपनी मार्फत घेण्यात येणार हे स्पष्ट केलेलं नाही. याबाबत शासनाने नेमून दिलेल्या कंपनी मार्फतच "चौकीदार" पदाची पदभरती राबवण्यात यावी ही विद्यार्थ्यांची मागणी आहे.
MR
4
206
134
1.8K
Manoj Pawar retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
भविष्यात होणाऱ्या "मेगाभरतीच्या " अनुषंगाने "कॅडर बकेटींग" शासन निर्णय तसेच लोकसेवा आयोगाकडून "परीक्षा पद्धती" ( Exam Scheme) अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेले नाहीत याबाबत तातडीने कार्यवाही करून लवकरात लवकर जाहिराती प्रसिद्ध करून बेरोजगार उमेदवारांना दिलासा द्यावा.@CMOMaharashtra
MR
13
236
156
1.9K
Manoj Pawar retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
सरळसेवा परीक्षांचा इतिहास पाहता आगामी सर्वच परीक्षा हे खासगी केंद्र न देता अधिकृत @TCS_iON केंद्रावरच घ्यावेत व स्पर्धा परीक्षा उमेदवारांना न्याय द्यावा ही विनंती @MMRDAOfficial @TMCaTweetAway @NMMConline @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @CMOMaharashtra @rahul
MR
22
418
233
1.8K
Manoj Pawar retweetledi
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
जलसंधारण विभागाच्या भरती प्रक्रियेत स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधरांवर होणारा अन्याय कदापि सहन केला जाणार नाही. पात्रतेचे निकष पारदर्शक आणि सर्वसमावेशक असणे ही काळाची गरज आहे. शासनाने विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्यांची दखल घेऊन तातडीने आपली भूमिका स्पष्ट करावी; अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबवाला गेलाच पाहिजे ! #StudentsVoice #WRD_Recruitment #JusticeForEngineers
Engineers Association Official@degree_holders

जलसंधारण विभागात स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधर उमेदवारांवर " मृदा संधारण अधिकारी" पदांच्या पात्रतेच्या बाबत कोणत्याही प्रकारे अन्याय होता कामा नये अन्यथा आम्हा अभियांत्रिकी उमेदवारांना राज्यव्यापी आंदोलन करावे लागेल. @SanjayDRathods @Aaple_Sarkarr @CMOMaharashtra @Dhananjay4INC

MR
13
227
140
1.1K
Manoj Pawar
Manoj Pawar@manyapawar43·
@degree_holders @SanjayDRathods @Aaple_Sarkarr @CMOMaharashtra @Dhananjay4INC जलसंधारण विभागात स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधर उमेदवारांवर " मृदा संधारण अधिकारी" पदांच्या पात्रतेच्या बाबत कोणत्याही प्रकारे अन्याय होता कामा नये अन्यथा आम्हा अभियांत्रिकी उमेदवारांना राज्यव्यापी आंदोलन करावे लागेल. @SanjayDRathods @Aaple_Sarkarr @CMOMaharashtra @Dhananjay4INC
MR
0
9
4
116
Manoj Pawar retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
जलसंधारण विभागात स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधर उमेदवारांवर " मृदा संधारण अधिकारी" पदांच्या पात्रतेच्या बाबत कोणत्याही प्रकारे अन्याय होता कामा नये अन्यथा आम्हा अभियांत्रिकी उमेदवारांना राज्यव्यापी आंदोलन करावे लागेल. @SanjayDRathods @Aaple_Sarkarr @CMOMaharashtra @Dhananjay4INC
MR
25
331
210
2.9K
Manoj Pawar retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
भूमी अभिलेख मध्ये पदभरती राबवून देखील अनेक पदे रिक्त आहेत आणि भूकरमापक हा संवर्ग देखील मृत केलेला असल्यामुळे याबाबत जागांच्या संख्येत वाढ करून प्रतीक्षा यादीमधील उमेदवारांना सामावून घेण्यात यावे ही नम्र विनंती. @maharevenue @cbawankule @Aaple_Sarkarr @CMOMaharashtra
Engineers Association Official tweet media
MR
25
283
187
1.7K
Manoj Pawar retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
@mhadaofficial सर्व नियोजन असूनही जाहिरात का प्रसिद्ध होत नाही,नेमके कुणाच्या दबाव तंत्रावर विभाग काम करत आहे?प्रशासनाने तात्काळ पदभरती जाहिरात प्रसिद्ध करून स्पर्धा परीक्षा उमेदवारांना न्याय द्यावा ही नम्र विनंती @mlaAminPatel @shambhurajdesai @CMOMaharashtra @mieknathshinde
Engineers Association Official tweet media
MR
13
220
125
945