Ramesh Mashale

27 posts

Ramesh Mashale

Ramesh Mashale

@mashale_ramesh

Ramesh

Katılım Temmuz 2021
27 Takip Edilen17 Takipçiler
Ramesh Mashale retweetledi
Amol Borale
Amol Borale@AmolBorale4·
#VoteforOPS मुख्यमंत्री साहेब.. राजस्थान,छत्तीसगड, झारखंड, पंजाब मध्ये जुनी पेन्शन लागु होऊ शकते,तर महाराष्ट्रात का नाही? #OPS4Maharashtra. @DrSEShinde
MR
1
7
4
0
Ramesh Mashale retweetledi
Rahul Kulkarni
Rahul Kulkarni@RahulAsks·
हा विषय महत्त्वाचा आहे. एबीपी माझाने सतत या योजनेतल्या तरतुदींच्या मुद्द्यांवर बातम्या केल्या आहेत.
मैं भी हकदार OPS का, राम शिंदे@Ram_MH13

@RahulAsks @journalistaftab सर, आपण महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी कर्मचाऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या आणि सरकारपर्यंत आमचा विषय पोहोचवला त्याबद्दल मनापासून पेन्शनमय आभार..! मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आपण न्याय मिळवून द्यावा ही विनंती.

MR
180
191
371
0
Ramesh Mashale retweetledi
मैं भी हकदार OPS का, राम शिंदे
पंढरपूर तालुका जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनावर आपण सहानुभूतीपूर्वक विचार करून महाराष्ट्रातील लाखो कर्मचाऱ्यांना हक्काची जुनी पेन्शन योजना लागू करावी, ही विनंती. #OPS4Maharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @BJP4India @cbawankule @DrSEShinde
मैं भी हकदार OPS का, राम शिंदे tweet mediaमैं भी हकदार OPS का, राम शिंदे tweet media
MR
7
44
61
0
Ramesh Mashale retweetledi
Nagesh Bhakare
Nagesh Bhakare@BhakareNagesh·
@Ram_MH13 @mieknathshinde @Dev_Fadnavis @BJP4India @cbawankule @DrSEShinde @vijaykbandhu @ChautheVinayak @ViteshKhandekar @PK_0077 @SandeepNagre7 महाराष्ट्र मधील 2005 नंतरचा प्रत्येक सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन लागू करणे या ऐतिहासिक निर्णयाची वाट पाहत आहे. कदाचित पुढील निवडणूकीचा हा महत्वाचा मुद्दा असेल..आत्ता पर्यंत 5 राज्यात हा निर्णय झाला आहे.याचा सहानुभूती पूर्वक विचार करावा..Only #Ops
MR
0
6
10
0
Ramesh Mashale retweetledi
विनायक चौथे🇮🇳
@mieknathshinde @ShelarAshish आज ४ वर्षांपूर्वी ३ ऑक्टो २०१८ रोजी आझाद मैदानात माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जुनी पेंशन आंदोलनाला उपस्थित राहून जुनी पेंशन मागणीला पाठिंबा दिला होता;@mieknathshindeसाहेब तेव्हा कदाचित आपणास मर्यादा असतील,पण आज सर्व अधिकार आपल्याजवळ आहेत,जुनी पेंशन लागू कराmarathi.abplive.com/news/mumbai/go…
MR
9
43
52
0
Ramesh Mashale retweetledi
Abhijit Karande
Abhijit Karande@AbhijitKaran25·
राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना 2005 पासून बंद केली, मग आमदारांना पेन्शन कशासाठी ? #Maharashtra
MR
453
621
1.5K
0
Ramesh Mashale retweetledi
CMO Rajasthan
CMO Rajasthan@RajCMO·
राज्य सरकार ने 1 जनवरी 2004 के बाद नियुक्त राज्य कर्मचारियों के लिए पूर्व पेंशन योजना लागू करने का निर्णय मानवीय दृष्टिकोण के आधार पर किया है: CM @ashokgehlot51
CMO Rajasthan tweet media
हिन्दी
173
473
1.4K
0
Ramesh Mashale
Ramesh Mashale@mashale_ramesh·
@AjitPawarSpeaks साहेब राजस्थान,छत्तीसगढ़ च्या जुनी पेंशन निर्णयाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सकारात्मक वातावरण असतांना आपण 2005पूर्वी व नंतर चे असा भेद करून जुनी पेंशन मागणी करणे हे अत्यंत निराशाजनक आहे.सर्वांनाच जुनी पेंशन यावर ठाम रहावे,ही विनंती #सर्वांना_हवी_जुनी_पेन्शन
MR
0
0
0
0
Ramesh Mashale retweetledi
Sandip Maske
Sandip Maske@SandipM57273987·
लक्षवेधी 25 ची घोषणा करा जुन्या पेन्शनची. सर्व आमदारांनी द्यावी साथ..सर्व मिळून करू nps वर मात. #ThanksNanaPatoleji @OfficeofUT @AjitPawarSpeaks @AshokChavanINC @bb_thorat @NANA_PATOLE @VarshaEGaikwad @ShindePraniti @abpmajhatv @saamTVnews @TV9Marathi #लक्षवेधी_25ची
MR
27
34
43
0
Ramesh Mashale retweetledi
Manoj Mankar
Manoj Mankar@ManojMankar14·
1 @OfficeofUT साहेब राजस्थान,छत्तीसगढ़ च्या जुनी पेंशन निर्णयाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सकारात्मक वातावरण असतांना आपण 2005पूर्वी व नंतर चे असा भेद करून जुनी पेंशन मागणी करणे हे अत्यंत निराशाजनक आहे.सर्वांनाच जुनी पेंशन लागू करावी,हीच विनंती #सर्वांना_हवी_जुनी_पेन्शन
MR
0
22
15
0
Ramesh Mashale retweetledi
मैं भी हकदार OPS का, राम शिंदे
@ashokgehlot51 बहुत बहुत आभार..! जो मानवीय दृष्टिकोन आपके पास हैं, वो दृष्टिकोन केंद्र सरकार या अन्य सरकार के पास नहीं है! या सोच समझकर भी देरी करना चाहते है? OPS लागू करने से सरकार का ही फायदा है, ते बात भी नहीं समझ रहे हैं! #सर्वांना_हवी_जुनी_पेन्शन #thanksgehlotforops
मैं भी हकदार OPS का, राम शिंदे tweet media
हिन्दी
0
13
18
0
Ramesh Mashale retweetledi
Ramesh Mashale retweetledi
Prakash Koli
Prakash Koli@PK_0077·
@NANA_PATOLE साहेब आपण याविषयी एकदा @AjitPawarSpeaks व मुख्यमंत्री @OfficeofUT यांच्याशी चर्चा करावे ही विनंती जो कुणी इतरांचा भविष्याचा विचार करतो त्यांचा भविष्य उज्वल असतोच आणि त्यांचा कर्तुत्व इतिहासात लिहला जाते धन्यवाद साहेब #RestoreOldPension
MR
2
97
134
0
Ramesh Mashale retweetledi
PrajakT झावरे पाटील
जुन्या पेन्शनच्या प्रश्नावर रान पेटले आहे. RJ आणि CG या राज्यांनी तर करून दाखवले. MH मध्ये @PawarSpeaks साहेब बोलले,@NANA_PATOLE नानांनी दणक्यातच सुरवात केली. आता सेनेची बारी.@AUThackeray साहेब@mieknathshinde साहेब@rautsanjay61 साहेब@NarvekarMilind_ साहेब@ianildesai साहेब बोला.
PrajakT झावरे पाटील tweet media
MR
11
92
117
0
Ramesh Mashale retweetledi
शिवश्री आशिष आशा राजाराम चव्हाण
राजस्थान राज्यात जुनी पेंशन लागू , सन 2030 पर्यंत तूर्तास कोणताही आर्थिक भार नाही -जननायक श्री अशोक गेहलोत , RJ मुख्यमंत्री @AjitPawarSpeaks @RRPSpeaks @PawarSpeaks @OfficeofUT साहेब 2030 पर्यंत सत्तेत राहायचं असल्यास तात्काळ महाराष्ट्रात जुनी पेंशन लागू करावीच लागेल
शिवश्री आशिष आशा राजाराम चव्हाण tweet media
Madha, India 🇮🇳 MR
3
38
49
0
Ramesh Mashale retweetledi
🅰🆅🅳🅷🆄🆃 🆂🅷🅸🅽🅳🅴
@NANA_PATOLE आपले खूप खूप आभार साहेब आपण सर्व कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत सातत्याने लक्ष देता कॉंग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे हे आज आपल्या या ट्विट मधून सर्वांच्या लक्षात येत आहे,आपण हा प्रश्न सहानुभूती पूर्वक मार्गी लावावा ही सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने आपल्याला विनंती. खूप धन्यवाद
MR
1
19
25
0
Nana Patole
Nana Patole@NANA_PATOLE·
जुनी पेंशन योजना लागू करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाने विधानसभेत केली आहे. राज्याची सत्ताधारी महाविकास आघाडी यावर लवकरच निर्णय घेईल असा विश्वास आहे. जुन्या पेंशन योजनेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांना वृद्धापकाळात आधार लाभेल.
MR
3.1K
2.4K
5.2K
0
Ramesh Mashale
Ramesh Mashale@mashale_ramesh·
MR
0
0
0
0
Ramesh Mashale retweetledi
Sandip Maske
Sandip Maske@SandipM57273987·
@NANA_PATOLE नाना राजस्थान, छत्तीसगड सरकार प्रमाणे कॉग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांचे पालन हार बनणार का ? जे इतरांना नाही जमल ते आपणच करणार यावर आम्हा कर्मचारी चा संपूर्ण विश्वास आहे. कर्मचाऱ्यांना फक्त काँग्रेस पक्षच न्याय मिळवून देईल याची खात्री आहे. आपला संदीप मस्के नांदेड
MR
3
23
29
0