
@Dev_Fadnavis @CMOMaharashtra साहेब,आरे चळवळीप्रमाणेच तपोवन चळवळीत स्वतःच्या पक्षाचे कार्यकर्ते घुसवून त्यांना चळवळीचे नेतृत्व खांद्यावर घ्यायला लावून चळवळ संपवायचे धोरण काबिले तारीफ आहे. चळवळ हरली तर सरकार जिंकले आणि चळवळ जिंकली तरी सरकारच जिंकले. जबरदस्त चाणक्यनीति.
MR










