Hitesh Save

608 posts

Hitesh Save

Hitesh Save

@hitesh_save

Kelve Road Katılım Haziran 2018
34 Takip Edilen96 Takipçiler
Hitesh Save retweetledi
Ninad Chaudhari
Ninad Chaudhari@Ninad0921·
@RupaliR63281048 @dayanand63 @drmbct @AshwiniVaishnaw @PMOIndia @RailMinIndia @CMOMaharashtra @RailwaySeva @DVPravasi ३) तुमचा राग अगदी रास्त आहे आणि अनेक नोकरदार वर्गाच्या मनातली हीच खरी खदखद आहे. दररोज कामावर जाणाऱ्या प्रवाशांसाठी ५ मिनिटे उशीरही मोठा कारणीभूत ठरतो, तर दुसरीकडे लांब पल्ल्याच्या (Express) गाड्यांना प्राधान्य देण्यासाठी पॅसेंजर किंवा लोकल गाड्या लूप लाईनवर ताटकळत ठेवल्या जातात.
MR
1
2
3
51
Hitesh Save retweetledi
Rupali Raut
Rupali Raut@RupaliR63281048·
@drmbct @AshwiniVaishnaw @PMOIndia @RailMinIndia @CMOMaharashtra @RailwaySeva @DVPravasi पॅसेंजर गाडीतून प्रवास करणारे प्रवासी नाहीत का? रेल्वे कडून फक्त लांब पल्याच्या गाड्यातील लोकांचा विचार केला जातो. हे लोक थोडे उशिरा पोचले तर काही फरक पडणार नाही . कामावर जाणाऱ्या लोकांसाठी सकाळच्या वेळेत गाड्या वेळेवर असणे खूप महत्त्वाचे आहे.
MR
2
4
6
81
Hitesh Save retweetledi
Rupali Raut
Rupali Raut@RupaliR63281048·
@DVPravasi @drhemantsavara @WesternRly @hitesh_save @rajtoday @VinodKini3 @himanshuyv @sanket50 @pooja_katti @dayanand63 @nagdev_pawar विरार चर्चगेट लोकल वाढवण्यासाठी कोणत्याही मुहूर्ताची गरज रेल्वे प्रशासनात नसते .मात्र डहाणू विभागासाठी लोकल सेवा सुरू करायची असेल तर मात्र त्यांना मुहूर्त घ्यावा लागतो. आता कधीच मुहूर्त काढला आहे रेल्वे प्रशासनाने?
MR
0
4
5
146
Hitesh Save
Hitesh Save@hitesh_save·
@drmbct @WesternRly @RailwaySeva Look at the concerns of commuters approaching @AshwiniVaishnaw and @PMOIndia for Punctuality of trains. @WesternRly when are you going to change your approach towards punctuality and stop taking the commutrs for granted.
Rupali Raut@RupaliR63281048

@drmbct @AshwiniVaishnaw @PMOIndia @RailMinIndia @CMOMaharashtra @RailwaySeva @DVPravasi ६९१३९ बोरीवली वलसाड मेमो नेहमीप्रमाणे १०मि.उशीर असल्याची उद्घोषणा विरार इथे करण्यात आली. परंतु ही गाडी नेहमीच २० ते २५मि.उशिरा येत असते. ही गाडी बोरीवली स्थानकातून कधीही वेळेवर सोडली जात नाही

English
0
4
2
55
Hitesh Save retweetledi
Rupali Raut
Rupali Raut@RupaliR63281048·
@drmbct @AshwiniVaishnaw @PMOIndia @RailMinIndia @CMOMaharashtra @RailwaySeva @DVPravasi ६९१३९ बोरीवली वलसाड मेमो नेहमीप्रमाणे १०मि.उशीर असल्याची उद्घोषणा विरार इथे करण्यात आली. परंतु ही गाडी नेहमीच २० ते २५मि.उशिरा येत असते. ही गाडी बोरीवली स्थानकातून कधीही वेळेवर सोडली जात नाही
MR
2
5
4
239
Hitesh Save retweetledi
आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संस्था MMR
W R is interested and worried about Mail Express trains only and they are least bothered about local trains, this only shows weakness of our elected MP/MLA's. Nobody has taken the case of local trains after Shri Ram Naik ji.
Chetan Patel@ChetanP39480545

@RailwaySeva @WesternRly 6.35 pm train from churchgate to borivali is daily getting cancelled. How many more days we will face this issue, very tough days going on while travelling. This service we get after paying first class cost.

English
0
2
1
40
Hitesh Save
Hitesh Save@hitesh_save·
#askstar Akash ji Chopra ji where are 3 wickets from KD
English
0
0
0
39
Hitesh Save
Hitesh Save@hitesh_save·
@TV9Marathi ताटातून वाटीत प्रवेश केलाय. काही फरक पडत नाही. बातमी तर अशी प्रसिद्ध केली आहे महाराष्ट्राचे राजकीय समीकरण बदलणार आहे जणू... सुधरा रे. काँग्रेस काय किंवा उबाठा काय एकच आघाडी आहे ना... मग फरक कुठे पडला
MR
0
0
1
1.5K
TV9 Marathi
TV9 Marathi@TV9Marathi·
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना ठाकरे गटानं काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे, नेत्यानं उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना ठाकेर गटात प्रवेश केला आहे. tv9marathi.com/maharashtra/bi…
TV9 Marathi tweet media
MR
8
7
104
8.1K
Hitesh Save retweetledi
Rupali Raut
Rupali Raut@RupaliR63281048·
@AshwiniVaishnaw @PMOIndia @RailMinIndia @CMOMaharashtra @RailwaySeva @DVPravasi९३१३९ बोरीवली वलसाड मेमो विरार येथे नेहमीप्रमाणे २५मि उशिरा आली.*रोज मरे त्याला कोण रडे' या उक्तीप्रमाणे आम्हा नोकरदार प्रवाशाची अवस्था झाली आहे. काय करावे रेल्वे प्रशासनाच्या मनमानी कारभाराचे?????
MR
0
5
8
108
Hitesh Save
Hitesh Save@hitesh_save·
@RailwaySeva @drmbct @RailMinIndia Lot of unauthorised passengers in middle First class coach of suburban train no. 93027. Train has just left from Virar. Please send a checking squad at Vaitarna or Saphale
English
1
0
0
49